२३ एप्रिल २०२२

जम्मू-काश्मीर आणि कलम ‘३५ अ’

🔮 जम्मू-काश्मीर आणि कलम ‘३५ अ’

जम्मू-काश्मीरसंदर्भात महत्त्वाचे आहे. आतापर्यंत या कलमाबद्दल भारतीय जनमानसात फार चर्चा झालेली नाही. मात्र, काश्मीरमधील राजकीय परिस्थिती बदलत असताना कलम ‘३५ अ’ पुन्हा चर्चेत आले आहे. काय आहे हे कलम?

🎓> रहिवासी ठरवण्याचा अधिकार

भारतीय राज्यघटनेतील कलम ‘३५ अ’ अंतर्गत जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेला राज्याचे ‘कायमस्वरूप रहिवासी’ (परमनंट रेसिडंट्स) ठरवण्याचा अधिकार आहे. याशिवाय नागरिकांचे विशेष हक्क आणि विशेषाधिकारही विधानसभेला ठरवता येतात. जम्मू-काश्मीरमधील तत्कालीन सरकारच्या सहमतीने १९५४मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशाने हे कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले.

🎓> ऐतिहासिक पार्श्वभूमी

जम्मू-काश्मीर संस्थान असताना तेथील डोग्रा शासक महाराजा हरिसिंग यांनी १९२७ आणि १९३२मध्ये राज्यात राज्याचे विषय आणि त्याचे अधिकार निश्चित करणारा कायदा लागू केला होता. त्याअंतर्गत राज्यात स्थलांतरित झालेल्या नागरिकांचे नियमनही होत होते. महाराजा हरिसिंग
यांनी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर जम्मू आणि काश्मीर ऑक्टोबर १९४७मध्ये भारतात समाविष्ट झाले. त्यानंतर काश्मीरमधील लोकप्रिय नेते शेख अब्दुल्ला यांच्याकडे सत्ता आली. त्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून राज्यघटनेत कलम ३७० समाविष्ट करण्यात आले. या कलमानुसार संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण हे विषय केंद्राकडे ठेवून जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला.

🎓> कलम ‘३५ अ’ कधी आले?

तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात दिल्लीत १९५२मध्ये झालेल्या करारानुसार राज्यघटनेतील काही तरतुदी राष्ट्रपतींच्या आदेशाने १९५४मध्ये करण्यात आल्या. त्या वेळी कलम ३५अ राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. जम्मू-काश्मीर या राज्याला स्वतःची राज्यघटना असून ती १९५६मध्ये तयार करण्यात आली. त्यामध्ये मराहाजा हरिसिंग यांच्या काळातील ‘कायमस्वरूपी नागरिकां’ची व्याख्या परत आणण्यात आली. त्यानुसार १९११पूर्वी राज्यात जन्मलेले किंवा स्थायिक झालेले सर्व नागरिक किंवा संबंधित तारखेपूर्वी दहा वर्षांहून अधिक काळ कायदेशीर मार्गाने स्थावर मालमत्ता धारण केलेले नागरिक यांचा समावेश आहे. त्याशिवाय जम्मू-काश्मीरमधून स्थलांतर केलेले सर्व नागरिक, त्यामध्ये पाकिस्तानात स्थलांतरित झालेले नागरिकही येतील, हा राज्याचा विषय असेल. स्थलांतरितांच्या पुढील दोन पिढ्यांतील वंशजांचाही यात समावेश आहे.

🎓> बाहेरच्या नागरिकांना बंदी▫️

जम्मू आणि काश्मीरचे कायमस्वरूपी नागरिक नसलेल्या व्यक्तींना राज्यात स्थावर मालमत्ता धारण करता येणार नाही. सरकारी नोकरी, शिष्यवृत्ती, सरकारी मदत त्यांना मिळणार नाही, अशी तरतूद ‘३५ अ’ अंतर्गत आहे. जम्मू-काश्मीरचे कायमस्वरूपी नागरिकत्व असलेल्या महिलेने बिगर कायमस्वरूपी नागरिकत्व असलेल्या पुरुषाशी लग्न केल्यास, तिचे राज्याचे नागरिकत्वाचे अपात्र ठरते. मात्र, ऑक्टोबर २००२मध्ये जम्मू आणि काश्मीर हायकोर्टाने काश्मीरबाहेरील व्यक्तीशी विवाह केलेल्या महिलेचे नागरिकत्व अपात्र ठरणार नाही, असा निकाल दिला होता. मात्र, अशा महिलेच्या मुलांना वंशपरंपरागत अधिकार नसतील, असेही कोर्टाने म्हटले होते.

▫️**> कलम ‘३५ अ’ कशामुळे चर्चेत?**▫️

‘वी द सिटिझन’ या स्वयंसेवी संस्थेने २०१४मध्ये कलम या कलमाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. कलम ३६८अंतर्गत सुधारणांद्वारे हे कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले नसल्याचे सांगून याचिकाकर्त्यांनी त्याला विरोध केला आहे. संसदेसमोर हे कलम मांडण्यात आले नाही, तसेच ते तातडीने लागू करण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे. गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टात दुसऱ्या एका प्रकरणात दोन काश्मिरी महिलांनी म्हणणे मांडले होते. कलम ३५अ आधारित राज्याच्या कायद्यामुळे आमच्या मुलांचे नागरिकत्व हिरावले गेले असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले होते.

▫️
**> विरोध का?**▫️

‘३५ अ’ रद्द झाल्यास जम्मू आणि काश्मीरची स्वायत्तता लोप पावेल, अशी भीती राजकीय पक्ष आणि फुटीरतावादी संघटनांना वाटते आहे. कलम रद्द झाल्यास मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या राज्यात सामाजिक बदल होतील. काश्मीरचा करार सर्वोच्च स्वायत्ततेवर आधारित असल्याचे राज्यातील राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. ३५ अ रद्द झाल्यास राज्यात ‘हिंदू’ धर्मियांचे लोंढे येतील, अशी शक्यता फुटीरतावादी व्यक्त करतात. जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या ७० वर्षांत सामाजिक स्थितीत फरक पडलेला नाही. राज्यातील जम्मू भागात हिंदू बहुसंख्य आहेत, तर लडाखमध्ये बौद्ध धर्मिक मोठ्या संख्येने आहेत. त्यांना खोऱ्यात संपत्ती खरेदी करण्याचा, तसेच स्थायिक होण्याचा अधिकार आहे.

Complete List of Appointment: July + August 2017

🔹 Complete List of Appointment: July + August 2017

🔹 Chairperson of Central Board of Film Certification
👤 Prasoon Joshi

🔹 Deputy Comptroller for minority affairs in New York
👤 Dilip Chauhan

🔹 45th Chief Justice of India
Justice
👤 Dipak Misra

🔹 Executive Director at World Bank
👤 Aparna, IAS Officer

🔹 Vice Chairman of NITI Aayog
👤 Rajiv Kumar

🔹 CMD of SIDBI
👤 Mohammad Mustafa

🔹 Secretary General of FICCI
👤 Sanjaya Baru

🔹 FBI Director
👤 Christopher Wray

🔹 Chief of Eastern Command
👤 Lt Gen Abhay Krishna

🔹 14th President of India
👤 Ramnath Kovind

🔹 Joint Secretary in PMO
👤 Gopal Baglay

🔹 Secretary to New Indian President
👤 Sanjay Kothari

🔹 Chairman of UK-India Business Council
👤 Lord Mervyn Davies

🔹 Chief Minister of Nagaland
👤 TR Zeliang

🔹 Additional charge as Information & Broadcasting Minister
👤 Smriti Irani

🔹 Chairperson of Broadcasting Content Complaints Council (BCCC)
👤 Justice Vikramajit Sen

🔹 WHO Goodwill Ambassador for Autism in South Asia
👤 Saima Wazed Hossain

🔹 13th Vice President of India
👤 Venkaiah Naidu

🔹 Non-Executive chairman of Union Bank
👤 Kewal Handa

🔹 MD & CEO of Syndicate Bank
👤 Melwyn Rego

🔹 New Head Coach of Indian Cricket Team
👤 Ravi Shastri

🔹 MD & CEO of Oriental Bank
👤 Mukesh Kumar Jain

🔹 Additional charge as Minister for Housing & Urban Affairs
👤 Narendra Tomar

🔹 UK Supreme Court’s first female president
👤 Brenda Hale

🔹 CEO of Janalakshmi Financial Services
👤 Ajay Kanwal

🔹 CEO of Axis Bank
👤 Shikha Sharma

भारतातील प्रमुख आदिवासीजमाती

💠 भारतातील प्रमुख आदिवासीजमाती 💠

जमात                  राज्य

अबोर                  अरुणाचल प्रदेश
आपातनी             अरुणाचल प्रदेश
आओ                  नागाल्यांड
अंगामी                 नागाल्यांड
कोल                   छत्तीसगढ
कोटा                   तामिळनाडू
मुंडा                    झारखंड
कोलाम                आंध्र प्रदेश
छुतीया                आसाम
चेंचू                     आंध्र प्रदेश
गारो                    मेघालय, आसाम, नागाल्यांड
बैगा                     छत्तीसगढ,झारखंड
भिल्ल                    राजस्थान, छत्तीसगढ
बदगा                   निलगिरी पर्वत तामिळनाडू
भोट                    हिमाचल प्रदेश
लेपचा                  सिक्कीम
वारली                  महाराष्ट्र
चकमा                  त्रिपुरा
गड्डी                     हिमाचल प्रदेश
जयंती                  मेघालय
बोदो                    आसाम
खासी                  आसाम, मेघालय, नागाल्यांड
गोंड                     महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
लुशिया                 त्रिपुरा
मोपला                  केरळ
भुतिया                  उत्तरांचल
जारवा                   छोटे अंदमान
कुकी                    मणिपूर
कुरुख                  झारखंड, ओरीसा
अका,मिश्मी,         अरुणाचल प्रदेश
डाफला                अरुणाचल प्रदेश
कोरबा                 छत्तीसगड, महारष्ट्र
हो                       छोटा नागपूर
मुरीया                  बस्तर छोटा नागपूर
संथाल                  वीरभूम,झारखंड
गुज्जर                  हिमाचल प्रदेश
खोंड                     ओरिसा
मिकिर                  आसाम
उरली                  केरळ
मीना                    राजस्थान
ओरेओन              पश्चिम बंगाल, झारखंड
तोडा                    निलगिरी पर्वत तामिळनाडू

2021 मध्ये भारताच्या समुद्र सीमेवर आलेली चक्रीवादळे व भारतातील व्याघ्र प्रकल्प

MPSC_Current_Affiars_2022:
🟠2021 मध्ये भारताच्या समुद्र सीमेवर आलेली चक्रीवादळे :-

🔹१)तोत्के :-
नाव : म्यानमार
क्षेत्र : उत्तर हिंदी महासागर

🔸२) यास :-
नाव : ओमान
क्षेत्र : बंगालचा उपसागर

🔹३) गुलाब :-
नाव : पाकिस्तान
क्षेत्र : बंगालचा उपसागर

🔸४) शाहीन
नाव : कतार
क्षेत्र :  उत्तर हिंदी महासागर

🔹५) जवाद (जोवाड)
नाव  : सौदी अरेबिया
क्षेत्र : बंगालचा उपसागर

➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹राय चक्रीवादळ :-

नाव : मायक्रोनेशिया (प्रशांत महासागरातील एक बेट)

-2021 या वर्षातील प्रणव समूहावर धडकनारे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे.

➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖

.        🟠 भारतातील व्याघ्र प्रकल्प 🟠

.     🔹व्याघ्र प्रकल्पाचे नाव      -     राज्य 🔸

🔸१)आंध्रप्रदेश : नागार्जुनसागर, श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प

🔹२)अरुणाचल प्रदेश : कमलांग व्याघ्र प्रकल्प नामदाफा

🔸३)आसाम : कांझीरंगा, ओरंग, नमेरी, मानस व्याघ्र प्रकल्प

🔹४)बिहार : वाल्मिकी

🔸५)झारखंड : पलमारु व्याघ्र प्रकल्प

🔹६)कर्नाटक : बंदीपूर, बंध्रा, नागरहोले व्याघ्र प्रकल्प

🔸७)केरळ : पेरियार व्याघ्र प्रकल्प

🔹८)मध्यप्रदेश : बांधवगढ, पेंच, कान्हा, पन्ना व्याघ्र प्रकल्प

🔸९)महाराष्ट्र : बोर, नागझीरा, मेळघाट, ताडोबा

🔹१०)ओडिशा : शिमलीपल

🔸११)राजस्थान : रणथंबोर

🔹१२)तमिळनाडू : मदुमलाई, सत्यमंगलम

🔸१३)उत्तरप्रदेश : दुधवा, पिलीभीत

🔹१४)उत्तराखंड : जीम कॉर्बेट

🔸१५)पश्चिम बंगाल : सुंदरबन

➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖

50 Important Idioms And Phrases.

50 Important Idioms And Phrases.

1. At sixes and seven – In disorder or confusion

2. Lose head – Panic 

3. Take to task – To criticize severely/ to punish

4. Sit in judgement – To pass judgement(or comment on someone ) especially when you have no authority

5. Leave in the lurch – To desert someone

6. Cry over spilt milk – Cry over irreparable loss

7. Bad blood – Active enmity

8. Close shave – A narrow escape

9. Grease palms – To bribe someone

10. Carrot and stick – Reward and punishment policy

11. To cut teeth – To gain experience of something for the first time

12. Cut no ice – Had no influence

13. Close the book - Stop working on something

14. In fits and starts - Irregularly

15. Bird’s eye view – An overview 

16. Run in the same groove – Clash with each other 

17. Keep your head – Remain calm 

18. Pull strings – Use personal influence

19. Pot luck dinner – Dinner where somebody brings something to eat

20. To hit below the belt – To attack unfairly 

21. All at sea - Puzzled 

22. Sought after – Wanted by many people because it’s of good quality or difficult to find/Pursued by 

23. Build castle in the air - Daydreaming 

24. On the spur of the moment – To act suddenly, without planning

25. To have something up one’s sleeve – To have a secret plan

26. A red letter day – An important or joyful occasion in one’s life

27. To explore every avenue – To try every opportunity 

28. At one’s beck and call – Ready to follow orders/ To be dominated by someone 

29. By fair or foul means – In honest or dishonest way 

30. Status quo – As it is/ unchanged position 

31. To burn candle at both ends – To be extravagant/ Spend without any worry

32. To hit the jackpot – To make money quickly 

33. To bring to light – to reveal 

34. At the eleventh hour – At the last possible moment 

35. Go scot-free – To escape without punishment

36. To shed crocodile tears – To pretend grief 

37. To look down one’s nose – To regard with contempt 

38. To miss the bus – To miss an opportunity 

39. A white elephant – Costly and troublesome possession, with much use to its owner

40. To call spade a spade – To be frank

41. To fight tooth and nail – To fight heroically, in very determined way

42. Birds of same feather – Persons of same character

43. Take exception – To object over something 

44. High handed – Using authority in an unreasonable way, overbearing

45. Too fond of one’s own voice – To like talking without wanting to listen to other people/Very selfish 

46. By leaps and bounds – Rapidly

47. An open book – Straight forward and honest dealings 

48. Fall short – Fail to meet expectation/ have no effect 

49. Heart to heart talk – Frank talk 

50. Give the game away – Give out the secret(unintentionally)

परीक्षेला येणारे महत्वाचे दहा प्रश्न


प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते❓
उत्तर - लॉर्ड डफरिन

प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते❓
उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी

प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता❓
उत्तरः जॉर्ज पाचवा

प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते❓
उत्तर - बाळ गंगाधर टिळक

प्रश्न 5 - कोणत्या व्हाइसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती❓
उत्तर - लॉर्ड वेव्हेल

प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - लंडन

प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते❓
उत्तर - अहमदाबाद

प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे❓
उत्तर - व्ही.डी. सावरकर

प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - सॅन फ्रान्सिस्को

प्रश्न 10 - 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते❓
उत्तर - लॉर्ड पामर्स्टन

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

२२ एप्रिल २०२२

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे


      ★ महत्वाच्या शासकीय योजना ★

◆ वंदे भारत मिशन - कारोणामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमानाची व्यवस्था..

◆ कुपोशित मा अभियान - गर्भवती महिला व नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच 2022 पर्यंत भारत कुपोषणमुक्त करण्यासाठी अभियान..

◆ हिमाचल प्रदेश सरकारची ग्रामीण भागातील वृद्धांसाठी  'पंचवटी' नावाची योजना..
प्रत्येक विकास खंडात  बागांची निर्मिती करण्यात येणार आहे, ही निर्मिती मनेरगा च्या अंतर्गत करण्यात येणार आहे.

◆ शिवांगी सिंग - राफेल उड्डाण करणारी भारताची पहिली महिला लढाऊ पायलट  ठरली..

◆ अरुणवोदय योजना - आसाम सरकारची आहे.
या अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलेच्या खात्यावर मासिक 830 रुपये मदत पाठवली जाणार आहे.

◆ आंध्र प्रदेश सरकारचा नेडू - नेडू कार्यक्रम...
या अंतर्गत सरकारी शाळांमध्ये पायाभूत सुविधा मध्ये सुधारणा करून त्यांना स्पर्धात्मक संस्था बनवण्याच्या उद्देशाने.

◆ भारतातील पहिले शेवाळ उद्यान उत्तराखंड मध्ये स्थापित.

◆ भारतीय रेल्वेने महिलेच्या सुरक्षितेसाठी 'मेरी सहेली' नावाचा उपक्रम सुरू केला आहे.

✍️━

जागतिक वारसा स्थळ (भारत)

🔸एकूण स्थळ (जुलै 2021) : 40

🔹सांस्कृतिक स्थळे : 32

🔸नैसर्गिक स्थळे : 7

🔹मिश्र वारसा स्थळ : 1

🔸सर्वप्रथम समाविष्ट करण्यात आलेली भारतातील स्थळे :
1) अजिंठा लेण्या (1983)
2) वेरूळ लेण्या (1983)
3) आग्रा किल्ला (1983)
4) ताजमहल (1983)

🔹39वे वारसा स्थळ : रामप्पा मंदीर (तेलंगणा मधील 1ले स्थळ)✅

🔸40वे वारसा स्थळ : धोलाविरा (गुजरात मधील 4थे स्थळ)✅

🔹भारतातील सर्वाधिक 5 स्थळे महाराष्ट्रातील आहेत :
1) अजिंठा लेण्या (1983 - औरंगाबाद)
2) वेरूळ लेण्या (1983 - औरंगाबाद)
3) एलीफंटा लेण्या (1987-मुंबई)
4) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (1987- मुंबई)
5) व्हिक्टोरियन गॉथिक व आर्टडेको शैलीतील वास्तू) (2018-मुंबई)

-------------------------------------------------------------

वसुंधरा दिन


☘ पृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या 
संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो.

☘ आपली पृथ्वी ही सुमारे ४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली.

☘ अमेरिकेत २२ एप्रिल रोजी हा दिन पाळला जातो, तर संयुक्त राष्ट्रे २० मार्च रोजी,म्हणजेसूर्यपृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूपैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी, संपातबिंदू पॄथ्वी दिन पाळतात.

☘ पर्यावरणरक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन याने २२ एप्रिल, इ.स. १९७० रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे आयोजन केले.

☘ पहिला पृथ्वी दिन अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे पाळला गेला, तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वयक असलेला डेनिस हेस याने स्थापलेल्या संस्थेने इ.स. १९९० साली १४१ देशांमध्ये या दिवसाचे आयोजन करून पृथ्वी दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला.

☘ सध्या अर्थ डे नेटवर्क या संस्थेच्या समन्वयाने १७५ देशांमधून हा दिवस साजरा केला जातो.

☘ इ.स. २००९ साली संयुक्त राष्ट्रांनी २२ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय धरणीमाता दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली.

AGRI-FORESTRY-ENGG prelims

नमस्कार मित्रांनो...

बरेच विद्यार्थी नवीन पद्धतीनुसार AGRI-FORESTRY-ENGG prelims चे पूर्व परीक्षेचे स्वरूप कसे असेल विचारत आहेत...

त्याबाबत थोडेसे...

याआधी कृषी सेवा पूर्व ला मराठी इंग्रजी आणि GS असा pattern होताच, forestry साठी मराठी -इंग्रजी- current-QR असा पॅटर्न होता..

त्यामुळे आता पूर्व साठी असणारा syllabus जरी मोठा दिसत असला तरीही या दोन परीक्षांचा ट्रेंड कदाचित आयोग तसाच ठेवण्याची शक्यता जास्त वाटते...

त्यामुळे माझ्या वैयक्तिक मतानुसार...
आताच्या नवीन syllabus नुसार तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा चे प्रश्न पत्रिका स्वरूप कदाचित असे असू शकेल...

1) मराठी - 20 प्रश्न - 40 गुण (एक passage विचारण्याची शक्यता ही नाकारता येत नाही)

2) इंग्रजी - 20 प्रश्न - 40 गुण (एक passage विचारण्याची शक्यता ही नाकारता येत नाही

3) सामान्य क्षमता चाचणी

A) चालू घडामोडी - 10 प्रश्न - 20 गुण
B) भारतीय राज्यव्यवस्था - 10 प्रश्न - 20 गुण
C) सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान - 15 प्रश्न - 30 गुण
D) भारत आणि महाराष्ट्र भूगोल - 10 प्रश्न - 20 गुण
E) maths /reasoning - 10 प्रश्न - 20 गुण
F) पर्यावरण - 5 प्रश्न - 10 गुण

एकूण - 100 प्रश्न - 200 गुण

(हा माझा वैयक्तिक अंदाज आहे..final पॅटर्न आयोगच ठरवणार आहे. तुम्हाला अभ्यासला  दिशा मिळावी म्हणून हा पॅटर्न नमूद केला आहे)

# मराठी -इंग्रजी कडे विशेष लक्ष असुद्यात
# general mpsc चे GS  विषय eg- polity, भूगोल, विज्ञान , current यामध्ये combine गट ब सारखा पॅटर्न असण्याची शक्यता आहे..
# remote sensing आणि  पर्यावरण PYQ वर भर द्यावा

# सर्वांना खूप शुभेच्छा...💐💐

9. प्लूटो ग्रह ( Pluto Planet )

9. प्लूटो ग्रह ( Pluto Planet )

प्लूटो ग्रह हा कायपर च्या पट्ट्या मधील पहिला व सर्वात मोठा बटुग्रह आहे. जेव्हा या ग्रहाचा शोध लागला

तेव्हा या ग्रहाला मुख्य ग्रह मानले जात होते परंतु आत्ता काय परश्या पट्ट्या मधील सर्वात मोठी खगोलीय वस्तू म्हणून या ग्रहाचे वर्गीकरण केले जाते.

लुटुया ग्रहाला एकूण पाच उपग्रह आहेत व यातील सर्वात मोठ्या उपग्रहाचे नाव शॅरॉन असे आहे.

आता आपण सर्व प्लॅनेट्सचे मराठी माहीती पाहिलेली आहे.

8. वरुण ग्रह ( Neptune Planet )

8. वरुण ग्रह ( Neptune Planet )

वरूण ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Neptune Planet असे म्हणतात.

या ग्रहाचा शोध 4 ऑगस्ट 1964 रोजी लागला.

सूर्यमालेतील आठव्या क्रमांकाचा ग्रह व बाह्य ग्रह म्हणून या ग्रहाला ओळखले जाते.

या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 165 वर्षांचा कालावधी लागतो कारण या ग्रहाचे

सूर्यापासूनचे अंतर 4,489,252,900 किलोमीटर एवढे आहे. या ग्रहाचा रंग साधारणता निळा असून या ग्रहाला एकूण 13 उपग्रह आहेत.

हा ग्रह सूर्यापासून खूप दूरच्या अंतरावर असल्याने या ग्रहावर भयंकर थंडी आढळते

7. हर्षल ग्रह ( uranus Planet )

7. हर्षल ग्रह ( uranus Planet )

हर्षल ग्रह आला इंग्रजी भाषेमध्ये Uranus Planet असे म्हणतात.

सूर्यमालेतील सातव्या क्रमांकाचा व बाह्य ग्रह म्हणूनदेखील हर्षल ग्रह आला ओळखले जाते.

या ग्रहाचा शोध टेलिस्कोप चा उपयोग करून लावला आहे. तसेच टेलीस्कोप चा वापर करून शोधलेला हा पहिला ग्रह आहे.

युरेनस या ग्रहाचा शोध सर विल्यम हर्शेल यांनी 13 मार्च सतराशे 81 ला लावला म्हणूनच या ग्रहाला हर्षल ग्रह असेसुद्धा म्हणतात.

युरेनस या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदिक्षणा पूर्ण करण्यासाठी 84 वर्षाचा कालावधी लागतो.

युरेनसस या ग्रहाला साधारणता 27 नैसर्गिक उपग्रह आहे सहा ग्रह पृथ्वी ग्रह पेक्षा अनेक पटीने मोठा ग्रह आहे.

6. शनी ग्रह ( Saturm Planet )

6. शनी ग्रह ( Saturm Planet )

शनी ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Saturn Planet असे म्हणतात.

सूर्यमालेतील 6 क्रमांकाचा शनी ग्रह आहे. शनी ग्रहा वायूंनी बनलेला असल्याने या ग्रहाचा आकार मोठा आहे.

शनी ग्रहा भोवती बर्फ आणि अंतरिक्ष कचरा ने बनवलेली एक कडी आहेत याकडे मुळे शनिग्रह अधिकच आकर्षित दिसतो.

शनी ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदिक्षणा पूर्ण करण्यासाठी 29 वर्षांचा कालावधी लागतो कारण शनी ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर हे 1, 426,725,400 किलोमीटर एवढे आहे.

शनी ग्रह आकारमानाने जरी मोठा असला तरी शनी ग्रहाची घनता ही पाण्यापेक्षा कमी आहे.

शनी ग्रहा जर पाण्यावर पडला तर तो पाण्यावर सहजपणे तरंगेल. शनी ग्रहाला जवळजवळ 62 नैसर्गिक उपग्रह आहेत त्यांनी जगातील सर्वात मोठ्या उपग्रहाचे नाव टायटन असे आहे.

5. गुरु ग्रह ( Jupiter Planet )

5. गुरु ग्रह ( Jupiter Planet )

गुरू ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Jupiter Planet असे म्हणतात.

सूर्यमालेतील पाचव्या क्रमांकाचा गुरु ग्रह आहे. सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह म्हणून गुरू ग्रहाला ओळखले जाते.

पृथ्वी ग्रह आवरून दिसणाऱ्या शुक्र ग्रह आनंतर सर्वात तेजस्वी कोणता ग्रह असेल तर

तो म्हणजे गुरू ग्रह होय. गुरु हा ग्रह मुख्यता हायड्रोजन आणि थोड्या प्रमाणात हेलियम या वायूने बनलेला आहे.

गुरू ग्रहाला एकूण 63 उपग्रह आहेत त्यातील चार
मोठ्या उपग्रहांचा शोध गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने लावला.

गॅनिमीड हा गुरु ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह असून त्याचा व्यास जवळ जवळ बुध ग्रह आहे एवढा आहे.

4. मंगळ ग्रह ( Mars Planet )

4. मंगळ ग्रह ( Mars Planet )

मंगळ ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Mars Planet असे म्हणतात.

सूर्यमालेतील चौथ्या क्रमांकाचा व बाह्य ग्रह म्हणून मंगळ ग्रहाला ओळखले जाते. मंगळ ग्रहाचा रंग हा लाल असल्याने मंगळ ग्रहाला “लाल ग्रह” म्हणून सुद्धा ओळखले जाते.

मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर पृथ्वीप्रमाणेच वाळवंट, ध्रुवीय बर्फ, दर्या आणि

ज्वालामुखी आढळून येतो तरीदेखील मंगळ ग्रहावर कुठल्याही प्रकारची जीवसृष्टी आढळून येत नाही.

मंगळ ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 687 दिवसांचा कालावधी लागतो कारण मंगळ ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर हे साधारणता 23 कोटी किलोमीटर एवढे आहे.

हा पृथ्वीपेक्षा आकारमानाने किंचितच मोठा असल्याने या ग्रहाला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 24 तास 39 मिनिटे आणि 35.244 सेकंद इतका वेळ लागतो. मंगळ ग्रहाला दोन नैसर्गिक उपग्रह आहेत त्यांची नावे फोबॉस व डीमाॅस अशी आहेत.

3. पृथ्वी ग्रह ( Earth Planet)

3. पृथ्वी ग्रह ( Earth Planet )

पृथ्वी ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Earth Planet असे म्हणतात. सूर्यमालेतील तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह म्हणजे पृथ्वी ग्रह होय. तसेच आकारमानाने पृथ्वी ग्रहाचा पाचवा क्रमांक लागतो.

पृथ्वी ग्रहाला मीरा ग्रह म्हणून सुद्धा ओळखले जाते. सर्व ग्रहांपैकी जीवनसृष्टी आढळणारा एकमेव ग्रह हा पृथ्वी ग्रह आहे.

पृथ्वी ग्रहाला सूर्याभोवती प्रदिक्षणा झालेल्या साठी 365 दिवसांचा कालावधी लागतो तर पृथ्वी ग्रह स्वतःभोवती

एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागतो. अनेक तज्ज्ञांच्या मते पृथ्वी ग्रहाचा जन्म हा 457 कोटी वर्षांपूर्वी झाला असावा.

पृथ्वी ग्रहाला एक नैसर्गिक उपग्रह आहे तुझ यालाच आपण चंद्र असे म्हणतो. पृथ्वी ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने

आपली प्रदक्षणा पूर्ण करते. सूर्याचा प्रकाश हा पृथ्वी पर्यंत पोहोचण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंदाचा वेळ लागतो.

2. शुक्र ग्रह ( Venus Planet )

2. शुक्र ग्रह ( Venus Planet )

शुक्र ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Venus Planet असे म्हणतात. सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह म्हणून सुद्धा शुक्र ग्रहाला ओळखले जाते.

शुक्र ग्रह हा देखी सूर्यमालेतील अंतग्रह आहे.

शुक्र ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 225 दिवसांचा कालावधी लागतो.

शुक्र ग्रहाचे भ्रमणकक्षा ही इतर ग्रहांच्या तुलनेमध्ये वर्तुळाकार आहे.

आपणाला शुक्र ग्रह दुर्बिणीच्या सहाय्याने बघायचा असेल तो केवळ सकाळी आणि सायंकाळी सूर्याच्या दिशेकडे पाहायला मिळेल.


आपणाला माहिती आहे की सूर्य आणि चंद्र हे तेजस्वी ग्रह आहे या व्यतिरिक्त पृथ्वीवर दिसणारा आणखीन एक तेजस्वी ग्रह म्हणजे शुक्र ग्रह होय. म्हणूनच शुक्र ग्रहाला तेजस्वी तारा देखील म्हणतात.

शुक्र ग्रह पृथ्वीपासून खूप जवळ असल्याने शुक्र ग्रहाचा तेजस्वी रूप हे पृथ्वीवरून चटकन दिसते.

शुक्र ग्रहावर कुठल्याही प्रकारचे वातावरण नसल्याने शुक्र ग्रह बुध ग्रह आपेक्षा अगदी गरम आहे.

पृथ्वीवरून शुक्र ग्रहावर पाठवलेले यान हे शुक्र ग्रहावर काही तास चालू बंद पडले होते.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...