२० जानेवारी २०२०

पोलीस भरती प्रश्नसंच


1. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे?
उत्तर : भारत

2. कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?
उत्तर : चीन

3. अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?
उत्तर : निक्सन

4. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते?
उत्तर : माद्री

5. मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात?
उत्तर : मजलीस

6. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासीक नाव आहे?
उत्तर : ओडिसा

7. तुर्की या देशाची राजधानी कोणती?
उत्तर : अंकारा

8. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?
उत्तर : खरगपूर

9. डायनामाईटचा आविष्कार कोणी केला?
उत्तर : अल्फ्रेड नोबेल

10. भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे?
उत्तर : रेडक्लिफ रेष

11. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?
उत्तर : बाळ गंगाधर टिळक

12. पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता?
उत्तर : 14 नोव्हेंबर

13. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : पुणे

14. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
उत्तर : नागपूर

15. पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात कोठे आढळतात?
उत्तर : विदर्भ

16. कोकण भागात…...या प्रकारची मृदा आढळते
उत्तर : जांभी

शिव केंद्रे:
General Knowledge*

1) रोम रॅंकिंग सिरिज या कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटात कुणी सुवर्णपदक जिंकले?
उत्तर : विनेश फोगट

2) कोणत्या व्यक्तीने प्रसारमाध्यम या क्षेत्रातल्या उत्कृष्टतेसाठी 2019 सालासाठीचा ‘लिखो पुरस्कार’ जिंकला?
उत्तर : रुक्मिणी एस.

3) कोणते राज्य सरकार विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये "गांधी विभाग" उभारणार आहे?
उत्तर : मध्यप्रदेश

4) कोणत्या वर्षापर्यंत “कार्बन निगेटिव” होण्याची मायक्रोसॉफ्ट या कंपनीची योजना आहे?
उत्तर : वर्ष 2030

5) 29 वा ‘सरस्वती सन्मान’ हा मानाचा साहित्यिक पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर : वासदेव मोही

6) ‘2020 ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप’ ही क्रिडास्पर्धा कोणत्या देशात खेळवली जात आहे?
उत्तर : दक्षिण आफ्रिका

7) ICCचा ‘ODI क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार कुणाला मिळाला?
उत्तर : रोहित शर्मा

8) कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघासोबत सामंजस्य करार केला आहे?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

9) कोणत्या देशाशी अमेरिकेचा व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला मान्यता देणारा करार झाला?
उत्तर : चीन

10) ‘इंडियन हेरिटेज इन डिजिटल स्पेस’ या प्रदर्शनीचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : नवी दिल्ली

1) पृष्ठीय सिंचन पध्दतीची (प्रवाह पध्दती) क्षमता कशी सुधारता येऊ शकते ?
   अ) पाटाचे अस्तरीकरण करून    ब) जमिनीचे योग्य सपाटीकरण करून
   क) मोकाट पध्दतीने पाणी देऊन
   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त
   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क
उत्तर :- 1

2) खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडरीचे उत्पादन अधिक होते ?
   1) गुजरात आणि आंध्रप्रदेश    2) महाराष्ट्र आणि कर्नाटक
   3) तामिळनाडू आणि ओरीसा    4) राजस्थान आणि बिहार
उत्तर :- 1

3) शाश्वत शेतीच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी कोणत्या शेती पध्दतीचा सहभाग महत्त्वाचा असतो ?
   1) सेंद्रिय शेती        2) कोरडवाहू शेती
   3) पावसावर आधारित शेती    4) चारा – गवत शेती
उत्तर :- 1

4) पडणा-या पावसाच्या संवर्धनासाठी खोल जमिनीत खालीलपैकी कोणती पध्दत अतिशय महत्त्वाची आहे ?
   1) जमिनीच्या वरच्या थरात बदल करणे    2) जमिनीच्या वरच्या थरात विशिष्ट आंतररचना करणे (कॉनफिगरेशन)
   3) खोल नांगरट करणे        4) जमिनीशी उभे आच्छादन करणे
उत्तर :- 2

5) अ) वालुकामय मातीमध्ये चिकन माती पेक्षा जास्त रिकाम्या जागा असतात.
    ब) चिकणमाती वालुकामय मातीपेक्षा जास्त पाणी समावून घेऊ शकते.
   वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?
   1) अ आणि ब पैकी एकही बरोबर नाही    2) अ बरोबर पण ब चूक आहे
   3) अ चूक पण ब बरोबर आहे      4) दोन्ही अ आणि ब बरोबर आहे
उत्तर :- 3

1) कोणत्या प्रकारच्या मशागतीचा हेतू जमिनींची धूप थांबविण्यासाठी व पिकांची चांगली वाढ होऊन अधिक उत्पादनसाठी आहे ?
   1) धानांच्या ताटांचे बुडरवे, आच्छादन व मशागत    2) शुन्य मशागत
   3) कमीत कमी मशागत          4) प्राथमिक मशागत
उत्तर :- 1

2) खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाच्या प्रस्थापनाला / विकासाला भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाने हातभार लावला ?
   1) अवर्षण प्रणव क्षेत्र कार्यक्रम (डी.पी.ए.पी.)      
   2) वाळवंट विकास कार्यक्रम (डी.पी.पी.)
   3) कोरड वाहु प्रदेशासाठी राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (एन.डब्लु.डी.पी.आर.ए.)
   4) बहुव्याप्ती असलेला पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (काऊडेप)
उत्तर :- 3

3) भारतात मिट्टी बचाओ (माती वाचवा) चळवळीला कुठे सुरवात झाली ?
   1) नागपूर, महाराष्ट्र    2) म्हैसूर, कर्नाटक    
   3) दारभंगा, बिहार    4) होशंगाबाद, मध्यप्रदेश
उत्तर :- 4

4) पिकांना स्फुदराची जास्तीत जास्त उपलब्धता होण्यासाठी जमिनीचा सामू या दरम्यान असतात.
   1) 4.5 – 6    2) 6 – 7    
   3) 7.5 – 8.5    4) 7.0 – 8.5
उत्तर :- 2

5) कमी पावसाच्या प्रदेशातील बागायती जमिनी कशामुळे क्षारयुक्त व चोपण (अल्कली युक्त) होतात ?
   1) कमी प्रमाणात अन्नद्रव्याचा निचरा    2) पीक अवशेषांचा अती वापर
   3) असंतुलीत खतांचा वापर      4) पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पृष्ठभागातील थरांमध्ये क्षारांची वाढ
उत्तर :- 4

1) पिकांच्या योग्य वाढीसाठी पोयटा (लोम) मातीत, हवा : पाणी : घन पदार्थ........................ प्रमाणात असावेत:
   1) 20:30:50    2) 30:30:40    3) 25:30:45    4) 25:25:50
उत्तर :- 4

2) मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र जोधपरू हे कोणत्या संशोधनाशी संबंधित आहे ?
   1) जमीन धुपीचे परिणाम      
   2) पाण्याने होणा-या धुपीचे परिणाम
   3) वा-याने होणा-या धुपीचे परिणाम    
   4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर :- 3

3) डोंगराळ प्रदेशात जमिनीची धूप थांबविण्यासाठी बेंच टेरेंसींग सर्वसाधारणपणे या उतारापर्यंत करण्यात येते ........................
   1) 16% ते 33%    2) 3% ते 5%      
   3) >10%      4) 40% ते 45%
उत्तर :- 1

4) जमिनीचा पोत म्हणजे
   1) मातीच्या खनिजांची रचना    2) मातीच्या कणांची रचना
   3) सेंद्रीय पदार्थाची रचना      4) यापैकी काहीही नाही
उत्तर :- 4

5) आम्लधर्मीय जमिनी ................... यांच्या निच-यामुळे तयार होतात ?
   1) पालाश, सोडियम, तांबे, चुना    
   2) मॉलिबडेनम, चुना, मॅग्नेशियम, सोडियम
   3) चुना, मॅग्नेशियम, पालाश, हाइड्रोजन  
   4) चुना, सोडियम, मॅग्नेशियम, पालाश
उत्तर :- 4

(1)  भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ? (धुळे पोलीस 2018)
(1)समाजवादी
(2)साम्राज्यवादी✅✅✅
(3)लोकशाहीवादी
(4)प्रजासत्ताक

(2) महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे ? (धुळे पोलीस 2018)
(1)शिरपुर✅✅✅
(2)श्रीरामपुर
(3)मालपुर
(4)नागपुर

(3) जागतिक योग दिवस खालीलपैकी कोनत्या दिवसी साजरा केला जातो? (बुलढाणा जिल्हा पोलीस 2018)
(1) 20-जुन
(2) 21-जुन✅✅
(3) 22-जुन
(4) 23-जुन

(4) पहिल्या गोलमेज परिषद वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते ? (बुलढाणा जिल्हा पोलीस 2018)
(1) लॉर्ड आयर्विन ✅✅
(2) लॉर्ड मेकेले
(3)  मॅक्डोनाल्ड
(4) लॉर्ड रिपन

(5) जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? (बुलढाणा जिल्हा पोलीस 2018)
(1) 2-डिसें
(2) 3-डिसें✅✅
(3) 4-डिसें
(4) 5-डिसें

[प्र.१] भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
१] दिबांग वॅली
२] भूम
३] लडाख
४] गारो हिल्स

प्र.२] दाचीगाम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
१] पश्चिम बंगाल
२] उत्तराखंड
३] जम्मू काश्मीर
४] उत्तर प्रदेश

[प्र.३] मारवाडचे पठार व मेवाडचे पठार यांना विभागणा-या पर्वताचे नाव काय?
१] अरवली
२] विंध्य
३] सातपुडा
४] महेंद्रगिरी

प्र.४] भारतातील कोणत्या बंदरातून सर्वाधिक मोटारींची निर्यात होते?
१] एन्नोर
२] कोलकत्ता
३] न्हावा शेवा
४] मुंबई

प्र.५] 'बाल्को' हि अल्युमिनिअम उत्पादन करणारी कंपनी कोणत्या राज्यात स्थापन झाली?
१] उत्तर प्रदेश
२] तामिळनाडू
३] ओडिशा
४] छत्तीसगड

प्र.६] खालीलपैकी कोणत्या खिंडीतून तिबेट-हिमालय हा मार्ग जातो?
१] जोझीला
२] शिपकीला
३] नथुला
४] वरील सर्व

[प्र.७] जांभी मृदेसंबंधी खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.
अ] कमी सुपीक असते.
ब] उष्णकटिबंधीय जास्त पावसाच्या प्रदेशात आढळते.
क] लोह व अल्युमिनीयमचे प्रमाण जास्त असते.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व

प्र.८] दक्षिण भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती?
१] उल्हास
२] तुंगभद्रा
३] पेरियार
४] पेन्नार

प्र.९] राजस्थान व माळवा प्रांतातून लुप्त झालेला पक्षी कोणता?
१] सैबेरियन करकोचा
२] मोर
३] ग्रेट इंडियन बस्टर्ड
४] किंगफिशर

[प्र.१०] काटेरी वनांसंदर्भात चुकीचे विधान ओळखा.
अ] ८० सेमी पेक्षा कमी पर्जन्य असलेल्या भागात आढळतात.
ब] वृक्षांची मुळे कमी खोलीवर असतात.
क] बाभूळ, खजूर, निवडुंग असे वृक्ष आढळतात.

१] अ आणि ब
२] फक्त ब
३] फक्त अ
४] वरील सर्व

उत्तरे
:[प्र.१] -४], [प्र.२] -३], [प्र.३] -१], [प्र.४] -३], [प्र.५] -४], [प्र.६] -२], [प्र.७] -४], [प्र.८] -३], [प्र.९] -३], [प्र.१०] -२]

शिव केंद्रे:
_*1. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोठे आहे?*_
1.चंद्रपूर
2. अमरावती
3.रायगड
4. ठाणे

2. भारतात रस्त्यांची घनता कोणत्या राज्यात सर्वात कमी आहे*_
1.केरळ
2.महाराष्ट्र
3.आसाम
4.जम्मू व काश्मीर

3. लोकसंख्येची घनता सर्वात जास्त कोणत्या जिल्हयात आहे?*_
1.बृहन्मुंबई
2.नाशिक
3.पुणे
4.गडचिरोली

4. सतत १२ तास दिवस व १२ तास रात्र कोठे असते?*_
1.कर्कवृत्त
2.मकरवृत्त
3.विषुववृत्त
4.अटा

5. भारतातील कोणत्या क्षेत्रांत संगमरवराचे साठे जास्त आहेत?*_
1.जबलपूर
2.राजस्थान
3.मराठवाडा
4.विदर्भ

6. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.*_
1.१८०.०
2.१३७.२
3.११०.०
4.१२०.५

7. स्वंतत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या सालामध्ये करण्यात आली.*_
1.१९५१
2.१९४५
3.१९४७
4.१९५६

8. सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.*_
1.औषधी निर्माण
2.कातडी वस्तु
3.कागद
4.होजीअरी

9. लोकसंख्या ही साधनसंपत्ती बनण्यासाठी तिची काय जास्त असावी लागते.*_
1.गुणवत्ता
2.संख्यात्मकता
3.उपयुक्तता
4.वरील सर्व

10. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ लेणी आहेत?*_
1.पुणे
2.अहमदनगर
3.औरंगाबाद
4.लातूर

Ans
(1)-3,(2)-4,(3)-1,(4)-3,(5)-2,(6)-2,(7)-1,(8)-4,(9)-1,(10)-3.

1. पांडुरंग सदाशिव साने हे महाराष्ट्राचे साने गुरूजी कसे झाले?*_
1.श्यामची आर्इ या आत्मकथनाने
2.ते मुलंचे शिक्षक होते मुलांना शिकवत होते
3.२६ जानेवारी १९३० ला पं. जवाहरलाल नेहरूंच्या आदेशाप्रमाणे स्वातंत्र्याची शपथ घेऊन त्यांनी शिक्षकांसमोर भाषण केले
4.खानदेशाती सहकारी राजबंद्यांचा अभ्यासवर्ग घेतल्यामुळे

2. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?*_
1.जुलै १९५१
2.मे १९५३
3.मे १९५५
4.ऑक्टोबर १९५६

3. १८५७ च्या उठावानंतर कोणत्या दिवशी भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली?*_
1.१ डिसेंबर १८५९
2.१ डिसेंबर १८५८
3.१ नोव्हेंबर १८५७
4.१ नोव्हेंबर १८५८

4. श्रीमती नाथीबार्इ दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली?*_
1.पंडिता रमाबार्इ
2.महर्षि र्धोडो केशव कर्वे
3.सर विठ्ठलदास ठाकरसी
4.छत्रपती शाहू महाराज

_*5. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?*_
1.तात्या टोपे
2.राणी लक्ष्मीबाई
3.शिवाजी महाराज
4.नानासाहेब पेशवे

_*6. इंग्लंडमध्ये बॉम्ब बनविण्याची विद्या कोणी हस्तगत केली?*_
1.वि.दा.सावरकर व सेनापती बापट
2.डॉ.पांडुरंग खानखोजे व सावरकर
3.जतीन दास व सेनापती बापट
4.स्वा. सावरकर व सरदारसिंह राणा

7. भारता सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली?*_
1.गोपाळ कृष्ण गोखले
2.न्यायमूती रानडे
3.गोपाळ गणेश आगरकर
4.फिरोझशहा मेहता

8. उतर भारतामध्ये स्वत:चा शिष्य संप्रदाय निर्माण करणारा एकमेव महाराष्ट्रीय संत कोण?*_
1.संत ज्ञानेश्वर
2.संत एकनाथ
3.संत तुकाराम
4.संत नामदेव

9. इ.स. १८५७ च्या उठावाचे तत्कालिक कारण होते..........*_
1.गाईची व डुक्कराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग
2.अनेक संस्थाने खालसा करणे
3.ख्रिश्चन धर्म प्रसार करणे
4.पदव्या, वतने आणि पेन्शन रग करने

10. वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारीत झाला?*_
1.एप्रिल १८७८
2.मार्च १९०५
3.मार्च १८७८
4.एप्रिल १९९४

Ans:
(1)-3,(2)-4,(3)-4,(4)-2,(5)-1,(6)-3,(7)-1,(8)-4,(9)-1,(10)-1

1. मानवी ह्दयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?*_
1.स्टेथोस्कोप
2.सिस्मोग्राफ
3.सारकॉस्प
4.ह्दय मापी

2. १० kg वस्तुमान असणारी वस्तू बलाचा उपयोग करून ३ m अंतरातून वर उचलली असता लावलेल्या बलाने केलेले कार्य ................... असेल.*_
1.३०J
2.१४७ J
3.२९.४ J
4.२९४ J

3. ------------ या प्राण्यास आपण शित रक्ताचा प्राणी तयार होते?*_
1.जिराफ
2.मनुष्य
3.बेडूक
4.साप

4. पाण्यापेक्षा पारा कितीने जड आहे?*_
1.१३.६ पट
2.१३.७ पट
3.१० पट
4.९.१ पट

5. 'पेनिसिलीन' या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?*_
1.एडवर्ड
2.पाश्चर
3.फ्लेमिंग
4.स्पाक

6. सर्वंयोग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता?*_
1.O
2.AB
3.A
4.B

_*7. कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते?*_
1.विहिरीतील
2.नळाचे
3.तलावाचे
4.पावसाचे

8. खालीलपैकी कोणता रोग गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो?*_
1.क्षयरोग
2.देवी
3.पोलिओ
4.काविळ

9. एक अश्वशक्ती म्हणून -------- वॅट होय?*_
1.१७५
2.५२०
3.७४६
4.९४७

10. कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटन असतो*_
1.लाकूड
2.पाणी
3.धातू
4.स्फोटके

Ans:
(1)-1,(2)-4,(3)-3,(4)-1,(5)-3,(6)-1,(7)-4,(8)-4,(9)-3,(10)-1.

मराठी व्याकरण

1) पुढीलपैकी कोणता सामासिक शब्द समाहार व्दंव्द समासात आढळत नाही?

1) केरकचरा   
2) नीलकंठ ✅✅
3) घरदार   
4) मीठभाकर

2) दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल ?
  
1) संयोग चिन्ह  ✅✅
2) अपूर्ण विराम   
3) स्वल्पविराम   
4) यापैकी नाही

3) पुढीलपैकी कोणता शब्द ‘साधित’ शब्द नाही ?
  
1) भांडखोर   
2) बेजबाबदार   
3) थोरवी   
4) इमारत✅✅

4) ‘बांगडी फुटणे’ या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा.
   अ) पराभूत होणे    ब) काळोख होणे   
   क) वैधव्य येणे    ड) भांडण होणे

1) अ फक्त बरोबर बाकी सर्व चूक   
2) ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक
3) क फक्त बरोबर बाकी सर्व चूक ✅
4) ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक

5) ‘तटिनी’ कुणाला म्हणतात  ?
  
1) ताटातुटीला     
2) नदीला  ✅✅ 
3) अटीतटी करणा-याला   
4) तरटांनी बांधलेल्या झोपडीला

1】' रंगात येणे ' या वाक्प्रचारासाठी योग्य अर्थ निवडा. ?

1) खूप मजा येणे
2) तल्लीन होणे ✅✅
3) विजय मिळवणे
4) फेर धरणे

2】 ' बिंब ' या शब्दाला खालीलपैकी कोणते उपसर्ग जोडले असता बनणारा शब्द मूळ शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा असेल. ?

1) गैर
2) यथा
3) प्रति ✅✅
4) बिन

3】' कुस्ती खेळण्याची जागा ' या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. ?

1) तट
2) हौद ✅✅
3) डोह
4) यापैकी नाही

4】' शावक ' कोणाचे असते ?

1) गाढवाचे
2) हरणाचे ✅✅
3) सिंहाचा
4) यापैकी नाही

5】' भाव ' या शब्दाचा अर्थ असणारे पर्याय निवडा.  ?

अ) भक्ती
ब) किंमत 
क) दर
ड) भावना

1) अ, ब, क
2) ब, क, ड
3) अ, क, ड
4) अ, ब, क, ड ✅✅

1) “जो अत्यंत खर्चिक असतो तो” या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

1) उधळया  ✅✅ 
2) कंजूष     
3) दानशूर  
4) चिकट

2) निष्कपट या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते ?

1) नि: + कपट✅✅  
2) निष् + कपट   
3) निष्क + पट   
4) न: क + पट

3) सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही.
  
1) पंचमी   
2) संबोधन✅✅   
3) सप्तमी   
4) षष्ठी

4) अबब ! केवढा हा उंचच उंच कडा. – वाक्याचा प्रकार सांगा.

1) विधानार्थी   
2) प्रश्नार्थी   
3) उद्गारवाची ✅✅
4) होकारार्थी

5) पुढील पर्यायातू ‘भावे प्रयोग’ ओळखा.
  
1) रामाने रावणास मारला     
2) रामाकडून रावण मारला गेला
3) राम रावणास मारील     
4) रामाने रावणास मारले✅✅

1) मुसळधार पाऊस पडला – उद्देश्यविस्तार ओळखा.
  
1) मुसळधार ✅✅  
2) पाऊस   
3) पडला   
4) पाऊस पडला

2) खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
     ‘सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले’
  
1) कर्मभाव संकर प्रयोग   
2) मिश्र किंवा संकर प्रयोग
3) भावकर्तरी प्रयोग ✅✅  
4) कर्म – कर्त प्रयोग

3) पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो ................... समास होतो.
  
1) बहुव्रीही   
2) कर्मधारय   
3) व्दिगू ✅✅  
4) व्दंव्द

4) कंसातील विरामचिन्हे ओळखा.

(;)
  
1) अपूर्ण विराम   
2) स्वल्प विराम   
3) अर्धविराम ✅✅  
4) यापैकी नाही

5) पुढीलपैकी कोणता शब्द फार्सीतून मराठीत आला आहे ?
  
1) आसू   
2) खर्च ✅✅    
3) आंबा   
4) परशू

1) ‘डोंगर कोसळणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.
  
1) आनंद होणे     
2) अतिदु:ख होणे ✅✅  
3) डोंगर खाली येणे   
4) सुख:द घटना घडणे

2) ‘मूर्खपणाचा सल्ला देणारा’ या शब्दसमूहाला खाली दिलेल्या शब्दसमूहातील लागू न पडणा-या शब्दांचा पर्याय द्या.
  
1) अकलेचा कांदा   
2) अरण्य पंडित   
3) उंटावरचा शहाणा   
4) कळीचा नारद✅✅

3) पुढीलपैकी शुध्द शब्दरूप ओळखा.
  
1) नीस्तेज   
2) नि:स्तेज   
3) निस्तेज ✅✅  
4) नि:तेज

4) पुढील समूहात न बसणारा शब्द शोधा.
  
1) चंपक – चम्पक   
2) छंद – छन्द   
3) अंबुज – अम्बुज   
4) धुवून – धुऊन✅✅

5) खालील पर्यायी उत्तरांतून ‘पररूप संधी’ ओळखा.
  
1) सदाचार     
2) जगदीश   
3) करून   ✅✅  
4) काहीसा

चालू घडामोडी प्रश्न

● समुद्र शक्ती हा सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला होता
:- भारत व इंडोनेशिया

● कोणत्या देशात 2022 FIFA विश्वचषक ही स्पर्धा खेळवली जाणार आहे?
:- कतार

● 100 महिला सैनिकांची पहिली तुकडी मार्च __ या काळापर्यंत भारतीय लष्कराच्या पोलीस दलात नियुक्त केली जाणार आहे
:- 2021

● 2019 या वर्षासाठी ‘राष्ट्रीय पोषण माह’ या कार्यक्रमाची थीम ------------- ही आहे
:- कॉम्प्लिमेंटरी फीडिंग

● ............. या भारतीय क्रिकेटपटूने भारतीय गेंड्याच्या संवर्धनार्थ जागरूकता वाढविण्यासाठी WWF इंडिया या संस्थेसोबत भागीदारी केली आहे
:- रोहित शर्मा

● मास्टरकार्ड इंक या संस्थेच्या अहवालानुसार ----------- हे शहर जगातले सर्वाधिक भेट दिले गेलेले शहर आहेठरले आहे
:-बँकॉक

● जागतिक आरोग्य संघटना (WHO) याच्या आग्नेय आशिया प्रदेशातल्या सदस्य देशांनी ........... या वर्षापर्यंत गोवर आणि रुबेला या संसर्गजन्य बालरोगाचे निर्मूलन करण्याचा संकल्प केला आहे.
:-2023

● 5 सप्टेंबर 2019 रोजी ---------- या राज्याने संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेबरोबर भागीदारी केली
:- राजस्थान

भूगोल प्रश्नसंच 20/01/2020

1) पृष्ठीय सिंचन पध्दतीची (प्रवाह पध्दती) क्षमता कशी सुधारता येऊ शकते ?
   अ) पाटाचे अस्तरीकरण करून    ब) जमिनीचे योग्य सपाटीकरण करून
   क) मोकाट पध्दतीने पाणी देऊन
   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त
   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क
उत्तर :- 1

2) खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडरीचे उत्पादन अधिक होते ?
   1) गुजरात आणि आंध्रप्रदेश    2) महाराष्ट्र आणि कर्नाटक
   3) तामिळनाडू आणि ओरीसा    4) राजस्थान आणि बिहार
उत्तर :- 1

3) शाश्वत शेतीच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी कोणत्या शेती पध्दतीचा सहभाग महत्त्वाचा असतो ?
   1) सेंद्रिय शेती        2) कोरडवाहू शेती
   3) पावसावर आधारित शेती    4) चारा – गवत शेती
उत्तर :- 1

4) पडणा-या पावसाच्या संवर्धनासाठी खोल जमिनीत खालीलपैकी कोणती पध्दत अतिशय महत्त्वाची आहे ?
   1) जमिनीच्या वरच्या थरात बदल करणे    2) जमिनीच्या वरच्या थरात विशिष्ट आंतररचना करणे (कॉनफिगरेशन)
   3) खोल नांगरट करणे        4) जमिनीशी उभे आच्छादन करणे
उत्तर :- 2

5) अ) वालुकामय मातीमध्ये चिकन माती पेक्षा जास्त रिकाम्या जागा असतात.
    ब) चिकणमाती वालुकामय मातीपेक्षा जास्त पाणी समावून घेऊ शकते.
   वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?
   1) अ आणि ब पैकी एकही बरोबर नाही    2) अ बरोबर पण ब चूक आहे
   3) अ चूक पण ब बरोबर आहे      4) दोन्ही अ आणि ब बरोबर आहे
उत्तर :- 3

1) कोणत्या प्रकारच्या मशागतीचा हेतू जमिनींची धूप थांबविण्यासाठी व पिकांची चांगली वाढ होऊन अधिक उत्पादनसाठी आहे ?
   1) धानांच्या ताटांचे बुडरवे, आच्छादन व मशागत    2) शुन्य मशागत
   3) कमीत कमी मशागत          4) प्राथमिक मशागत
उत्तर :- 1

2) खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाच्या प्रस्थापनाला / विकासाला भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाने हातभार लावला ?
   1) अवर्षण प्रणव क्षेत्र कार्यक्रम (डी.पी.ए.पी.)     
   2) वाळवंट विकास कार्यक्रम (डी.पी.पी.)
   3) कोरड वाहु प्रदेशासाठी राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (एन.डब्लु.डी.पी.आर.ए.)
   4) बहुव्याप्ती असलेला पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (काऊडेप)
उत्तर :- 3

3) भारतात मिट्टी बचाओ (माती वाचवा) चळवळीला कुठे सुरवात झाली ?
   1) नागपूर, महाराष्ट्र    2) म्हैसूर, कर्नाटक   
   3) दारभंगा, बिहार    4) होशंगाबाद, मध्यप्रदेश
उत्तर :- 4

4) पिकांना स्फुदराची जास्तीत जास्त उपलब्धता होण्यासाठी जमिनीचा सामू या दरम्यान असतात.
   1) 4.5 – 6    2) 6 – 7   
   3) 7.5 – 8.5    4) 7.0 – 8.5
उत्तर :- 2

5) कमी पावसाच्या प्रदेशातील बागायती जमिनी कशामुळे क्षारयुक्त व चोपण (अल्कली युक्त) होतात ?
   1) कमी प्रमाणात अन्नद्रव्याचा निचरा    2) पीक अवशेषांचा अती वापर
   3) असंतुलीत खतांचा वापर      4) पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पृष्ठभागातील थरांमध्ये क्षारांची वाढ
उत्तर :- 4

1) पिकांच्या योग्य वाढीसाठी पोयटा (लोम) मातीत, हवा : पाणी : घन पदार्थ........................ प्रमाणात असावेत:
   1) 20:30:50    2) 30:30:40    3) 25:30:45    4) 25:25:50
उत्तर :- 4

2) मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र जोधपरू हे कोणत्या संशोधनाशी संबंधित आहे ?
   1) जमीन धुपीचे परिणाम     
   2) पाण्याने होणा-या धुपीचे परिणाम
   3) वा-याने होणा-या धुपीचे परिणाम   
   4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर :- 3

3) डोंगराळ प्रदेशात जमिनीची धूप थांबविण्यासाठी बेंच टेरेंसींग सर्वसाधारणपणे या उतारापर्यंत करण्यात येते ........................
   1) 16% ते 33%    2) 3% ते 5%     
   3) >10%      4) 40% ते 45%
उत्तर :- 1

4) जमिनीचा पोत म्हणजे
   1) मातीच्या खनिजांची रचना    2) मातीच्या कणांची रचना
   3) सेंद्रीय पदार्थाची रचना      4) यापैकी काहीही नाही
उत्तर :- 4

5) आम्लधर्मीय जमिनी ................... यांच्या निच-यामुळे तयार होतात ?
   1) पालाश, सोडियम, तांबे, चुना   
   2) मॉलिबडेनम, चुना, मॅग्नेशियम, सोडियम
   3) चुना, मॅग्नेशियम, पालाश, हाइड्रोजन 
   4) चुना, सोडियम, मॅग्नेशियम, पालाश
उत्तर :- 4

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...