१४ नोव्हेंबर २०२२

महापरीक्षा ने विचारलेले प्रश्न

१) सिटीस्कॅन करण्यासाठी कोणत्या वेव्हस् वापरल्या जातात ?

👉 क्ष-किरण

२)जेट इंजिन कोणत्या तत्वावर काम करते ?

👉 लिनियर विल रिझर्वेशन

३) जर आपण मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये कौचा सहीत असलेले अंडी ठेवले तर काही काळानंतर काय घडण्याची शक्यता आहे ?

👉अंड्याचे कवच तडकेल

४)लाय डिटेक्टर तपासणी कोणत्या उपकरणाच्या साह्याने करतात ?

👉पॉली ग्राफ

५) पाण्याखाली ध्वनि चे मोजमाप करण्यासाठी कोणते साधन वापरतात ?

👉हायड्रोफोन

६) आकाशाच्या निळ्या रंगाच्या संबंधित प्रकाशाचा एक प्रकार म्हणजे ......

👉स्कॅटरिंग

७) राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात ?

👉 सर सी व्ही रामन यांची रमन प्रभाव शोध दिवस

८)सरासरी पुरुषाचे रुदय किती वजनाचे असते ?

👉340 ग्रॅम

९)शरीरातील रक्ताचे अभिसरण हे शरीरातील कोणत्या अवयवा द्वारे नियंत्रित केले जाते ?

👉 हृदय

१०) शरीरातील कोणता अवयव रक्तातून शरीरातील नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ काढून नंतर मूत्राद्वारे बाहेर फेकतो ?

👉 मुत्रपिंड

११)स्क्रीन वर प्राप्त केली न जाऊ शकणारी प्रतिमा कोणती  ?

👉 आभासी प्रतिमा

१२) आयोडीन हा संप्रेरकांमधील महत्त्वाचा घटक कशाद्वारे निर्माण केला जातो ?

👉 अवटू ग्रंथी

१३)एक नियंत्रित आण्विक साखळी अभिक्रिया कशाचा पाया तयार करते ?

👉 अणुबॉम्ब

१४) मनुष्य काय उत्सर्जित करतो ?

👉 युरिया

१५)भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव भारतीय कोण आहेत| ?

👉 डॉ.सी. व्ही .रमण
⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔

सामान्य विज्ञान & पर्यावरण


मध्यवर्ती चेतासंस्था (Central Nervous System)

मध्यवर्ती चेता संस्था मेंदू आणि चेतारज्जू / मेरुरज्जू यांची बनलेली असते.

मेंदू भोवती कर्पर (Cranium) कवटीच्या हाडांचे संरक्षणात्मक आवरण असते.

चेतारज्जूला कशेरुस्तंभाचे म्हणजेच पाठीच्या कण्याचे संरक्षणात्मक आवरण असते.

मध्यवर्ती चेतासंस्था आणि हाडे यांच्या पोकळीत संरक्षणात्मक आवरण असते त्यांना मस्तिष्कावरण (Meaninges) असे म्हणतात.

मध्यवर्ती चेतासंस्थेचे कार्य ऐच्छिक स्वरूपाचे असते, म्हणजेच शरीरातील सर्व क्रियांचे नियंत्रण आणि समन्वय घडवून आणणे.

मानवी शरीर:
1: हाडांची संख्या: 206
2: स्नायूंची संख्या: 639
3: मूत्रपिंडांची संख्या: 2
4: दुधाच्या दातांची संख्या: 20
5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या)
6: हार्ट चेंबर क्रमांक: 4
7: मोठी धमनी: महाधमनी
8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी
9: रक्त पीएच: 7.4
10: पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33
11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7
12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6
13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14
14: कवटीतील हाडांची संख्या: 22
15: छातीत हाडांची संख्या: 25
16: हात मध्ये हाडांची संख्या: 6
17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72
18: हृदयातील पंपांची संख्या: 2
19: सर्वात मोठा अवयव: त्वचा
20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत
21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय
22: सर्वात लहान सेल: शुक्राणू
23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान
24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड
25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी
26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी
27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो
28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा
29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °)
30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर
:१: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस
32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस
33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे)
34: मानवी पायात हाडांची संख्या: 30
35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8
36: हातात हाडांची संख्या: 30
37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड
38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा
40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर
:१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान)
41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या)
42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 270-300
43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5
44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ
45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी
46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट
47: सर्वात लहान पांढर्‍या रक्त पेशी: लिम्फोसाइट
48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया
49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा
50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त
51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल
52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती...

मानवी डोक्याचे वजन ?
   १४०० ग्रॅम.


सामान्य रक्तदाब ?
   १२०/८० मि. मी. पा-याची उंची.

शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
   न्यूरॉन.

लाल रक्त पेशींची संख्या ?
   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.

शरिरातील एकूण रक्त ?
  ५ ते ६ लीटर.
 
सर्वात लहान हाड ?
   स्टेटस ( कानाचे हाड )

सर्वात मोठे हाड ?
   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )

लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?
   १२० दिवस.

पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ?
  ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.

पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ?
   २ ते ५ दिवस.

रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?
   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.

हिमोग्लोबिनचे प्रमाण ?
   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.

ह्रदयाचे सामान्य ठोके ?
   ७२ ते ७५ प्रति मिनिट.

नाडी दर (पल्स रेट) ?
   ७२ प्रतिमिनिट.

सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?
   थायरॉईड ग्रंथी.

सर्वात मोठा स्नायू ?
   ग्लुटियस म्याक्सीमस.

एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?
   ६३९.

रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?
   मोनोसाईटस - ३ ते ८%.
   बेसोफिल्स - ०.५%.
   लिम्फोसाईटस - २० ते २५%.
   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.

शरीराचे तापमान ?
   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.

प्रौढांमधील दातांची संख्या ?
  ३२.

लहान मुलांमधील दातांची संख्या ?
   २० दूधाचे दात.

सर्वात पातळ त्वचा ?
   पापणी (कंजक्टायव्हा)

आजचे प्रश्नसंच

1)  जड पाण्याचा रेनुभार किती असतो ?
:- 20

2)  कोणत्या धातूचा उल्लेख
" भविष्य काळाचा धातू " असा केल्या जातो ?
:-  टिटॅनियम

3) मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर केला ?
:- तांबे

4)   विजेच्या दिव्यात कोणते निष्क्रिय वायू भरलेले असतात ?
:- नायट्रोजन व अरगॉन

5) डोळ्यातील कोणत्या पेशी ह्या प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात  ?
:-शंक्वाकार पेशी

6) ज्या पावसाचा पी एच ( सामू ) 5.6 पेक्षा कमी असतो त्या पावसाला ........... पाऊस म्हणतात ?
:- आम्ल युक्त पाऊस ( एसिड रेन )

7) स्वयंपाकाच्या नॉनस्टिक भांड्यांवर कशाचा थर दिलेला असतो  ?
:- टेफ्लॉन

8) झेरॉक्स चा शोध कोणी लावला  ?
:- सी.फ. कार्लसन

9) भिंगांचा शोध कोणी लावला ?
:- रॉजर बेकन

10)  होलोग्राम चा शोध कुणी लवला?
:- डेनिस गॅबर

11) सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?
सिंगापूर
टोकिओ
रंगून
बर्लिन

● उत्तर - सिंगापूर

12) इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?
सुभाषचंद्र बोस
राशबिहारी बोस
जगन्नाथराव भोसले
कॅप्टन मोहन सिंग

● उत्तर - राशबिहारी बोस

13)……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत तुकाराम
संत नामदेव

● उत्तर - संत एकनाथ

14)ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कोणता?
ज्ञानेश्ररीची शुध्द प्रत
भावार्थ रामायण
मनाचे श्लोक
ज्ञानेश्वरी
● उत्तर - ज्ञानेश्वरी

15)पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?
तात्या टोपे
राणी लक्ष्मीबाई
शिवाजी महाराज
नानासाहेब पेशवे

● उत्तर - तात्या टोपे

16)भारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?
बाडोंली
खेडा
चंपारण्य
चौरीचौरा

● उत्तर - चंपारण्

17)पुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?
बाबा पद्मजी
गो.ग. आगरकर
शि.म. परांजपे
श्रीधर व्यंकटेश केतकर

● उत्तर - श्रीधर व्यंकटेश केतकर

18) अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?
नाना जगन्नाथ शंकरशेठ
बाळशास्त्री जांभेकर
विष्णूशास्त्री पंडित
विष्णूबुवा ब्रह्मचारी

● उत्तर - बाळशास्त्री जांभेकर

19)खालीलपैकी योग्य जोडी कोणती?
बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल
असहकार चळवळ - लोकमान्य टिळक
चंपारण्य सत्याग्रह - गो.कृ.गोखले
रामकृष्ण मिशन द्यानंद सरस्वती

● उत्तर - बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल

20 )र्इष्ट असेल ते बोलणार,  साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?
केसरी
मराठा
ज्ञानोदय
सुधारक (गो.ग आगरकर)

● उत्तर - सुधारक (गो.ग आगरकर)

रक्त (Blood)

◾️मानवी रक्त रक्तद्रव्य (एकूण रक्ताच्या 55% भाग) आणि रक्तपेशी (RBC, WBC & Platelets) या मुख्य दोन घटकांनी बनलेले असते.

◾️रक्त हे संयोजी ऊतीचा (Connective Tissue) एक प्रकार आहे.

◾️रक्ताच्या अभ्यासाला Haematology म्हंटले जाते.

◾️मानवी शरीरात साधारणतः 5 लिटर रक्त असते.

◾️रक्ताचा pH हा 7.35 ते 7.45 (अल्कली) असतो. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.

◾️ रक्ताचा किंवा रक्तद्रवाचा अल्कली गुणधर्म बायकार्बोनेटमुळे येतो.

◾️प्रोथ्राॅम्बीन आणि फायब्रिनोजन ही रक्तद्रवातील प्रथिने रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.

◾️मास्ट पेशीने तयार केलेले हिपॅरीन हे रसायन शरीरातील रक्त गोठू देत नाही.

◾️Leukemia म्हणजेच रक्ताचा कर्करोग.

◾️ रक्तातातील सामान्य परिस्थितीमध्ये कोलेस्टेराॅलची पातळी 50-180 mg/dl असते.

काही महत्त्वाचे प्रश्न

1) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे?

उत्तर : 1 मे 1960

2) महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली आहे?

उत्तर : 1 मे 1962

3) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत?

उत्तर : यशवंतराव चव्हाण

4) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते?


उत्तर : श्री प्रकाश

5) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे?

उत्तर : – 3,07,713 चौ.कि.मी.

6) महाराष्ट्राचा विस्तार किती आहे?

उत्तर : अक्षांश 15 अंश 8′ उत्तर ते 22 अंश 1 उत्तर, रेखांश 72 अंश 6′ पूर्व ते 80 अंश 9′ पूर्व. पूर्व-पश्चिम विस्तार 800 कि.मी. उत्तर-दक्षिण विस्तार 700 कि.मी.

7) महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे?

उत्तर : 720 किमी

8) महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?

उत्तर : मुंबई

9) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?

उत्तर : नागपूर

10) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते आहे?

उत्तर : कळसुबाई (1646 मी.)

कोरोना व्हायरस जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे
11) कोणत्या डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?

उत्तर : शंभू महादेव

12) कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?


उत्तर : हरिश्चंद्र बालाघाट

13) कोणत्या डोंगररांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?

उत्तर : सातमाळा अजिंठा

14) महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?

उत्तर : तिसरा

15) महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?

उत्तर : दुसर

16) महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्यादृष्टीने कितवा क्रमांक लागतो?

उत्तर : सहावा (82.9%)

17) महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार कितवा क्रमांक (gdp) लागतो?

उत्तर : पहिला

18) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?

उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

19) कोणते शहर महाराष्ट्राचा ‘हरित पट्टा’ म्हणून ओळखले जाते?

उत्तर : नाशिक

20) 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती?

उत्तर : सातवी

सर्व सरळ सेवा भरतीसाठी महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न

1. नाव्हाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

ठाणे
रायगड ✅
मुंबई उपनगर
रत्नागिरी

2. उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्हा कोणता ?
सोलापूर ✅
औरंगाबाद
सांगली
सातारा

3. नाशिक जिल्ह्यातील चनकापुर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे ?
गोदावरी
मौसम
दारणा
गिरणा ✅

4. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल या पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो ?
कर्नाटक
तेलंगणा
गोवा ✅
आंध्रप्रदेश

5. दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या सागरात भारताने उभारले आहे ?
अटलांटिक महासागर
प्रशांत महासागर
अंटार्क्टिका महासागर ✅
हिंद महासागर

6. शनिशिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी खालील पैकी कोणी पुढाकार घेऊन आंदोलन केले ?
मेधा पाटकर
स्मृती इराणी
पंकजा मुंडे
तृप्ती देसाई ✅

7. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याविरुद्ध भारतीय वायुसेनेने राबवलेले अभियान कोणते ?
ऑपरेशन वायू
ऑपरेशन ढांगु ✅
ऑपरेशन विजय
ऑपरेशन पठाणकोट

8. भारताचे पंतप्रधान रेडिओवर कोणत्या कार्यक्रमातून जनतेला मार्गदर्शन करतात ?
दिल की बात
मन की बात ✅
छोटीसी बात
आप की बात

युरोपीयांचे भारतात आगमन

Mpsc History
युरोपीयांचे भारतात आगमन:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

» ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना राणी एलिझाबेथ प्रथमच्या काळात ३१ डिसेंबर, १६०० साली लंडन येथे झाली.

» सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीस १५ वर्षांसाठी व्यापारी सनद देण्यात आली होती. तथापि, राजा जेम्स पहिला याने इ.स. १६०९ साली कंपनीस कायमची सनद बहाल केली.

» भारतात प्रथम पोर्तुगीज, त्यानंतर डच, त्यानंतर इंग्रज व शेवटी फ्रेंच या क्रमाने युरोपियन सत्ता आल्या. (Trick » PDEF)

» अल्बकुर्क हा पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक मानला जातो. १५१० मध्ये त्याने विजापूरच्या अदिलशाहकडून गोवा प्रांत जिंकून घेतला.

» पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाइसरॉय- डी अल्मेडा, दुसरा व्हाइसरॉय- अल्फान्सो डी अल्बकुर्क.

» भारतात सर्वात जास्त म्हणजे ४५० वर्षे राहिलेली युरोपियन सत्ता म्हणजे पोर्तुगीज सत्ता होय.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

» डी अल्मेडा (१५०४ ते १५०९) – भारतातील पोर्तुगीजांचा प्रथम व्हाइसरॉय. याने पोर्तुगीज साम्राज्याच्या विस्तारासाठी ब्ल्यू वॉटर पॉलिसीचा स्वीकार केला. भारतात साम्राज्य विस्तारासाठी, भूप्रदेशावर ताबा घेण्यासाठी सागरावरील प्रमुख केंद्रे ताब्यात घेतली.

» अल्बकुर्क (१५०९ ते १५१५) – भारतातील पोर्तुगीजांचा दुसरा व्हाइसरॉय. अल्बकुर्कला भारतातील पोर्तुगीजांच्या साम्राज्याचा संस्थापक म्हणून ओळखले जाते. डॉड वेल नामक इतिहासकाराने अल्बकुर्कची तुलना लॉर्ड क्लाइव्हशी केली आहे.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

» ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने भारतात आलेला पहिला वकील- कॅ. हॉकिन्स (१६०९).
» १६१५ मध्ये राजा जेम्सच्या पत्राच्या शिफारशीने सर थॉमस रो हा जहांगीरच्या दरबारी येऊन व्यापारी सवलत मिळविण्यात यशस्वी ठरला.
» पोर्तुगीजच्या राजाकडून १६६१ साली आंदण मिळालेले मुंबई बेट राजा चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीस वार्षकि भाडेपट्टीने दिले.
» मोगल बादशहा फारखसिअरकडून इंग्रजांनी १७१७ मध्ये मुक्त व्यापाराचे फर्मान मिळविले.
» कंपनीने हुगळी नदीकाठी तीन खेडय़ांची जागा मिळवून तेथे फोर्ट विल्यम हा किल्ला बांधला. याच खेडय़ाचे पुढे शहरीकरण होऊन कलकत्ता हे नाव पडले.
» जमिनीमार्गे भारतात येणारा पहिला युरोपियन – मार्को पोलो.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

»  िहदुस्थानात येणारा पहिला इंग्रज – थॉमस स्टिव्हन्सन.
»  बंगालमध्ये प्लासीवर विजय मिळवून भारतात सत्तेचा पाया घालणारा- लॉर्ड क्लाइव्ह.
» प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौलाचा पराभव केला- २३ जून, १७५७.
»  फ्रेंच व इंग्रज यांच्या दरम्यानची निर्णायक लढाई, वांदिवॉसची लढाई २२ जानेवारी, १७६० रोजी झाली. फ्रेंच सेनापती काउंट लाली तर इंग्रज सेनापती सर आयर कुट होता. या लढाईने भारतातील फ्रेंच सत्तेचा निर्णायक पराभव झाला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

»  बक्सारची लढाई (२२ ऑक्टोबर, १७६४) – या लढाईत मीर कासिम (बंगालचा नवाब), अयोध्येचा नवाब सुजाऊदौला व मोगल बादशहा शहाआलम यांच्या संयुक्त फौजांचा इंग्रजांनी पराभव केला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतातील बारा जोतिर्लिँगे

🔴 भारतातील बारा जोतिर्लिँगे 🔴

🌸१)सोमनाथ (गुजरात - वेरावळ)

🌸२)मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)

🌸३)महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)

🌸४)ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर)

🌸५)वैजनाथ (महाराष्ट्र - परळी बीड)

🌸६)भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर पूणे)

🌸७)रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)

🌸८)नागेश्वर (महाराष्ट्र - औंढा नागनाथ हिंगोली)

🌸९)काशी विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)

🌸१०)त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर नाशिक)

🌸११)केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ)

🌸१२)घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद).

मराठी व्याकरण अव्ययांचे प्रकार

मराठी व्याकरण अव्ययांचे प्रकार

‘शब्द’ हा वाक्यातील महत्वाचा घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला शब्द असे म्हटले जाते. शब्दांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते.

शब्द जातींचे सव्यय आणि अव्यय असे दोन मुख्य प्रकार केले जातात. यांनाच अनुक्रमे विकारी - अविकारी असे म्हटले जाते.

विकारी शब्द :- वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ शब्दात (रुपात) बदल होत नाही त्या शब्दांना अव्यय किंवा अविकारी शब्द (बदल न घडणारे) म्हणतात.

नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या सव्यय किंवा विकारी शब्द जाती मानल्या जातात.

यातील नाम, सर्वनाम व विशेषण यांना विभक्ती, लिंग, वचन व पुरुषाचे विकार होतात तर क्रियापदांना काळ व अर्थ यांच्या प्रत्ययांनुसार विकार होतात. मात्र अव्ययांना कोणतेही विकार होत नाहीत. त्यात क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी या अव्ययांचा समावेश होतो.

Marathi Grammar अव्ययांचे प्रकार
यापूर्वी आपण शब्दांच्या विकारी जातींचा व त्यांच्या उपप्रकारांचा अभ्यास केला आहे. आता शब्दांच्या अविकारी जातीचा अभ्यास करू.

क्रियाविशेषण अव्यय :
ज्या अव्ययांनी क्रियेच्या कोणत्याही प्रकारचे विशिष्टत्व दाखविले जाते, त्यास क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
क्रियाविशेषणाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

तेथे कर माझे जुळतील.
तेथून नदी वाहते.
काल शाळेला सुट्टी होती.
परमेश्वर सर्वत्र आहे.
रस्त्यातून जपून चालावे.
तो वाचताना नेहमी अडखळतो.
मी अनेकदा बजावले.

शब्दयोगी अव्यय:
जे अव्यय शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखविला जातो. त्या अव्ययास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
शब्दयोगी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -

त्याच्या घरावर कौले आहेत.
टेबलाखाली पुस्तक पडले.
सूर्य ढगामागे लपला.
देवासमोर दिवा लावला.
शाळेपर्यंत रस्ता आहे.


उभयान्वयी अव्यय :
दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उभयान्वयी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -

विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.
आंबा व फणस ही कोकणातील फळे आहेत.
जनतेची सेवा करा म्हणजे जनता तुम्हास निवडून देईल.
तो म्हणाला की, मी हरलो.
वैद्याने चांगले औषध दिले पण उपयोग झाला नाही.

केवलप्रयोगी अव्यय :

जी अव्यय बोलणाऱ्याच्या मनातील हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार, अनुमोदन इत्यादी भाव किंवा वृत्ती दर्शवितात. त्यांना केवलप्रयोगी अव्यये असे म्हणतात.
केवलप्रयोगी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -

अय्या ! इकडे कुठे तू ?
अरेरे ! काय दशा झाली त्याची !
चूप ! एक शब्द बोलू नको.
आहा ! किती सुंदर फुले !

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

   1) गाय गुराख्याकडून बांधली जाते      2) त्त्वा काय कर्म करिजे लघुलेकराने
   3) शिक्षक मुलांना शिकवितात      4) शिक्षकांनी मुलांना शिकवावे

उत्तर :- 1

2) खालीलपैकी ‘गुळांबा’ या शब्दाचा समास ओळखा.

   1) कर्मधारय      2) तत्पुरुष   
   3) मध्यमपदलोपी    4) बहुव्रीही

उत्तर :- 3

3) खालील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या. – अबब ! केवढी मोठी ही भिंत.

   1) -      2) ?     
   3) !      4) ”

उत्तर :- 3

4) उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा .................. हा अलंकार होतो.

   1) श्लेष      2) आपन्हुती   
   3) यमक      4) दृष्टांत

उत्तर :- 2

5) ‘तद्भव’ शब्द निवडा.

   1) ओठ    2) आठव   
   3) आयुष्य    4) आठशे

उत्तर :- 1

6) खालील वाक्यातील विशेषणांचा प्रकार ओळखा.

     ‘माझा आनंद व्दिगुणीत झाला.’
   1) पृथकत्ववाचक संख्याविशेषण    2) अनिश्चित संख्याविशेषण
   3) आवृत्तीवाचक संख्याविशेषण    4) सार्वजनिक विशेषण

उत्तर :- 3

7) ‘येते’ या क्रियापदाला मूळ शब्द .................... हा आहे.

   1) ते      2) येते      3) ये      4) येणे

उत्तर :- 3

8) दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
     जेवताना सावकाश जेवावे.

   1) स्थिती दर्शक    2) गतिदर्शक   
   3) रितीवाचक    4) निश्चयार्थक

उत्तर :- 3

9) ‘ऐवजी’ या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

   1) विरोधवाचक    2) विनिमयवाचक   
   3) कैवल्यवाचक    4) तुलनावाचक

उत्तर  :- 2

10) ‘लांबचा प्रवास बसने करावा की कारने’ या वाक्यातील ‘की’ हे अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय    2) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
   3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय      4) उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 1

भूगोल महत्त्वाचे प्रश्नसंच

 1). सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?

*बुध


 2).सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?

*शुक्र


3). सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?

*गुरू


4).कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?

*शुक्र


5). जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?

*पृथ्वी


6). सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?

*पृथ्वी


7). पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

*शुक्र


8). सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

 *बुध


9). पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?

*परिवलन


10). पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?

*परिभ्रमण


11). सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?

*गुरू


12). सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?

*बुध


13). सूर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?

*शुक्र


 14).मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?

*फोबोज आणि डीमोज


15). कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?

 *मंगळ


16).गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?

*1397 पटीने


17). कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?

*गुरू


18). सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?

*टायटन


19).सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?

*शनि


20). युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?

*प्रजापती व वासव


21). गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?

*बृहस्पति


22). नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?

*वरून व हर्षल


23). नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?

*41 वर्ष


24).सूर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?

*पृथ्वी- 01

*मंगळ- 02

*गुरु - 79

 *शनि - 82

*युरेनस - 27

*नेपच्यून - 14


25). सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?

*बुध व शुक्र


26).  सूर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?

*आठ*


27). सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?

*14 कोटी 96 लाख Km


28). चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?

*3 लाख 84 हजार Km


29).सूर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?

*8 मि 20 सेकंद


30). चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?

*1.3 सेकंद


 31).सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?

 *6000⁰ C


32). चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?

*शुक्र


33). चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?

*50 मिनिटे


34). ग्रहमालेतील सर्वात प्रकाशमान तारा कोणता ?

*सायरस (श्वान) सूर्यापेक्षा 24 पटीने


35). सूर्यमालेतील कोणत्या एकमेव ग्रहावर वातावरण नाही ?

*बुध


36). पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?

*59 %


37). पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?

*23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद


38). पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?

*365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद


39). पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?

 *ध्रुवा कडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर


40). पृथ्वीचा परीक्षेत सर्वप्रथम कोणत्या संशोधकाने मोजला ?

*एरॅटोस्थेनिस


41). युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?

 विल्यम हर्षल


42). नेपच्यून या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?

जॉन गेल

१३ नोव्हेंबर २०२२

अंकगणित प्रश्नमालिका

1. 9 मुलांकडे सरासरी 80 रुपये आहेत. शिवाणी कडील रुपये मिळवले तर सरासरी 85 होते. तर शिवाणीकडे किती रुपये आहेत?
174
140
165
130

* उत्तर -130

2. 2% दराने 1000 रूपये रक्कमेवरील मिळणारे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
42.4
44.4
58.4
40.4

* उत्तर -40.4

3. शेषरावकडे 240 पक्षी आहेत त्यापैकी 48 कबूतर व 52 पोपट आहेत तर उरलेले पक्षी किती आहेत?
158
152
148
140

* उत्तर -140

4. 411 x 312 ÷ 6 + 2 =?
21374
21372
160.29
17029

* उत्तर -21374

5. एका विशिष्ट रक्कमेवर  15% दराने मिळणारे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांतील अंतर 45 रुपये आहे तर ती रक्कम  कोणती?
200
2000
20000
20400

* उत्तर -2000

6. P: Q = 1: 8. Q: R = 2: 5. R: S = 1: 3 तर Q: S = किती?
60: 1
1: 60
15: 12
2: 15

* उत्तर -2: 15

7. एक विक्रेता 1 Kg कांदे 54 रुपयास विकतो त्यावर त्याला 10% तोटा होतो त्याला 15% नफा व्हावा यासाठी त्याने ते कांदे किती रुपयास विकावे?
69
60
70
79

* उत्तर -69

8. 9512-? = 9814 - 4214
4912
3915
3912
5912

* उत्तर -3912

9. मिथूनकडे 134 कबूतर होती त्याने 44 कबूतर विकले त्याने जेवढे कबूतर विकले त्याच्या निमपट कबूतर उडाले तर त्याच्याकडे किती कबूतर शिल्लक आहेत?
90
68
58
98
* उत्तर - 68

10. x, y, z एक काम स्वतंत्रपणे अनुक्रमे 20, 25, 50 दिवसात पूर्ण करतात तिघांनी एकत्रीतपणे काम सुरु केले आणि काही दिवसानंतर y, z काम सोडून गेले तर शिल्लक काम X 9 दिवसात पूर्ण करतो तर y, z किती दिवसानंतर काम सोडून जातात?
5
7
10
6

* उत्तर -5

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...