२२ एप्रिल २०२२

महाराष्ट्राचे राज्यपाल

महाराष्ट्राचे राज्यपाल

ही भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या तसेच ब्रिटिश भारताच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या राज्यपालांची यादी आहे.

क्र नाव पासून पर्यंत
१ द राइट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिल इ.स. १९४३ इ.स. १९४८
२ राजा महाराज सिंग इ.स. १९४८ इ.स. १९५२
३ सर गिरीजा शंकर बाजपाई इ.स. १९५२ इ.स. १९५४
४ डॉ. हरेकृष्ण महताब इ.स. १९५५ इ.स. १९५६
५ श्री प्रकाश इ.स. १९५६ इ.स. १९६२
६ डॉ. पी. सुब्बरायण १७ एप्रिल इ.स. १९६२ ६ ऑक्टोबर इ.स. १९६२
७ विजयालक्ष्मी पंडित २८ नोव्हेंबर इ.स. १९६२ १८ ऑक्टोबर इ.स. १९६४
८ डॉ. पी.व्ही. चेरियन १४ नोव्हेंबर इ.स. १९६४ ८ नोव्हेंबर इ.स. १९६९
९ अली यावर जंग २६ फेब्रुवारी इ.स. १९७० ११ डिसेंबर इ.स. १९७६
१० सादिक अली ३० एप्रिल इ.स. १९७७ ३ नोव्हेंबर इ.स. १९८०
११ एर चीफ मार्शल ओ.पी. मेहरा ३ नोव्हेंबर इ.स. १९८० ५ मार्च इ.स. १९८२
१२ एर चीफ मार्शल आय.एच. लतीफ ६ मार्च इ.स. १९८२ १६ एप्रिल इ.स. १९८५
१३ कोना प्रभाकर राव ३१ मे इ.स. १९८५ २ एप्रिल इ.स. १९८६
१४ डॉ. शंकर दयाळ शर्मा ३ एप्रिल इ.स. १९८६ २ सप्टेंबर इ.स. १९८७
१५ कासू ब्रह्मानंद रेड्डी २० फेब्रुवारी इ.स. १९८८ १८ जानेवारी इ.स. १९९०
१६ डॉ. सी. सुब्रमण्यम १५ फेब्रुवारी इ.स. १९९० ९ जानेवारी इ.स. १९९३
१७ Dr. पी.सी. अलेक्झांडर १२ जानेवारी इ.स. १९९३ १३ जुलै इ.स. २००२
१८ मोहम्मद फझल १० ऑक्टोबर इ.स. २००२ ५ डिसेंबर इ.स. २००४
१९ एस.एम. कृष्णा १२ डिसेंबर इ.स. २००४ ५ मार्च इ.स. २००८
२० एस.सी. जमीर ९ मार्च इ.स. २००८ २२ जानेवारी इ.स. २०१०
२१ काटीकल शंकरनारायण २२ जानेवारी इ.स. २०१० २१ ऑगस्ट इ.स. २०१४
२२ सी. विद्यासागर राव ३० ऑगस्ट इ.स. २०१४ ३१ ऑगस्ट, इ.स. २०१९
२३ भगत सिंह कोश्यारी १ सप्टेंबर, इ.स. २०१९ सद्य

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्यशासनाचे प्रमुख असतात. विधानसभा निवडणुकांमध्ये बहुमत मिळालेल्या पक्षाच्या नेत्याला महाराष्ट्राचे राज्यपाल सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतात. यानंतरच्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात मतदान होउन बहुमत मिळाल्यास अधिकृतरीत्या ते मुख्यमंत्री होतात.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
Chief Minister of Maharashtra
Uddhav Thackeray.png
विद्यमान
उद्धव बाळासाहेब ठाकरे
२८ नोव्हेंबर २०१९ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा
राज्यशासनाचे प्रमुख
सदस्यता
महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास
वर्षा निवास, मुंबई
मुख्यालय
मंत्रालय, मुंबई
नियुक्ती कर्ता
महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी
५ वर्ष
पूर्वाधिकारी
मुंबई राज्याचे मुख्यमंत्री
निर्मिती
१ मे १९६०
पहिले पदधारक
यशवंतराव चव्हाण (१९६०-१९६२)
उपाधिकारी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
२०१९ च्या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षास स्पष्ट बहुमत मिळाले नाही, त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. विधानसभेतील सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सरकार स्थापना करण्याचा दावा केला व देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. परंतु सभागृहातील चाचणी मतामध्ये बहुमत मिळणार नाही हे तीन दिवसांत स्पष्ट झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा मध्यस्थीने शरद पवार, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन केले व उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

सूची संपादन करा
इ.स. १९६० सालापासून महाराष्ट्राचे आजवरचे मुख्यमंत्री :

# नाव कार्यकाळ आरंभ कार्यकाळ समाप्ती पक्ष
१ यशवंतराव चव्हाण मे १, इ.स. १९६० नोव्हेंबर १९, इ.स. १९६२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी विधानसभा निवडणूक (इ.स. १९६२)
२ मारोतराव कन्नमवार नोव्हेंबर २०, इ.स. १९६२ नोव्हेंबर २४, इ.स. १९६३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३ वसंतराव नाईक डिसेंबर ५, इ.स. १९६३ फेब्रुवारी २०, इ.स. १९७५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४ शंकरराव चव्हाण फेब्रुवारी २१, इ.स. १९७५ मे १७, इ.स. १९७७ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५ वसंतदादा पाटील मे १७. इ.स. १९७७ जुलै १८, इ.स. १९७८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी विधानसभा निवडणूक (इ.स. १९७८)
६ शरद पवार जुलै १८, इ.स. १९७८ फेब्रुवारी १७, इ.स. १९८० पुरोगामी लोकशाही दल
सातवी विधानसभा निवडणूक (इ.स. १९८०)
७ अब्दुल रहमान अंतुले जून ९, इ.स. १९८० जानेवारी १२, इ.स. १९८२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
८ बाबासाहेब भोसले जानेवारी २१, १९८२ फेब्रुवारी १, १९८३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
९ वसंतदादा पाटील फेब्रुवारी २, इ.स. १९८३ जून १, इ.स. १९८५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी विधानसभा निवडणूक (१९८५)
१० शिवाजीराव निलंगेकर पाटील जून ३, इ.स. १९८५ मार्च ६, इ.स. १९८६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ शंकरराव चव्हाण मार्च १२, इ.स. १९८६ जून २६, इ.स. १९८८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ शरद पवार जून २६, इ.स. १९८८ जून २५, इ.स. १९९१ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी विधानसभा निवडणूक (इ.स. १९९१)
१३ सुधाकरराव नाईक जून २५, इ.स. १९९१ फेब्रुवारी २२, इ.स. १९९३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ शरद पवार मार्च ६, इ.स. १९९३ मार्च १४, इ.स. १९९५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी विधानसभा निवडणूक (इ.स. १९९५)
१५ मनोहर जोशी मार्च १४, इ.स. १९९५ जानेवारी ३१, इ.स. १९९९ शिवसेना
१६ नारायण राणे फेब्रुवारी १, इ.स. १९९९ ऑक्टोबर १७, इ.स. १९९९ शिवसेना
अकरावी विधानसभा निवडणूक (इ.स. १९९९)
१७ विलासराव देशमुख ऑक्टोबर १८, इ.स. १९९९ जानेवारी १६, इ.स. २००३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ सुशीलकुमार शिंदे जानेवारी १८, इ.स. २००३ ऑक्टोबर ३०, इ.स. २००४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी विधानसभा निवडणूक (इ.स. २००४)
१९ विलासराव देशमुख नोव्हेंबर १, इ.स. २००४ डिसेंबर ५, इ.स. २००८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० अशोक चव्हाण डिसेंबर ५, इ.स. २००८ नोव्हेंबर ९, इ.स. २०१० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी विधानसभा निवडणूक (इ.स. २००९)
२१ पृथ्वीराज चव्हाण नोव्हेंबर १०, इ.स. २०१० सप्टेंबर २६, इ.स. २०१४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी विधानसभा निवडणूक (इ.स. २०१४)
२२ देवेंद्र गंगाधर फडणवीस ऑक्टोबर ३१ इ.स. २०१४ नोव्हेंबर ८ इ.स. २०१९ भारतीय जनता पक्ष
पंधरावी विधानसभा निवडणूक (इ.स. २०१९)
२३ देवेंद्र गंगाधर फडणवीस नोव्हेंबर २३, इ.स. २०१९ नोव्हेंबर २६, इ.स. २०१९ भारतीय जनता पक्ष
२४ उद्धव बाळासाहेब ठाकरे नोव्हेंबर २८, इ.स. २०१९ शिवसेना
मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री संपादन करा
इ.स. १९४७ ते १९५२ - बाळ गंगाधर खेर
इ.स. १९५२ ते १९५६ - मोरारजी देसाई
इ.स. १९५६ ते १९६० - यशवंतराव चव्हाण

वित्तीय संबंध

वित्तीय संबंध kendra rajya sambandh

भारतीय राज्यघटनेच्या कलम 268 ते 293 मध्ये ेंद्र व राज्यांमध्ये असणार्‍या वित्तीय संबंधाची तरतूद दिलेली आहे.

करांची विभागणी

संघ सूचीतील विषयावर कर आकारण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे.

राज्य सूचीतील विषयावर कर आकारण्याचा अधिकार केवळ राज्यांना आहे.

समवर्ती सूचीतील विषयावर करार करण्याचा अधिकार संसद तसेच राज्य विधिमंडळाला आहे.

आंतरराज्य खरेदी-विक्री, आयात-निर्यात, व इतर महत्त्वाच्या वस्तूवर कर आकारण्याचा अधिकार राज्यांना नसेल. (तंबाखू, साखर, रेशीम, सुती उलन कपडे)

कर महसुलाची विभागणी

कलम 268 नुसार केंद्राने आकारणी केलेले मात्र राज्यांनी वसुली व नियोजन केलेले कर दिलेले आहेत. यामध्ये विनिमय पत्रे धनादेश वचन पत्रे विमा पॉलिसी शेअर मुद्रांक शुल्क यांचा समावेश होतो.

कलम 268 ए नुसार केंद्राने आकारणी केलेले आणि केंद्राने व राज्यांनी वसुली व नियोजन केलेले सेवाकर देण्यात आलेले आहेत.

कलम 269 नुसार केंद्राने आकारणी केलेले व वसुली केलेले पण राज्यांना नेमून देण्यात आलेले कर आहेत.

कलम 269 ए हे कलम 101 व्या घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आले आहे.आंतरराष्ट्रीय व्यापारावर जीएसटी ची आकारणी व वसुली या कलमांमध्ये दिलेली आहे.

कलम 275 नुसार केंद्र राज्यांना वैधानिक अनुदान देऊ शकते तर कलम 282 नुसार आधीन अनुदानाची तरतूद आहे.

kendra rajya sambandh – वित्त आयोग

कलम 280 मध्ये वित्त आयोग स्थापण्याची तरतूद दिलेली आहे. दर पाच वर्षासाठी राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतात. वित्त आयोगाची निर्मिती भारताच्या राजकोषीय ‘संघराज्य वादाचे संतुलन चाक’ म्हणून केले आहे. kendra rajya sambandh

प्रशासकीय संबंध

प्रशासकीय संबंध kendra rajya sambandh

कलम 256 ते 263 दरम्यान केंद्र व राज्य मधील प्रशासकीय संबंधाच्या तरतुदी देण्यात आले आहेत.

राज्याने आपल्या कार्यकारी अधिकाराचा वापर संसदीय कायद्यास सुसंगत ठरेल अशा रीतीनेच करावा.केंद्र आपल्या कार्यकारी अधिकारात राज्याला आवश्यक ते निर्देश देऊ शकते हे निर्देश राज्याला बंधनकारक असतात. राष्ट्रीय व लष्करी महत्वाच्या दळणवळणाच्या साधनांची बांधणी व त्यांचे संरक्षण याबाबत राज्यांना केंद्र निर्देश देऊ शकते. रेल्वे सुरक्षा अल्पसंख्यांक प्रशिक्षण अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी योजनांची अंमलबजावणी इत्यादी विषयाबाबत केंद्र राज्यांना निर्देश देते.

केंद्र व राज्य परस्परांना आपल्या कार्यकारी अधिकार प्रदान करू शकतात तसे कायदेविषयक अधिकार प्रदान करू शकत नाहीत.राष्ट्रपती केंद्राचे कार्यकारी अधिकार राज्याकडे त्याच्या संमतीने सोपवू शकतो.

राज्यपाल राज्याचे कोणतेही कार्यकारी अधिकार केंद्राकडे सोपवू शकतो.

कलम 263 नुसार राष्ट्रपती केंद्र व राज्यांमधील समन्वयासाठी आंतरराज्य परिषद स्थापन करू शकतात. अशी परिषद 1990मध्ये स्थापन करण्यात आली आहे.

अखिल भारतीय सेवा

भारतामध्ये तीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यात आल्या आहेत. IAS, IPS, IFS या सेवांवर केंद्र व राज्याचे संयुक्त नियंत्रण असते. अंतिम नियंत्रण केंद्राचे तर तात्कालिक नियंत्रण राज्याचे असते. कलम 312 नुसार नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करता येते यासाठी संसदेला राज्यसभेने त्या आशयाचा ठराव संमत करून देणे आवश्यक असते.

लोकसेवा आयोगा बाबत केंद्र राज्य संबंध kendra rajya sambandh

राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक राज्यपाल करतात मात्र त्यांना पदावरून राष्ट्रपतीचा काढू शकतात.

संसद राज्यांच्या विनंतीनुसार संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करू शकते.

संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग संयुक्त भरती साठी एकत्रित योजना तयार करू शकतात.

केंद्र-राज्य संबंधाबाबत भारतामध्ये दुहेरी शासन पद्धती असली तरी न्यायालयाची रचना एकात्मक आहे. न्यायदान प्रक्रियेतील वेगळेपणा टाळण्यासाठी अशी व्यवस्था निर्माण केली आहे. राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात.

कलम 355 नुसार राज्यांचे भाई आक्रमण अंतर्गत अशांतता या पासून संरक्षण करणे व घटनात्मक तरतुदींना अनुसरून राज्याचे प्रशासन चालवणे ही जबाबदारी केंद्रावर सोपवलेली आहे.

कायदेविषयक संबंध

कायदेविषयक संबंध – (kendra rajya sambandh)

भारतीय राज्य घटनेच्या भाग11 मध्ये कलम 245 ते 255 मध्ये केंद्र व राज्य यांच्यामधील कायदेविषयक संबंधाची तरतूद आहे. राज्यांच्या कायदेविषयक संबंधाच्या चार बाजू आहेत.

कायद्यांचा प्रादेशिक विस्तार
कायदेविषयक विषयांची विभागणी
राज्याच्या विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार
राज्य कायद्यावरील केंद्राचे नियंत्रण
कायद्याचा प्रादेशिक विस्तार

संसद भारताच्या राज्य क्षेत्रासाठी सर्व किंवा कोणतेही भागासाठी कायदे करू शकते.

राज्य विधिमंडळ राज्यांच्या सर्व किंवा काही भागासाठी कायदे करू शकते राज्य विधिमंडळ चे कायदे राज्याच्या बाहेर लागू होणार नाहीत.


संसदेचे कायदे भारतीय नागरिक व त्यांच्या संपत्तीला जगाच्या कोणत्याही भागात लागू असतील.


राष्ट्रपती अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा व नगर हवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशांच्या शांतता, प्रगती, सु शासनासाठी नियमाने करू शकतात.

राज्यपालांना एखादा संसदीय कायदा राज्यातील अनुसूचित क्षेत्रास लागू होणार नाही किंवा अफवा दास सहित लागू होईल असा निर्देश देण्याचा अधिकार आहे.

कायदेविषयक विषयांची विभागणी

kendra rajya sambandh – घटनेने कायदेविषयक विषयांची विभागणी तीन सूचीमध्ये केली आहे संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची.

संघ सूची sangh suchi
संघ सूची मध्ये मूळ घटनेत 97 विषय होते सध्या शंभर विषय आहेत. संरक्षण, बँकिंग, परकीय कामकाज, चलन, अनुऊर्जा, विमा, आंतरराज्यीय व्यापार, जनगणना इत्यादी महत्त्वाच्या विषयांचा समावेश होतो.

राज्य सूची rajya suchi
राज्य विधिमंडळाला राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे. मूळ राज्य सूची मध्ये 66 विषय होते. सध्या 61 विषय आहेत.

पोलीस,सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, कृषी, तुरुंग, बाजारपेठा, सिनेमागृहे, जुगार यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश यामध्ये होतो.

समवर्ती सूची samavarti suchi
मूळ घटनेत यामध्ये 47 विषय होते सध्या 52 विषय आहेत.फौजदारी कायदा, नागरी कायदा, विवाह व घटस्फोट, लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन, वीज, कामगार कल्याण, आर्थिक व सामाजिक नियोजन, औषधे, वर्तमानपत्रे, वजन व मापे इत्यादी महत्त्वाच्या विषयांचा समावेश यामध्ये होतो.

शेषाधिकार – kendra rajya sambandh

वरील तीनही सूचीमध्ये अंतर्भूत नसलेल्या विषया बाबत कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे या अधिकाराला शेषाधिकार असे म्हणतात.राज्य सूची व समवर्ती सूची यामधील समसमान विषयावर जर केंद्रात व राज्यात कायदा करण्यात आला असेल तर केंद्राचा कायदा हा वरचढ असेल.मात्र राज्याच्या कायद्याबाबत तो कायदा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवला असेल व राष्ट्रपतीने त्यास संमती दिलेली असेल तर राज्याचा कायदा वरचढ असेल.

राज्यांच्या विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार
राज्यसभेने विशेष बहुमताने राज्याच्या सूचीतील विषयावर संसदेने कायदा करण्याची गरज आहे असा ठराव केला तर एक वर्षापर्यंतच्या काळासाठी कायदा करता येईल असा तो कितीही वेळा वाढवता येईल. मात्र ठरावाचा अंमल संपल्यानंतर सहा महिन्यांनी असा कायदा संपुष्टात येईल. kendra rajya sambandh

राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होतो आणीबाणी संपल्यानंतर सहा महिन्यानंतर अशा कायद्याचा अमल संपुष्टात येतो.


राष्ट्रपती राजवट दरम्यान संसद त्या राज्यासाठी राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते. राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतर सुद्धा हा कायदा लागू राहतो.मात्र राज्य विधिमंडळ या कायद्यात बदल करू शकते किंवा रद्द करू शकते.

राज्यांमधील कराराद्वारे दोन किंवा अधिक राज्यांची विधिमंडळे जेव्हा संसदेत राज्य सूचीतील विषयांवर कायदा करण्याची विनंती करतात तेव्हा संसद या विषयावर कायदा करते व राज्यांचा त्या विषयावरील अधिकार संपुष्टात येतो.

परराष्ट्रसंबंधाच्या बाबतीत करारातील तरतूद असेल तर राज्य विषयावर संसद कायदा करू शकते.


राज्य कायद्यावरील केंद्राचे नियंत्रण

राज्य विधीमंडळाचे विधेयके राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले जातात याबाबत राष्ट्रपतींना पूर्ण नकाराधिकार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी chief minister In India, Maharashtra cm
Chief minister in India
chief minister of maharashtra

यशवंतराव चव्हाण – १९६० ते ६२
मारोतराव कन्नमवार – १९६२-६३
वसंतराव नाईक  – १९६३-१९७५
शंकरराव चव्हाण – १९७५- १९७७
वसंत दादा पाटील – १९७७-१९७८
शरद पवार –       १९७८ – १९८०
अब्दुल रहमान अंतुले – १९८० – १९८२
बाबासाहेब भोसले- १९८२ – १९८३
वसंत दादा पाटील – १९८३ – १९८५
शिवाजीराव निलंगेकर पाटील – १९८५ – १९८६
शंकरराव चव्हाण  – १९८६ – १९८८
शरद पवार – १९८८ – १९९१
सुधाकरराव नाईक – १९९१ – १९९३
शरद पवार  – १९९३ – १९९५
मनोहर जोशी  – १९९५ – १९९९
नारायण राणे  – १९९९ – १९९९
विलासराव देशमुख – १९९९ – २००३
सुशीलकुमार शिंदे  – २००३ – २००४
विलासराव देशमुख – २००४ – २००८
अशोक चव्हाण – २००८ – २०१०
पृथ्वीराज चव्हाण – २०१० – २०१४
देवेन्द्र फडणवीस  – २०१४ – २०१९
उद्धव ठाकरे – २०१९ –

मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

भारतीय प्रजासत्ताकमध्ये, 28 राज्यांपैकी प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री निवडून आलेला सरकार प्रमुख असतो आणि काहीवेळा केंद्रशासित प्रदेश (सध्या, फक्त दिल्ली आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुख्यमंत्री सेवा देत आहेत). भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो.

राज्यातील विधानसभेच्या (विधानसभा) निवडणुकांनंतर, राज्याचे राज्यपाल सहसा बहुमत असलेल्या पक्षाला (किंवा युती) सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात. राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात आणि शपथ घेतात, ज्यांची मंत्री परिषद एकत्रितपणे विधानसभेला जबाबदार असते. वेस्टमिन्स्टर प्रणालीवर आधारित, त्यांनी विधानसभेचा विश्वास टिकवून ठेवल्यामुळे, मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ विधानसभेच्या आयुष्यभर, कमाल पाच वर्षांपर्यंत टिकू शकतो. मुख्यमंत्री किती पदांवर काम करू शकतात याला मर्यादा नाहीत. मुख्यमंत्री राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आणि उपमुख्यमंत्र्यांकडून त्या भूमिकेत प्रतिनियुक्ती केली जाऊ शकते. मुख्यमंत्री सामान्यतः मुख्य सचिवांची निवड करतात आणि त्यांच्या राज्याच्या कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांना त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार विभागांचे वाटप देखील करू शकतात. ते मुख्य सचिवांना त्यांच्या राज्यातील अधिकाऱ्यांची बदली, निलंबन किंवा पदोन्नती करण्याचे निर्देश देतात.

निवड प्रक्रिया संपादन करा
पात्रता संपादन करा
भारतीय राज्यघटनेने मुख्यमंत्रिपदासाठी पात्र होण्यासाठी कोणती पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे हे निश्चित केले आहे. मुख्यमंत्री असा असावा:

भारताचा नागरिक.
राज्य विधिमंडळाचा सदस्य असावा
25 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे[3]
विधानमंडळाचा सदस्य नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून गणली जाऊ शकते जर ते त्यांच्या नियुक्तीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत राज्य विधानसभेवर निवडून आले. तसे न झाल्यास त्यांचे मुख्यमंत्रीपद संपुष्टात येईल.

निवडणूक संपादन करा
राज्याच्या विधानसभेत बहुमताने मुख्यमंत्री निवडला जातो. नियुक्ती प्राधिकारी असलेल्या राज्याच्या राज्यपालाने सुचविल्याप्रमाणे विधानसभेतील विश्वासाच्या मताने हे प्रक्रियात्मकरित्या स्थापित केले जाते. ते पाच वर्षांसाठी निवडले जातात. [४] राज्यपालाच्या मर्जीनुसार मुख्यमंत्री पद धारण करतील.

शपथ संपादन करा
राज्यघटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करत असल्याने राज्यपालांसमोर शपथविधी होतो.

पदाची शपथ

मी, देवाच्या नावाने शपथ घेतो/गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी कायद्याने स्थापित केल्याप्रमाणे भारताच्या संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवीन, मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता टिकवून ठेवीन, की मी माझी कर्तव्ये निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडीन. राज्याचा मंत्री या नात्याने आणि मी राज्यघटना आणि कायद्यानुसार सर्व प्रकारच्या लोकांशी न घाबरता किंवा पक्षपात, आपुलकीने किंवा दुर्भावनाशिवाय योग्य वागेन.

— भारतीय राज्यघटना, अनुसूची ३, परिच्छेद ५

गोपनीयतेची शपथ

मी, <मंत्र्याचे नाव>, देवाच्या नावाने शपथ घेतो/गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संवाद साधणार नाही किंवा माझ्या विचारात आणली जाणारी किंवा मला एक म्हणून ओळखली जाईल अशी कोणतीही बाब उघड करणार नाही. अशा मंत्री म्हणून माझ्या कर्तव्याच्या योग्य पूर्ततेसाठी आवश्यक असेल त्याशिवाय <राज्याचे नाव> राज्याचा मंत्री.

— भारतीय राज्यघटना, अनुसूची ३, परिच्छेद ६

राजीनामा संपादन करा
पारंपारिकपणे सार्वत्रिक निवडणुकीनंतर किंवा विधानसभेतील बहुमताच्या संक्रमणाच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांचा राजीनामा दिल्यास, राज्यपाल एकतर नवीन मुख्यमंत्री नियुक्त करेपर्यंत किंवा विसर्जित करेपर्यंत बाहेर जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे "काळजीवाहू" मुख्यमंत्र्याची अनौपचारिक पदवी असते. विधानसभा या पदाची संवैधानिक व्याख्या नसल्यामुळे, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना नियमित मुख्यमंत्री म्हणून सर्व अधिकार मिळतात, परंतु काळजीवाहू म्हणून त्याच्या/तिच्या अल्प कार्यकाळात कोणतेही मोठे धोरणात्मक निर्णय किंवा मंत्रिमंडळात बदल करता येत नाहीत.

मानधन संपादन करा
अधिक माहिती: भारतातील सरकारी अधिकाऱ्यांचे वेतन भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 नुसार, मुख्यमंत्र्यांचे तसेच इतर मंत्र्यांचे मानधन संबंधित राज्यांच्या विधानसभांनी ठरवायचे आहे. जोपर्यंत राज्याची विधिमंडळ पगाराचा निर्णय घेत नाही तोपर्यंत तो दुसऱ्या शेड्यूलमध्ये नमूद केल्याप्रमाणे असेल. अशा प्रकारे पगार राज्यानुसार बदलतात. 2019 पर्यंत, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वाधिक पगार काढला आहे, जो ₹410,000 (US$5,400) आहे आणि त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा सर्वात कमी आहे जो कायदेशीररित्या ₹105,500 (US$1,400) आहे.

उपमुख्यमंत्री संपादन करा
इतिहासात विविध राज्यांनी उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. घटनेत किंवा कायद्यात याचा उल्लेख नसतानाही, उपमुख्यमंत्री कार्यालयाचा वापर अनेकदा पक्ष किंवा युतीमधील गटबाजी शांत करण्यासाठी केला जातो. हे भारताच्या केंद्र सरकारमध्ये क्वचितच वापरल्या जाणाऱ्या उप-पंतप्रधान पदासारखे आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत, उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान करू शकतात आणि विधानसभेतील बहुमताचे नेतृत्व करू शकतात. मुख्यमंत्र्यांच्या अनुषंगाने विविध उपमुख्यमंत्र्यांनीही गोपनीयतेची शपथ घेतली आहे. या शपथेमुळे वादही निर्माण झाले आहेत.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...