२० एप्रिल २०२२

महात्मा गांधीजीं बाबत संबोधन व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था महाविद्यालय वृत्तपत्रे

★महात्मा गांधीजीं बाबत संबोधन★

१ महात्मा - रविंद्रनाथ टागोर व स्वामी श्रद्धानंद

२ बापू - सरोजिनी नायडू

३ भारतीय राजनीतीचा बच्चा - अॅनी बेझंट

४ राष्ट्रपिता - सुभाषचंद्र बोस

५ मलंग बाबा - खान अब्दुल गफार खान

६ देशद्रोही फकीर - विन्स्टन चर्चिल

७ अर्धनंगे फकीर - फॅन्क मारेश

८ इमानदार परंतु बोल्शेव्हिक - लॉर्ड विलिंग्टन

९ अर्धनग्न विणकर - विल ड्युरॅन्ड

___________________________________

❇️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे

📰 1920 : मूकनायक सुरु

🔱  1924 : बहिष्कृत हितकारणी सभा

📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु

🔱 1927 : समता समाज संघ

📰 1928 : समता पाक्षिक सुरु

📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु

🔱  1936 : स्वतंत्र मजूर पक्ष

🔱  1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे.

🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी

🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन

🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन

🔱  1951 : भारतीय बौद्ध महासभा

📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती व भारतातील सर्वात लांब आणि भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते


══════════════════
❇️ कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती
══════════════════
📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

____________________________

         🟠 भारतातील सर्वात लांब 🟠

1.भारतातील सर्वात लांब नदी -
गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण -  हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

________________________

❇️ स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे :-

◆ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.

◆ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

◆ भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे,
दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.

◆ क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.

◆ इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

◆ पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.

◆ जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.

◆ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.

◆ भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.

_________________________________

★ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते

   ◆ क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप

       ● मि - मिझोराम
       ● त्र - त्रिपुरा
       ● म - मध्य प्रदेश
       ● झा - झारखंड
       ● रा - राजस्थान
       ● गु - गुजरात
       ● छा - छत्तीसगड
       ● प - पश्चिम बंगाल

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

नदी काठावरील शहरे कोकण विभाग व भारतातील महत्वाची सरोवरे आणि महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या

भूगोल महाराष्ट्र व भारताचा:
❇️ नदी काठावरील शहरे (कोकण विभाग)

नदी - शहर

भोगावती - पेन

भातसाई - शहापूर

उल्हास - कर्जत

सावित्री - पोलादपूर

घोडनदी - माणगाव

अंबा - पाली

पाताळगंगा - खालापूर

कुंडलिका - रोहा

वशिष्टी - चिपळूण

जोग - दापोली

_____________________________

🌺भारतातील महत्वाची सरोवरे 🌺

१) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

२)  वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर

_____________________________

🚩🚩 महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या 🚩🚩

महाराष्ट्रात जिल्हे - 36

महाराष्ट्रात तालुके - 358

महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग - 6

महाराष्ट्रात महानगरपालिका - 27

महाराष्ट्रात विधानसभा जागा - 288

महाराष्ट्रात विधानपरिषद जागा - 78

महाराष्ट्रात लोकसभा जागा - 48

महाराष्ट्रात राज्यसभा जागा - 19

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळे-3

महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे - 4

महाराष्ट्रात युनेस्को वारसास्थळे - 5

महाराष्ट्रात रामसर स्थळे - 2

महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने - 6

महाराष्ट्रात रेल्वे विभाग - 2

महाराष्ट्रात व्याघ्र राखीव क्षेत्र - 6

महाराष्ट्रात वाघ : एकुण - 312

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पोलीस भरती प्रश्नसंच

पोलीस भरती  वनलाइनर PYQ

1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?
उत्तर-  सोलापूर

2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
उत्तर- अहमदनगर

3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 21 जून

4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
उत्तर- 1761

5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?
उत्तर- 22 जुलै 1947

6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
उत्तर-जेम्स वॅट

7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- तेलंगणा

8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर-औरंगाबाद

9) अहिराणी भाषेतील
  जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?
उत्तर- बहिणाबाई चौधरी

10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?
उत्तर- ध्वनीची तीव्रता

11) लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- बुलढाणा

12) तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हा रोग होतो?
उत्तर- कर्करोग

13) डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे?
उत्तर- ए

14) महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे?
उत्तर- शिरपूर

15,) उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
उत्तर- तोरणमाळ

16) सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- महाराष्ट्र

17) जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 8 मार्च

18) डायलीसिस उपचार कोणत्या आजारात करतात?
उत्तर- मूत्रपिंडाचे विकार

19) कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते?
उत्तर- ड

20) महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे?

उत्तर-  भ्रंशमूलक उद्रेक 

21) अर्ध मॅरेथॉन चे अंतर किती असते?

उत्तर- 21 कि.मी

22) भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?

उत्तर- 2:3

23) अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते?

उत्तर- कॅलरीज

24) इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामध्ये स्रवणारे संप्रेरक आहे?
उत्तर- स्वादुपिंड

25) हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर- फिनलंड

26) करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?

उत्तर- महात्मा गांधी

27) मध्य रेल्वेचे मुख्यालय  कोठे आहे?
उत्तर- मुंबई.

28) भारताचे तिनही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
सर) उत्तर- राष्ट्रपती

29) सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले?
उत्तर- वृक्षतोड विरोधी आंदोलन

30) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती?
: उत्तर- डॉक्टर होमी जहांगीर भाभा
31) जयपूर फूट चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
: उत्तर- डॉक्टर प्रमोद सेठी

32) भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात?
: उत्तर- राष्ट्रपती

33) पायराईट हे कशासारखे दिसते म्हणून त्याला फूल्सगोल्ड म्हणून ओळखले जाते?
उत्तर- सोन्यासारखे

34) इन्डोसल्फान हे  कशाचे उदाहरण आहे?
उत्तर- कीडनाशक

35) रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते?
उत्तर-  ल्युकेमिया

36) महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे?
उत्तर- वसंतराव नाईक समिती

37) गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो?
उत्तर- तलाठी

38) पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे?
उत्तर-  महात्मा गांधी

39) परम-8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला?
: उत्तर- डॉक्टर विजय भटकर

40) भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईजक्षेत्र म्हणून ओळखले जाते?
: उत्तर- वाहन

41) वि.वा शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते?
: उत्तर- कुसुमाग्रज

42) संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
: उत्तर- न्यूयॉर्क

43) बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत?
: उत्तर- 13

44) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
: उत्तर- रायगड

45) सिद्धटेक हे अष्टविनायक गणपती चे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
: उत्तर- अहमदनगर

महत्वाची माहिती


१).राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात - *मुख्यमंत्री*

२). लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे - *अरबी समुद्र*

३).पारो विमानतळ कोणत्या देशात आहे - *भूतान*

४).कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे - *रायगड*

५).रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली - *महाराष्ट्र*

६).अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे - *ए. पी. जे. अब्दुल कलाम*

७).रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली - *स्वामी विवेकानंद*

८).जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो - *१० जानेवारी*

९).रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे - *हाॅकी*

१०).भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे - *इंदीरा गांधी*

११).आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे - *डाॅ. नरेंद्र जाधव*

१२).भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते - *सिक्किम*

१३).जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो - *२० फेब्रुवारी*

१४).अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे - *तिरंदाजी*

१५).भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे - *सरोजनी नायडू*

१६).चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे - *जयंत नारळीकर*

१७).महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे - *सातारा*

१८).जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो - *२३ मार्च*

१९).नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे - *टेनिस*

२०).भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे - *मीरा कुमारी*

२१).उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे - *लक्ष्मण गायकवाड*

२२).जन-गण-मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे - *रविंद्रनाथ टागोर*

२३).जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो - *७ एप्रिल*

२४).ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे - *कुस्ती*

२५).भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे - *आरती शहा*

२६).उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे - *लक्ष्मण माने*

२७).भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण - *प्रतिभा पाटील*

२८).जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो - *१७ मे*

२९).दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे - *क्रिकेट*

३०).भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे - *विजयालक्ष्मी*

३१).मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे - *अच्च्युत गोडबोले*

३२).कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते - *मका*

३३).जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो - *१४ जून*

३४).अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे - *गोल्फ*

३५).भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे - *कल्पना चावला*

३६).समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे - *साधना आमटे*

३७).भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे - *कोलकाता*

३८) .जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो- *२९ जुलै*

३९) .मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे - *नेमबाजी*

४०).दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे - *रझिया सुलताना*

४१).नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे - *गोदावरी*

४२). शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे - *बाॅक्सिंग*

४३).भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे - *गंगा*

४४) .राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते - *प्रा. सुरेश तेंडुलकर*

४५). जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो - *१ ऑगस्ट*

४६). सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे - *कृष्णा*

४७).चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे - *बॅडमिंटन*

४८). भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे - *अजिंठा*

४९) .काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे - *गुजरात*.

५०) .जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो - *१६ सप्टेंबर*

राज्यांचा स्थापना दिवस

🛑♦️  राज्यांचा स्थापना दिवस

1. अरुणाचल प्रदेश 👉 20 फेब्रुवारी 1987

2. आसाम 👉 26 जानेवारी 1950

3. आंध्र प्रदेश 👉 01 नोव्हेंबर 1956

4. ओरिसा 👉 01 एप्रिल 1936

5. उत्तर प्रदेश 👉 26 जानेवारी 1950

6. उत्तराखंड 👉 09 नोव्हेंबर 2000

7. कर्नाटक 👉 01 नोव्हेंबर 1956

8. केरळ 👉 1 नोव्हेंबर 1956

9. गुजरात 👉 1 मे 1960

10. गोवा  30 मे 1987

11. छत्तीसगड 👉 01 नोव्हेंबर 2000

12. जम्मू-काश्मीर 👉 26 जानेवारी 1950 (केंद्र शासित प्रदेश)

13. झारखंड 👉 15 नोव्हेंबर 2000

14. तामिळनाडू 👉 26 जानेवारी 1950

15. तेलंगणा 👉 02 जून 2014

16. त्रिपुरा 👉 21 जानेवारी 1972

17. नागालँड 👉 01 डिसेंबर 1963

18. पंजाब 👉 01 नोव्हेंबर 1966

19. पश्चिम बंगाल 👉 01 नोव्हेंबर 1956

20. बिहार 👉 01 एप्रिल 1912

21. मणिपूर 👉 21 जानेवारी 1972

22. मध्य प्रदेश 👉 01 नोव्हेंबर 1956

23. महाराष्ट्र 👉 1 मे 1960

24. मिझोरम 👉 20 फेब्रुवारी 1987

25. मेघालय 👉21 जानेवारी 1972

26. राजस्थान 👉 01 नोव्हेंबर 1956

27. सिक्किम 👉 16 मे 1975

28. हरियाणा 👉 01 नोव्हेंबर 1966

29. हिमाचल प्रदेश 👉 25 जानेवारी 1971

घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी

🔰घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी🔰

🔶धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही

🔶समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही

🔶घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही

🔶घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत

🔶घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही

🔶घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही

🔶घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही

🔶घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही

🔶संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही

🔶उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत

🔶पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही

🔶संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही

🔶घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही

🔶कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता

🔶कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही

🔶महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही

🔶राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

🔶घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही

🔶घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही

🔶व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही

🔶CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

🔶सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही

🔶न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही

🔶घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही

🔶उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही

🔶न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही

🔶उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही

🔶घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही

🔶महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

    

चालू घडामोडी सामान्य ज्ञान

🏆 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान 🏆:
🌊आंतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे🌊

▪️कृष्णा ( 1969) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश

▪️गोदावरी (1969):-  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रधेश, ओरीसा

▪️नर्मदा (1969) :- राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र

▪️रावी व बियास ( 1986) :- पंजाब, हरियाणा, राजस्थान

▪️कावेरी (1990) :- कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, पाँडेचरी

▪️कृष्णा - 2 (2004 ) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश

▪️वसंधरा (2010) :- ओडीसा, आंध्रप्रदेश

▪️महादयी (2010):- गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र.

▪️महानदी (6 ऑगस्ट 2018 ) :- ओडीसा, छत्तीसगड.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■

🔴 सारख्या नावाचे तालुके 🔴

❇️तालुका व जिल्हा❇️

🔳आष्टी:-बीड-वर्धा

🔳शिरूर:-बीड-पुणे

🔳कळंब:-यवतमाळ-उस्मानाबाद

🔳खेड:-पुणे-रत्नागिरी

🔳कर्जत:-नगर-रायगड

🔳मालेगाव:-वाशीम-नाशिक

🔳कारंजा:-वाशीम-वर्धा

🔳सेलू:-वर्धा-परभणी

🔳नांदगाव:-नाशिक-अमरावती


●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

❄️भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे❄️

🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग

🏔 गुजरात.................. सापुतारा

🏔प.बंगाल...............दार्जिलिंग

🏔 राजस्थान............... माउंट अबू

🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश

🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला

🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी

🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली

🏔 उत्तराखंड............... अल्मोढा

🏔 उत्तराखंड............... मसुरी

🏔 केरळ..................... मन्नार

🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर

🏔 महाराष्ट्र.................. माथेरान

🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा

🏔 तामिळनाडू............. उटी

🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल

🏔 तामिळनाडू............. कुन्नुर

🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स

घटनात्मक संस्था वैधानिक संस्था व कार्यकारी किंवा सह संघटना यातील फरक.

🔴 घटनात्मक संस्था ,वैधानिक संस्था व कार्यकारी किंवा सह - संघटना यातील फरक.

▪️'कायदेशीरदृष्ट्या मंडळ व आयोग तीन प्रकारचे असतात—

💥घटनात्मक संस्था

(अ) प्रत्यक्ष राज्यघटनेनुसार किंवा राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार राष्ट्रपतीने स्थापन केलेले मंडळ किंवा आयोग यांन घटनात्मक मंडळ किंवा आयोग म्हणतात.

🎯 यामध्ये खालील मंडळांचा/आयोगांचा समावेश होतो

(१) निवडणूक आयोग
(२) केंद्रीय लोकसेवा आयोग
(३) राज्य लोकसेवा आयोग
(४) वित्त आयोग
(५) अधिकृत भाषा आयोग
(६) मागासवर्ग आयोग
(७) अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग. (८) अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग.

💥वैधानिक संस्था.

(ब) संसदेच्या विशेष कायद्यानुसार बनविलेले मंडळ व आयोग यांना वैधानिक संघटना म्हणतात.

🎯यामध्ये खालील संघटनांच समावेश होतो.

(१) विद्यापीठ अनुदान आयोग
(२) तेल व नैसर्गिक वायू आयोग
(३) प्रत्यक्ष कर केंद्रीय मंडळ
(४) उत्पादन व आयातशुल्क केंद्रीय मंडळ
(५) रेल्वे मंडळ
(६) अणुऊर्जा आयोग
(७) पूर नियंत्रण मंडळ.
(८) महिलांसाठी राष्ट्रीय आयोग
इत्यादी.

💥कार्यकारी किंवा सह - संघटना.

(क) केंद्र सरकारच्या कार्यकारी ठरावाने किंवा आदेशाने बनविलेले मंडळ आणि आयोग. याला सह- संघटना म्हणतात. व संबंधित मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली असतात.

🎯यामध्ये खालील संघटनांचा समावेश होतो.

(१) अखिल भारतीय हातमाग मंडळ
(२) नियोजन आयोग
(३) कर्मचारी निवड आयोग
(४) अखिल भारतीय हस्तकला मंडळ इत्यादी.
(५) निती आयोग.

चालू घडामोडी सामान्य ज्ञान आणि लक्षात ठेवा

🏆 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान (𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥)🏆:
आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....

◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓
   - लॉर्ड हार्डींग्ज पहिला

◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓
   - बॉम्बे हेराॅल्ड.

◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓
   - मुस्लिम लीग

◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
   - 1780 ची पाल्लुतुरची लढाई

◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓
   - लॉर्ड कॅनिंग

◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.
   - बंगाल प्रांतात

◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓
   - लॉर्ड स्टैनले

◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓
   - 34 वी एन. आय. रजिमेंट

◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓
   - कलकत्ता विद्यालय

____________________________________

 

                 लक्षात ठेवा

🔸१) मोठ्या आकाराचा पक्षी .... हा पक्षी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय आहे.
- इमू

🔹२) भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशातील वनस्पतिजीवनात ओक, बूच व कॉर्क या वृक्षांचा समावेश होतो..... हा या प्रदेशातील विशेष प्रकारचा वृक्ष होय.
- ऑलिव्ह

🔸३) आफ्रिकेत लेक व्हिक्टोरियातून उगम पावून भू-मध्य समुद्राला जाऊन मिळणारी 'नाईल' ही जगातील सर्वांत लांब नदी कोणकोणत्या देशातून वाहते?
- युगांडा, सुदान व इजिप्त

🔹४) सहारा वाळवंट व अरबस्तान येथील भटकी जमात ....
- बदाऊनी

🔸५) हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे .....
- आर्क्टिक

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...