०५ जानेवारी २०२४

अस्थी संस्था (सापळा प्रणाली)


अस्थी रूपोजी उक्तीचा एक प्रकार म्हणजे आपल्या जवळच्या वस्तूंचा आराखडा तयार करा. 206 अस्थी शिल्लक रहो. याच्या० व्या वर्साचा वर्षाकाचा भाग अस्थिर झाल्याने सर्वत्र घाण घालण्यात आले. कॅल्शियम आणि फॉस्फोरसंत अस्थीयांना सल्ला दिला जातो.

कार्य:

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

१) अस्थिरिंंद्रळाला आधारभूत आश्वासन व संरक्षण मिळते.

२) अस्थिरिंसार अलीकडच्या काळातील रक्ताच्या यंत्रणेत मदत करा.

३) अस्थींमध्ये विविध आयन साठविले जातात तसेच अंतःस्त्रावी संस्थेचे नियमन केले जाते.

✅अक्षीय / केंद्रीय अस्थिसंस्थ (अक्षीय सांगाडा प्रणाली):

मध्येमध्ये...... 80. 80. आपल्या शरीरावर खालील अवयव किंवा अस्थी बनवा.

✅कवटी (कवटी):❇️

कवटीमध्ये कर्पर आणि चेहरा 22 अस्थीचा समावेश आहे.

कवटी 8 अस्थींते तर चेहरा 14 अस्थीनूत बनणे.

माने यू आकार हवा हॅनाइड (हायऑड) हिम अस्थी अस्तित्वातील काही वेळा अस्थीला जोडलेली संख्या, ती जीभ आणि मानेचे स्नायू जोडले आहेत.

कॉलर बोन (कॉलर हाड) म्हणजे क्लॅक्टिकल हि अस्थी माने बनवा. तसेच पाठींमध्ये स्कॅप्युला (स्कॅप्युला) ही अस्थी बनते

अनिमिया म्हणजे काय?

🔴रक्ताचा लालपणा कमी होणे म्हणजे अॅनिमिया. यालाच रक्तक्षय किंवा रक्तपांढरी असे हि म्हणतात.


🔘रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी लोहाची गरज असते. आपल्या शरीरात हिमोग्लोबीन लाल रक्तकणात असते. यांचे कार्य छातीतून शरीराच्या विविध भागात प्राणवायु पोहोचविणे हे आहे. प्राणवायुमुळे शरीरातील चयापचयाची क्रिया व्यवस्थित पार पाडली जाते.


🔰अनिमियाची कारणे

लोहयुक्त आहाराची कमतरता

सकस आहाराची कमतरता

मानसिक तणाव

मासीक पाळीतील रक्तस्राव

जास्तीची बाळंतपणे (२ पेक्षा जास्त )

वारंवार गर्भपात

मलेरिया

जंत

मुळव्याध


🛑अनिमिया आजाराचे चिन्ह/ लक्षणे

आहारातील लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताचा रंग फिका पडतो.

नखे, डोळे, जीभ फिके दिसायला लागतात.

चक्कर येणे

भूक मंद होणे

चालताना दम लागणे

थोडे श्रम केले तरी थकवा जाणवणे

निरुत्साह वाढतो

चिडचिडेपणा वाढतो.


✅लोहाच्या कमतरतेमुळे महिला व बालकांमधील काही दुष्परिणाम

अ) महिलांमध्ये रक्ताची कमी असल्यास होणारे दुष्परिणाम

कमी वजनाचे बालक जन्माला येते.

वेळेच्या अगोदर बाळंत होणे.

गरोदरपणात रक्तस्राव होणे.

बाळंतपणानंतर जास्त रक्तस्राव होणे

बाळंतपणातच महिलेचा मृत्यू होणे

जन्माच्या अगोदरच बाळाचा मृत्यू होणे.

किशोरींमध्ये पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे.


ब) बाळामध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम

बाळामध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे सारखे आजारी पडतात.

कुठल्याही कामात लक्ष न देणे. त्यामुळे अशा प्रकारची मुले खेळात, अभ्यासात, इतर बालकांपेक्षा मागे राहतात.

आत्मविश्वास कमी होणे.

बाळ चिडचिडे होते. सतत रडते.


 

स्त्रोत : पोषण आणि आहार : माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

रोग आणि प्रकार :-

◼️ विषाणूमुळे होणारे आजार➖ 

👉 कावीळ, इन्फ्लुएंझा, गोवर, डेंग्यू, रेबिज, जापनीज मेंदूज्वर, एड्स, अतिसार, चिकुनगुन्या, सर्दी, देवी, कांजण्या, गालफुगी, जर्मन गोवर.


◼️  जीवाणूमुळे होणारे आजार ➖

👉 हगवण, घटसर्प, डांग्या, खोकला, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, धनुर्वात, विषमज्वर (टायफाईड), मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग.


◼️ कीटकांद्वारे पसरणारे (डासांमार्फत) आजार ➖

👉 जापनीज मेंदूज्वर, चिकनगुनिया, हत्तीरोग (फायलोरिया),हिवताप (मलेरिया), प्लेग, डेंग्यू.


◼️ हवेमार्फत पसरणारे आजार➖

👉 क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, ॲथ्रक्स, पोलिओ.



◼️ कवकांमुळे (Fungus) होणारे आजार ➖ 

👉 रिंगवर्म, मदूरा फूट, ॲथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.


◼️ आनुवंशिक आजार ➖ 

👉 हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच

१) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?
अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी
ब)  श्री. दिनशॉ वाच्छा
क) श्री. विल्यम वेडेरबर्न
ड) वरील सर्व.

२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?
अ) कांग्रेस सेवा दल
ब)  युक्रांद
क) एन एस यू आय
ड) आय एन टी यू सी

३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?
अ) पक्षाध्यक्ष
ब) पक्ष उपाध्यक्ष
क) कांग्रेस कार्यकारी समिती 
ड) यापैकी नाही

४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.
२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.
३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.

अ) फक्त १ व ३
ब) फक्त १ व २
क) फक्त २ व ३
ड) वरील सर्व 

५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ? 
१) विचारसरणीत  भिन्नता 
२) आंदोलन मार्गातील भिन्नता 
३) मागण्यात  भिन्नता 
४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद 

अ) १, ३ व ४
ब) २, ३ व ४
क) १, २ व ३
ड) १, २ व ४

६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?
   
अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.
ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे 
क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे 
ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे

७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?

अ) सी. राजगोपालाचारी  
ब) आचार्य कृपलानी 
क) महात्मा गांधी 
ड) जयप्रकाश नारायण 

८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?
अ) मनरेगा
ब) किसान विकास पत्र
क) सुकन्या समृद्धी
ड) अन्न सुरक्षा

९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?
अ) ४४ 
ब) ४८
क) ५२
ड) ६१

१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?
अ) पी. चिदंबरम
ब) पी.व्ही. नरसिंहाराव
क) इंदिरा गांधी
ड) पृथ्वीराज चव्हाण 



1. 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _____ ह्या ठिकाणी झाला.

A. सुरत
B. बडोदा
C. पोरबंदर 
D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)

2. गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?

A. 1890
B. 1893 
C. 1896
D. 1899

3. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?

A. आफ्रिकन ओपिनियन
B. इंडियन ओपिनियन 
C. नाताळ काँग्रेस
D. ब्लॅक सॅल्युट

4. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?

A. साबरमती आश्रम
B. सेवाग्राम आश्रम
C. फिनिक्स आश्रम 
D. इंडियन आश्रम

5. महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य 

6. कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?

A. सन 1916
B. सन 1918 
C. सन 1919
D. सन 1920

7. जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?

A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन 
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन

8. _ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.

A. सन 1930
B. सन 1933 
C. सन 1936
D. सन 1939

9. 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान 
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना

10. ____ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.

A. 1 ऑगस्ट 1920 
B. 1 ऑगस्ट 1925
C. 1 ऑगस्ट 1929
D. 1 ऑगस्ट 1935

11. भारतीय घटनेत सुरूवातीला किती कलमे होती ?

A. 6
B. 8 
C. 10
D. 12

12. देशात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जारी केली जाते ?

A. कलम 356
B. कलम 360 
C. कलम 365
D. कलम 368

13. भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो ?

A. कायदामंत्री
B. राष्ट्रपती
C. सरन्यायाधीश 
D. लोकसभा सभापती

14. भारतात खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते ?

A. भारतातील सनदी अधिकारी
B. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ 
D. भारताचे सर्वोच्च न्यायालय

15. राज्यसभा लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक किती काळापर्यंत रोखून ठेवू शकते ?

A. 14 दिवस 
B. एक महिना
C. चार महिना
D. एक वर्ष

16. विधानसभेत कमाल किती सदस्य असतात ?

A. 250
B. 270
C. 350
D. 500 

17. केंद्र-राज्य विवाद खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सोडविले जातात ?

A. उच्च न्यायालय
B. नियोजन मंडळ
C. आंतरराज्यीय परिषद
D. यापैकी कोणी नाही 

18. राज्यपालाचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो ?

A. कायम
B. 5 वर्षे 
C. 6 वर्षे
D. 10 वर्षे

19. भारताने घटनादुरुस्तीची पध्दत कोणत्या देशाकडून घेतली ?

A. अमेरिका
B. दक्षिण आफ्रिका 
C. कॅनडा
D. आयर्लंड

20. भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते ?

A. 3 वर्षे
B. 4 वर्षे
C. 5 वर्षे 
D. 6 वर्षे

21. रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते ?

A. मायोसीन
B. फायब्रीनोजन 
C. केसीन
D. व्हिटेलीन

22. एक ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात ?

A. 10
B. 8
C. 6
D. 4 

23. खालीलपैकी कोणते खरे फळ आहे ?

A. सफरचंद
B. काजू
C. अननस
D. नारळ 

24. TRIPS आणि TRIMS ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत ?

A. WTO 
B. IMF
C. IBRD
D. ADB

25. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे ?

A. मिसोस्फियर
B. थर्मोस्फियर
C. ट्रोपोस्फियर 
D. स्ट्रॅटोस्फियर

26. एकक क्षेत्र जमिनीवर पीक वाढीच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात?

A. पर्णक्षेत्र निर्देशांक
B. पर्णक्षेत्र कालावधी 
C. पीक वाढीचा दर
D. तुलनात्मक पीक वाढीचा दर

27. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह _____ येथे झाला.

A. संगमनेर, रत्नागिरी, मालवण
B. वडाळा, मालवण, शिरोडा 
C. शिरोडा, संगमनेर, ठाणे
D. कल्याण, मालवण, शिरोडा

28. युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ?

A. WHO
B. WWF
C. IEEP
D. UNEP 

29. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?

A. कराड
B. कोल्हापूर
C. नरसोबाची वाडी 
D. सातारा

30. _______ यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना 'आर्यसमाज' स्थापनेसाठी मदत केली.

A. स्वामी विवेकानंद
B. आगरकर
C. गोखले
D. लोकहितवादी 

31. कोणत्या साली गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली ?

A. सन 1500
B. सन 1510 
C. सन 1520
D. सन 1530

32. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A. सन 1500
B. सन 1550
C. सन 1600
D. सन 1650

33. प्लासीची लढाई ______ रोजी झाली.

A. 23 जानेवारी 1757
B. 23 जून 1
C. जून 1758
D. 31 मार्च 1751.

34. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ?

A. सन 1801
B. सन 1802 
C. सन 1803
D. सन 1818

35. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ?

A. अकबर
B. औरंगजेब
C. लॉर्ड वेलस्ली 
D. लॉर्ड कॉर्नवालीस

36. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ?

A. सन 1829 
B. सन 1859
C. सन 1929
D. सन 1959

37. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ?

A. सन 1926
B. सन 1936
C. सन 1946
D. सन 1956 

38. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ?

A. चंद्रनगर
B. सुरत 
C. कराची
D. मुंबई

39. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ?

A. सन 1834
B. सन 1864
C. सन 1894
D. सन 1904 

40. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ?

A. इंग्रज
B. फ्रेंच
C. डच
D. पोर्तुगीज 

41. नेफा हे ______ चे जुने नाव आहे.

A. मणिपूर
B. मेघालय
C. अरुणाचल प्रदेश 
D. त्रिपुरा

42. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ?

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश 
C. गुजरात
D. आसाम

43. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ?

A. NET
B. JEE
C. GATE
D. CAT 

44. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ?

A. 12 जानेवारी
B. 15 जानेवारी
C. 25 जानेवारी 
D. 26 जानेवारी

45. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ?

A. भाषिक महत्त्वाकांक्षा
B. प्रादेशिक असंतुलन 
C. फुटीरतावादी राजकारण
D. राज्याच्या स्वायत्ततेशी

46. मोटार वाहनांमुळे _____________ प्रकारचे प्रदूषण होते .

A. हवेमधील
B. प्राथमिक
C. दुय्यम
D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे 

47. ई-मेलचा अर्थ ________________ असा आहे.

A. इलेक्ट्रॉनिक मेल 
B. इलेक्ट्रिकल मेल
C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल
D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल

48. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ?

A. मुंबई-पुणे
B. मुंबई-गोवा
C. मुंबई-आग्रा
D. पुणे-बेंगळूरु 

49. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ?

A. व्यवसाय कर 
B. मूल्यवर्धित कर
C. सेवा कर
D. विक्री कर

50. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ?

अ. सेनापती पांडुरंग बापट ब. अनुताई वाघ क. ताराबाई मोडक ड.केशवराव जेधे

A. ब, ड
B. अ, क
C. अ, ड 
D. ब, क


曆曆曆曆曆曆曆曆曆曆曆

स्नायू




स्नायूंची रचना

🌸सनायू (स्नायू) सह (संकोचनक्षम) Constrictive प्राणी येत मेदयुक्त आहे.

🌺तयामध्ये सेलचे आकार बदलणारी सूत्रे आहेत. पेशी निर्मिती स्नायू मेदयुक्त करण्यासाठी स्नायू मेदयुक्त संपूर्ण म्हणतात अवयव गती निर्माण.

🌺पशी जी या ऊती बनविताततेथे आकार आणि डिझाईन्सचे विशेष प्रकार आहेत.

🌺तयांच्यात चिरडण्याची क्षमता आहे. तीन प्रकारचे स्नायू अस्तर, नॉनलाइनर आणि हृदय आहेत.

🌺 मानवी शरीरात 40 टक्के स्नायू. मानवी शरीरात 639 स्नायू आढळतात.

🌺यापैकी 400 स्नायू आहेत. शरीरातील बहुतेक स्नायू मागच्या बाजूला आढळतात.

🌺 मागे 180 स्नायू आहेत. तीन प्रकारचे स्नायू आहेत.

🌺 ऐच्छिक स्नायू, अनैच्छिक स्नायू आणि हृदय स्नायू.



🌷वर्गीकरण🌷



तीन प्रकारचे स्नायू ऊतक

शरीरात तीन प्रकारचे स्नायू आढळतातः

(१) कंकाल
(२) गुळगुळीत आणि
()) ह्रदयाचा स्नायू

अधोरेखित केलेले स्नायू स्वेच्छेने असतात (म्हणजे इच्छेने अरुंद असतात) आणि हाडांवर असतात.

शरीराची हालचाल: चालणे, धावणे, धरून ठेवणे, उभे राहणे - हे या स्नायूंच्या माघार आणि प्रसाराचा परिणाम आहे.

लेबल न केलेले स्नायू आमच्या इच्छेच्या अधीन नाहीत. ते उत्स्फूर्त आणि उत्स्फूर्त आहेत.

 अन्ननलिका पासून गुदापर्यंत संपूर्ण पाचन तंत्र या स्नायूंचा प्रमुख भाग आहे.

अमावती या कृतींचा परिणाम आहे. प्रत्येक नलिका मुख्यत: या स्नायूंमध्ये रक्तवाहिन्या आणि हेतूंच्या भिंतींनी बनलेली असते.

जरी हृदयाच्या स्नायूंची रचना स्वयंसेवी स्नायूंसारखीच आहे, परंतु ती इच्छेच्या अधीन नसतात, आपोआप संकोच करतात आणि पसरतात.

खरं तर हे सिद्ध झालं आहे की हृदयाच्या स्नायूमध्ये आपोआप मागे घेण्याची शक्ती असते, जी नाडी नियंत्रणापासून पूर्णपणे स्वतंत्र आहे.


🌺रचना🌺

प्रत्येक स्नायू सूत्रांचा एक समूह आहे. हे स्नायू स्नायूंना लांबीच्या दिशेने फाटून एकमेकांपासून वेगळे केले जाऊ शकतात.

हे सूत्र तंतूने बनलेले देखील आहेत. प्रत्येक सूत्रावर एक आच्छादन असते, ज्याच्या आत अनेक मध्यवर्ती भाग असतात.

प्रत्येक सूत्राच्या आत एक आवरण असते, ज्यामध्ये बरेच नाभिक असतात आणि साइटोप्लाझमने भरलेले असतात, ज्याच्या आत बरेच नाभिक असतात आणि साइटोप्लाझम भरलेले असते.

 कंकणच्या लांब स्नायूंमध्ये 5 इंच लांबीचे आणि 0.01 ते 0.1 मिमी व्यासाचे सूत्र सापडले आहेत.

 लहान आकाराच्या स्नायूंमध्ये, सुत्रा देखील लहान असतात आणि सुरवातीपासून कंडरापर्यंत वाढतात.

 मोठ्या स्नायूंमध्ये बरेच सूत्रा स्नायूंची लांबी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या टोकाला भेटतात.

प्रत्येक सूत्रात एक नाडी असते. येथे ते शाखांमध्ये विभागले जाते, ज्याच्या शेवटी काही भाग सायटोप्लाझममध्ये गोळा केले जातात.

या जागा त्याला एंड प्लेट म्हणतात. यामध्ये, उत्तेजना त्या सूत्रांमध्ये जातात ज्याद्वारे स्नायू साध्य करतात.

अण्णाभाऊ साठे


 (१ ऑगस्ट १९२०–१८ जुलै १९६९). 


🔸कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. 


🔸मळ नाव तुकाराम

🔸जन्मस्थळ वाटेगाव 

(ता.वाळवा; जि. सांगली )

🔸तयांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले


🔸परभाव - 

अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा - डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कार्ल मार्क्स यांचे साहित्य वाचून मिळाली.


🔸 मबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले


🔸 वाटेगावात बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली 1942 च्या चले जाव आंदोलनात सहभाग ,अटक 


🔸तयांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला. 


🔸तयांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली


🔸‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.


🔸सयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील अण्णाभाऊ साठेंचं योगदान मोठं आहे. आपल्या शाहिरीतून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ज्योत पेटती ठेवली. गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे.


👉मोरारजी देसाई सरकारने त्यांच्या ‘माझी मुंबई अर्थात मुंबई कुणाची?’ या नाटिकेवर बंदी आणली होती. मात्र अण्णाभाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही बंदी झुगारत तिचे प्रयोग सुरूच ठेवले आणि महाराष्ट्र पेटता ठेवला. ‘माझी मैना’ हे गाजलेलं गीत लिहून अण्णाभाऊंनी मुंबईबद्दलच्या सर्वसामान्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.


🔸'लोकयुद्ध' साप्ताहिकात - वार्ताहर म्हणूनही त्यांनी काम केले.


🔸‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला; त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ? ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्य काही लोकनाटये. 


🔸अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.


🔸तयांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले 

🎬 वजयंता (१९६१, कादंबरी वैजयंता )

🎬टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी आवडी )

🎬डोंगरची मैना (१९६९, कादंबरी माकडीचा माळ )

🎬मरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी चिखलातील कमळ )

🎬वारणेचा वाघ (१९७०, कादंबरीवारणेचा वाघ )

🎬अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी अलगूज )

🎬फकिरा (कादंबरी फकिरा ).


🔸इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन,सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली.


👉तयांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर २७ परकीय भाषांत भाषांतरे


🔸पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ( 1958,मुंबई )

" पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या व कामगारांच्या तळहातावर तरली आहे" असे त्यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितले


🔸मार्क्सवादी पक्षाच्या

 "Indian People's Theater Association"(IPTA) या सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्षपद भूषविले.


🔸रशियाच्या ‘इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी’ च्या निमंत्रणावरून ते १९६१ साली कॉ.श्रीपाद अमृत डांगे यांच्याबरोबर मॉस्को(रशिया) दौरा.

 तेथील अनुभवांवर आधारित "माझा रशियाचाप्रवास" हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.


🔸 ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला


🔸आपल्या लेखनाबद्दल

 'मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो तेच लिहितो, मला कल्पनेचे पंख लावता येत नाहीत, त्या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो' अशी स्वतःबद्दल अण्णाभाऊ साठे यांनी प्रांजळ कबुली दिली आहे.


🏵गौरवोद्वार

इतर महत्वाची माहिती

◾️काचेला द्रवनांक नसतो.


◾️थर्मोस्टेट(Thermostat) हे उपकरण तापमानाचे नियंत्रण करण्यासाठी वापरतात.


◾️हैग्रोमिटर(Hygrometer) हे उपकरण वातावरणातील पाण्याचे वाफेचे प्रमाण(आद्रता)मोजण्यासाठी वापरतात.


◾️थेर्मस फ्लास्कमध्ये उष्णतेच्या स्थानानंतरणास तीनही पद्धतीमार्फत(वहन, अभिसरण व प्रारण)उष्णता बाहेर टाकण्यास अटकाव केला जातो.


◾️रेफ्रीजरेटरमध्ये शितलंन(थंड होण्याची क्रिया) तांब्याच्या कॉईलमध्ये भरलेल्या फ्रीओन वायूच्या बाष्पनाच्या क्रियेतून होते.


◾️क्रायोजेनेसीस(Cryogenesis) म्हणजे अतिंशीत तापमानाचे तंत्र.


◾️सामान्यतः मानवासाठी स्वास्थ्य आणि अनुकूल हवामानाची परिस्थिती योग्य असते: तापमान-23 ते 25 डिग्री सेलसिस ,सापेक्ष आर्दता-60 ते 65%, हवेची गती-0.75m/min ते 2.5m/min पर्यंत.




🌷काही महत्ववाची संयुगे(त्यांची व्यापारी नावे/रासायनिक नावे)🌷


A)कॉस्टीक सोडा(caustic soda):


◾️कॉस्टिक सोडा म्हणजे Sodium Hydroxide(NaOH) होय.


B)धुण्याचा सोडा(washing soda):


◾️धण्याचा सोडा म्हणजे Sodium  carbonate(Na2Co3.10H2o) होय.

त्यातील स्फ्टीकजलामुळे त्याला पांढरा रंग प्राप्त होतो.

🔸उपयोग:

1)साबण,आपमार्जक,कागद व काच उत्पादनामध्ये वापर.

2)दुषफेन(hard)पाणी सुफेंन(soft)करण्यासाठी वापर.

3)पेट्रोलिउमच्या शुद्धीकरणासाठी वापर.


C)खाण्याचा सोडा(Baking soda):


◾️खाण्याचा सोडा म्हणजे Sodium bicarbonate(NaHco3)होय.

🔸उपयोग: 

1)अग्निशामक साधनांमध्ये वापर.

2)पोटातील आम्लता कमी करण्यासाठी आम्ल प्रतिबंधक (Antiacid) म्हणून वापर.


D)जिस्पम 


◾️जिस्पम म्हणजे Calcium Sulphate(CaSo4.H2o)होय.


E)प्लॅस्तर ऑफ पॅरिस


◾️पलास्टर ऑफ पॅरिस म्हणजे Calcium Sulphate unhydroxide(2CaSo4.H2o)होय.

◾️सफटिकरूप जिस्पमला उष्णता दिली असता ते तयार होते.

🔸उपयोग:

1)अस्थिभंग झालेल्या हाडांची जोडणी करण्यासाठी.

2)खेळणी,सजावटीचे साहित्य,पुतळे इ. बनवण्यासाठी.


F)चुनखडी(Limestone ):


◾️चनखडी म्हणजे  Calcium Carbonate(CaCo3)होय.

🔸उपयोग: चुना,सिमेंट,काच इ. उत्पादनात तसेच पांढरा रंग,व्हाईट वाश,टूथपेस्ट व दंतमंजन तयार करण्यासाठी वापर केला जातो.


G)मोरचुद:(Blue vitrol):


◾️मोरचुद म्हणजे Copper Sulphate (CuSo4.5H2o) होय.

🔸उपयोग:

1) कीटकनाशक व कीडनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या बोर्डो मिश्रणात वापर.

2)रंगबंधक(mordent) म्हणून dying मध्ये वापर.


H)तुरटी(alum):


◾️तरटी रासायनिकदृष्ट्या  potassium Aluminium Sulphate (K2So4,Al2(So4)3.24H2o)असते.

🔸उपयोग:

1)कातडी कमावण्याच्या उद्योगात रंगबंधक म्हणून वापर.

2)रक्तप्रवाह थांबविण्यासाठी वापर.

3)कागद उदोगात sizing साठी वापर.


I)व्हिनेगर:


◾️वहिनेगर म्हणजे Acetic acid (C2H5COOH) होय.

🔸उपयोग: त्याचा उपयोग अन्न टिकवण्यासाठी केला जातो.


अश्याच महत्वाच्या माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती...



🔶 मानवी डोक्याचे वजन ?

→   १४०० ग्रॅम.

 

🔶 सामान्य रक्तदाब ? 

→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 


🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?

→   न्यूरॉन. 


🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?

→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.

→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी. 


🔶 शरिरातील एकूण रक्त ? 

→   ५ ते ६ लीटर.

 

🔶सर्वात लहान हाड ? 

→   स्टेटस ( कानाचे हाड ) 


🔶 सर्वात मोठे हाड ?

→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) 


🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?

→   १२० दिवस. 


🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ? 

→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी. 


🔶पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ? 

→   २ ते ५ दिवस. 


🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?

→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी. 


🔶हिमोग्लोबिनचे प्रमाण ?

→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी. 

→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी. 


🔶 हरदयाचे सामान्य ठोके ? 

→   ७२ ते ७५ प्रति मिनिट. 


🔶 नाडी दर (पल्स रेट) ?

→   ७२ प्रतिमिनिट. 


🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?

→   थायरॉईड ग्रंथी. 


🔶 सर्वात मोठा स्नायू ?

→   ग्लुटियस म्याक्सीमस. 


🔶एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?

→   ६३९.


🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?

→   मोनोसाईटस - ३ ते ८%. 

→   बेसोफिल्स - ०.५%. 

→   लिम्फोसाईटस - २० ते २५%. 

→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%. 


🔶शरीराचे तापमान ? 

→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन. 


🔶परौढांमधील दातांची संख्या ?

→   ३२.


 🔶लहान मुलांमधील दातांची संख्या ?

→   २० दूधाचे दात. 


🔶 सर्वात पातळ त्वचा ? 

→   पापणी (कंजक्टायव्हा)

मानवी रक्त

रक्तातील प्रतिजन (Antigens) आणि प्रतिद्रव्ये (Antibodies) या प्रथिनांच्या आधारावर रक्ताचे वेगवेगळे गट पाडले आहेत.

▫️ रक्तगटांचे A, B, AB, आणि O असे चार मुख्य प्रकार आहेत. त्यांपैकी A, B, आणि O यांचा शोध इ. स. १९०० साली लँडस्टेनर (Dr. Karl Landsteiner) यांनी लावला, तर उरलेला चौथा AB रक्तगट डीकास्टेलो आणि स्टर्ली (Decastellor And Sturli) यांनी १९०२ मध्ये लावला.

▫️लँडस्टेनर यांना या शोधाबद्दल १९३० साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.
लँडस्टेनर यांनी असे दाखवून दिले की, मानवाच्या तांबडया रक्तपेशींच्या पृष्ठभागावर प्रतिजन (Antigens) असतात, तर प्लाझ्मामध्ये प्रतिद्रव्ये (Antibodies) असतात.

▫️प्रतिजन दोन प्रकारचे असतात. ‘A’ आणि  ‘B’ तसेच प्रतिद्रव्येही दोन प्रकारची असतात. Anti ‘A’ किंवा ‘a’ आणि Anti ‘B’ किंवा ‘b’.
A प्रतिजन a प्रतिद्रव्याच्या उपस्थितीमध्ये, तसेच B प्रतिजन b प्रतिद्रव्याच्या उपस्थितीमध्ये परस्परांना चिकटतात आणि त्यामुळे तांबडया रक्तपेशींचे clumping किंवा agglutinisation होते. म्हणजेच A प्रतिजन आणि a प्रतिद्रव्य एकत्र राहू शकत नाही.

▫️ तसेच B प्रतिजन आणि b प्रतिद्रव्य एकत्र राहू शकत नाही.
यावरून, प्रतिजन आणि प्रतिद्रव्ये यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती यावरून मानवी रक्ताचे गट पुढीलप्रमाणे केले जातात.

Rh फॅक्टर

▫️१९४० साली Karl Landsteiner व  A. S. Weiner यांना Rhesus नावाच्या माकडांमध्ये एक विशेष प्रकारचे प्रतिजन सापडले. त्याला त्यांनी Rh फॅक्टर असे नाव दिले.

▫️रक्तात Rh factor उपलब्ध नसल्यास रक्ताला Rh- म्हणतात. जगात 85% लोक Rh+ve, 15% लोक Rh-ve आहेत. भारतात 93%  लोक Rh+ve, तर 7% लोक Rh-ve आहेत.

▫️सामान्यतः Rh अँटीजेनशी प्रतिक्रिया करण्यासाठी शरीरात कोणतेही अँटीबॉडी नसते. मात्र जर Rh+ve चे रक्त Rh-ve  च्या शरीरात पोहोचले तर Rh-ve च्या शरीरात अँटीबॉडीज निर्माण होतात.  मात्र असे एकदा झाल्यास Rh-ve व्यक्तीस धोका होत नाही. परंतु दुसऱ्यांदा त्यास Rh+ve रक्त दिले तर अँटीबॉडीजची संख्या वाढून त्या Rh-ve व्यक्तीचा मृत्यू होईल.

▫️जर Rh-ve स्त्रीचा विवाह Rh+ve पुरुषाशी झाला व त्यांच्या अपत्याचा गर्भ (मुलगा किंवा मुलगी) Rh+ve असल्यास पहिले अपत्य साधारण असते. मात्र, दुसऱ्या अपत्याच्या रक्तातील RBCs  च्या गुठळ्या होऊन त्याचा मृत्यू होतो.

Latest post

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.

१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४  - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...