०८ मे २०२२

सामान्यज्ञान

 - सामान्यज्ञान*

★ महाराष्ट्राची स्थापना  :  १ मे १९६०
★ महाराष्ट्राची राजधानी  :  मुंबई
★ महाराष्ट्राची उपराजधानी :  नागपूर
★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग :  ६
★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग :  ५
★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे :  ३६
★ महाराष्ट्रातील महानगरपालिका :  २७
★ महाराष्ट्रातील नगरपालिका :  २२६
★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत :  ७
★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३
★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा :  ३४
★ महाराष्ट्रातील एकुण तालुके :  ३५८
★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या :  ३५५
★ महाराष्ट्राची लोकसंख्या :  ११,२३,७४,३३३
★ स्त्री : पुरुष प्रमाण :  ९२९ : १०००
★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता :  ८२.९१%
★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा :  सिंधुदुर्ग
★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा :  मुंबई उपनगर (८९.९१% )
★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा :  नंदुरबार (६४.४% )
★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा :  ठाणे
★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा :  सिंधुदुर्ग
★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा :  अहमदनगर
★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा :  मुंबई शहर
★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा :  ठाणे
★ जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर
★ कमी लोकसंख्येचा जिल्हा :  सिंधुदुर्ग
★ भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण :  ९.२८%
★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते :  आंबा
★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते :  मोठा बोंडारा
★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता :  हारावत
★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता :  शेकरु
★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती :  मराठी
★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर :  कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)
★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी :  गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)
★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)
★ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : उद्घव ठाकरे
★ महाराष्ट्राचे राज्यपाल : भगतसिंग कोष्यारी
★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा
★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा
★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)
★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)
★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला
★ महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा : सोलापूर
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी : मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह/सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला जिल्हा : रत्नागिरी
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा : चंद्रपूर
★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी एक्सप्रेस (पुणे मुंबई)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे :महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी : गोदावरी
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)
★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा
★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री  : यशवंतराव चव्हाण
★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश
★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका : मुंबई
★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र  : मुंबई (१९२७)
★ महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)
★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)
★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)
★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)
★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि.अहमदनगर : (१९५०)
★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)
★ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र : ज्ञानप्रकाश (१९०४)
★ महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा : पुणे (१८४८)
★ महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा : सातारा (१९६१)
★ महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी : मुंबई (१८५४)
★ महाराष्ट्राचे पहिले पंचतारांकित हॉटेल : ताजमहाल, मुंबई
★ एव्हरेस्ट

इतिहास की प्रमुख घटनाएँ

*इतिहास की प्रमुख घटनाएँ :-*

1_भारत में आर्यों का आगमन - *1500 ई०पू०*_
2_महावीर का जन्म - *540 ई०पू०*_
3_महावीर का निर्वाण - *468 ई०पू०*_
4_गौतम बुद्ध का जन्म - *563 ई०पू०*_
5_गौतम बुद्ध का महापरिवार्न - *483 ई०पू०*_
6_सिकंदर का भारत पर आक्रमण - *326-325 ई०पू०*_
7_अशोक द्वारा कलिंग पर विजय - *261 ई०पू०*_
8_विक्रम संवत् का आरम्भ - *58 ई०पू०*_
9_शक् संवत् का आरम्भ - *78 ई०पू०*_
10_हिजरी संवत् का आरम्भ - *622 ई०*_
11_फाह्यान की भारत यात्रा - *405-11 ई०*_
12_हर्षवर्धन का शासन - *606-647 ई०*_
13_हेनसांग की भारत यात्रा - *630 ई०*_
14_सोमनाथ मंदिर पर
- *1025 ई०*_
15_तराईन का प्रथम युद्ध - *1191 ई०*_
16_तराईन का द्वितीय युद्ध - *1192 ई०*_
17_गुलाम वंश की स्थापना - *1206 ई०*_
18_वास्कोडिगामा का भारत आगमन - *1498 ई०*_
19_पानीपत का प्रथम युद्ध - *1526 ई०*_
20_पानीपत का द्वितीय युद्ध - *1556 ई०*_
21_पानीपत का तृतीय युद्ध - *1761 ई०*_
22_अकबर का राज्यारोहण - *1556 ई०*_
23_हल्दी घाटी का युद्ध - *1576 ई०*_
24_दीन-ए-इलाही धर्म की स्थापना - *1582 ई०*_
25_पलासी का युद्ध - *1757 ई०*_
26_बक्सर का युद्ध - *1764 ई०*_
27_बंगाल में स्थायी बंदोबस्त - *1793 ई०*_
28_बंगाल में प्रथम विभाजन - *1905 ई०*_
29_मुस्लिम लीग की स्थापना - *1906 ई०*_
30_मार्ले - मिन्टो सुधार - *1909 ई०*_
31_प्रथम विश्वयुद्ध - *1914 -18 ई०*_
32_द्वितीय विश्वयुद्ध - *1939 - 45 ई०*_
33_असहयोग आंदोलन - *1920 - 22 ई०*_
34_साइमन कमीशन का आगमन - *1928 ई०*_
35_दांडी मार्च नमक सत्याग्रह - *1930 ई०*_
36_गाँधी इरविन समझौता - *1931 ई०*_
37_कैबिनेट मिशन का आगमन - *1946 ई०*_
38_महात्मा गांधी की हत्या - *1948 ई०*_
39_चीन का भारत पर आगक्रम - *1962 ई०*_
40_भारत - पाक युद्ध - *1965 ई०*_
41_ताशकंद- समझौता - *1966 ई०*_
42_तालिकोटा का युद्ध - *1565 ई०*_
43_प्रथम आंग्ल-मैसूर युद्ध - *1776- 69 ई०*_
44_द्वितीय आंग्ल-मैसूर युद्ध - *1780- 84 ई०*_
45_तृतीय आंग्ल-मैसूर युद्ध - *1790- 92 ई०*_
46_चतुर्थ आंग्ल-मैसूर युद्ध - *1799 ई०*_
47_कारगिल युद्ध - *1999 ई०*_
48_प्रथम गोलमेज सम्मेलन - *1930 ई०*_
49_द्वितीय गोलमेज सम्मेलन - *1931 ई०*_
50_तृतीय गोलमेज सम्मेलन - *1932 ई०*_
51_क्रिप्स मिशन का आगमन - *1942 ई०*_
52_चीनी क्रांति - *1911 ई०*_
53_फ्रांसीसी क्रांती - *1789 ई०*_
54_रुसी क्रांति :- *1917 ई

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा

🔶 महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा.....

१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.

२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.

४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.

५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.

६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.

७) गोवा- सिंधुदुर्ग.

भारताचे आतापर्यंतचे मुख्य न्यायाधीश

⚜ भारताचे आतापर्यंतचे मुख्य न्यायाधीश ⚜

🔰 ०१) हरिलाल जे. कानिया : १९५०-५१
🔰 ०२) एम. पतंजलि शास्त्री : १९५१-५४
🔰 ०३) मेहर चंद महाजन : १९५४-५४
🔰 ०४) बी.के. मुखर्जी : १९५४-५६
🔰 ०५) एस.आर. दास : १९५६-५९
🔰 ०६) भुवनेश्वर प्रसाद सिन्हा : १९५९-६४
🔰 ०७) पी.बी. गजेंद्रगडकर : १९६४-६६
🔰 ०८) ए.के. सरकार : १९६६-१९६६
🔰 ०९) के. सुब्बा राव : १९६६-६७
🔰 १०) के.एन. वांचू : १९६७-६८
🔰 ११) एम. हिदायतुल्लाह : १९६८-७०
🔰 १२) आई.सी. शाह : १९७०-७१
🔰 १३) एस.एम. सीकरी : १९७१-७३
🔰 १४) ए.एन. रे : १९७३-७७
🔰 १५) एम.एच. बेग : १९७७-७८
🔰 १६) वाई.वी. चंद्रचूड़ : १९७८-८५
🔰 १७) पीएन भगवती : १९८५-८६
🔰 १८) आर.एस. पाठक : १९८६-८९
🔰 १९) ई.एस. वेंकटरमैया :१९८९-८९
🔰 २०) एस. मुखर्जी : १९८९-९०
🔰 २१) रंगनाथ मिश्र : १९९०-९१
🔰 २२) के.एन. सिंह : १९९१-१९९१
🔰 २३) एम.एच. कानिया : १९९१-९२
🔰 २४) आई.एम. शर्मा : १९९२-१९९३
🔰 २५) एम.एन. वेंकटचलैया : १९९३-९४
🔰 २६) ए.एम. अहमदी : १९९४-९७
🔰 २७) जे. एस. वर्मा : १९९७-९८
🔰 २८) एम.एम. पंछी : १९९८-९८
🔰 २९) ए.एस. आनंद : १९९८-२००१
🔰 ३०) एस. पी. भरूचा : २००१-०२
🔰 ३१) बी.एन. कृपाल : २००२-०२
🔰 ३२) जी. बी. पटनायक : २००२-०२
🔰 ३३) वी. एन. खरे : २००२-०४
🔰 ३४) एस. राजेंद्र बाबू : २००४-०४
🔰 ३५) आर. सी. लाहोटी : २००४-०५
🔰 ३६) वाई. के. सब्बरवाल : २००५-०७
🔰 ३७) के. जी. बालकृष्णन : २००७-१०
🔰 ३८) एस. एच. कपाड़िया : २०१०-१२
🔰 ३९) अल्तमस कबीर : २०१२-१३
🔰 ४०) पालानीसामी सदाशिवम : २०१३-१४
🔰 ४१) राजेन्द्र लोढ़ा : २०१४-१४
🔰 ४२) एच.एल दत्तु : २०१४-१५
🔰 ४३) तीरथ सिंह ठाकुर २०१५-१७
🔰 ४४) जगदीश सिंह खेहर : २०१७-१७
🔰 ४५) दीपक मिश्रा : २०१७-१८
🔰 ४६) रंजन गोगोई : २०१८-१९
🔰 ४७) शरद अरविंद बोबडे : १८ नोव्हेंबर २०१९ पासून .

०७ मे २०२२

भारतातील राज्ये व लोकनृत्य

🔷♦🔷भारतातील राज्ये व लोकनृत्य🔷♦🔷

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔷【आंध्रप्रदेश】----कुचीपुड़ी, घंटामरदाला, ओट्टम थेडल, वेदी नाटकम।

🔷【असम】----बीहू, बीछुआ, नटपूजा, महारास, कालिगोपाल, बागुरुम्बा, नागा नृत्य, खेल गोपाल, ताबाल चोनग्ली, कानोई, झूमूरा होबजानाई।

🔷【बिहार】---जाट– जाटिन, बक्खो– बखैन, पनवारिया, सामा चकवा, बिदेसिया।

🔷【गुजरात】--गरबा, डांडिया रास, टिप्पनी जुरुन, भावई।

🔷【हरियाणा】--झूमर, फाग, डाफ, धमाल, लूर, गुग्गा, खोर, जागोर।

🔷【हिमाचल प्रदेश】---झोरा, झाली, छारही, धामन, छापेली, महासू, नटी, डांगी। 

🔷【जम्मू और कश्मीर】---रऊफ, हीकत, मंदजात, कूद डांडी नाच, दमाली। 

🔷【कर्नाटक】---यक्षगान, हुट्टारी, सुग्गी, कुनीथा, करगा, लाम्बी। 

,🔷【केरल】---कथकली (शास्त्रीय), ओट्टम थुलाल, मोहिनीअट्टम, काईकोट्टिकली।   

,🔷【महाराष्ट्र】---लावणी, नकाटा, कोली, लेजिम, गाफा, दहीकला दसावतार या बोहादा।   

🔷【ओडीशा】---ओडिसि (शास्त्रीय), सवारी, घूमरा, पैंरास मुनारी, छाउ।

🔷【पश्चिम बंगाल】---काठी, गंभीरा, ढाली, जतरा, बाउल, मरासिया, महाल, कीरतन।

🔷【पंजाब】 ---भांगड़ा, गिद्दा, दफ्फ, धामन, भांड, नकूला।  

🔷【राजस्थान】--घूमर, चाकरी, गणगौर, झूलन लीला, झूमा, सुईसिनी, घपाल, कालबेलिया।   

🔷【तमिलनाडु】---भरतनाट्यम, कुमी, कोलट्टम, कवाडी।

🔷【उत्तर प्रदेश】---नौटंकी, रासलीला, कजरी, झोरा, चाप्पेली, जैता। 

🔷【उत्तराखंड】---गढ़वाली, कुंमायुनी, कजरी, रासलीला, छाप्पेली। 

🔷【गोवा】---तरंगमेल, कोली, देक्खनी, फुग्दी, शिग्मो, घोडे, मोडनी, समायी नृत्य, जगर, रणमाले, गोंफ, टून्नया मेल।  

🔷【मध्यप्रदेश】---जवारा, मटकी, अडा, खाड़ा नाच, फूलपति, ग्रिदा नृत्य, सालेलार्की, सेलाभडोनी, मंच।  

🔷【छत्तीसगढ़】---गौर मारिया, पैंथी, राउत नाच, पंडवाणी, वेडामती, कपालिक, भारथरी चरित्र, चंदनानी।

🔷【झारखंड】---अलकप, कर्मा मुंडा, अग्नि, झूमर, जनानी झूमर, मर्दाना झूमर, पैका, फगुआ, हूंटा नृत्य, मुंदारी नृत्य, सरहुल, बाराओ, झीटका, डांगा, डोमचक, घोरा नाच।  

🔷【अरुणाचल प्रदेश】---बुईया, छालो, वांचो, पासी कोंगकी, पोनुंग, पोपीर, बारडो छाम।  

🔷【मणिपुर】--डोल चोलम, थांग टा, लाई हाराओबा, पुंग चोलोम, खांबा थाईबी, नूपा नृत्य, रासलीला, खूबक इशेली, लोहू शाह।  

🔷【मेघालय】---का शाद सुक मिनसेइम, नॉन्गरेम, लाहो।  

🔷【मिजोरम】----छेरव नृत्य, खुल्लम, चैलम, स्वलाकिन, च्वांगलाईज्वान, जंगतालम, पर लाम, सरलामकई/ सोलाकिया, लंगलम।         

🔷【नगालैंड】----रंगमा, बांस नृत्य, जीलैंग, सूईरोलियंस, गीथिंगलिम, तिमांगनेतिन, हेतलईयूली। 

🔷【त्रिपुरा】---होजागिरी

🔷【सिक्किम】---छू फाट नृत्य, सिकमारी, सिंघई चाम या स्नो लायन डांस, याक छाम, डेनजोंग नेनहा, ताशी यांगकू नृत्य, खूखूरी नाच, चुटके नाच, मारूनी नाच।  

🔷【लक्ष्यद्वीप】  --लावा, कोलकाई, परीचाकली
︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗

पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव

#महत्वाचे
पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव ---------

*प्लेईंग टू विन - सायना नेहवाल

*हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे

*टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख

*हाफ गर्लफ्रेंड- चेतन भगत

*प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर

*आय डेअर - किरण बेदी

*ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा

*इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद

*सनी डेज - सुनिल गावस्कर

*द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग

*झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील

*छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत

*श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई

*वाट तुडविताना - उत्तम कांबळे

*अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे

*एकच प्याला - राम गणेश गडकरी

*कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे

*यमुना पर्यटन - बाबा पद्मजी

*पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे

*सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर

*गिताई - विनोबा भावे

*उचल्या - लक्ष्मण गायकवाड

*उपरा - लक्ष्मण माने

*एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर

*भिजली वही - अरूण कोल्हटकर

*नटसम्राट - वि.वा.शिरवाडकरमाझी जन्मठेप - वि.दा.सावरकर

*श्यामची आई - साने गुरूजी

*धग - उध्दव शेळके

*ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर

*एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर

*गोतावळा, झोंबी - आनंद यादव

*जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर

&ज्वाला आणि फुले - बाबा आमटे

*बलूतं - दया पवार

*बारोमास - सदानंद देशमुख

*आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे

*शाळा - मिलींद बोकील

*चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके

*बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर

गोलपीठा - नामदेव ढसाळ

जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल

*मी कसा झालो - प्र.के.अत्रे

*मी कसा घडलो - आर.आर.पाटील

*सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर

*ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील

*उनिकी - सी. विद्यासागर राव

*मुकुंदराज - विवेक सिंधू

*दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास

*बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर -सावित्रीबाई फुले

*गितारहस्य - लोकमान्य टिळक

*बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे

माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे

*फकिरा - अण्णाभाऊ साठे

*रामायण - वाल्मिकी

*मेघदूत - कालीदास

*पंचतंत्र - विष्णू शर्मा

*मालगुडी डेज - आर.के.नारायण

*माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी

*महाभारत - महर्षी व्यास

*अर्थशास्त्र - कौटील्य

*अन् हॅपी इंडीया  - लाला लजपतराय

*माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी

*प्रकाशवाटा - प्रकाश आमटे

*आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव

*दास कॅपीटल - कार्ल मार्क्स

*एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दालद.

*गाईड - आर.के.नारायण

*हॅम्लेट - शेक्सपिअर

*कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे

*कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण

*ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी

*शतपत्रे - भाऊ महाजन

*प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण

*माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर

*निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर

*दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम

*स्पीड पोस्ट - शोभा डे

*पितृऋण - सुधा मूर्ती

*माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे

*एक गाव एक पानवटा - बाबा आढाव

*लज्जा - तस्लीमा नसरीन

*मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग

*कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ

*गोल्डन गर्ल - पी.टी.उषा

*राघव वेळ - नामदेव कांबळे

*आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर

*गोईन - राणी बंग

*सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग.

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती आणि महाराष्ट्र विशेष: जाणून घेऊया आपला महाराष्ट्र

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
🎈उत्तराखंड.

💐 नरसिंग यादव हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈कुस्ती.

💐 पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोठे झाला ?
🎈अलाहाबाद.( उत्तरप्रदेश )

💐 सदिक अली खाॅ हे नाव कोणत्या वाद्याशी संबंधित आहे ?
🎈विणा.

💐 फकिरा या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
🎈अण्णाभाऊ साठे.

__________________

🎇 *महाराष्ट्र  विशेष: जाणून घेऊया आपला महाराष्ट्र

◾️ महाराष्ट्र हे आकारामानानुसार देशातील *तीसरे* सर्वात मोठे राज्य आहे.

◾️ *लोकसंख्येच्या* 👩‍👩‍👧‍👦 बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.

◾️ *२०११ च्या जनगणनेनुसार* महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२

◾️ महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.💰💰

◾️ देशातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली. १६ एप्रिल १८५३ 🚂🚃 रोजी पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाण्यादरम्यान धावली.

◾️ *महाराष्ट्रातील नवी मुंबई हे* जगातील सर्वात मोठं नियोजित शहर 🏬🏢आहे

◾️ महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक *रस्ते* 🛤🛣 असणारे राज्य आहे.

◾️ ऐतिहासिक संदर्भांमधून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते.

◾️ *महाराष्ट्राची राजधानी मुंबई* तर उपराजधानी *नागपूर* आहे.

◾️ महाराष्ट्रात *एकूण ३६* जिल्हे २०१४ साली अस्तित्वात आलेला पालघर हा सर्वात नवीन जिल्हा.

◾️ एकूण राष्ट्रीय औद्योगिक 🏭 *उत्पन्नापैकी १३ टक्के* उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते.

◾️ *माहाराष्ट्रातील ३३,५००* चौ.कि.मी. जमीन सिंचनाखाली🌾 आहे.

◾️ भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर 💰बाजार मुंबईत आहे.

◾️ कोळसानिर्मित 🧱व अणुनिर्मित🛢 वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो.

◾️ *महाराष्ट्राला ७२० किलोमीटरची* किनारपट्टी लाभली आहे.

◾️ राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो.☀️🌧🌪

◾️ मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे.

◾️ औरंगाबाद शहर हे प्रवेशद्वारांचे शहर ⛩ ओळखले जाते. या *शहराभोवती एकूण ५२ प्रवेशद्वार* बांधण्यात आले होते

◾️ *युनिस्कोने जागतिक वारसा* हक्क म्हणून जाहीर केलेल्या जागांपैकी *चार जागा महाराष्ट्रात* आहेत.
📌 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
📌 अजंठा लेणी,
📌 वेरुळ लेणी आणि
📌 एलिफंटा लेण्यांच्या यामध्ये समावेश आहे.

◾️ *शेखरु* म्हणजेच Indian giant squirrel 🐿 या प्राण्याला महाराष्ट्राने राज्य प्राण्याचा दर्जा दिला आहे.

◾️  *हिरव्या कबुतराला* म्हणजेच Green Imperial Pigeon 🕊 राज्य पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

◾️ महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये *सहा* *राष्ट्रीय अभयारण्ये* आहेत.🐅

भारताची सामान्य माहिती

भारताची सामान्य माहिती ---------

भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.

भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.

भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.

भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%

भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.

भारताला स्पर्श करणारे एकूण देश : सात

भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 121,01,93,422

भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 62,37,24,248

भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 58,64,69, 174

भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 74.04%

पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 82.14%

महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 64.46%

भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार : 382 प्रति चौ.किमी.

भारतास लाभलेला समुद्रकिनारा : 7,517 कि.मी.

भारताची राजधानी : दिल्ली

भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन

भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते

राष्ट्रीय गीत : वंदेमातरम

‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर

राष्ट्रीय गीत ‘वंदेमातरम’ चे कवी : बंकीमचंद्र चटर्जी

भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा

राष्ट्रीय फळ : आंबा

राष्ट्रीय फूल : कमळ

भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर

भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ

भारतात एकूण घटक राज्ये : 28

भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 8

भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ

भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार

भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान

भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा : ठाणे (महाराष्ट्र).

चालू घडामोडी प्रश्नसंच

चालू घडामोडी प्रश्नसंच

१) प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते ?
अ) १५०० रुपये
ब) २००० रुपये
✓क) ५००० रुपये
ड) ६००० रुपये

२) खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ' शिवभोजन ' योजना सुरू केली.
अ) छत्तीसगड
ब) हरियाणा
क) गुजरात
✓ड) महाराष्ट्र

३) मराठवाडा साहित्य परिषदेचा  यंदाचा कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
✓अ) डॉ. अक्षयकुमार काळे
ब) दिनकर मनवर
क) यशवंत मनोहर
ड) यापैकी नाही

४) खालीलपैकी कोणत्या शहरात भारत पर्व २०२० हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अ) मुंबई
ब) पुणे
क) नागपुर
✓ड) नवी दिल्ली

५) खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ' मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजना ' लागू केली ?
अ) महाराष्ट्र
✓ब) उत्तरप्रदेश
क) केरळ
ड) आसाम

मुंबई प्रांतातील मराठी भाषेतील वृत्तपत्रे (काही महत्त्वाची )

🧒मुंबई प्रांतातील मराठी भाषेतील वृत्तपत्रे (काही महत्त्वाची )🧒

✍️ दर्पण = बाळशास्त्री जांभेकर
   समता व व्यक्ती स्वातंत्र्यावर भर

✍️प्रभाकर=. भाऊ महाजन
स्वधर्म,स्वभाषा, स्वसस्कृती वर आधारित
या पत्राबरो बर भाऊ महाजन यांनी धूमकेतू (१८५३)साप्ताहिक,व ज्ञानदर्शन त्रैमासिक ( १८५३) सुरू केले

✍️ ज्ञानोदय = ख्रिश्चन मतांचा पुरस्कार करणे हे वृत्तपत्र हेन्री व्हॅलेंटाईन यांनी सुरू(१८४२)

✍️निबंधमाला= विष्णुशास्त्री चिपळूणकर (२४ जानेवारी १८७४)

✍️शतपत्रे = लोकहितवादी

✍️ इंदुप्रकाश= विष्णु शास्त्री पंडित (१८६२)
नारायण गणेश चंदावरकर यांनी या पत्राच्या संपादक विभागात काम केले
प्रार्थना समाजाचे हे पत्र व्यासपीठ होते

✍️ अरुणोदय = ठाणे येथून १८६६ पासून काशिनाथ विष्णु फडके यांनी सुरू केले
या वृत्तपत्राने बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू केली

✍️ नेटीव्ह ओपिनियन = ४ जानेवारी १८६४ रोजी इंग्रजीत व  १ जुलै १८६६ रोजी मराठी भाषेत सुरू केले
विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी सुरू केले
यामध्ये नारायण परांजपे, हरिभाऊ परांजपे यांनी लेखन
१८६१ पासून या पत्राच्या एका पानावर हायकोर्टाचे निवाडे देण्यात आले
रखमाबाई खटल्यात या वृत्तपत्राने सनातनी विचारांना पाठिंबा दिला होता

✍️दीनबंधू= कृष्णराव भालेकर पुण्यामधून १ जानेवारी १८७७ ला सुरू केले
या वृत्तपत्राचे स्थलांतर १८९० मधे मुंबईत झाले व त्यांचे संपादक नारायण मेघाजि लोखंडे होते

✍️ज्ञान प्रकाश = १८४९ कृष्णाजी रानडे यांनी हे साप्ताहिक पुण्यात सुरू केले
सत्य सोख्या आणि ज्ञान हे ब्रीद बाळगणारे हे महाराष्ट्रातील पहिले दैनिक होय

✍️सुधारक = १८८७ साली केसरी संपादक पदाचा राजीनामा दिला व १८८८ साली हे वृत्तपत्र सुरू केले गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले

✍️करमणूक = ह ना आपटे (१८९०)
पण लक्षात कोण घेतो त्याची ही कादंबरी याच वृत्तपत्रांवर आधारित

✍️सुबोधपत्रिका= १८७४  धर्मकारण व राजकारण मुख्य क्षेत्र यामध्ये रानडे पत्रकारिता साठी लेखन करत असत

✍️हिंदू पंच = उपहास उपरोध,विसंगती अतिशयोक्ती लेखन

✍️विचारलहरी= कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यातून सुरू.

मराठी साहित्यीक व त्यांची टोपणनावे

मराठी साहित्यीक व त्यांची टोपणनावे

१) संत नामदेव - नामदेव, दाम शेट्टी, शिंपी
२) संत एकनाथ - एकनाथ, सूर्यनारायण पंत
३)  संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
४) संत रामदास - नारायण सूर्याजीपंत ठोसर
५) संत गाडगे महाराज - डेबूजी झिंगाराजी जानोरकर
६) कवी मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
७) लोक हितवादी - गोपाळ हरी देशमुख
८) कवी अनिल - आत्माराम रावजी देशपांडे
९) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
१०) आरतीप्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
११) केशवकुमार - प्रल्हाद केशव अत्रे
१२) केशवसुत - कृष्णाजी केशव दामले
१३) तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर
१४) गोविंदाग्रज/ बाळकराम - राम गणेश गडकरी
१५) कवी  गोविंद- गोविंद त्रिंबक दरेकर
१६) कवी ग्रेस - माणिक गोडघाटे
१७) कवी गिरीष - शंकर केशव कान्हेटकर
१८) बालकवी/ निसर्गकवी - त्रिंबक बापूजी ठोंबरे
१९) कवी बी - नारायण मुरलीधर गुप्ते
२०) माधव ज्युलियन - माधव त्रिंबक पटवर्धन
२१) कवी दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
२२) महाराष्ट्र कवी - यशवंत दिनकर पेंढारकर
२३) साहित्यसम्राट -  न. ची. केळकर
२४) गीतरामायणकार - ग. दी. माडगूळकर
२५) वि. दा. करंदीकर - विनायक दामोदर करंदीकर
२६) रानकवी - ना. धो. महानोर
२७) मराठीचे जॉन्सन - विष्णू शास्त्री चिपळूणकर
२८) मराठी भाषेचे पाणिनी/ मराठी भाषा व्याकरणकार - दादोबा पांडुरंग तर्खडकर
२९) कुसुमाग्रज - वि. वा. शिरवाडकर
३०) मराठी भाषेचे शिवाजी - विष्णू शास्त्री चिपळूणकर

7 मे 2022 चालू घडामोडी

07मे 2022 चालू घडामोडी

प्र. अलीकडेच नवीन सहाय्यक लष्करप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- लेफ्टनंट जनरल बीएस राजू

प्र. नुकतेच राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कसाठी 'मँडेट डॉक्युमेंट' कोणी लॉन्च केले आहे?
उत्तर :- धर्मेंद्र प्रधान

प्र. अलीकडेच केंद्रीय गुप्तचर संस्थेचे नवीन मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- नंद मूलचंदानी

प्र. अलीकडेच राजस्थानच्या मियाँ का बडा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय करण्यात आले?
उत्तर :- महेश नगर हॉल्ट

प्र. नुकतेच दिल्लीतील त्यागा राज स्टेडियमवर दुसऱ्या खेलो मास्टर्स गेम्सचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर :- अनुराग ठाकूर

प्र. अलीकडेच पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- तरुण कपूर

प्र. अलीकडेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे?
उत्तर :- संगीता सिंग

प्र. नुकताच प्रेस स्वातंत्र्य दिन २०२२ कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- ०३ मे

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...