चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे.चीनमध्ये सर्वच रुग्णालय तुडूंब भरले असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.त्यात महिला,मुलांचा आक्रोश,जमिनीवर मृतदेहांची रास पडली आहे.त्यामुळे भारतासह संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाच्या व्हेरिएंटच्या BF.7 या सब व्हेरिएंटने चीनमध्ये हाहाकार माजवला असून, भारतातही या सब व्हेरिएंट तीन रूग्ण आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.
भारतात नवीन कोरोना व्हायरसच्या BF.7 चे दोन रूग्ण समोर आले आहे.त्यात गुजरातमध्ये दोन तर एक रूग्ण ओडिशातून समोर आला आहे. याआगोदर यूएस,यूके आणि बेल्जियम,जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन देशांसह इतर अनेक देशांमध्ये या कोरोना व्हायरसचे व्हेरिएंटचे रूग्ण आधीच आढळून आले आहेत.
जागतिक लेवलवर वाढत असलेल्या नव्या कोरोना व्हायरस मुळे बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोविड आढावा बैठकीत कोविड रूग्णांमध्ये आतापर्यंत वाढ झालेली नसली तरी,नव्या व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.या बैठकीनंतर नीती आयोगाचे सदस्य डॉ.व्हीके पॉल यांनी नागरिकांना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.
चीनमधून येणाऱ्यांची चौकशी..
चीनमधील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता भारत सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. आरोग्य मंत्रालयाने चीनमधून येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.मंत्रालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.विमानतळांवर आजपासून कोरोना चाचणी करण्यात येत आहे.जगभरातील काही देशांमध्ये वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता आजपासून भारतात दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आजपासून विमानतळांवर रॅन्डम कोरोना चाचाणी केली जाणार आहे,अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
काळजी घ्या....सुरक्षित रहा...!!
--------------------------------------
जन हितार्थ जारी:
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२२ डिसेंबर २०२२
भारतात पण नव्या कोरोना व्हायरस चे आगमन....काळजी घ्यावी लागेल
२१ डिसेंबर २०२२
1 ते 2 प्रश्न Fix असतातच यावर
🌸 भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी 🌸
👉🏻 ससदीय शासन पद्धती : इंग्लंड
👉🏻 मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
👉🏻 मलभूत हक्क : अमेरिका
👉🏻 नयायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
👉🏻 नयायालय पुनर्विलोकन : अमेरिका
👉🏻 कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
👉🏻 सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
👉🏻 कायदा निर्मिती : इंग्लंड
👉🏻 लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
👉🏻 ससदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
👉🏻 सघराज्य पद्धत : कॅनडा
👉🏻 शष अधिकार : कॅनडा
गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती
गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती
· पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो.
· गटविकास अधिकार्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.
· गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो.
· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो.
· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो.
· गटविकास अधिकार्यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्याचे असते.
· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.
· पंचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो.
· पंचायत समितीस मिळणार्या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्याला आहेत.
· पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्याला आहेत.
· पंचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्याच्या संमतीने करावा लागतो.
· पंचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो.
· पंचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्यावर अवलंबून असते.
· गटविकास अधिकार्याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो.
· पंचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.
· राज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.
सराव प्रश्नसंच
1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?
अ) कलम ३५२
ब) कलम ३५६
क) कलम ३६०
ड) कलम ३६२
=======================
उत्तर............ क) कलम ३६०
=======================
२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?
अ) युद्ध
ब) परकीय आक्रमण
क) अंतर्गत अशांतता
ड) वरीलसर्व
==========================
उत्तर......... क) अंतर्गत अशांतता
==========================
३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?
अ) दोन महिने
ब) तीन महिने
क) चार महिने
ड) सहा महिने
=====================
उत्तर....... क) चार महिने
=====================
४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?
अ) चंडीगड
ब) लक्षद्वीप
क) दिल्ली
ड) महाराष्ट्र
=====================
उत्तर..... क) दिल्ली
=====================
५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?
अ) उच्च न्यायालय
ब) सर्वोच्य न्यायालय
क) दोन्ही
ड) यापैकी नाही
========================
उत्तर........ अ) उच्च न्यायालय
========================
६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?
अ) कलम १३
ब) कलम ३२
क) कलम २२६
ड) यापैकी नाही
=====================
उत्तर....... क) कलम २२६
=====================
७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?
अ) राजमन्नार आयोग
ब) सच्चर आयोग
क) सरकारिया आयोग
ड) व्ही. के. सिंग
==========================
उत्तर....... क) सरकारिया आयोग
==========================
८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?
अ) कलम २८०
ब) कलम २८२
क) कलम २७५
ड) कलम २८४
=====================
उत्तर....... अ) कलम २८०
=====================
९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?
अ) कलम २६१
ब) कलम २६२
क) कलम २६३
ड) कलम २६४
=====================
उत्तर....... ब) कलम २६२
=====================
१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?
अ) कलम ३२४
ब) कलम ३२५
क) कलम ३२६
ड) कलम ३२७
=====================
उत्तर........ अ) कलम ३२४
=====================
११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?
अ) संथानाम समिती
ब) वांछू व गोस्वामी समिती
क) तारकुंडे समिती
ड) गोपालकृष्णन समिती
========================
उत्तर....... अ) संथानाम समिती
========================
१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
अ) पाच वर्षे
ब) सहा वर्षे
क) तीन वर्षे
ड) दोन वर्षे
=====================
उत्तर........ अ) पाच वर्षे
=====================
१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?
अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश
=====================
उत्तर...... पर्याय (ड)
=====================
१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?
अ) केंद्र सरकार
ब) राज्य सरकार
क) जिल्हाधिकारी
ड) निवडणूक आयोग
========================
उत्तर....... ड) निवडणूक आयोग
========================
१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?
अ) केंद्र
ब) राज्य
क) दोन्ही
ड) यापैकी नाही
=====================
उत्तर.......... ब) राज्य
=====================
महाराष्ट्राविषयी माहिती
• महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
• महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
• महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.
• महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.
• महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
• महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
• महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
• महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
• विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
• महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
• महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
• महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
• महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
• महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
• महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
• महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
• महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
• महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
• महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
• भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
• भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
• महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
• महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
• भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
• महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
• पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
• गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
• प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
• गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
• जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
• औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
• पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
• महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
° कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
• कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
• विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
• विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
• महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
• विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
• संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
• संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
• राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
• संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
• ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
• यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
• महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
• महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
• पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
• कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
• आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
• मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात
• यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
• महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
• नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
• महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
• शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
• महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
• शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
• ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
• तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
• भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
• महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
• रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
२० डिसेंबर २०२२
घटनेतील मूलभूत कर्तव्ये
*1.* घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.
*2.* ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ति मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करने.
*3.* भारतात सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेऊन त्यांचे संरक्षण करणे.
*4.* देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
*5.* धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्या प्रथांचा त्याग करणे.
*6.* आपल्या समिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशांचे मोल जाणून त्यांचे जतन करणे.
*7.* वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणीमात्रा बद्दल दया भाव बाळगणे.
*8.* विज्ञान वादी दृष्टीकोण, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणा यांचा विकास करणे.
*9.* सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे.
*10.* राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तीगत व सामुदायिक कार्याचे सर्व क्षेत्रा मध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे.
*11.* जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या आपत्यास अथवा पल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
सामान्य विज्ञान (इयत्ता 6 वी) :
अमिबा, पॅरामेशिअम, क्लोरेला, यीस्ट या सजीवांचे शरीर एक पेशीचे बनलेले असते.
चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता असे म्हणतात.
प्राणी : जीवनकाळ
घरमाशी - 1 ते 4 महिने
कुत्रा - 16 ते 18 वर्ष
शहामृग - 50 वर्ष
हत्ती - 70 ते 90 वर्ष
वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कॅरोलेस लिनियस या शास्त्रज्ञाकडे जाते.
बुरशी, भूछत्र, स्पायरोगायरा, नेचे व कवक यांना फुले येत नाहीत.
वड, उंबर, बोगनवेल या सपुष्प वनस्पती आहेत.
व्दिवार्षिक वनस्पती - मुळा, गाजर, बीट.
वार्षिक वनस्पती - सूर्यफूल, झेंडू, ज्वारी, बाजरी, मका.
जलचर प्राणी - मासा, जेलीफिश, ऑक्टोपस
उभयचर प्राणी - बेडूक, कासव, सुसर
वडाच्या खोडावरील पारंब्या या वडाची मुळे आहेत. कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डन मध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड आहे.
पेर आणि पान यांच्या दुबेळक्यात कोंबासारखा भाग दिसतो त्याला मुकूल म्हणतात. मूळाच्या टोकाशी मूलटोपी असते.
जायांग स्त्रीकेशराचा बनलेला असतो.
वस्तुमान, अंतर, तापमान, काळ अशा प्रकारात ज्यांचे मापन करायचे असते, त्यांना राशी असे म्हणतात.
MKS आणि CGS या प्रचलित मापन पद्धती आहेत.
गोलंदाजीच्या वेगाचे मापन रडार प्रणालीव्दारे केले जाते.
स्थिर वस्तूला हलविण्यासाठी बलाची आवश्यकता असते.
मॅगलेव्ह ट्रेन ही चुंबकाचा वापर करून चालणारी रेल्वे ताशी 500 ते 580 किमी वेगाने धावते.
घर्षणबल गतीच्या विरोधात कार्य करते.
घर्षनामुळे वीज निर्माण होणार्या बलाला स्थितीक विद्युत बल असे म्हणतात.
एका दिशेने जाणार्या गतीला रेषीय गती असे म्हणतात.
ज्या गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.
आधाराभोवती हालणार्या आणि न वाकणार्या दांड्याला तरफ म्हणतात. हे साधे यंत्र आहे.
कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.
पदार्थाच्या ताणामुळे / स्थितीमुळे साठवल्या गेलेल्या उर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात.
गतीज ऊर्जेचा वापर करून डायनॅमोमध्ये विद्युतनिर्मिती होते.
पारंपारिक ऊर्जा स्त्रोत - कोळसा, डिझेल, पेट्रोल
सर्वात महत्वाचे वन लाइनर
प्र.१. जगातील सर्वात कोरडे /शुष्क ठिकाण
उत्तर: अटाकामा वाळवंट चिली
प्रश्न २. जगातील सर्वात उंच धबधबा
उत्तर: एंजल फॉल्स
Q.३. जगातील सर्वात मोठा धबधबा
उत्तर: ग्वायरा फॉल्स
Q.४. जगातील सर्वात रुंद धबधबा
उत्तर: खोन फॉल्स
Q.५. जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव
उत्तर: कॅस्पियन समुद्र
प्र.६. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे खाडी
उत्तर: सुपीरियर झील
प्र.७. जगातील सर्वात खोल झील
उत्तर: बैकल सरोवर
प्र.८. जगातील सर्वात उंच झील
उत्तर: टिटिकाका
प्र.९. जगातील सर्वात मोठे कृत्रिम झील
उत्तर: व्होल्गा
प्र.१०. जगातील सर्वात मोठा डेल्टा
उत्तर: सुंदरबन डेल्टा
प्र.११. जगातील महान महाकाव्य
उत्तर: महाभारत
प्र.१२. जगातील सर्वात मोठे संग्रहालय
उत्तर: अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री
प्र.१३. जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय
उत्तर: क्रुगर राष्ट्रीय उद्यान (डी. आफ्रिका)
प्र.१४. जगातील सर्वात मोठा पक्षी
उत्तर: शहामृग (शुतुरमुर्ग)
प्र.१५. जगातील सर्वात लहान पक्षी
उत्तर: हमिंगबर्ड
प्र.१६. जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी
उत्तर: ब्लू व्हेल
प्र.१७. जगातील सर्वात मोठे मंदिर
उत्तर: अंगकोर वाटचे मंदिर
प्र.१८. महात्मा बुद्धांचा जगातील सर्वात उंच पुतळा
उत्तर: उलानबटोर (मंगोलिया)
प्र.२०. जगातील सर्वात मोठा बेल टॉवर
उत्तर: मॉस्कोची ग्रेट बेल
प्र.२१. जगातील सर्वात मोठा पुतळा
उत्तर: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी
प्र.२२. जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर संकुल
उत्तर: अक्षरधाम मंदिर दिल्ली
प्र.२३. जगातील सर्वात मोठी मशीद
उत्तर: जामा मशीद - दिल्ली
प्र.२४. जगातील सर्वात उंच मशीद
उत्तर: सुलतान हसन मशीद, कैरो
प्र.२५. जगातील सर्वात मोठे चर्च
उत्तर: सेंट पीटरची व्हॅसिलिका (व्हॅटिकन सिटी)
प्र.२६. जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग
उत्तर: ट्रान्स - सायबेरियन लाइन
प्र.२७. जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदा
उत्तर: सीकान रेल्वे बोगदा जपान
प्र.२८. जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म
उत्तर: खरगपूर पी. बंगाल 833
प्र.29. जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन
उत्तर: ग्रँड सेंट्रल टर्मिनल न्यूयॉर्क
प्र.३०. जगातील सर्वात व्यस्त विमानतळ
उत्तर: शिकागो - आंतरराष्ट्रीय विमानतळ
प्रश्न व उत्तरे
(1) कान्हा पार्क कोणत्या राज्यात आहे?
👉मध्यप्रदेश.
(2)गुलाबी क्रांती चा संबंध कशाशी आहे
👉झिंगा उत्पादन
(3) दूध उत्पादन मध्ये कोणता देश अग्रेसर आहे
👉भारत
(4)दिल्ली हे पुस्तक कोणी लिहले
👉खशवंत सिंह
(5)श्रीनगर ची स्थापना कोणी केली
👉अशोक
(6)भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांना फाशी कधी देण्यात आली 👉23 मार्च 1931
(7) भारताचे प्रथम रक्षा मंत्री कोण होते 👉बलदेव सिंह
(8)वायू सेना अकॅडेमी
👉हद्राबाद
(9)थल सेना अकॅडेमी
👉दहरादून
(10)इंडियन नेव्हल अकॅडेमी
👉कोचीन
(11)सापांचा देश
👉बराझील
(12)हिरे आणि सोन्या चा देश
👉दक्षिण आफ्रिका
(13)हुसैन सागर सरोवर कोठे आहे
👉आध्रप्रदेश
(14)शिवपुरी नॅशनल पार्क
👉मध्यप्रदेश
(15) फॅशन कि नगरी
👉परिस
(16) भारताची पहिली अनुभटी अप्सरा केंव्हा सुरु करण्यात आली
👉1956
(17)सत्यार्थ प्रकाश चे लेखक
👉सवामी दयानंद
(18)केवलादेव नॅशनल पार्क
👉भरतपूर राजस्थान
(19)दुधवा नॅशनल पार्क
👉उत्तरप्रदेश
(20)राजाजी नॅशनल पार्क
👉उत्तराखंड
(21) महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना
👉शिरपूर
(22)सर्वाधिक शहरी लोकसंख्या
👉महाराष्ट्र
(23)जयपूर फूट चे जनक
👉डॉ प्रमोद सेठीं
(24)एन्डोसल्फान हे काय आहे
👉किडनाशक
(25)पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची
👉मा. गांधी
(26)जैतापुर अणुविदुत प्रकल्प प्रस्तावित
👉रत्नागिरी
(27)संत जनाबाई समाधी
👉गगाखेड
(28) पुरंदर चा किल्ला कोणी लढवला
👉मरारजी देशपांडे
(29) हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो
👉76
(30) अर्नाळा किल्ला
👉रायगड
(31) उठी उठी गोपाळा गीताचे लेखक
👉होनाजी बाळा
(32)शांतता कोर्ट चालू आहे. हे नाटक कोणी लिहिले
👉विजय तेंडुलकर
(33) उस्मानाबाद जिल्हाचे क्षेत्रफळ
7569 चौ. किमी
(34) उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ
👉4
(35) उस्मानाबाद जिल्हातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक
👉 NH 9
NH 204
NH 211
(36) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर
👉 गरुशिखर
(37) सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव
👉जानकीनाथ बोस
(38) सोयाबीन उत्पादन मध्ये अग्रेसर राज्य
👉 मध्यप्रदेश
(40))नालंदा विश्वविद्यालय ची स्थापना
👉 कमारगुप्त
(41) CRPF ची स्थापना
👉1939 नवी दिल्ली
(42) NCC ची स्थापना
👉 1948 नवी दिल्ली
(43) NSG ची स्थापना
👉 1984 नवी दिल्ली
(44) BSF ची स्थापना
👉 1965 नवी दिल्ली
(45) ITBP ची स्थापना
👉 1962 नवी दिल्ली
प्रमुख देश व गुप्तहेर संघटना
(46) इंडीया 👉RAW
Research and analysis wing
(47) पाकिस्तान 👉 ISI
Inter service intelligence
(48) बांग्लादेश 👉NSI
National security intelligence
(49) अमेरिका 👉CIA
Central intelligence agency
(50) इराण 👉 साबाक
भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे
बंदरे - राज्य
कांडला : गुजरात
मुंबई : महाराष्ट्र
न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र
मार्मागोवा : गोवा
कोचीन : केरळ
तुतीकोरीन : तमिळनाडू
चेन्नई : तामीळनाडू
विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश
पॅरादीप : ओडिसा
न्यू मंगलोर : कर्नाटक
एन्नोर : आंध्रप्रदेश
कोलकत्ता : पश्चिम बंगाल
हल्दिया : पश्चिम बंगाल
१६ डिसेंबर २०२२
जाणून घ्या - पृथ्वीची परिभ्रमन गती
पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला पृथ्वीची परीभ्रमण किंवा पृथ्वीची वार्षिक गती म्हणतात.
पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365.25 दिवस लागतात.
पृथ्वीच्या आसाने परीभ्रमण कक्षेच्या प्रतलाशी 66 1/2° अंशाचा कोन केला आहे.
पृथ्वीचे उत्तर ध्रुवाकडील टोक सतत धृव तार्याकडे रोखलेले राहते. याला पृथ्वीच्या आसाचा तिरपेपणा असे म्हणतात.
पृथ्वीच्या परीभ्रमणामुळे व आसाच्या तिरपेपणामुळे पृथ्वीवर खालील गोष्टी घडून येतात.
सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन – पृथ्वीच्या परिभ्रमन काळात (एका वर्षात) सूर्याचे निरीक्षण केल्यास सूर्य 23 1/2° उत्तर ते 23 1/2° दक्षिण या दोन अक्षांशामध्ये प्रवास करीत असल्याचे दिसतो. यालाच सूर्याचे भासमान भ्रमण असे म्हणतात. या घटनेमुळे सूर्य 21 जून रोजी कर्कवृत्तावर (23 1/2° उत्तर) असतो. 21 जून नंतर सूर्य दक्षिणेकडे प्रवास करू लागतो. याला सूर्याचे दक्षिणायन असे म्हणतात. 23 सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर असतो. 22 डिसेंबर रोजी सूर्य मकरवृत्तावर (23 1/2° दक्षिण) पोहचतो. या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे प्रावास करू लागतो. याला सूर्याचे उत्तरायण काळ म्हणून ओळखला जातो.
असमान दिवस व रात्र – पृथ्वीचे परीभ्रमण व आसाचे तिरपेपण यामुळे पृथ्वीवर असमान दिवस व रात्र निर्माण झालेले आहेत.
पृथ्वीवर 21 जून रोजी सूर्य कर्कवृत्तावर (उत्तर गोलार्धात) असतो, या दिवशी कर्कवृत्तावर दिवस मोठा व रात्र लहान असते आणि मकरवृत्तावर (दक्षिण गोलार्धात) दिवस लहान व रात्र मोठी असते.
21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर असतो. या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र बारा तासाची असते.
22 डिसेंबर रोजी सूर्य मकरवृत्तावर (दक्षिण गोलार्धात) असतो. या दिवशी मकरवृत्तावर सर्वात मोठा दिवस व रात्र लहान असते आणि याच दिवशी कर्कवृत्तवार (उत्तर गोलार्धात) सर्वात मोठी रात्र व दिवस लहान असतो.
काल्पनिक वृत्ते – सूर्याच्या दक्षिणायन व उत्तरायणामुळे पृथ्वीवर उत्तर गोलार्धात 23 1/2° उत्तर अक्षांशावर कर्कवृत्त व दक्षिण गोलार्धात 23 1/2° दक्षिण आक्षांशावर मकरवृत्त हे काल्पनिक वृत्त निर्माण झालेले आहे.
पृथ्वीवर कटीबंध – पृथ्वीच्या आसाच्या तिरपेपणामुळे आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीवरील 23 1/2° 1/2° उत्तर आणि 23 1/2° दक्षिण ते 66 1/2° दक्षिण अक्षांक दरम्यानचा प्रदेश समशीतोष्ण कटीबंध म्हणून व 661/2° ते 90° उत्तर किंवा दक्षिण या भागातील प्रदेश शीत कटीबंध म्हणून ओळखला जातो.
पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती – पृथ्वीवरील असमान दिवस रात्र यामुळे ऋतू निर्माण झालेले आहेत.
उन्हाळा ऋतू – 21 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिवस मोठा असल्यामुळे प्रकाश व उष्णता जास्त वेळ मिळते. या कारणामुळे या भागात उन्हाळा असतो तर दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो.
हिवाळा ऋतू – 23 सप्टेंबर ते 21 मार्च या काळात उत्तर गोलार्धात दिवस लहान व रात्र मोठी असते. यामुळे तेथे उष्णता व प्रकाश कमी काळ मिळतो आणि उष्णता उत्सर्जनाचा काळ जास्त असतो. या कारणामुळे उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. तर दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो.
वातावरणाचे थर
🔶वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठपासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते.
🔴 वातावरणाचे मुख्य थर ...
तपांबर - भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर होय, याची सरासरी जाडी ११ किमी आहे. या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात. पाऊस, वारे, ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात.
तपस्तधी - तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय. उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते.
स्थितांबर - तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय. या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण, नसतात. व हवा शुष्क असते.
स्थितस्तबधी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तबधी होय. या थरातील तापमान स्थिर असते. या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो. हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो.
सदोष मध्यांबर - स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय. या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते.
मध्यस्तबधी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तबधी होय.
दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय. या थरात उंचीनुसार तापमान वाढते.
आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे. या थरात उंचीनुसार तापमान वाढते. या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात.
बाह्यंबार - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांम्बर होय. भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे. या थरातील विविध वायूंचे अनु, रेणू, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात.
परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न उत्तरे.
➡️ हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
🔰बियास
➡️ भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
🔰 तिरुवनंतपुरम
➡️ कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
🔰 मध्य प्रदेश
➡️ कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
🔰 औरंगाबाद
➡️ हडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
🔰रांची
➡️ फकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔰जळगाव
➡️ मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
🔰 लक्षद्वीप
➡️ भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
🔰 १२ लाख चौ.कि.मी.
➡️ नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
🔰 दख्खनचे पठार
➡️ महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
🔰 मध्य प्रदेश
➡️ महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
🔰 उत्तर
➡️ परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
🔰 निर्मळ रांग
➡️ 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
🔰 नदीचे अपघर्षण
➡️ दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
🔰 Lignite
➡️ बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
🔰 औरंगाबाद
➡️ Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
🔰पाचगणी
➡️ हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
🔰 आसाम
➡️ पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
🔰 मणिपूर
➡️ पथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
🔰 मरियाना गर्ता
➡️ गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
🔰 राजस्थान
➡️ घमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
🔰दर्गा
➡️ गरेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
🔰 परशांत महासागर
➡️ कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
🔰 शक्र
➡️ कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
🔰 गोदावरी
➡️ भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
🔰आसाम
➡️ जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
🔰 मणिपुरी
➡️ भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
🔰 महाराष्ट्र
➡️ इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?
🔰 आध्र प्रदेश
➡️ पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
🔰 अरूणाचल प्रदेश
➡️ वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
🔰 महाराष्ट्र
➡️ लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
🔰हिमाचल प्रदेश
➡️ फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
🔰 गजरात
पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती
🏆 पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.
🏆 उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.
🏆 उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.
🏆 विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.
🏆 अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.
🏆 रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.
🏆 स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.
१५ डिसेंबर २०२२
स्पर्धा परीक्षा तयारी-इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे
१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
परीक्षेत हमखास विचारणारे पुस्तके
पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव
*प्लेईंग टू विन - सायना नेहवाल
*हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे
*टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख
*हाफ गर्लफ्रेंड- चेतन भगत
*प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर
*आय डेअर - किरण बेदी
*ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा
*इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद
*सनी डेज - सुनिल गावस्कर
*द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग
*झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्वास पाटील
*छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत
*श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई
*वाट तुडविताना - उत्तम कांबळे
*अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे
*एकच प्याला - राम गणेश गडकरी
*कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे
*यमुना पर्यटन - बाबा पद्मजी
*पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे
*सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर
*गिताई - विनोबा भावे
चल्या - लक्ष्मण गायकवाड
*उपरा - लक्ष्मण माने
*एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
*भिजली वही - अरूण कोल्हटकर
*नटसम्राट - जन्मठेप - वि.दा.सावरकर
*श्यामची आई - साने गुरूजी
*धग - उध्दव शेळके
*ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर
*एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्वास बेडेकर
*गोतावळा, झोंबी - आनंद यादव
*जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर
&ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
*बलूतं - दया पवार
*बारोमास - सदानंद देशमुख
*आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
*शाळा - मिलींद बोकील
*चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके
*बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर
गोलपीठा - नामदेव ढसाळ
जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल
*मी कसा झालो - प्र.के.अत्रे
*मी कसा घडलो - आर.आर.पाटील
*सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर
*ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील
*उनिकी - सी. विद्यासागर राव
*मुकुंदराज - विवेक सिंधू
*दासबोध, मनाचे श्लोक - समर्थ रामदास
*बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर -सावित्रीबाई फुले
*गीतारहस्य - लोकमान्य टिळक
*बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे
माझे विद्यापीठ, सनद, जाहिरनामा - नारायण सुर्वे
*फकिरा - अण्णाभाऊ साठे
*रामायण - वाल्मीकी
*मेघदूत - कालीदास
*पंचतंत्र - विष्णू शर्मा
*मालगुडी डेज - आर.के.नारायण
*माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी
*महाभारत - महर्षी व्यास
*अर्थशास्त्र - कौटील्य
*अन् हॅपी इंडीया - लाला लजपतराय
*माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी
*रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद
*प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
*आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
*दास कॅपीटल - कार्ल मार्क्स
*एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दालद.
*गाईड - आर.के.नारायण
*हॅम्लेट - शेक्सपिअर
*कर्हेचे पाणी - आचार्य अत्रे
*कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण
*ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी
*शतपत्रे - भाऊ महाजन
*प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण
*माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर
*निबंधमाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर
*दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम
*स्पीड पोस्ट - शोभा डे
*पितृऋण - सुधा मूर्ती
*माझे गाव माझे तीर्थ - अण्णा हजारे
*एक गाव एक पानवटा - बाबा आढाव
*लज्जा - तस्लीमा नसरीन
*मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग
*कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
*गोल्डन गर्ल - पी.टी.उषा
*राघव वेळ - नामदेव कांबळे
*आकाशासी जुळले नाते - जयंत नारळीकर
*गोईन - राणी बंग
*सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग
🔹महत्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे -
कवी, साहित्यिक व त्यांची टोपण नवे:
१)यशवंत दिनकर पेंढारकर-यशवंत
२)मोरोपंत रामचंद्र पराडकर-मोरोपंत
३)नारायण सूर्याजीपंत ठोसर-रामदास
४)दत्तात्रय कोंडो घाटे-दत्त
५)चिंतामण त्र्यंबक खानोलकर-आरती प्रभू
६)नारायण मुरलीधर गुप्ते-बी
७)गोपाल हरी देशमुख-लोकहितवादी
८)शंकर काशिनाथ गर्गे-दिवाकर
९)माधव त्रंबक पटवर्धन-माधव जुलियन
१०)दिनकर गंगाधर केळकर-अज्ञातवासी
११)आम्ताराम रावजी देशपांडे- अनिल
१२)कृष्णाजी केशव दामले-केशवसुत
१३)सौदागर नागनाथ गोरे- छोटा गंधर्व
१४)रघुनाथ चंदावरकर-रघुनाथ पंडित
१५)हरिहर गुरुनाथ कुलकर्णी-कुंजविहारी
१६)दासोपंत दिगंबर देशपांडे-दासोपंत
१७)सेतू माधवराव पगडी-कृष्णकुमार
१८)नारायण वामन टिळक-रेव्हरंड टिळक
१९)माणिक शंकर गोडघाटे-ग्रेस
२०)वसंत ना. मंगळवेढेकर-राजा मंगळवेढेकर
२१)कृष्ण शास्त्री चिपळूणकर-मराठीचे जॉन्सन
२२)केशवसुत-आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक
२३)बा.सी. मर्ढेकर-मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी
२४)सावित्रीबाई फुले-आधुनिक मराठी कवितेच्या जननी
२५)संत सोयराबाई- पहिली दलित संत कवयित्री
२६)त्रंबक बापुजी ठोंबरे-बालकवी
२७)ना.धो.महानोर-रानकवी
२८)यशवंत दिनकर पेंढारकर-महाराष्ट्र कवी
२९)ना. चि. केळकर-साहित्यसम्राट
३०)न. वा. केळकर-मुलाफुलाचे कवी
३१)ग. त्र.माडखोलकर-राजकीय कादंबरीकार
३२)शाहीर राम जोशी-शाहिरांचा शाहीर
३३)दादोबा पांडुरंग तर्खडकर -मराठी भाषेचे पाणिनी
३४)वि.वा. शिरवाडकर-कुसुमाग्रज
३५)राम गणेश गडकरी-गोविंदाग्रज/बाळकराम
३६)प्रल्हाद केशव अत्रे-केशवकुमार
३७)काशिनाथ हरी मोदक-माधवानुज
३८)विनायक जनार्दन करंदीकर-विनायक
३९)विष्णुशास्त्री चिपळूणकर-मराठी भाषेचे शिवाजी
*महत्वाचे *
✏️कष्णाजी केशव दामले -
केशवसुत
✏️गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
✏️तर्यंबक बापुजी डोमरे - बालकवी
✏️परल्हाद केशव अत्रे - केशवकुमारराम
✏️ गणेश गडकरी - गोविंदाग्रज
✏️विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
✏️निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
✏️माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
✏️चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
✏️आत्माराम रावजी देशपांडे - अनिल
वाचा :- महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते
✅1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
✅2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
✅3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर
✅4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ
✅5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग
✅6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण
✅7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
✅8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी
✅9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी
✅10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी
✅11) पार घाट - सातारा - रत्नागिरी
✅12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी
✅13) पसरणीचा घाट - सातारा - वाई
✅14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग
✅15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई
✅16) बोरघाट - पुणे - कुलाबा
✅17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल
✅18) कुसुर घाट - पुणे - पनवेल
✅19) वरंधा घाट - पुणे - महाड
✅20) रूपत्या घाट - पुणे - महाड
✅21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड
✅22) कसारा घाट - नाशिक - ठाणे
✅23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई
✅24) थळ घाट - नाशिक - ठाणे
✅25) माळशेज घाट - ठाणे- पुणे
✅26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर
महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते
✅1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
✅2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
✅3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर
✅4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ
✅5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग
✅6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण
✅7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
✅8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी
✅9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी
✅10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी
✅11) पार घाट - सातारा - रत्नागिरी
✅12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी
✅13) पसरणीचा घाट - सातारा - वाई
✅14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग
✅15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई
✅16) बोरघाट - पुणे - कुलाबा
✅17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल
✅18) कुसुर घाट - पुणे - पनवेल
✅19) वरंधा घाट - पुणे - महाड
✅20) रूपत्या घाट - पुणे - महाड
✅21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड
✅22) कसारा घाट - नाशिक - ठाणे
✅23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई
✅24) थळ घाट - नाशिक - ठाणे
✅25) माळशेज घाट - ठाणे- पुणे
✅26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर
QUESTIONS ON NATIONAL PARK
(1) भारत का प्रथम राष्ट्रीय उद्यान कौन सा है।
≫ जिम कार्बेट राष्ट्रीय पार्क (उत्तराखंड)
(2) जिम कार्बेट का पुराना नाम क्या था।
≫ हेली नेशनल पार्क
(3) देश में सबसे अधिक राष्ट्रीय उद्यान कहाँ है।
≫ मध्यप्रदेश
(4) भारत का सबसे बड़ा राष्ट्रीय उद्यान कौन सा है।
≫ हिमिस (जम्मू-कश्मीर के लेह जनपद में)
(5) हिमिस राष्ट्रीय उद्यान कितने किलोमीटर में फैला है।
≫ 3568 किमी
(6) जाड़े में साइबेरियाई सारस भारत में कहाँ दिखाई पड़ते है।
≫ केवलादेव घाना पक्षी विहार (राजस्थान)
(7) सरिस्का भारत के बाघ अभ्यारण्य की स्थापना किस वर्ष हुई।
≫ 1955
(8) कान्हा भारत के बाघ अभ्यारण्य की स्थापना किस वर्ष हुई।
≫ 1995
(9) कार्बेट भारत के बाघ अभ्यारण्य की स्थापना किस वर्ष हुई।
≫ 1957
(10) दुधवा भारत के बाघ अभ्यारण्य की स्थापना किस वर्ष हुई।
≫ 1958
(11) बांधवगढ़ भारत के बाघ अभ्यारण्य की स्थापना किस वर्ष हुई।
≫ 1968
(12) रणथम्भौर भारत के बाघ अभ्यारण्य की स्थापना किस वर्ष हुई।
≫ 1973
(13) बांदीपुर भारत के बाघ अभ्यारण्य की स्थापना किस वर्ष हुई।
≫ 1973
(14) मानस भारत के बाघ अभ्यारण्य की स्थापना किस वर्ष हुई।
≫ 1973
(15) मेलघाट भारत के बाघ अभ्यारण्य की स्थापना किस वर्ष हुई।
≫ 1973
(16) पलामू भारत के बाघ अभ्यारण्य की स्थापना किस वर्ष हुई।
≫ 1973
(17) सिमलीपाल भारत के बाघ अभ्यारण्य की स्थापना किस वर्ष हुई।
≫ 1973
(18) सुंदरवन भारत के बाघ अभ्यारण्य की स्थापना किस वर्ष हुई।
≫ 1973
(19) पेरियार भारत के बाघ अभ्यारण्य की स्थापना किस वर्ष हुई।
≫ 1978
(20) नागार्जुन सागर के बाघ अभ्यारण्य की स्थापना किस वर्ष हुई।
≫ 1982
(21) बक्शा सागर के बाघ अभ्यारण्य की स्थापना किस वर्ष हुई।
≫ 1982
(22) नामदफा के बाघ अभ्यारण्य की स्थापना किस वर्ष हुई।
≫ 1982
(23) इंद्रावती के बाघ अभ्यारण्य की स्थापना किस वर्ष हुई।
≫ 1982
१४ डिसेंबर २०२२
प्रार्थना समाज
🔸दादोबा पांडुरंग यांचे बंधू आत्माराम पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली ३१ मार्च १८६७ रोजी प्रार्थनासमाजाची स्थापना झाली. पुणे, नगर, सातारा इ. ठिकाणी प्रार्थनासमाजाच्या शाखा निघाल्या.
🔸सबोध-पत्रिका' या नावाचे मुखपत्रही प्रार्थना समाजाने चालविले होते.
🔸परमहंस सभेचे प्रकट रूप असलेल्या प्रार्थना समाजाचे स्वरूप हे बंगालमधील ब्राह्मो समाजाची मिळतेजुळते असले तरी ब्राह्मो समाजाचा अनुभव महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेऊन महादेव गोविंद रानडे आणि रा गो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाची तत्त्वे आणि उपासना पद्धती निश्चित केली होती.
🔸शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे असे मत मांडणाऱ्या रानडे यांच्या विचारांचा प्रभाव प्रार्थना समाजाच्या कार्यकर्त्यांवर होता. प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते लक्ष्मण भिकोबा चव्हाण यांनी सन १८७६मध्ये मुंबईतील चाळवाडी येथे पहिली रात्रशाळा सुरू केली
🔸परार्थना समाजाचे कार्यकर्ते उमाया लालशंकर यांनी अनाथ मुलांसाठी आधारगृह सुरू केले
🔸प्रार्थनासमाजाची धर्मतत्त्वे :
(१) परमेश्वराने हे सर्व ब्रह्मांड निर्माण केले. तोच एक खरा ईश्वर. तो नित्य, ज्ञानस्वरूप, अनंत, कल्याणनिधान, आनंदमय, निरवयव, निराकार, एकमेवाद्वितीय, सर्वांचा नियंता, सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, कृपानिधी, परमपवित्र व पतितपावन असा आहे.
(२) केवळ त्याच्याच उपासनेच्या योगे इहलोकी व परलोकी शुभ प्राप्त होते. (३) त्याच्या ठायी पूज्यबुद्धी व अनन्यभाव ठेवून त्याचे मानसिक भजन-पूजन करणे व त्यास प्रिय अशी कृत्ये करणे, हीच त्याची खरी उपासना. (४) प्रतिमा व इतर सृष्ट पदार्थ यांची पूजाअर्चा किंवा आराधना करणे हा ईश्वरोपासनेचा खरा प्रकार नव्हे.
(५) परमेश्वर सावयव रूपाने अवतार घेत नाही आणि कोणताही ग्रंथ साक्षात ईश्वरप्रणीत नाही.
(६) सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेदभाव न राखता परस्परांशी त्यांनी बंधुभावाने वागावे, हे ईश्वरास प्रिय आहे.
🔸रानडे-भांडारकर, वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर, द्वा. गो. वैद्य, विठ्ठल रामजी शिंदे वगैरेंच्या व्याख्यानांचे व प्रवचनांचे जे संग्रह उपलब्ध आहेत, त्यांवरून प्रार्थनासमाजाची ओळख पटते. उपनिषदे, इतर सर्व धर्मग्रंथांतील पारमार्थिक व नैतिक सिद्धांत प्रार्थनासमाज मानतो. साधकाला मध्यस्थाशिवाय म्हणजे पुरोहिताशिवाय अंतःप्रेरणेतून व स्वानुभवातून सत्याचे ज्ञान होऊ शकते. विवेकबुद्धीने धर्म व नीतितत्त्वे समजू शकतात. आत्मपरीक्षण आणि आत्मनिवेदनप्रधान असा हा प्रवृत्तिमार्ग आहे. सर्वांगीण सामाजिक सुधारणेचा पाया सद्धर्म व सदाचरणावर आधारित असावा, यावर प्रार्थनासमाज भर देतो.
पर्यावरण विषयक महत्वाच्या परिषदा
🌀 रामसर परिषद = 1971 रामसर-इराण
👉खारफुटीचे संवर्धन व व्यवस्थापण करण्यासाठी. Effective1975
🌀 सटोकहोम डिक्लेरेशन = 1972 पर्यावरण संवर्धनासाठी
👉याद्वारे UNEP ची स्थापना करण्यात आली
🌀मॉट्रीयल प्रोटोकॉल=1987 मॉन्ट्रीयल-कॅनडा
👉ओजोन च्या संवर्धनासाठी. Effective 1989
🌀बसल करार= 1989 बेसल-स्वित्झर्लंड
👉 घातक कचरा संबंधी. Effective1992
🌀 CBD जैवविविधता करार= 1992 रिओ
👉 जवविविधता संवर्धन, याअंतर्गत दोन प्रोटोकॉल आहेत 1)कर्ताजिना 2000 2) नागोया 2010. Effective 1993
🌀 कयोटो प्रोटोकॉल = 1997 क्योटो-जपान
👉 जागतिक तापमानवाढ रोखणे त्यासाठी ग्रीनहाऊस कमी करणे. Effective 2005
🌀रॉटरडॅम परिषद= 1998 रॉटरडॅम-नेदरलँड
👉हानिकारक रसायनांबाबत. Effective 2004
🌀कार्टजिना प्रोटोकॉल = 2000 मोन्ट्रीयल-कॅनडा
👉GM बायोसेफ्टी च्या नियमनासाठी. Effective 2003
🌀सटॉकहोम परिषद = 2001 स्तोमहोम -स्वीडन
👉दिर्घस्तायी जैविक प्रदूषक नियमन बाबत. Effective 2004
🌀 मीनामाटा करार=2013 कुमोमाटा-जपान
👉 मानवी पर्यावरणास मर्क्युरी पासून संरक्षणासाठी. Effective 2017
🌀 परिस करार= 2015 पॅरिस- फ्रान्स
👉 जागतिक तापमानवाढ कमी करणे. Effective 04 नोव्हेंबर 2016
भारताचे संयुक्त लष्करी युद्ध सराव
🔰 इद्र : इंडिया - रशिया
🔰 कोंकण : इंडिया - ब्रिटन
🔰 इद्रधनुष्य : इंडिया - ब्रिटन
🔰 अजेय वॉरीयर : इंडिया - ब्रिटन
🔰 हरिमाऊ शक्ति : इंडिया - मलेशिया
🔰 गरुड शक्ति : इंडिया - इंडोनेशिया
🔰 समुद्र शक्ति : इंडिया - इंडोनेशिया
🔰 इकुवेरीन : इंडिया - मालदीव
🔰 अल नागाह : इंडिया - ओमान
🔰 इस्टर्न ब्रिज : इंडिया - ओमान
🔰 नसीम-अल-बहार : इंडिया - ओमान
🔰 धर्मा गार्डीयन : इंडिया - जपान
🔰 सहयोग काजीन : इंडिया - जपान
🔰 शिन्यू मैत्री : इंडिया - जपान
🔰 जिमेक्स : इंडिया - जपान
🔰 परबळ दोस्त्याक : इंडिया - कझाकस्तान
🔰 नोमँडिक एलिफंट : इंडिया - मंगोलिया
🔰 बोल्ड कुरुक्षेत्र : इंडिया - सिंगापूर
🔰 खजर : इंडिया - किरगिस्तान
🔰 डीझर्ट इगल : इंडिया - युएई
🔰 फोर्स : आशियान
🔰 इमबेक्स : इंडिया - म्यानमार
🔰 सिम्बैक्स : इंडिया - सिंगापूर
🔰 विंबैक्स : इंडिया - वियतनाम
🔰 सियाम इंडिया : इंडिया - थायलँड .
भारतीय राज्यघटना निर्मितीबाबत काही महत्वपूर्ण माहिती
🔸भारतीय संविधानसभेच्या पहिल्या बैठकीत सूत्रसंचालन जे. पी . कृपलानी ह्यांनी केले होते.
★कृपलानी ह्यांनीच हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा ह्यांच्या नावाचे अनुमोदन केले होते.
🔸मळ राज्यघटना छापील नव्हती .
ती प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) ह्यांनी स्वतःच्या हातांनी लिहिली आहे.
🔸परसिद्ध चित्रकारांपैकी एक – नंदलाल बोस ह्यांनी आपल्या राज्यघटनेवर सुंदर नक्षीकाम केलं आहे.
🔸वदिक काळातील गुरुकुल, श्रीराम-लक्ष्मण-सीता, श्रीकृष्ण-अर्जुन संवाद, गौतमबुद्ध आणि महावीर, अशोक विक्रमादित्य तसंच अकबर, शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई अश्यांना अनेक भागांच्या सुरुवातीला चित्रित करण्यात आले आहे.
🔶26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेवर सदस्यांनी स्वाक्षरी केल्या.
२४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीच्या उर्वरित सर्व २८४ सभासदांनी घटनेवर स्वाक्षरी केली. समितीमध्ये १५ स्त्रिया होत्या.
ह्या स्वाक्षरी ११ पानांवर आहेत. ज्यात, अर्थातच पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकरांचीसुद्धा स्वाक्षरी आहे.
Latest post
महत्त्वाच्या आयोगांची माहिती
📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...
-
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये ) ✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम...
-
✅ पहिला मधुबन हनी पार्क - महाबळेश्वर ( सातारा ) ✅ दुसरा मधुबन हनी पार्क - बोरिवली ( मुंबई ) ✅ पहिले सौरग्राम गाव - मान्याचीवाडी ( सातारा ) ✅...
-
📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...