1. .........showed ........some photographs of my holiday in Italy.
(A) We, me
(B) I, them ✓
(C) I, us
(D) You, they
2. ......... told ...........that the meeting had been postponed.
(A) She, they
(B) He, him
(D) He, us ✓
3. .........helped their mother wash ......... car.
(A) I, mine
(B) We, ours
(C) They, her ✓
(D) They, theirs
4. ......... should make Anne a card. it would make ......... very happy.
(A) He, I
(B) She, him
(C) You, her ✓
(D) I, she
5. Jerry and Simone will wait for Freddy and ......... at the bus stop.
(A) I
(B) my
(C) it
(D) me ✓
6. "Why are ......... here ? Are ......... in trouble ?" asked the girls in the headmaster's office.
(A) we, we ✓
(B) us, us
(C) we, us
(D) us, we
7. This is ......... home. Welcome !
(A) we
(B) our ✓
(C) us
(D) ours
8. Harry and ......... play badminton. ......... play every weekend.
(A) I, We ✓
(B) we, Us
(C) me, You
(D) you, They
9. The waitress showed ......... family and ......... to our table.
(A) my, I ✓
(B) me, I
(C) me, mine
(D) myself, I
10. They mayor presented Suzy with ......... very own medal of honor for ......... bravery.
(A) his, his
(B) her, her ✓
(C) her, his
(D) him, her
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
१२ नोव्हेंबर २०२१
English Exercise Pronoun
रुपयाची परिवर्तंनियता.
🅾1 मार्च 1992 – LERMS/दुहेरी विनिमय पद्धती लागू
🅾1993-94 – रुपया व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय
🅾मार्च 1994 – रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय
🅾या समितीने रुपया भांडवली खात्यावर एका टप्यात परिवर्तनीय करण्याऐवजी 1999-2000 या वर्षाअखेर तीन टप्यांमध्ये करावा अशी शिफारस केली.
🅾मात्र, जुलै 1997 च्या पूर्व आशियाई संकटामुळे हा प्रयत्न सोडून देण्यात आला. या संकटाचे मूळ कारण होते, त्या देशांची चचने त्यांच्या भांडवली खात्यावर पूर्ण परिवर्तनीय होती.
🅾 मात्र सध्या परकीय चलन साठा मोठया प्रमाणावर वाढल्याने सरकारने भांडवली खात्यावरील काही व्यवहारासंबंधी परकीय चलनाच्या विनिमयावरील नियंत्रणे शिथिल केली आहे.
🅾 भांडवली खात्यावर रूपयाच्या पूर्ण परिवर्तनीयतेबद्दल शिफारसी करण्यासाठी RBI ने 2006 मध्ये एस.एस.तारापोर यांच्या अध्यक्षतेखाली एका दुसर्या समितीची स्थापना केली. या समितीने 31 जुलै 2006 रोजी आपला अहवाल RBI ला सादर केला, जो तिने 1 सप्टेंबर रोजी जाहीर केला.
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
सार्वजनिक खर्चांचे वर्गीकरण
निरनिराळ्या अर्थशास्त्रज्ञांनी भिन्न भिन्न आधारावर सार्वजनिक खर्चांचे वर्गीकरण केलेले आहे.
सार्वजनिक खर्चांचे काही महत्त्वपूर्ण प्रकार आता बघुयात ..
अ) महसुली खर्च :
महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्यांवर आणि विविध सेवांवर केला जातो. हा खर्च नियमितपणे उद्भवतो.
उदा :-
शासनाचा प्रशासकीय खर्च,
शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते, निवृत्ती वेतन, वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्यांचा खर्च इत्यादी.
ब) भांडवली खर्च :
भांडवली खर्च म्हणजे देशाच्या वृदध् ी व विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च होय.
उदा :-
विविध विकास प्रकल्पांतील मोठ्या गुंतवणूका, शासकीय कर्जाची परतफेड, राज्य शासन व शासकीय कंपन्यांना
दिलेले कर्ज इत्यादी भांडवली खर्चाची उदाहरणे आहेत.
क) विकासात्मक खर्च :
विकासात्मक खर्च हा उत्पादक
स्वरूपाचा असतो. ज्या खर्चामुळे रोजगार निर्मिती,उत्पादन वाढ, किंमतस्थेैर्य इत्यादी बदल घडून वाढ होते. त्याला
विकासात्मक खर्च असे म्हणतात.
उदा :-
आरोग्य शिक्षण, औद्योगिक विकास, सामाजिक कल्याण, संशोधन आणि विकास यांवरील खर्च इत्यादी.
ड) विकासेतर खर्च :
शासनाच्या ज्या खर्चामुळे देशात कोणताही प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही, त्याला विकासेतर किंवा बिगर विकास खर्च असे म्हणतात.
उदा :-
प्रशासकीय खर्च, युद्ध खर्च इत्यादी हे खर्च अनुत्पादक स्वरुपाचे असतात.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका
🧩स्वरूप -
🅾जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते व जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते.प्रकार - जि.म.स. बँकेचे दोन प्रकार आहेत - शुद्ध सहकारी संघ (Co-Op. Banking Union) :- या प्रकारात जि.म.स. बँकेचे सदस्यत्व फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच देण्यात येते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओरिसा आणि केरळ या राज्यांमध्ये असा प्रकार आहे.मिश्र मध्य. सहकारी बँका (Mixed Central Co-Op-erative Banks) :- या प्रकारच्या बँकेचे सदस्यत्व सहकारी संस्था तसेच, व्यक्तींना सुद्धा खुले असते. इतर सर्व राज्यातील जि.म.स. बँका या प्रकारच्या आहेत.
🧩कार्ये -
🅾जिल्हा मध्य. सह. बँकेचे प्राथमिक कार्य जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जपुरावठा करणे हे आहे. मात्र काही कर्जे व्यक्तींना सुद्धा दिली जाऊ शकतात.नियमांनुसार, या बँका व्यापारी कारणांसाठी (Commercial Purposes) कर्जपुरवठा करीत नाही. मात्र सध्या (फेब्रुवारी 2010) 372 जि.म.सह. बँकांपैकी 75 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.या बँका शहरी भागातून ठेवी गोळा करून त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात.
🧩भांडवल उभारणी -
🅾स्वस्वामित्व निधी - यात सहकारी संस्थांनी पुरविलेले भागभांडवल व राखीव निधीचा समावेश होतो.ठेवी - सहकारी संस्था तसेच व्यक्तींच्या.कर्जे - शिखर बँक, इतर बँका यांकडून मिळालेली.प्राथमिक सह. संस्थांनी जिल्हा म.स. बँकेमध्ये ठेवलेला आपल्याकडील अतिरिक्त निधी.
🧩विस्तार -
🅾भारतात मार्च 2010 मध्ये 370 जि.म.स. बँका होत्या. त्यांच्या एकूण ठेवी त्यावेळी 1,27,600 कोटी रुपये इतक्या होत्या.महाराष्ट्रात मार्च 2010 अखेर 31 जि.म.स. बँका होत्या. त्यांचे सभासद एकूण 1,48,360 इतके होत्या, तर ठेवी 44,278 कोटी रुपये इतक्या होत्या.
🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋
इतिहास विषयक महत्वाची प्रश्ने
1869 साली महात्मा गांधींचा जन्म _ ह्या ठिकाणी झाला.
A. सुरत
B. बडोदा
C. पोरबंदर ✔
D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)
_____________________________________
⚪️ गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?
A. 1890
B. 1893 ✔
C. 1896
D. 1899
_____________________________________
⚫️. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?
A. आफ्रिकन ओपिनियन
B. इंडियन ओपिनियन ✔
C. नाताळ काँग्रेस
D. ब्लॅक सॅल्युट
_____________________________________
. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?
A. साबरमती आश्रम
B. सेवाग्राम आश्रम
C. फिनिक्स आश्रम ✔
D. इंडियन आश्रम
_____________________________________
महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य ✔
_____________________________________
कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?
A. सन 1916
B. सन 1918 ✔
C. सन 1919
D. सन 1920
_____________________________________
जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?
A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन ✔
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन
_____________________________________
_____ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.
A. सन 1930
B. सन 1933 ✔
C. सन 1936
D. सन 1939
__________________________________
'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?
A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान ✔
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना
__________________________________
. ____ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.
A. 1 ऑगस्ट 1920 ✔
B. 1 ऑगस्ट 1925
C. 1 ऑगस्ट 1929
D. 1 ऑगस्ट 1935
______________________________________
अंकगणित घटक - घड्याळ
स्पर्धा परीक्षा किंवा अनेक नौकरी साठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत घड्याळावर अनेकदा प्रश्न विचारतात त्या साठी काही सुञ आज आपण पाहू या.
🎯 सुत्र :-
1) वेळ दिली असता कोन काढणे.
11
= --------- × M - 30 × H
2
M - मिनीट
H - दिलेल्या वेळेत एकूण किती तास आहेत.
2 ) समजा 7 ते 8 च्या दरम्यान किती वाजता तास व मिनीट काटा एकमेकावर येतात.....
सुञ...
60
= ----------- × 7 × 5
55
3) दिवसात किती वेळा तास व मिनीट काटा 90° चा कोन करतात ??
उत्तर - 12 तासात - 22 वेळा.
24 तासात - 44 वेळा.
4) दिवसात किती वेळा तास काटा व मिनीट काटा परस्परांशी विरूद्ध असतात /येतात ?
उत्तर -
12 तासात - 11 वेळा
24 तासात - 22 वेळा.
5 ) एक मिनीट म्हणजे 6° होय.
एक तास म्हणजे 90° होय.
6 ) प्रत्येक तासाला तितकेच ठोके पडत असतील तर दिवसात एकूण ठोके किती पडतात ?
12 × 13
= ---------------- = 78.....12 तासात.
2
24 तासात एकूण ठोल - 156
7 ) 4 ते 5 च्या दरम्यान किती वाजता तास व मिनीट काटा विरुद्ध दिशेला असतील ?
स्पष्टीकरण -
या वेळी मिनीट काटा 10 ते 11 च्या दरम्यान असेल म्हणून ...
M = 10 घ्यावे .
60
= --------- × 5 × M
55
60
= ----------- × 5 × 10
55
600 6
= ----------- = 54 ------
11 11
6
म्हणजे च 4 वाजून 54 ----- मिनीट.
11
8) 5 ते 6 च्या दरम्यान किती वाजता 90 ° चा कोन होईल ?
स्पष्टीकरण -
90 ° चा कोन होण्यासाठी मिनीट काटा 8 च्या पुढे असाला पाहीजे.
म्हणून M = 8 घ्यावे .
60
= ------- × 5 × 8
55
480 7
= ------------- = 43 ------
11 11
म्हणून ... 7
90° चा कोन 5 वाजून 43 ----- मिनीट.
11
आज वयवारी या टॉपिकवरील काही महत्वाची उदाहरणे पाहू
1) अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनचे वय 11 वर्षे होते ; तर 5 वर्षांनंतर अश्विन व राणी यांच्या वयातील फरक किती?
1) 15 वर्षे 2) 10 वर्षे 3) 5 वर्षे 4) 20 वर्षे
उत्तर : 5 वर्षे
स्पष्टीकरण :- वय वाढले तरी दोघांच्या वयांतील फरक तेवढाच राहतो.
अश्विन राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा म्हणजे फरक 5 वर्षेच राहील.
2) जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 49 वर्षे असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती ?
1) 11 वर्षे 2) 36 वर्षे 3) 34 वर्षे 4) 38 वर्षे
उत्तर : 38 वर्षे
क्लृप्ती :- दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज+दोन संख्यातील फरक)÷2
(49+27) ÷ 2 = 38
लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2 (49-27) ÷ 2 = 11
3) रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयांतील फरक 16 वर्षे असल्यास; त्या दोघांच्या वयांची बेरीज किती?
1) 24 वर्षे
2) 32 वर्षे
3) 40 वर्षे
4) 48 वर्षे
उत्तर : 32 वर्षे
स्पष्टीकरण :- राम व हरीच्या वयांचे प्रमाण = 3x : x
दोघांच्या वयांची बेरीज = 3x + x = 4x
फरक = 3 x – x = 2x =16,
x=8
4x = 4×8 = 32
4) अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. सुरेशचे वय 10 वर्षे असल्यास अजयचे वय किती?
1) 21 वर्षे 2) 23 वर्षे 3) 15 वर्षे 4) 28 वर्षे
उत्तर : 21 वर्षे
स्पष्टीकरण :- सुरेशचे वय = 10 वर्षे, म्हणून अशोकचे वय = 2x-5= 20-5 = 15 वर्षे,
अशोकचे वय = 15 वर्षे यानुसार अजयचे वय x मानल्यास
x/3+8=15 म्हणून x/3=7
x=21
सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे
▪️ कोणत्या कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे मोबाईल स्वॅब कलेक्शन वाहन तयार केले?
उत्तर : सेल्को सोलार लाइट
▪️ कोणत्या देशाने ‘लॉंग मार्च 5B’ अग्निबाण प्रक्षेपित केले?
उत्तर : चीन
▪️ जागतिक रेडक्रॉस दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 8 मे
▪️ भारताकडे कोळसा निर्यात करण्यासाठी कोणता देश भारतासोबत सामंजस्य करार करणार आहे?
उत्तर : रशिया
▪️ कोणत्या संस्थेला पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (PPE) यांची चाचणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी नेमण्यात आले आहे?
उत्तर : इंस्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स
▪️ कोणत्या राज्याने ‘मुख्यमंत्री युबा योगायोग योजना’ याच्या अंतर्गत शिष्यवृत्तीसंबंधी एक संकेतस्थळ कार्यरत केले?
उत्तर : त्रिपुरा
▪️ ‘इंपॅक्ट ऑफ एनर्जी एफिशियन्सी मेजर्स फॉर द इयर 2018-19’ हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला?
उत्तर : प्राइसवॉटरहाऊस कूपर्स लिमिटेड
▪️ कोणत्या देशाने "तोमान" नावाने नवे चलन प्रस्तुत केले?
उत्तर : इराण
▪️ इराक देशाचे नवे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर : मुस्तफा अल-कदिमी
▪️ कोणत्या संस्थेनी ‘कोरोनाव्हायरस ग्लोबल रिस्पॉन्स इंटरनॅशनल प्लेजिंग कॉन्फरन्स’ आयोजित केली?
उत्तर : युरोपीय संघ
▪️ कोणत्या संस्थेनी ‘डिजिटल इन इंडिया 2019’ या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया
▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘देखो अपना देश’ या कार्यक्रमाचे बोधचिन्ह चित्रित करण्याची स्पर्धा आयोजित केली?
उत्तर : पर्यटन मंत्रालय
▪️ कोणती व्यक्ती संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमामध्ये भारताचे सदिच्छा दूत आहे?
उत्तर : दिया मिर्झा
▪️ परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी चालविलेल्या अभियानाचे नाव काय आहे?
उत्तर : वंदे भारत मिशन
▪️ कोणत्या व्यक्तीला ‘UNESCO/ग्युईलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर : जिनेथ बेदोया लिमा
▪️ कोणत्या राज्य सरकारने “CMAPP” अॅप तयार केले?
उत्तर : आंध्रप्रदेश
▪️ कोणत्या देशाच्या नेत्याला रशिया सरकारच्या वतीने ‘द्वितीय विश्वयुद्ध स्मारक युद्ध पदक’ देऊन गौरविण्यात आले?
उत्तर : उत्तर कोरिया
▪️ कोणते राज्य सरकार “निगाह” योजना राबवत आहे?
उत्तर : हिमाचल प्रदेश
▪️ कोणत्या देशात परिवहन क्षेत्रात ‘वन्स इन ए जनरेशन’ गुंतवणूक योजनेची घोषणा केली गेली?
उत्तर : ब्रिटन
▪️ 2020 साली जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : बर्ड्स कनेक्ट अवर वर्ल्ड
महत्वाचे प्रश्न
❇️प्रश्न 1️⃣:- सुशांतसिंग राजपुतने अभिनयाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या मालिकेतून केली?
१) किस देश मे है मेरा दिल✅✅
२)पवित्र रिस्ता
३) जरा जिके दिखा
४) यापैकी नाही
❇️प्रश्न 2️⃣:-अभिनेता इरफान खान यांचा पहिला चित्रपट कोणता?
१)हासिल
२) चाणक्य
३) सलाम बॉम्बे✅✅
४) बनगी आपनी बात
❇️प्रश्न 3️⃣:- रत्नाकर मतकरी यांनी खालीलपैकी कोणत्या बँक मध्ये काम केले होते?
१) बँक ऑफ बडोदा
२) बँक ऑफ महाराष्ट्र
३) बँक ऑफ इंडिया ✅✅
४) स्टेट बँक ऑफ इंडिया
❇️प्रश्न 4️⃣:-आत्मनेपदी हे मनोगत खालीलपैकी कोणाचे आहे?
१)रत्नाकर मतकरी✅✅
२) जयराम कुलकर्णी
३) पाटील संजय
४) यापैकी नाही
❇️प्रश्न 5️⃣:- चल रे लक्ष्या मुंबई ला हे नाटक कोणाचे आहे ?
१) रत्नाकर मत्कारी
२) जयराम कुलकर्णी ✅✅
३) अर्जुन गाडगीळ
४) उत्तम तुपे
❇️प्रश्न 6️⃣:- ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट कोणता?
१) शर्माजी नमकीन
२) सलामत
३) अग्निपथ
४) द बॉडी✅✅
❇️प्रश्न 7️⃣ :- रणजी स्पर्धा मध्ये सर्वाधिक बळी कोनि मिळवले आहेत?
१) राजेंद्र गोयल✅✅
२) रणजित गोयल
३) जितेंद्र गोयल
४) यापैकी नाही
❇️प्रश्न 8️⃣:- प्रसिद्ध संगीतकार वाजीद खान यांचे शेवटचे गाणे कोणते?
१) तुमको चाहते है
२) हम आपके है
३) भाई भाई✅✅
४) यापैकी नाही
❇️प्रश्र 9️⃣ :- इरफान खान यांनी खालीलपैकी कोणत्या मालिकेतून सिनेसृष्टीत प्रवेश केला?
१) सलामत
२) भारत एक खोज
३) जय हनुमान
४) चाणक्य ✅✅
❇️प्रश्न १० :- अरुण जेटली यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले नाही?
१) कायदा व न्याय मंत्री
२) वित्त मंत्री
३) संरक्षण मंत्री
४) गृह मंत्री ✅✅
भारतीय इतिहास
♻ स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल माऊंट बॅटन होते.
♻ स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल राजगोपालचारी होते.
·
♻भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू होते.
·
♻भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष राजेंद्रप्रसाद होते.
·
♻26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण झाले.
·
♻20 फेब्रुवारी 1948 रोजी जुनागड संस्थानाचे विलिनीकरण झाले.
♻17 सप्टेंबर 1848 रोजी हैद्राबाद संस्थानाचे विलिनीकरण झाले.
·
♻भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली.
·
♻डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते.
·
♻घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
·
♻26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्विकृत करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी तीची अंमलबजावणी सुरू झाली.
·
♻ घटना समितीचे कार्ये 2 वर्षे 11 महिने 18 दिवस चालले.
♻इ.स. 1948 मध्ये भाषावार प्रांत रचना करण्यासाठी दार समिती नेमण्यात आली.
'दार समितीने' भाषावार प्रांतरचना घातक ठरेल असे नमूद केले.
♻तेलगू भाषा बोलणार्याचा आंध्र प्रदेश निर्माण व्हावा यासाठी श्री. पोट्टू श्रीरामलू यांनी आमरण उपोषण केले.
♻राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 22 मार्च 1953 रोजी करण्यात आली. त्याचे अध्यक्ष-श्री फाजल. अली होते.
सदस्य- के. एम. पंनीकर व हृदयनाथ कुंझरू हे होते.
केंद्र सरकारने फाजल अली कामिशनच्या अहवालानुसार राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 संमत केला.
♻1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले.
♻1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले.
♻1971 मध्ये बांग्लादेश मुक्तीसाठी भारताने प्रयत्न केले.
♻1975 मध्ये देशात आणिबाणी लावण्यात आली.
♻1977 मध्ये बिगर काँग्रेसी पहिले जनता दलाचे सरकार केंद्रात आले.
♻1984 मध्ये इंदिरा गांधीची हत्या केली गेली.
♻1991 राजीव गांधीना मानवी बॉम्बने ठार मारले गेले.
वाचा :- महत्त्वाचे प्रश्न उत्तरे
' सरदार सरोवर ' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- नर्मदा
-------------------------------------------------------
' आग्रा ' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?
उत्तर -- यमुना
-----------------------------------------------------
' शिवाजी सागर ' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?
उत्तर -- कोयना
------------------------------------------------------
' संजय गांधी ' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
उत्तर -- बोरिवली ( मुंबई )
-----------------------------------------------------
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- चंद्रपुर
------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ?
उत्तर -- ७२० कि. मी.
------------------------------------------------------
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे
-------------------------------------------------------
' भंडारदरा ' धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- प्रवरा
------------------------------------------------------
पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोणते आहे ?
उत्तर -- सातपाटी
-------------------------------------------------------
' बिहू ' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?
उत्तर -- आसाम
-----------------------------------------------------
अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- धुळे
---------------------------------------------------
महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?
उत्तर -- साल्हेर.
राष्ट्रपतींच्या हस्ते आज २०२१ साठीच्या पद्म पुरस्कारांचे वितरण.
🏆 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज २०२१ साठीच्या पद्म पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपती भवनात करण्यात आलं.
🏆 जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे, शिल्पकार सुदर्शन साहो, इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक मौलाना वहिदुद्दीन खान यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला.
🏆 तसंच प्रसिद्ध गायक एस पी बालासुब्रमण्यम यांना मृत्यू पश्चात पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
🏆 माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, गायिका के एस चित्रा, प्रसिद्ध कवी चंद्रशेखर कंबारा, निवृत्त सनदी अधिकारी नृपेंद्र मिश्र यांना आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई, माजी केद्रीयमंत्री रामविलास पासवान यांना मृत्यू पश्चात पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
🏆 समाज सेविका सिंधूताई सपकाळ, संगीतकार बॉम्बे जयश्री, ब्रीटीश चित्रपट दिग्दर्शक पीटर ब्रूक यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले.
🏆 गोव्याच्या माजी मुख्यमंत्री मृदुला सिन्हा यांना मृत्यू पश्चात हा पुरस्कार देण्यात आला.
🏆 विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं यंदा ७ पद्मविभुषण, १० पद्मभुषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
११ नोव्हेंबर २०२१
आज चे प्रश्नसंच
(०१) राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.
(०२) लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.
(०३) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.
(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.
(०५) रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.
(०६) अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.
(०७) रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.
(०८) जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.
(०९) रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी.
(१०) भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.
(११) आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.
(१२) भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.
(१३) जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.
(१४) अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.
(१५) भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.
(१६) चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.
(१७) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.
(१८) जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.
(१९) नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.
(२०) भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.
(२१) उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.
(२२) 'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.
(२३) जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.
(२४) ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.
(२५) भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.
(२६) उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.
(२७) भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पाटील.
(२८) जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.
(२९) दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.
(३०) भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.
(३१) मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- अच्च्युत गोडबोले.
(३२) कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?
उत्तर- मका.
(३३) जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १४ जून.
(३४) अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- गोल्फ.
(३५) भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
उत्तर- कल्पना चावला.
(३६) समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- साधना आमटे.
(३७) भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?
उत्तर- कोलकाता.
(३८) जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २९ जुलै.
(३९) मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- नेमबाजी.
(४०) दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?
उत्तर- रझिया सुलताना.
(४१) नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- गोदावरी.
(४२) शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बाॅक्सिंग.
(४३) भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?
उत्तर- गंगा.
(४४) राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.
(४५) जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १ ऑगस्ट
(४६) सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- कृष्णा.
(४७) चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बॅडमिंटन.
(४८) भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?
उत्तर- अजिंठा.
(४९) काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर- गुजरात.
(५०) जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १६
भारतातील सर्वात जास्त :- जनरल नॉलेज
1. भारतातील सर्वात जास्त थंड हवेचे ठिकाण : गुलमर्ग
2. भारतातील सर्वात जास्त पाऊस : मावसिनराम
3. भारतातील सर्वात जास्त उष्ण ठिकाण : गंगानगर
4. भारतातील सर्वात जास्त थंड ठिकाण : लेह
5. भारतातील सर्वात जास्त जंगलाव्याप्त राज्य : अरुणाचल प्रदेश
6. भारतातील सर्वात जास्त साक्षरतेचे राज्य : केरळ
7. भारतातील सर्वात जास्त खपाचे इंग्रजी वृत्तपत्र : टाईम्स ऑफ इंडिया
8. भारतातील सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असलेला केंद्रशासित प्रदेश : चंदिगड
9. भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य : महाराष्ट्र
10. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा : ठाणे (महाराष्ट्र)
11. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या घनतेचा केंद्रशासित प्रदेश : दिल्ली
12. भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश : लक्षव्दिप
13. भारतातील सर्वात जास्त खपाचे वृत्तपत्र : मल्याळम मनोरमा
14. भारतातील सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे : ज्योती बसू (23 वर्षे)
Latest post
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
खालील विधाने विचारात घ्या? अ पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...
-
1️⃣ व्यक्तिमत्व व वर्तन (Personality & Behavior) 1. Brave – Courageous (शूर) 2. Honest – Truthful (प्रामाणिक) 3. Happy – Joyful (आनंद...
-
601) अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे? 👉 अनक्रीप्शन 602) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी ब...
-
◾️जायकवाडी : नाथसागर (छत्रपती संभाजीनगर) ◾️पानशेत : तानाजी सागर (पुणे) ◾️गोसिखुर्द : इंदिरा सागर (भंडारा) ◾️वरसगाव : वीर बाजी पासलकर (पुणे ज...