२७ एप्रिल २०२२

General Knowledge

💁‍♂ *.....General Knowledge*
╭══════════════

▪ ARCI या संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘फ्युल सेल्स’ तंत्रज्ञानाचे नाव काय आहे?
उत्तर : पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स

▪ शास्त्रज्ञांनी कोणत्या बाह्य ग्रहाला ‘सुपर-अर्थ’ म्हणून संबोधले?
उत्तर : K2-18b

▪ कोणत्या दिवशी जागतिक वन्यजीवन दिन पाळला गेला?
उत्तर : 3 मार्च

▪ ‘मुख्यमंत्री दाल भात योजना’ कोणत्या राज्याची अनुदानित भोजन योजना आहे?
उत्तर : झारखंड

▪ कोणत्या व्यक्तीची भारताचे नवे वित्त सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर : अजय भूषण पांडे

▪ राष्ट्रीय ललित कला अकादमीचा 61 वा वार्षिक पुरस्कार किती कलाकारांना देण्यात आला?
उत्तर : 15

▪ पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने कोणत्या तलावाला ‘सजीव घटक’ म्हणून घोषित केले?
उत्तर : सुखना तलाव

▪ 1 मार्च 2020 रोजी निधन पावलेले रिचर्ड जॉन पईस कोणत्या क्षेत्राशी जुळलेले होते?
उत्तर : साहित्य

▪ कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय प्रथिने दिन’ पाळण्यात आला?
उत्तर : 27 फेब्रुवारी

▪ ताज्या FIH जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघाचा क्रमांक काय आहे?
उत्तर : 4 था

लक्षात ठेवा

*यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर; मीराबाई चानू, साक्षी मलिकला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळलं*

यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठीच्या खेळाडूंच्या यादीला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. तर यावर्षी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार पाच खेळाडूंना देण्यात आला आहे. दरम्यान, मीराबाई चानू, साक्षी मलिकला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळलं आहे.

*राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार*

रोहित शर्मा - क्रिकेट
मरियप्पन थंगवेलू - पॅरा अॅथलीट
मनिका बत्रा - टेबल टेनिस
विनेश फोगाट - कुस्ती
रानी रामपाल - हॉकी

*द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव)*

धर्मेंद्र तिवारी - तिरंदाजी
पुरुषोत्तम राय - अॅथलेटिक्स
शिव सिंग - बॉक्सिंग
रोमेश पठानिया - हॉकी
क्रिशन कुमार हुडा - कबड्डी
विजय मुनीश्वर - पॅरा पॉवरलिफ्टिंग
ओम प्रकाश दहिया - कुस्ती

*द्रोणाचार्य पुरस्कार*

ज्यूड फेलिक्स सेबॅस्टियन - हॉकी
योगेश मालवीय - मल्लखांब
जसपाल राणा - नेमबाज
कुलदीप कुमार हांडू - वुशू
गौरव खन्ना - पॅरा बॅडमिंटन

*अर्जुन पुरस्कार*

ईशांत शर्मा - क्रिकेट
दीप्ती शर्मा - क्रिकेट
अतनू दास - तिरंदाजी
द्युती चंद - अॅथलेटिक्स
सात्विक रानकीरेड्डी - बॅडमिंटन
चिराग शेट्टी - बॅडमिंटन
विशेष भृगुवंशी - बास्केटबॉल
लवलीना बोर्गोहेन - बॉक्सिंग
सुभेदार मनीष कौशिक - बॉक्सिंग
अजय सावंत - घोडेस्वारी
संदेश जिंगन - फुटबॉल
अदिती अशोक - गोल्फ
आकाशदीप सिंग - हॉकी
दिपिका - हॉकी
दीपक हुडा - कबड्डी
सारिका काळे - खो खो
दत्तू भोकनळ - रोईंग
मनू भाकर - नेमबाजी
सौरभ चौधरी - नेमबाजी
मधुरीका पाटकर - टेबल टेनिस
दिविज शरण - टेनिस
शिवा केशवन - हिवाळी खेळ
दिव्या काकरान - कुस्ती
राहुल आवारे - कुस्ती
सुयश जाधव - पॅरा स्विमिंग
संदीप - पॅरा अॅथलीट
मनीष नरवाल - पॅरा नेमबाज
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

देश आणि देशांची चलने

‼️  देश आणि देशांची चलने‼️

जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.

अफगाणिस्तान - अफगाणी

आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर

र्जॉडन - दिनार

ऑस्ट्रिया - शिलींग

इटली - लिरा

बोटसवाना - रॅंड

कुवेत - दिनार

बंगलादेश - टका

जपान - येन

बेल्जियम - फ्रॅंक

केनिया - शिलींग

बुरुंडी - फ्रॅंक

लिबिया - दिनार

ब्रिटन - पौंड

लेबनॉन - पौंड

बर्मा - कॅट

नेदरलॅंड - गिल्डर

क्युबा - पेसो

मेक्सिको - पेसो

कॅनडा - डॉलर

नेपाळ - रुपया

सायप्रस - पौंड

पाकिस्तान - रुपया

चीन युआन

न्यूझीलंड - डॉलर

झेकोस्लाव्हिया - क्रोन

पेरु - सोल

डेन्मार्क - क्लोनर

नायजेरिया - पौंड

फिनलॅंड - मार्क

फिलिपाईन्स - पेसो

इथोपिया - बीर

नॉर्वे - क्लोनर

फ्रान्स - फ्रॅंक

पोलंड - ज्लोटी

घाना - न्युकेडी

पनामा - बल्बोआ

जर्मनी - मार्क

पोर्तुगाल - एस्कुडो

गियान - डॉलर

रुमानिया - लेवू

ग्रीस - ड्रॅक्मा

सॅल्वेडॉर - कॉलन

होंडुरा - लेंपिरा

सौदी अरेबिया - रियाल

भारत - रुपया

सोमालिया - शिलींग

युगोस्लाव्हिया - दिनार

सिंगापुर - डॉलर

आइसलॅंड - क्रोन

स्पेन - पेसेटा

इराक - दिनार

साउथ आफ्रिका - रॅंड

इंडोनेशिया - रुपिया

श्रीलंका - रुपया

इस्त्रायल - शेकेल

सुदान - पौंड

इराण - दिनार

स्वित्झर्लंड - फ्रॅंक

जमैका - डॉलर

स्वीडन - क्रोन

सिरिया - पौंड

टांझानिया - शिलींग

थायलंड - बाहत

टुनीशीया - दिनार

युगांडा - शिलींग

यु.के. - पौंड

त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर

टर्की - लिरा

रशिया - रूबल

अमेरीका - डॉलर

युनायटेड अरब प्रजासत्ताक

व्हिएतनाम - दौग

झांबीया - क्वाच्छा

पोलीस भरती साठी महत्वाची माहिती

◼️ पोलीस भरती साठी महत्वाची माहिती....

◾️ अमेरिकेच्या संरक्षण मंत्रीपदी अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन यांनी लॉयन ऑसिटन यांची निवड केली

◾️कचरामुक्त स्टार रेटींग शहराच्या यादीत महाराष्ट्रातील मुंबई शहर आहे

◾️नसाच्या मून मिशन मध्ये राजा चारी या भारतीय वशाच्या व्यक्तीची निवड झाली

◾️ डी. वाय. पाटील अग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीची स्थापना महाराष्ट्रात तळसदे( कोल्हापूर जीह्वा ) येथे करण्यात आली

◾️ जो बायडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्रध्यक्ष ठरले

◾️ भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी हा आहे

◾️भारतीय वंशाच्या महिला कमल हॅरिस याची उपअमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदी निवड झाली

◾️नोबेल पुरस्कार नॉर्वे यां देशात निश्चित केले जातात

◾️केंद्रीय गृह मंत्री - अमित शहा

◾️महाराष्ट्राचे मुख्य सचिव - संजय कुमार

◾️ सुनील अरोरा देशाचे 23 वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.

◾️अर्जुन पुरस्कार 2020 आकाशदीप सिग या हॉकीपट्टू ला मिळाला

◾️महाराष्ट्रात ATS प्रमुख पदी जय जीत सिहं

◾️महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार 2020 उषा मंगेशकर यांना मिळाला

◾️सुबोधकुमार जयस्वाल महाराष्ट्राचे 42 वे पोलीस महासंचालक

◾️राज्यातील पोलिसाचे सर्वोच्च पद - पोलीस महासंचालक

◾️राकेश सिह भदौरिया भारतीय वायू सेनेचे 26 वे प्रमुख ठरले

◾️ राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार 2020 विनेश फोगाट यां कुस्तीपट्टू ला जाहिर झाला

महाराष्ट्र Police भरती साठी महत्त्वाचे प्रश्न

📌 महाराष्ट्र Police भरती साठी महत्त्वाचे प्रश्न

1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)

2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे)

3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)

4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
उत्तर :- अमित शहा (29 वे)

5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)

6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)

7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे)

8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?
उत्तर :- शरद बोबडे (47 वे)

9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)

10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
उत्तर :- जनरल बिपीन रावत

11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- अजित डोवाल

12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- दत्ता पडसलगीकर

13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर :- पियुष गोयल

14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8

15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- राजीव कुमार ( 1 सप्टेंबर 2020 )

16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- यु.पी.एस.मदान

17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर :- लेह ( लदाख )

18) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने

19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- आर.के.एस.भदौरिया

20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह

RRB NTPC EXAM 23 जनवरी 2021 को 1st शिफ्ट मे पूछे गए प्रश्न

❇️RRB NTPC EXAM 23 जनवरी 2021 को 1st शिफ्ट मे पूछे गए प्रश्न❇️

Q. 1 बादशाह अकबर के खिलाफ अहमदनगर की किस रानी ने लड़ाई लड़ी थी?
उत्तर चंद बीबी

Q. 2 "तात्या टोपे" निम्नलिखित में से किस क्रांतियों से संबंधित है?
Ans 1857 की क्रांति

Q. 3 भारत में साले और सागवान के पेड़ कहाँ पाए जाते हैं?
उत्तर दिए गए विकल्पों के अनुसार

Q. 4 नीलगिरी की सबसे ऊंची चोटी कौन सी है?
उत्तर डोड्डबेट्टा

Q. 5 निम्नलिखित में से कौन सा उपन्यास "वंदे मातरम" का स्रोत है?
उत्तर "आनंदमठ"

Q. 6 भारत में कौन सा राज्य अपनी साँप नौका दौड़ के लिए प्रसिद्ध है?
उत्तर केरल राज्य

Q. 7 "SAGA-220" क्या है?
उत्तर सुपर कंप्यूटर

Q. 8 सूर्य और चंद्रमा के गुरुत्वाकर्षण बल से एक प्रश्न।

Q. 9 “फीफा विश्व कप 2022” का आयोजन -
Ans। कतर

Q. 10 भारतीय संविधान में कितने लेख हैं?
उत्तर 395 है

Q. 11 पद्मपाणि बोधिसत्व की पेंटिंग किस गुफा में पाई गई है?
उत्तर अजंता मठ में एक गुफा


Q. 12 पैरेन्काइमा किस प्रकार का ऊतक है?
उत्तर सरल स्थायी ऊतक

Q. 13 “विलुप्त प्रजाति” का उल्लेख किस पुस्तक में किया गया है?
उत्तर लाल डेटा बुक

Q. 14 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का पहला ग्रामीण (और 51 वां राष्ट्रीय) सम्मेलन -
Ans। फैजपुर

Q. 15 एक निबल किसके बराबर है –
उत्तर 4 बिट्स

Q. 16 प्रकाश संश्लेषण के मुख्य घटक कौन से हैं?
उत्तर दिए गए विकल्पों के अनुसार

Q. 17 भारत का पहला सुपर कंप्यूटर कौन सा था?
उत्तर PARAM 8000

Q. 18 “चौसा का युद्ध” किसके बीच लड़ा गया था –
उत्तर शेर खान और हुमायूँ (1534)

Q. 19 पर्यावरण से एक प्रश्न पूछा गया है?

Q. 20 जो उपयोगकर्ता और कंप्यूटर के बीच एक अंतरफलक के रूप में कार्य करता है?
उत्तर सिस्टम (OS)

Q. 21. भारतीय संविधान में केशवानंद भारती मामले का क्या महत्व है?
उत्तर इस बात की गारंटी देता है कि संसदीय संशोधन द्वारा भारतीय संविधान की मूलभूत या ‘बुनियादी संरचना’ में बदलाव नहीं किया जा सकता है।

Q. 22 निम्नलिखित में से कौन UNO का स्थायी सदस्य नहीं है?
उत्तर मलेशिया

Q 23 1942 में भारत छोड़ो आंदोलन के दौरान “अरुणा आसफ अली (गांगुली)” ने “भारतीय राष्ट्रीय ध्वज” कहाँ फहराया था?
उत्तर गोवालिया टैंक मैदान में, बंबई में

Q. 24 “NABARD” का गठन कब हुआ?
Ans 12 जुलाई 1982

Q. 25 महालनोबिस मॉडल किस पंचवर्षीय योजना से संबंधित है?
उत्तर दूसरी पंचवर्षीय योजना

Q. 26 गुजरात में मुख्य तेल क्षेत्र कौन से हैं?
उत्तर दिए गए विकल्पों के अनुसार

Q. 27 2019 में दूसरा सबसे बड़ा तेल उत्पादक देश कौन सा था?
उत्तर रूस

Q. 28 UPU का सही पूर्ण स्वरूप है –
उत्तर (Universal Postal Union) यूनिवर्सल पोस्टल यूनियन

Q. 29 राजस्थान की फड़ चित्रकला किससे संबंधित है –
उत्तर धर्म

Q. 31 CSIR (सीएसआईआर) का सही पूर्ण रूप है –
उत्तर Council of Scientific and Industrial Research (वैज्ञानिक और औद्योगिक अनुसंधान परिषद)

Q. 32 सेंधा नमक का अयस्क क्या है?
उत्तर हैलिट (Halite)

महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या

🚩🚩 महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या 🚩🚩

महाराष्ट्रात जिल्हे - 36

महाराष्ट्रात तालुके - 358

महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग - 6

महाराष्ट्रात महानगरपालिका - 27

महाराष्ट्रात विधानसभा जागा - 288

महाराष्ट्रात विधानपरिषद जागा - 78

महाराष्ट्रात लोकसभा जागा - 48

महाराष्ट्रात राज्यसभा जागा - 19

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळे-3

महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे - 4

महाराष्ट्रात युनेस्को वारसास्थळे - 5

महाराष्ट्रात रामसर स्थळे - 2

महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने - 6

महाराष्ट्रात रेल्वे विभाग - 2

महाराष्ट्रात व्याघ्र राखीव क्षेत्र - 6

महाराष्ट्रात वाघ : एकुण - 312

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Headquarters of Railway Zone

Headquarters of Railway Zone

1. Southern Railway (South) - Chennai

2. South East Railway - Kolkata

3. South Central - Secunderabad

4. Southeast Central - Bilaspur

5. South West Railway - Hubli

6. Eastern Railway (East) - Kolkata

7. East Middle - Hajipur

8. East Coast - Bhubaneswar

9. Western Railway (West) - Mumbai

10. Central Railway (Central) - Mumbai

11. Northern Railway (North) - Delhi

12. North Central Railway (North Central) - Allahabad

13. North West - Jaipur

14. West Central Railway - Jabalpur

15. North East Railway - Gorakhpur

16. North East Frontier Railway - Maligaon (Guwahati)

17. Kolkata Metro - Kolkata

18. South Coast Railway - Visakhapatnam (New 27 July 2019)

राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन

✍️✅  राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन 👇👇

👉 1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन

👉 1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी

👉 1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी - पहिले मुस्लिम अध्यक्ष

👉 1888 - अलाहाबाद - सर जॉर्ज युल - पहिले स्काटिश अध्यक्ष

👉 1889 - मुंबई - सर विल्यम वेडरबर्ग - पहिले इंग्रज अध्यक्ष

👉 1896 - कलकत्ता - रहेमतुल्ला सयानी - या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.

👉 1905 - बनारस - गोपाल कृष्ण गोखले - हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.

👉 1906 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी - या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.

👉 1907 - सूरत - राशबिहारी बोस - राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.

👉 1915 - मुंबई - लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा - या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.

👉 1916 - लखनौ - अंबिकाचरण मुजूमदार - या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.

👉 1917 - कलकत्ता - डॉ. अॅनी बेझंट - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

👉 1920 - कलकत्ता(विशेष) - लाला लजपत रॉय - या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.

👉 1920 - नागपूर - सी. राघवाचारी - या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

👉 1922 - गया - चित्तरंजन दास - कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.

👉 1924 - बेळगांव - महात्मा गांधी - महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

👉 1925 - कानपूर - सरोजिनी नायडू - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.

👉 1927 - मद्रास - एम.ए. अंसारी - सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

👉 1928 - कलकत्ता - मोतीलाल नेहरू - नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.

👉 1929 - लाहो - पं. जवाहरलाल नेहरू - संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

👉 1931 - कराची - सरदार पटेल - मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.

👉 1936 - फैजपूर - जवाहरलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.

👉 1938 - हरिपुरा - सुभाषचंद्र बोस -

👉 1939 - त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस -

👉 1940 - रामगढ - अब्दुल कलाम आझाद - वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.

👉 1940 - मुंबई - मौ. अब्दुल आझाद - चलेजाव आंदोलनाची घोषणा.

👉 1946 - मिरत - जे. बी. कृपालानी -

👉 1947 - दिल्ली - डॉ. राजेंद्रप्रसाद - भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन.

लक्षात ठेवा ,भारतातील महत्त्वाच्या आयोगांचे अध्यक्ष


.                  🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) महात्मा फुले यांचे सहकारी नारायणराव लोखंडे यांनी 'बॉम्बे मिल हँडस् असोसिएशन सोसायटी' या नावाची गिरणी कामगारांची भारतातील पहिली संघटना स्थापना केली .....
- १८८४

🔹२) महाराष्ट्रातील समाजप्रबोधनाच्या आणि समाजपरि वर्तनाच्या दिशेने महात्मा फुले यांनी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना हे होय. महात्मा फुले यांनी पुणे येथे 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली ....
- २४ सप्टेंबर, १८७३

🔸३) .... या ग्रंथाद्वारे जोतीबा फुल्यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वर्णन केले व त्यांच्या दुःखांना वाचा फोडली.
- शेतकऱ्याचा असूड

🔹४) जोतीबा फुले यांनी आपल्या .... या ग्रंथांमधून तथाकथित उच्चवर्णीयांकडून शूद्रातिशूद्रांची कशा प्रकारे पिळवणूक केली जाते, याचे विदारक दर्शन घडविले.
- ब्राह्मणांचे कसब व गुलामगिरी

🔸५) विधवाविवाहाला धार्मिक अधिष्ठान लाभावे म्हणून करवीर व संकेश्वराच्या शंकराचार्यांकडे दाद मागितली ....
- विष्णुशास्त्री पंडित

______________________________

.                  🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) 'मराठी भाषेचे शिवाजी' म्हणविल्या जाणाऱ्या, परंतु सामाजिक सुधारणांच्या बाबतीत मात्र आपले प्रतिगामित्वच सिद्ध करणाऱ्या .... यांनी रानडे, फुले, आगरकर यांसारख्या कर्त्या समाजसुधारकांवर टीकेची झोड उठविली.
- विष्णुशास्त्री चिपळूणकर

🔹२) .... यांनी लिहिलेला 'अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन' हा संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहे.
- डॉ. रा. गो. भांडारकर

🔸३) गांधीजींनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघातर्फे ११ फेब्रुवारी, १९३३ रोजी 'हरिजन' या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. 'हरिजन'चे पहिले संपादक म्हणून कोणाचा निर्देश कराल ?
- आर. व्ही. शास्त्री

🔹४) स्त्रियांच्या उद्धारासाठी व उन्नतीसाठी पुण्यात 'आर्य महिला समाजा'ची स्थापना करणाऱ्या ..... या अनंतशास्त्री डोंगरे यांच्या कन्या होत.
- पंडिता रमाबाई

🔸५) 'अॅम्स्टरडॅम' येथे भरलेल्या जागतिक उदारधर्म परिषदेत 'हिंदुस्थानातील उदारधर्म' हा प्रबंध ..... यांनी वाचला.
- महर्षी वि. रा. शिंदे

________________________________

.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) २३°३०' ते ६६°३०' उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान सूर्यकिरण थोडेसे तिरपे पडतात. त्यामुळे या भागात तापमान फार जास्त किंवा फार कमी नसते. या पट्ट्यास काय म्हणतात ?
- समशीतोष्ण पट्टा

🔹२) ६६°३०' ते ९०° अक्षवृत्त दरम्यानच्या प्रदेशास .... पट्टा म्हणतात.
- शीत पट्टा

🔸३) समुद्रसपाटीपासून उंचीनुसार तापमानात होणाऱ्या बदलास. तापमानाचे ...... वितरण असे म्हणतात.
- ऊर्ध्व

🔹४) विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना कमी-अधिक वायुदाबाचे पट्टे दिसून येतात. विषुववृत्तापासून ५° उत्तर व ५° दक्षिण अक्षवृत्तादरम्यानच्या प्रदेशात विषुववृत्तीय .... पट्टा पसरला आहे.
- कमी दाबाचा

🔸५) उत्तर व दक्षिण गोलार्धात २५° ते ३५° अक्षवृत्तांदरम्यान .... पट्टा पसरला आहे.
- जास्त दाबाचा

_______________________________

🟠भारतातील महत्त्वाच्या आयोगांचे अध्यक्ष :-

🔹 पद          -           पदप्रमुख  🔸

🔸१)राष्ट्रीय महिला आयोग :- रेखा शर्मा

🔹२)राष्ट्रीय मानवी हक्क आयोग :- अरुण कुमार मिश्रा

🔸३)राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग :- सरदार इक्बाल सिंह लालपुरा

🔹४)राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग :- विजय सांपला

🔸५)राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग :-  हर्षल चव्हाण

🔹६)राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग :- भगवान लाल सहानी

🔸७)राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग :- प्रियांक कानूनगो

➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖

डॉ. एपीजे अब्दुल कलाम: सामान्य ज्ञान प्रश्न और उत्तर

1. डॉ अब्दुल कलाम का पूरा नाम क्या है?
(a) अवुल जाकिर जलालुद्दीन कलाम
(b) अवुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम
(c) अब्दुल साकिर जैनुलाब्दीन कलाम
(d) उपरोक्त में से कोई नहीं
उत्तर: b
व्याख्या: एपीजे अब्दुल कलाम का पूरा नाम अवुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम था.

2. अब्दुल कलाम का जन्म कब हुआ था?
(a) 15 अक्टूबर 1931
(b) 2 सितंबर 1929
(c) 15 अगस्त 1923
(d) 29 फरवरी 1936
उत्तर: a
व्याख्या: अब्दुल कलाम का जन्म धनुषकोडी, रामेश्वरम, तमिलनाडु, भारत में 15 अक्टूबर 1931 को हुआ था. उनका जन्म मुस्लिम परिवार में हुआ था.

3.  अब्दुल कलाम के नाम पर किस द्वीप का नाम रखा गया है?
(a) व्हीलर द्वीप, ओडिशा
(b) लैंडफॉल द्वीप
(c) भवानी द्वीप
(d) श्रीहरिकोटा
उत्तर: a
व्याख्या: व्हीलर द्वीप ओडिशा में स्थित है. वर्तमान में इस द्वीप को डॉ. अब्दुल कलाम द्वीप के रूप में जाना जाता है। यह राज्य की राजधानी भुवनेश्वर से लगभग 150 किलोमीटर पूर्व में ओडिशा के तट से एक द्वीप है.

4. निम्नलिखित में से कौन सी पुस्तक अब्दुल कलाम द्वारा नहीं लिखी गई है?
(a) Failure to Success: Legendry Lives
(b) You Are Born to Blossam
(c) Ignited Minds
(d) A House for Mr Biswas‎
उत्तर: d
व्याख्या: A House for Mr Biswas‎ को 1961 में वी. एस. नायपॉल द्वारा लिखा गया है. विकल्पों में दी गई बाकी पुस्तकें डॉ. अब्दुल कलाम द्वारा लिखी गई थीं.

5. निम्नलिखित कथन में से कौन सा डॉ अब्दुल कलाम के बारे में सही नहीं है?
(a) डॉ. अब्दुल कलाम ने 2007 में भारत रत्न प्राप्त किया था
(b) डॉ. अब्दुल कलाम का निधन 17 जुलाई 2015 (83 वर्ष की आयु में) असम, भारत में हुआ था
(c) भारत 2020: न्यू मिलेनियम के लिए एक विजन किताब 1998 में लिखी गयी थी.
(d) कलाम ने रक्षा अनुसंधान और विकास संगठन में काम किया था
उत्तर: b
व्याख्या: डॉ. अब्दुल कलाम की मृत्यु 27 जुलाई 2015 (83 वर्ष की आयु) में शिलांग, मेघालय, भारत में हुई थी. वे उस समय भारतीय प्रबंधन संस्थान शिलॉन्ग में लेक्चर दे रहे थे.  कलाम साहब एकाएक गिर पड़े और कार्डियक अरेस्ट से उनकी मृत्यु हो गई थी.

डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम द्वारा लिखे गए सभी 25 पुस्तकों की सूची

6. निम्न में से कौन सा पुरस्कार डॉक्टर कलाम को नहीं दिया गया है?
(a) पद्म भूषण
(b) पद्म विभूषण
(c) शांति ने भटनागर को कवर किया
(d) भारत रत्न
उत्तर: c
व्याख्या: शांति स्वरूप भटनागर पुरस्कारडॉक्टर कलाम को नहीं दिया गया है. जबकि अन्य पुरस्कार उनको दिए गये थे. अब्दुल कलाम को भारत रत्न (1997), पद्म विभूषण (1990) और पद्म भूषण (1981) में प्राप्त प्राप्त हुआ था.

7. डॉ. अब्दुल कलाम भारत के ...... राष्ट्रपति थे.
(a) 9 वें
(b) 10 वें
(c) 11 वें
(d) 12 वें
उत्तर: c
व्याख्या: डॉ. अब्दुल कलाम भारत के 11 वें (व्यक्तिगत रूप से) राष्ट्रपति थे. वह 25 जुलाई 2002 से 25 जुलाई 2007 तक पद पर बने रहे थे.

8. अब्दुल कलाम ने 2002 में राष्ट्रपति चुनाव में किसे हराया था?
(a) के. आर. नारायणन
(b) लक्ष्मी सहगल
(c) कृष्णकांत
(d) भैरों सिंह शेखावत
उत्तर: b
व्याख्या: अब्दुल कलाम ने 2002 में हुए राष्ट्रपति चुनाव में लक्ष्मी सहगल को हराया था. उन्होंने 2002 का राष्ट्रपति चुनाव 922,884 के चुनावी वोट से जीता था.

भारत की राजनीतिक संरचना: भारत के राष्ट्रपति

डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम के प्रसिद्द कथन



Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...