०३ ऑक्टोबर २०२२

विज्ञानातील शोध व त्यांचे जनक 

 

         शोध                             संशोधक

1.    विमान       -               राइट बंधु

2.   पोलिओ लस      -       साल्क

3.   अॕटमबॉम्ब      -         आटो हॉन

4.   सूर्यमाला        -          कोपरनिकस

5.   क्षयाचे जंतू      -         रॉबर्ट कॉक

6.   छापखाना      -         गटेनबर्ग व कॅक्स्टन

7.टेलिव्हिजन     -       जॉन लॉगी बेअर्ड

8.आण्विक सिद्धांत    -   जॉन डाल्टन

9. पाणबुडी          -         बुशनेल

10. ट्रान्झिस्टर       -        डब्ल्यू शॉक्ले

11. दक्षिण ध्रुवाचा शोध  - राबर्ट पेअरी

12. मोटारगाडी       -        हेन्री फोर्ड

13.वाफेवर चालणारे रेल्वे इंजीन   - स्टीव्हन्सन

14. तारायंत्र    -         सॅम्युएल मिर्स

15.विद्युत घट     -       व्होल्ट

16.कॉम्प्यूटर    -       चार्लस बॅबेज

17.वाफेचे इंजीन   -      जेम्स वॅट

18.मिलटरी टॅंक   -       स्विटॉन

19.शिवणयंत्र  -       एलिअस हॉवे

20.अमेरिका        -      कोलंबस

21.दूरध्वनी     -      ग्रहॅम बेल

22.टेपरेकॉर्डर  -     पोल्सन

23.एक्स रे -     रॉटिंजन

24.वाफेची बोट  -     फुल्टन

25.स्टेथोस्कोप  -    लायनेक

26.एलेक्ट्रॉन    -    जे. जे. थॉमसन

27.पेनिसिलिन  -    अलेक्झांडर फ्लेमिंग

28.देवीची लस    -    एडवर्ड जेन्नर

29.ऑक्सिजन    -    जोसेफ प्रिस्टले

30.सापेक्षता सिद्धांत  - आइनस्टाईन

31.बंदुकीची दारू   -     रॉजर बेकन

32.घडयाळ       -      ब्रगेट

33.रडार      -     आर. डब्लू  वॅट

34. मलेरिया जंतू   -     रोनाल्ड रॉस

35. खेळण्याचे पत्ते    -      ग्रिगोनर

36. टेलिग्राफिक कोड  -     एस. एस. मोर्स

37.दुर्बिण    -      गॅलिलिओ

38.रेबिज लस        -     लुई पाश्चर

39.नायलॉन     -     क्राऊथर

40.उत्तर ध्रुवाचा शोध  -    रॉबर्ट पेअरी

41.टाईप रायटर    -     शोल्स

42.सायकल        -     मॅकमिलन

43.होमिओपॅथी           - हायेनमन

44.पाण्याचे विभाजन   - लाव्हीसिए

45.लस संशोधक         - लुई पाश्चर

46.महारोगावरील लस   - अरॅमन हन्सन

47.पटकीचे सुक्ष्मजंतू     -  रॉबर्ट कॉफ

48.फाऊंटन पेन    -     वाटरमॅन

49.रक्ताभिसरण      -      विल्यम हार्वे

50.बिनतारी संदेश व रेडिओ   - मार्कोनी

51.रामन इफेक्ट     -    सी. व्हि. रमन

52.वायुसंबंधी नियम   -   रॉबर्ट बॉईल

53.डी. डी. टी.जंतूनाशक  -   पाल म्युलर

54.ऑक्सिजन    -     जोसेफ प्रिस्टले

55.डायनामाईट     -     नोबेल

56.आयुनौका      -     हेन्री  ग्रेट हेड

57.चलचित्रपट व ग्रामोफोन   - एडीसन

58.निर्वात धावा       -      डनलॉप

59.स्टेथोस्कोप       -    लायनेक

60.इलेक्ट्रिक डायनामो   -     मायकेल फॅरेडे

61.बौद्धिक चाचणी    -    आल्फ्रेड बिने

62.हायड्रोजन   -     कॅव्हेडीश

63.शॉर्ट हॅड   -     पिटमन

64.अणुवंशशास्त्राचा सिद्धांत  -  मेंडेल

65.केस्कोग्राफ         -     जगदिश चंद्र बोस

66.सिस्मोग्राफ       -     रॉबर्ट मॅलेट

67.ग्रहाची स्थिति व गती       – केपलर

68.सुक्ष्मजंतू , जिवाणु      –    ल्युऐन हॉक

69.वेस्ट इंडिज बेट       –    कोलंबस

70.अल्ट्रा व्हायोलेट    –     फिसनेल

71.मनोविश्लेषण       -      सिग्मन फ्राईड

72.रेडिअम     -      मादाम क्युरी

73.निर्जंतूक शस्त्रक्रिया      -    जोसेफ लिस्टर

74.युरेनियमची रेडिओ अॅक्टिव्हीटी – हेन्री बेक्वेरेल

75.रक्तसंक्रमण         -     लॅडस्टायनर

76.गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत   - न्युटन

77.मधुमेहावरील उपाय    -   एफ. बॅटीग

78.सल्फा औषधे      -    एग्मग

79.रिवॉल्व्हर    -    कोल्ट

80.कृत्रिम ह्रदयरोपणाची शस्त्रक्रिया -   ख्रिश्चन बर्नाड

81.विद्युत आकर्षणाचा नियम – कुलंब

82.विषमज्वर जंतू       -      दुबर्श

83.जीवनसत्वे    -       फुन्क

84.क्लोरोफार्म     -      हॅरिसन व सिंपसन

85.आणुविज्ञान   -      ओपेन हेमर

86.फोटोग्राफी     -      एन. आर. फिनसन

87.खाणीसाठी सुरक्षित दिवा – हंप्रे डेव्ही

महत्त्वपूर्ण प्रश्न

१) भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद केली आहे?
=कलम ३२४/३२९ भाग १५

२) महाराष्ट्र पोलीस दल संशोधन केंद्रे कुठल्या शहरात आहेत?
= पुणे

३) गीतांजली चे लेखक कोण आहेत?
=रवींद्रनाथ टागोर (भारतातील पहिला साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 1913)

४) अहमदनगर-कल्याण महामार्गावर कोणता घाट आहे?
=माळशेज (आंबोली घाट कोल्हापुर सावंतवाडी•वरदा घाट भोर महाड•खंडाळा घाट पुणे ते सातारा)

४) फनी चक्रीवादळ कोणत्या वर्षी आले होते?
= 26 एप्रिल 2019

५) ग्लोबल टीचर प्राइस 2020 पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय शिक्षक कोण?
= रंणजितसिंह डिसले (सोलापूर पाठ्यपुस्तकावर बारकोड निर्मिती)

६) चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक कोण?
=संत ज्ञानेश्वर

७) AMNISTY INTERNATIONAL ही संस्था कशाच्या संबंधित आहे?
= मानवी हक्क (लंडन)

८) लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे
= मणिपूर

९) सुचिता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
=अर्थशास्त्र

१०) राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात?
=29 ऑगस्ट (मेजर ध्यानचंद यांची जयंती)

११).......... हे चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे?
=चिंचवड (पुणे विल्यम चार्ल्स रॅन्ड या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या)

१२) अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहे?
=तमिळनाडू(लाल पर्वत)

१३) हरित लवक कशाच्या संबंधित आहे?
=प्रकाश संश्लेषण

१४)  जी आय जिओग्राफिक इंडिकेशन ही कोणती मालमत्ता आहे?
=अजल (दार्जिलिंग चा चहा याला जी आय टॅग २००४ ला भेटला )

१५) न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे न्यायाधीश आहेत?
=48 (दिल्ली स्थापना 26 जानेवारी 1950)

१६) जपानचे चलन कोणते आहे?
= येन

१७)खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे?
=राष्ट्रीय सुरक्षा रक्षक

१८) रघुराम राजन कोणत्या क्षेत्राच्या संबंधित आहे?
= अर्थशास्त्र (जगातील सर्वात मोठी बँक लंडन सध्याचे गव्हर्नर)

१९) खालीलपैकी कोणता देश काळ या समुद्राशी सीमा जोडत नाही?
= तुर्की

२०)रेटिना हा शब्द कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?
= डोळे

२१) भारतात पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?
= 21 ऑक्टोबर

२२) नोव्हक जोकोविच हा खेळाडू कोणत्या देशासाठी खेळतो?
= सर्बिया (एक व्यवसाय टेनिसपटू)

२३)को 86032 ही कोणत्या पिकाची जात आहे?
= ऊस

२४) नाच रे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहे?=ग.दी.माडुळकर

महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न

प्र. 1. अलीकडेच पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला जाईल?
उत्तर –  PM नरेंद्र मोदी

प्रश्न 2. जागतिक आवाज दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – १६ एप्रिल २०२२

प्र. 3. पोयला बैशाख हा नवीन वर्षाचा सण अलीकडे कोठे साजरा करण्यात आला?
उत्तर – बांगलादेश

प्र. 4. अलीकडेच कोणत्या राज्याने 71 वी वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा जिंकली आहे?
उत्तर -  तमिळनाडू

प्रश्न 5. हुनर ​​हाटची 40 वी आवृत्ती अलीकडे कोठे सुरू झाली आहे?
उत्तर – मुंबई

प्रश्न 6. अलीकडेच प्रभात पटनायक यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर –  माल्कम आदिसेशिया पुरस्कार २०२२

प्र. 7. अलीकडेच जेथे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हनुमानजींच्या 108 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले आहे.
उत्तर –गुजरात

प्र. 8. अलीकडेच चर्चेत असलेली नेपच्यून क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाशी संबंधित आहे?
उत्तर – युक्रेन

प्र. 9. अलीकडे कोणत्या देशाने आयर्न बीम लेझर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे?
उत्तर – इस्राईल

प्र. 10. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 14 एप्रिल हा समता दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर -   तमिळनाडू

प्र. ११. अलीकडेच कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या लेफ्टनंट गव्हर्नरने बीच फेस्टिव्हल २०२२ चे उद्घाटन केले?
उत्तर –  पाँडिचेरी

प्रश्न 12. अलीकडेच कोणत्या देशांपैकी तीन अवकाशयत्री अवकाशातून म्हणजेच अवकाशातून १८३ दिवसांनी परतले आहेत?
उत्तर – चीन

प्र. 13. अलीकडेच इंडिया एज्युकेशन समिट 2022 चे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे?
उत्तर – धर्मेंद्र प्रधान

घटनेतील महत्वाची कलमे

घटना कलम क्रमांक 14 : कायद्यापुढे समानता

घटना कलम क्रमांक 15 : भेदभाव नसावा

घटना कलम क्रमांक 16 : समान संधी

घटना कलम क्रमांक 17 : अस्पृश्यता निर्मूलन

घटना कलम क्रमांक 18 : पदव्यांची समाप्ती

घटना कलम क्रमांक 19 ते 22 : मूलभूत हक्क

घटना कलम क्रमांक 21अ : प्राथमिक शिक्षण

घटना कलम क्रमांक 24 : बालकामगार निर्मूलन

घटना कलम क्रमांक 25 : धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

घटना कलम क्रमांक 26 : धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे

घटना कलम क्रमांक 28 : धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी

घटना कलम क्रमांक 29 : स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे

घटना कलम क्रमांक 30 : अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार

घटना कलम क्रमांक 40 : ग्राम पंचायतीची स्थापना

घटना कलम क्रमांक 44 : समान नागरिक कायदा

घटना कलम क्रमांक 45 : 6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण

घटना कलम क्रमांक 46 : शैक्षणिक सवलत

घटना कलम क्रमांक 352 : राष्ट्रीय आणीबाणी

घटना कलम क्रमांक 356 : राज्य आणीबाणी

घटना कलम क्रमांक 360 : आर्थिक आणीबाणी

घटना कलम क्रमांक 368 : घटना दुरूस्ती

घटना कलम क्रमांक 280 : वित्त आयोग

घटना कलम क्रमांक 79 : भारतीय संसद

घटना कलम क्रमांक 80 : राज्यसभा

घटना कलम क्रमांक 81 : लोकसभा

घटना कलम क्रमांक 110 : धनविधेयक

घटना कलम क्रमांक 315 : लोकसेवा आयोग

घटना कलम क्रमांक 324 : निर्वाचन आयोग

घटना कलम क्रमांक 124 : सर्वोच्च न्यायालय

घटना कलम क्रमांक 214 : उच्च न्यायालय

IDIOMS AND PHRASES

To cast about -  योजना आखणे

To cast up -  गणित करणे

To cast out-  नाकारणे

To cast aside-  नाकारणे ,बाद करणे

To come at - शोधून काढणे, प्राप्त करणे

To come in - आत येणे, प्रचारात येणे

To come in for - हिस्सा मिळणे

To come into-  वारसा मिळणे

To come off- अपेक्षित गोष्ट घडून येणे.

To come on-  आगेकूच करणे.

To come out  - प्रकाशित होणे, प्रसिध्द
होणे

To come out with  - उघड करणे, प्रसिध्दी देणे

To come over- एक बाजू बदलून दुसरीकडे जाणे

To come to -:संख्येने भरणे, एकूण होणे

To come up -  उगवणे

To do up  - बांधणे

To do with  - व्यवहार करणे, च्याशी संबंध येणे

To do without- वाचून भागविणे, चालविणे

To draw on -  मोह पाडणे, आकर्षित करणे

To draw in - दिवस लहान होणे

To draw up - कागदपत्रांचा मसुदा तयार करणे

To draw out  - दिवस मोठे होणे

To fall back - मागे फिरणे

To fall in -  रांग करणे

To fall off - अध:पतन होणे

To fall on - हल्ला करणे

To fall to - अचानक सुरूवात करणे

To give out  - उघडकीस आणणे, जाहीर करणे

To give forth - जाहिर करणे

To give over  - थांबणे, क्रिया थांबणे

To go against  - च्या विरुध्द जाणे

To ahead -  प्रगति करणे, आरंभ करणे

To go by  - जवळून जाणे, अनुसरून जाणे

स्वच्छ शहर

इंदौर सलग सहाव्यांदा सर्वात स्वच्छ शहर, एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येत पाचगणी अव्वल
एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या अव्वल पाच स्वच्छ शहरांपैकी चार महाराष्ट्रातील आहेत. २०२२ च्या ट्रेंडप्रमाणेच ही यादी दिसते. या शहरांमध्ये महाराष्ट्रातील पाचगणी सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे.

October 1, 2022
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील इंदौर (Indore) शहराच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे. इंदौर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर (Swachh Survekshan 2022 Awards) ठरलं आहे. विशेष म्हणजे सलग सहाव्यांदा इंदौरने हा मान पटकावला आहे. तर २०२० पासून गुजरातमधील सुरत हे सलग तिसऱ्यांदा देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. टॉप १० मध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे.
गेल्या वर्षी पाचव्या क्रमांकावर असलेले 'सत्ता'शहर दिल्ली घसरुन नवव्या स्थानी गेले आहे. २०२१ च्या सर्वेक्षण अहवालात नोएडा नवव्या स्थानावरुन घसरण होऊन ११ व्या स्थानावर गेले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी स्वच्छतेच्या मापदंडांनुसार २०२२ मधील स्वच्छ शहरांची क्रमवारी जाहीर केली. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Housing and Urban Affairs) ही यादी जारी केली.

महात्मा गांधीचा जीवनपट

  नाव :- मोहन दास करचंद गांधी

   ️ पिता :- करमचंद गांधी

️ ️ माता :- पुतलीबाई

️ ️ जन्म :- 2 ऑक्टोबर 1869

️  जन्म स्थान :- पोरबंदर गुजरात

️  विवाह :- 1883 मध्ये कस्तूरबा गांधी सोबत

   मुले :- हरिलाल, मणिलाल, देवदास रामदास

️ ️ राजनैतिक गुरु :- गोपाल कृष्ण गोखले

️ ️प्रमुख शिष्य - इंग्लंडची मीरा बेन (महात्मा गांधी ने दिलेलं नाव) वास्तविक नाव मॅडलिन स्लेड.

   कायद्याच्या अभ्यासासाठी ️️ इंग्लंडला  प्रस्थान : - 1888 मध्ये मुंबई मधून

   कायद्याची पदवी :- 1891

   अब्दुल्ला ह्यांचा खटला लढण्यासाठी  दक्षिण आफ्रिका  :- 1893 मध्ये प्रयाण

️  दक्षिण आफ्रीकामध्ये नाताळ कॉंग्रेसची स्थापना  :- 1894

️  दक्षिण अफ्रीका मध्ये जुलू आणि बोअर पदक : - 1899 मध्ये

  ️ केसर ए हिंद उपाधी  : - 9 जानेवारी 1915

   पहिल्यांदा काँग्रेस अधिवेशनात सहभागी : - 1901 कोलकाता काँग्रेस अधिवेशन

  दक्षिण आफ्रिकेच्या डार्बन मध्ये फीनिक्स आश्रमची स्थापना  :- 1904 मध्ये

   सत्याग्रहाचा  प्रथम वापर  :- 1906 मध्ये साऊथ आफ्रीकामध्ये

  ️ ️ तुरुंगाचा जीवनात पहिला अनुभव : - 1908

   ️टोलस्टाई फॉर्मची स्थापना :- 1910  जोहान्सबर्ग साऊथ अफ्रीका

   महात्मा गांधी चे भारतात आगमन : - 9 जानेवारी 1915

️  साबरती आश्रमांची स्थापना : - 1915

   ️कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष :- 1924 बेळगाव कर्नाटक

   महात्मा गांधी साऊथ आफ्रिकेत 22 वर्षे राहिले

   आत्मकथा:- माझे सत्याचे प्रयोग

️ ️अखिल भारतीय खादी मंडळाची स्थापना :-1923

️ ️अखिल भारतीय चरखा संघटनेची स्थापना :- 23 सप्टेंबर 1925.

   प्रमुख पुस्तके :-

  ️इंडिया ऑफ माई ड्रीम्स

   अनासक्त योग

   ️ हिंद स्वराज्य (1909)

   गीता माता

  सप्त महाव्रत

हे माहीत आहे का ?

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.

हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी

रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी

ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स

ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी

वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी

मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी

प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी

पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी

कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी

धातूंचा अभ्यास - मेटलर्जी

भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी

जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी

विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी

हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स

पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी

सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी

आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स

मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी

विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी

ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी

अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स

प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी

मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी

जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री

सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी

रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स

मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी

उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर

शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी

फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी

मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी

भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

०२ ऑक्टोबर २०२२

महाराष्ट्र संबंधित महत्वाचे वन लाइनर


1) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापला आहे ?
9.7 टक्के .
2) महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लागते ?
मध्ये प्रदेश .
3) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते?
रत्नागिरी.
4) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता ?
गोंदिया.
5) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांची संख्या पुरुषा पेक्षा जास्त आहे ?
रत्नागिरी.
6) महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता?
सिंधुदुर्ग.
7) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे ?
नाशिक.
8) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?
अंबोली (सिंधुदुर्ग).
9) महाराष्ट्रात वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
  ठाणे जिल्ह्यात.
10) विदर्भातील नंदनवन कोणते?
चिखलदरा.
11) संत गजानन महाराजाची समाधी कोठे आहे?
शेगाव जिल्हा बुलढाणा .
12) महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
नाशिक

13) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
नाशिक.
14) महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे?
सातपुडा.
15) महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
  यवतमाळ.
16) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ?
NH 6 .
17)cस्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते?
भगुर (नाशिक ).
18) महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती?
  नांदेड.
19) महाराष्ट्राचे जावारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात?
सोलापूर.
20) छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली?
कोल्हापूर येथे 1895 ला.
21) महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे?
अमरावती.
22) पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे?
जुन्नर.
23) पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे?
भीमा.
24) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?
  प्रवरानगर(जी अहमदनगर ). 
25) महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?
गोदावरी.
26) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
गोदावरी.
27) महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता?
अहमदनगर.
28) संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?
अमरावती.
29) यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?
  प्रीतिसंगम
30) भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य  कोठे स्थापन करण्यात आले?
कर्नाळा जिल्हा रायगड.
31) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे?
मोझरी (अमरावती)
32) महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात?
कोयना प्रकल्प.
33) महाराष्ट्रातील मातीचे धरण ?
  गंगापूर (नाशिक)
34) महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते?
औरंगाबाद.
35) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
बुलढाणा

घटना आणि देशातील पहिले राज्य


1).प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य :- हिमाचल प्रदेश

2). माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य :- तामिळनाडू

3). सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य :- राजस्थान

4).पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य :- राजस्थान

5).संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य :- उत्तराखंड

6).मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य :- हरियाणा

7).भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य :- आंध्रप्रदेश

8). जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य :- हिमाचल प्रदेश

9).संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य :- केरळ

10).देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य :- पंजाब

11).मतांची जनगणना करणारे पहिले राज्य :- कर्नाटक

12).विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य :-  कर्नाटक

13).भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य :- उत्तरप्रदेश

14).मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य :- तामिळनाडू

15). महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र मुंबई

16). रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : *महाराष्ट्र*

17).राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य :- आंध्रप्रदेश 2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून

18). अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य :- छत्तीसगड

19). मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य :-  मध्यप्रदेश

विषाणू

विषाणू हा एक अत्यंत सूक्ष्म असा निर्जीव घटक आहे तो इतर सजीव पेशींना संसर्ग करतो. संरक्षक असे प्रथिनांचे कवच व त्यामध्ये जनुकीय घटक अशी सर्वसाधारण विषाणूची मूलभूत रचना असते. प्रथिनांच्या कवचाला कॅप्सिड (capsid) असे म्हणतात. या कॅप्सिडच्या आधारावर विषाणूंसारख्या कणांचे प्रायॉन्स (prions) व व्हायरॉइड्स (viroids) असे वर्गीकरण करतात.

विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शाखेला विषाणुशास्त्र म्हणतात तर या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना विषाणुशास्त्रज्ञ म्हणतात. विषाणू हे पेशीमधील परजीवींप्रमाणे आहेत कारण की ते त्यांच्याप्रमाणे पेशीबाहेर प्रजनन करू शकत नाहीत. परंतु ते पेशीमधील परजीवींप्रमाणे पूर्णपणे सजीवही नाहीत. ते प्राणी, वनस्पती तसेच जीवाणू (bacteria) यांच्यासह जवळपास सर्व सजीवांना संसर्ग करू शकतात. जे विषाणू जीवाणूंना संसर्ग करतात त्यांना बॅक्टेरियोफेग (bacteriophage) असे म्हणतात.

विषाणू (Virus) हे सजीव आहेत की नाहीत हे विवादास्पद आहे. बरेच विषाणुशास्त्रज्ञ त्यांना सजीव मानत नाहीत कारण की ते सजीवांच्या व्याख्येच्या सर्व कसोट्यांवर उतरत नाहीत. त्याशिवाय विषाणूंना पेशीभित्तिकाही नसते तसेच ते स्वतः चयापचय प्रक्रियाही करत नाहीत. जे त्यांना सजीव समजतात त्यांच्याकरीता ते थियोडोर श्वानने मांडलेल्या पेशी सिद्धांताला (Cell Theory) अपवाद आहेत, कारण विषाणू हे पेशींचे बनलेले नसतात.

“डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”

डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते.

२९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.

पुढील १० समित्यांचे ते सदस्य होते -

१) ध्वज समिती
२) मुलभूत हक्क उपसमिती
३) अल्पसंख्यांक उपसमिती
४) संघ राज्य घटना समिती
५) घटना सुधारणा उपसमिती
६) नागरिकत्व तदर्थ समिती
७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती
८) सल्लागार समिती
९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या       समस्येवरील उपसमिती
१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)

जुलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता.

देशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.

मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.

राज्यघटनेतील समित्या व उपसमित्या

समिती/उपसमिती  अध्यक्ष
१.  मसुदा समिती               
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२.  संचालन समिती                    
डॉ. राजेंद्र प्रसाद

३.  कार्यपद्धती नियम समिती 
डॉ. राजेंद्र प्रसाद.

४.  वित्त व स्टाफ समिती 
डॉ. राजेंद्र प्रसाद

५.  राष्ट्रध्वज संबंधी तदर्थ समिती 
डॉ. राजेंद्र प्रसाद

६.  संघराज्य संविधान समिती 
पं जवाहरलाल नेहरू

७.  संघराज्य अधिकार समिती 
पं जवाहरलाल नेहरू.

८.  प्रांतिक संविधान समिती 
स. वल्लभभाई पटेल

१०.  झेंडा समिती                     
जे.बी. कृपलानी

११.  सुकाणू समिती  
के.एम. मुंशी

१२.  मूलभूत अधिकार उपसमिती 
जे.बी. कृपलानी

१३.  अल्पसंख्यांक हक्क उपसमिती 
एच.सी. मुखर्जी.

१४.  वित्त व स्टाफ उपसमिती 
ए.एल. सिन्हा

Latest post

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.

१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४  - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...