०१ एप्रिल २०२२

विराटचा विराट विक्रम

​​
      

◾️दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा ओघ सुरुच आहे.

◾️ शतकी खेळीचं द्विशतकी खेळीत रुपांतर केल्यानंतर विराटने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत २५० धावांचा टप्पा ओलांडला.

◾️ विराट कोहलीने २५४ धावांवर नाबाद असताना दुसऱ्या बाजूने रविंद्र जाडेजा बाद ९१ धावांवर बाद झाल्यामुळे भारताने ६०१ धावांवर आपला डाव घोषित केला.

◾️या खेळीदरम्यान विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ हजार धावांचा टप्पा ओलांडला.

◾️ विराटने माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांना मागे टाकलं आहे.

🏆आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ हजार धावांचा टप्पा ओलांडणारे फलंदाज 🏆

📌विराट कोहली – ३९२ सामने

📌ब्रायन लारा – ३९६ सामने

📌सचिन तेंडुलकर – ४१८ सामने

◾️दरम्यान विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा कसोटी क्रिकेटमधला सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही मोडला.

◾️सचिनने कसोटीत २४८ धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. विराटने आज सचिनला मागे टाकतं पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं आहे.

महत्त्वाची माहिती

1). *पी. वि.सिंधू हीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण, रोप्य व काश्य अशी 3 पदके मिळवनारी कितवी बॅडमिंटनपटू ठरली आहे.
@maharastratime

11). पहिली

12). दुसरी 📚📚🏆💐

13). तिसरी

14). चोथी

2). *P. V. सिंधू ला खालील पैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही*??

22) पदमश्री -2015

23.पदमविभुषन -2018📚📚🏆🏆

24). राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार

25) वरीलपैकी सर्व मिळाले.

3). *P. V. सिंधूच्या मिळालेल्या पदकाबद्दल अयोग्य जोडी ओळखा??*

33) काश्यपदक 2013

34). काश्यपदक 2014

35). रोप्यपदक 2016📚📚🏆🏆

36). रोप्यपदक 2018

4) **कोणत्या वर्षी भारत सरकारने हीमा दास ला अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात आले??*

44).2017

45).2016

46).2018📚📚🏆🏆

47).2019

5). *हीमा दास च्या प्रशिक्षक चे नाव काय आहे??*

55). सुशील दास

56). तरसेम राणा

57). निपोन दास 📚📚🏆🏆

58). सुधीर सिंह

6). *किती दिवसात हीमा दासने 5 सुवर्ण पदक मिळवले आहेत??*

66). 30 दिवसात

67). 15 दिवसात

68). 20 दिवसात

69). 19 दिवसात🏆🏆💐

7). *अरुण जेटली यांनी 2014 मध्ये कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढविली होती??*

77) पंजाब

78). अमृतसर 🏆🏆💐💐

79). बडोदा

80). यापैकी नाही.

8). *कोणत्या साली अरुण जेटली भाजपचे सदस्य झाले*??

11) 1975

12).1995

13).1980🏆🏆📚📚

14).1978

9) *कोणत्या साली अरुण जेटली यांची दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली??*

22). 1974🏆🏆📚📚

33). 1957

44). 1970

55). 1968

10). *सुषमा स्वराज हा दिल्ली च्या कितव्या मुख्यमंत्री होत्या??*

10). पहिल्या

20). चोथा

30). पाचव्या 🏆🏆📚📚

40). दुसऱ्या

11). *सुषमा स्वराज कोणत्या वर्षी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलात??*

1). 1992

2). 1995

3). 1984

4). 1990📚📚🏆🏆

12). *जम्मू काश्मीर वर जेव्हा पाकिस्तानने घूसखोरी /हल्ला  केला होता तेव्हा पाकिस्तान कडून कोणत्या वरिष्ठ सैन्य अधिकारी ने नेतृत्व केले होते?* ?

1). शेख अब्दुल्ला

2). जावेद खान

3). मोहंमद शेख

4). अकबर खान 🏆🏆

*13* ). *जम्मू काश्मीर मध्ये राज्यपाल राजवट किती वेळ लागू झाली होती*

1). 10 वेळा

2). 7 वेळा

3). 9 वेळा

4). 8 वेळा 🏆🏆

*14* ). *2014 मध्ये कोणत्या संस्थेने 370 विरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका जाहीर केली होती??*

1). द  सिटीझन

2). द  सिटीझन ऑफ इंडिया

3). वूई द  सिटीझन 🏆🏆

4). यापैकी नाही

15). *35 A  व 370 कलम संविधानात कधी जोडले गेले??*

1). 1954,   1949🏆🏆🏆

2). 1949, 1954

3). 1952, 1949

4). 1947,  1954

20 ऑक्टोबर 2019

​​.
          
               🏆 महत्त्वाचा दिवस 🏆

▪️जागतिक मानसिक आरोग्य दिन 2019 (10 ऑक्टोबर) याची संकल्पना – मेंटल हेल्थ प्रमोशन अँड सूइसाइड प्रिव्हेंशन.

▪️मृत्यूदंडाविरूद्ध जागतिक दिन - 10 ऑक्टोबर.

                     🏆 संरक्षण 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️सैनिक शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशाच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली आहे आणि या शैक्षणिक सत्रात मुलींना प्रवेश दिला जाणार - 2021-22.

▪️30 सप्टेंबर 2020 पर्यंत राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) दलाचे नवे महासंचालक - अनुप कुमार सिंग.

                    🏆 अर्थव्यवस्था 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️होम क्रेडिट इंडिया (HCIN) कंपनीसोबत भागीदारी करणारी खासगी बँक - करूर वैश्य बँक.

                     🏆 पर्यावरण 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️हॉटेलमधून स्वयंपाकासाठी एकदा वापरलेले तेल गोळा करण्यासाठी आणि त्यापासून बायो-डीझेल तयार करण्याच्या प्रकल्पासाठी BioD एनर्जी या कंपनीसोबत करार करणारी अन्न वितरक कंपनी - झोमॅटो.

                  🏆 आंतरराष्ट्रीय 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️हा देश वर्ष 2020 पासून अग्रगण्य डिजिटल कंपन्यांवर 3 टक्के ‘वेब कर’ लागू करणार आहे - इटली.

▪️वर्ष 2022 मध्ये होणार्‍या 91व्या ‘इंटरपोल महासभे’चा यजमान देश - भारत.

▪️महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त 19 ऑक्टोबरला टपाल तिकिट जाहीर करणारा देश – मोनाको.

                       🏆 राष्ट्रीय 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️19 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2019 या काळात भारत आणि या देशांदरम्यान पहिली ‘बुद्धिष्ट सर्किट ट्रेन’ प्रवास करणार - नेपाळ.

▪️11व्या ‘अणुऊर्जा परिषद’चे स्थळ - नवी दिल्ली.

▪️कामगारांच्या किमान वेतनात 37 टक्के वाढ करण्याच्या या केंद्रशासित सरकारच्या योजनेला भारतीय सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली - दिल्ली.

▪️5 नोव्हेंबर 2019 रोजी आयोजित असलेल्या ‘भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2019’ याचे स्थळ - कोलकाता.

▪️5 आणि 6 नोव्हेंबर रोजी आयोजित असलेल्या 'इंडस्ट्री अॅकॅडमीया कॉन्क्लेव्ह' याचे स्थळ - कोलकाता.

▪️बेंगळुरूमध्ये आयोजित ‘लर्निंग अँड डेव्हलपमेंट वर्ल्ड समिट 2019’ येथे ‘बेस्ट लर्निंग अँड डेव्हलपमेंट टीम ऑफ द इयर 2019’ या पुरस्काराचा विजेता - जिंदाल स्टील अँड पॉवर लिमी.

▪️इस्लामिक बॅंकिंग अँड फायनान्स या विषयात MBA अभ्यासक्रम सादर करणारे विद्यापीठ - अलीगड मुस्लिम विद्यापीठ.

                 🏆 व्यक्ती विशेष 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️‘सांस्कृतिक वारसा संवर्धन संदर्भातला UNESCO आशियाई-प्रशांत पुरस्कार 2019’ सोहळ्यात ‘अवॉर्ड ऑफ डिस्टिंक्शन’ जिंकणारे भारतीय वास्तुकार - ब्रिंदा सोमया.

▪️लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमध्ये ‘युथ आयकॉन पुरस्कार’ मिळविणारी भारतीय अभिनेत्री - विद्या बालन.

                      🏆 क्रिडा 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️FIFA कडून त्याचा सहावा ‘गोल्डन शू’ हा सन्मान प्राप्त झालेला खेळाडू - लिओ मेस्सी (बार्सिलोना संघाचा कर्णधार).

                🏆 राज्य विशेष 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️या राज्याच्या पोलीस विभागाने खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान क्षेत्रातल्या ‘लॉजिकली’ या कंपनीशी करार केला - महाराष्ट्र.

                 🏆 सामान्य ज्ञान 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटना (इंटरपोल) - स्थापना: सन 1923 (07 सप्टेंबर); मुख्यालय: ल्योन, फ्रान्स.

▪️जागतिक मानसिक आरोग्य महासंघाची स्थापना – सन 1948.

▪️संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) - स्थापना: सन 1946; मुख्यालय: पॅरिस, फ्रान्स.

▪️इटली - राजधानी: रोम; राष्ट्रीय चलन: युरो.

▪️मोनॅको - राजधानी: मोनॅको; राष्ट्रीय चलन: युरो.

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1. 0.01+1.01+1.001+0.0001=?

 2.0211

 2.0111

 2.1111

 1.0211

उत्तर : 2.0211

 

2. पुष्पाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले, तिचे सध्याचे वय लग्नाच्या वेळेच्या वयाच्या सव्वा पट (1.25) आहे तर तिचे लागच्या वेळी वय किती वर्षे होते?

 25 वर्षे

 36 वर्षे

 28 वर्ष

 24 वर्षे

उत्तर :24 वर्षे

 

3. एका पदार्थाची 1/4 (एक चतुर्थाश) किलोग्रामची किमत रुपये 0.60 इतकी आहे तर 200 ग्रॅमची किंमत किती?

 42 पैसे

 50 पैसे

 48 पैसे

 40 पैसे

उत्तर :48 पैसे

 

4. अतुल आज रोजी त्यांच्या काकापेक्षा 30 वर्षे लहान आहे, 5 वर्षापूर्वी त्याचे वय त्याच्या काकाच्या वयाच्या 1/4 (एक चतुर्थाश) होते, तर अतुलच्या काकाचे 5 वर्षांनंतरचे वय किती असेल?

 50 वर्षे

 60 वर्षे

 70 वर्षे

 40 वर्षे

उत्तर :50 वर्षे

 

5. 5000 रूपयावर दोन वर्षासाठी 8 टक्के प्रतिवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याज किती?

 5842 रुपये

 832 रुपये

 1832 रुपये

 1932 रुपये

उत्तर :832 रुपये

 

6. एका कारला 300 कि.मी. अंतर कापण्यासाठी 5 तास लागतात. त्या कारला तेच अंतर पूर्वीच्या वेळेच्या 4/5 पट वेळेत कापण्यासाठी किती वेग ठेवावा लागेल?

 60 कि.मी. प्रति तास

 75 कि.मी. प्रति तास

 85 कि.मी. प्रति तास

 70 कि.मी. प्रति तास

उत्तर :75 कि.मी. प्रति तास

 

7. लक्ष्मणला 6 कि.मी. अंतर जाण्यासाठी 45 मिनिटे लागतात, तर त्याच वेग किती आहे?

 5  कि.मी. प्रति तास

 8 कि.मी. प्रति तास

 10 कि.मी. प्रति तास

 9 कि.मी. प्रति तास  

उत्तर :8 कि.मी. प्रति तास

 

8. एक डझन पेनची किंमत 540 रुपये आहे, तर 319 पेनची किंमत किती?

 14,355 रुपये

 15,455 रुपये

 14,555 रुपये

 14,655 रुपये

उत्तर :14,355 रुपये

 

9. 35 चे 60 टक्के करून येणारी संख्या ही 400 च्या किती टक्के आहे?

 5.25

 10.5

 12.5

 6

उत्तर :5.25

 

10. ए हा एक रेडियो बी ला दहा टक्के नाफ्याने विकतो. ब तो रेडियो सी याला पाच टक्के नफ्याने विकतो. जर सी याला तो रेडियो घेण्यासाठी 462 रुपये द्यावे लागले असतील, तर ए ने रेडियो किती रुपयात खरेदी केला होता?

 420

 400

 380

 500

उत्तर :400

11. 1/2 चे 3/4 टक्के म्हणजे किती?

 0.00075

 0.00375

 0.00475

 0.00275

उत्तर :0.00375

 

12. अडीच वर्षांनंतर 5 टक्के व्याज दराने मुद्दलासह एकूण 720 रुपये मिळाले तर मुद्दल किती?

 540 रुपये

 640 रुपये

 600 रुपये

 700 रुपये

उत्तर :640 रुपये

 

13. एका प्लॉटची लांबी 40 फुट व रुंदी 50 फुट आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?

 20 चौरस फुट

 2000 चौरस फुट

 200 चौरस फुट

 2000 चौरस फुट

उत्तर :2000 चौरस फुट

 

14. एक इंच म्हणजे किती मिलीमीटर?

 28 मि.मि.

 25.4 मि.मि.

 26.4 मि.मि.

 30.48 मि.मि.

उत्तर :25.4 मि.मि.

 

15. 55556666+8888+2222-130000000+600=?

 14439488

 15539488

 14339488

 14539488

उत्तर :14439488

 

16. (500-33)(500+33)=?

 247911

 248911

 246911

 248811

उत्तर :248911

 

17. घडांचा द्राक्षांची जो संबंध आहे तोच संबंध व्होडकाचा खालीलपैकी कशाशी आहे?

 सफरचंद

 बटाटा

 बार्ली

 ओट

उत्तर :बटाटा

 

18. इंग्लंड : अटलांटिक महासागर :: ग्रीनलँड : ?

 पॅसिफिक महासागर

 अटलांटिक महासागर

 आर्क्टिक महासागर

 अंटार्क्टिक महासागर

उत्तर :आर्क्टिक महासागर

 

19. MASTER चा OCUVGT जो संबंध आहे तोच संबंध BRING चा खालीलपैकी कशाशी आहे?

 ETKPB

 DTKPI

 DTKPB

 KTKPI

उत्तर :DTKPI

 

20. NUMBER : UNBMRE :: GHOSTS : ?

 HGOSTS

 HOGSTS

 HGSOST

 HGSOTS

उत्तर :HGSOST

महत्त्वाची माहिती


📍 कोणते प्रयोगांसाठी वापरले जाणारे NASAचे पहिले संपूर्ण विद्युत चलित विमान आहे?

(A) ग्लेन X-55
(B) मॅकडोनाल्ड Y-57
(C) मॅक्सवेल X-55✅✅
(D) मॅक्डोवेल-55

📍 कोणी ‘फूझौ चाइना ओपन 2019’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले?

(A) केंटो मोमोटा✅✅
(B) चौउ तिएन-चेन
(C) साई प्रणीथ
(D) पी. कश्यप

📍 ऑस्ट्रेलियात खेळवल्या गेलेल्या फेड चषक 2019 या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?

(A) फ्रान्स✅✅
(B) स्वित्झर्लंड
(C) स्पेन
(D) कॅनडा

📍 पाचवे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) _ येथे आयोजित करण्यात आले.

(A) नवी दिल्ली
(B) अलाहाबाद
(C) कोलकाता✅✅
(D) पुणे

📍 कोणत्या खेळाडूने 14 व्या आशियाई अजिंक्यपद या स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर रायफल नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावले?

(A) एश्वर्य प्रतापसिंग तोमर
(B) किम जोंग्युन✅✅
(C) झोंघाओ झाओ
(D) सुमा शिरूर

📍 कोणी चॅलेन्जर टेनिस स्पर्धेच्या दुहेरी प्रकाराचे विजेतेपद पटकावले?

(A) पुरव राजा आणि रामकुमार रामनाथन✅✅
(B) अँड्र्यू गोरन्सन आणि ख्रिस्तोफर रुंगकट
(C) जेम्स व्हाइट आणि विजय सुंदर प्रशांत
(D) डेव्हिड ऑन्टाँगो आणि जॉन इस्नर

​​भारताला नियोजित वेळेत ‘एस-४००’ क्षेपणास्त्रे देणार- पुतिन



🅾भूपृष्ठावरून हवेत मारा करणारी एस-४०० क्षेपणास्त्रे भारताला नियोजित वेळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. भारत आणि रशियामध्ये करण्यात आलेल्या याबाबतच्या कराराविरुद्ध अमेरिकेने इशारा दिला आहे.

🅾भूपृष्ठावरून हवेत मारा करणारी एस-४०० ही ट्रम्फ क्षेपणास्त्रे संपादित करण्याची इच्छा असल्याचे भारताने २०१५ मध्येच जाहीर केले होते. पुतिन गेल्या वर्षी भारतात आले होते तेव्हा त्याबाबतचा ५.४३ अब्ज डॉलरचा करार करण्यात आला होता. एस-४०० क्षेपणास्त्रांचा पुरवठा योजनेनुसारच केला जाईल, असे पुतिन यांनी येथे ११ व्या ब्रिक्स परिषदेनंतर सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात ब्रिक्स परिषदेच्या वेळी द्विपक्षीय चर्चा झाली.

🅾रशियासमवेतच्या एस-४०० कराराला अमेरिकेने विरोध दर्शविला असून रशियाकडून शस्त्रे आणि लष्करी सामग्री घेणाऱ्या देशांवर र्निबध घालण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने दिला आहे.

महत्त्वाची माहिती

que.1 : भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाखाली राष्ट्रपतींकडे क्षमा करणे किंवा माफ करण्याचे अधिकार आहेत?

1⃣ Article 72✅✅✅

2⃣ Article 71

3⃣ Article 76

4⃣ Article 74

Explanation :
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 72 नुसार कोणत्याही गुन्ह्यात दोषी ठरलेल्या एखाद्या व्यक्तीची शिक्षा निलंबित करणे, पाठविणे किंवा सोडविणे किंवा त्यास शिक्षा माफ करणे, क्षमा करणे किंवा शिक्षेची सूट देण्याचे किंवा राष्ट्रपतींचा अधिकार असेल.

que.2 : अस्पृश्यतेचे निर्मूलन" संबंधित कोणता Article संबंधित आहे?

1⃣ Article 20

2⃣ Article 19

3⃣ Article 18

4⃣ Article 17✅✅✅

que.3 : कोणत्या भारतीय राज्यातील सर्वात जास्त काळ सेवा देणारे मुख्यमंत्री कोण आहेत?

1⃣  L. थनहवलाबी

2⃣  गेगोंग आपंगसी.

3⃣ पवन कुमार चामलिंग✅✅✅

4⃣ ज्योती बासु

Explanation :

सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे पवन कुमार चामलिंग हे 1994 - 2019  पर्यंत सिक्किमचे प्रदीर्घ काळ सेवा देणारे मुख्यमंत्री होते.

que.4 : संविधान सभाद्वारे भारतीय राज्यघटनेचा अवलंब केला गेला?

1⃣ 25 जाने 1948

2⃣ 25 जाने 1949

3⃣ 26 जाने 1950

4⃣ 26 नोव्हेंबर 1949✅✅✅

que.5 : योग्य विधान ओळखा.

भारताचे पंतप्रधान, त्यांच्या नियुक्तीच्या वेळीः

1⃣ संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य असणे आवश्यक नसते परंतु सहा महिन्यांत सभागृहांपैकी एकाचे सभासद होणे आवश्यक आहे.✅✅✅

2⃣  संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक नसून सहा महिन्यांत लोकसभेचे सभासद होणे आवश्यक आहे.

3⃣ संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक आहे

4⃣ लोकसभेचा सदस्य असणे आवश्यक आहे.

चर्चित पुस्तके


● Relentless:-यशवंत सिन्हा (आत्मकथा)

● The New Delhi Conspiracy:- मिनाक्षी लेखी( भाजपा खासदार)

● Lessons Life Taught Me,Unknowingly:-अनुपम खेर (आत्मचरित्र)

● माय लाइफ, माय मिशन:उदय माहुरकर (बाबा रामदेव यांची आत्मकथा)

● Data Sovereignty - The Pursuit Of Supremacy :- विनीत गोयंका

● Wally Funk’s Race for Space: The Extraordinary Story of a Female Aviation Pioneer ;- स्यू नेल्सन

●व्हिस्पर्स ऑफ़ टाइम:- डॉ कृष्णा सक्सेना

● अ प्राइम मिनिस्टर टू रिमेम्बर: मेमोरीज ऑफ़ ए मिलिट्री चीफ - सुशील कुमार

● मिरॅकल मॅन - द ग्रेटेस्ट अंडरडॉग स्टोरी इन क्रिकेट' - निखिल नाझ.

●गन आयलंड' - अमिताव घोष.

● द नाइन वेव्ह्ज - द एक्स्ट्राऑर्डनरी स्टोरी ऑफ इंडियन क्रिकेट'- मिहीर बोस.

● Amit Shah and the March of BJP:- अनिबार्न गांगुली aआणि शिवानंद द्रिवेदी

● The Moment of Lift:- मेलिंडा गेट्स

● Celestial Bodies:-जोखा अल्हाथीं

●Tata vs Mistry: The Battle for Indias Greatest Business Empire:- दीपाली गुप्ता( १७ जून २०१९ रोजी प्रकाशित)

भारतात व्यापारी कंपनीची स्थापना


1) पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी-  इ.स. 1498

2)ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी-      इ.स. 1600

3)डच ईस्ट इंडिया कंपनी-          इ.स. 1602

4)फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी -         इ.स. 1664

5)स्वीडिश ईस्ट इंडिया -             इ.स. 1731

नदी व धबधबा


   

🔳हसदेव:-केंदाइ

🔳इंद्रावती:-चित्रकूट

🔳सुवर्णरेखा:-हुंद्रा

🔳संखं:-सदनी

🔳मांडवी:-दूधसागर

🔳कावेरी:-बालानुरी

🔳नर्मदा:-दुधधारा

🔳केन:-रनेह

🔳बियास:-सिस्थू

🔳तुंगा:-सिरीमने

१ एप्रिल २०२२ चालू घडामोडी

प्र. दुबईतील इंडियन ज्वेलरी एक्झिबिशन सेंटर इमारतीचे नुकतेच उद्घाटन कोणी केले?
उत्तर :- पियुष गोयल

प्र. अलीकडेच, एस जयशंकर यांनी 18 व्या BIMSTEC मंत्रिस्तरीय बैठकीत भाग घेतला होता, ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?
उत्तर :- काठमांडू

प्र. अलीकडेच कोणत्या अभिनेत्रीला ब्युटी चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर :- यामी गौतम

प्र. अलीकडेच FedEx ने नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर :- राज सुब्रमण्यम

प्र. श्याम प्रसाद लिखित 'पूर्ती प्रदात श्री सोमय्या' हे पुस्तक अलीकडेच कोणी प्रकाशित केले आहे?
उत्तर :- श्री एम. व्यंकय्या नायडू

प्र. अलीकडेच पेमेंट सिस्टम टच पॉइंट्सच्या जिओ-टॅगिंगसाठी फ्रेमवर्क कोणाद्वारे जारी करण्यात आले आहे?
उत्तर :- भारतीय रिझर्व्ह बँक

प्र. अलीकडेच कोणत्या राज्यात 11 व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2022 चे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे?
उत्तर :- आंध्र प्रदेश

प्र. अलीकडेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दरवर्षी कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय डॉल्फिन डे' साजरा करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर :- 05 ऑक्टोबर

प्र. नुकतेच युरोपमध्ये "बरगंडी विंटर्स इन युरोप" हे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे?
उत्तर :- प्रणय पाटील

पोलीस भरती साठी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे


▪️5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान ------------- येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली.
 
      A) दिल्ली

      B) पाटणा ✅

      C) मुंबई

      D) मद्रास

▪️---------------- रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले.

     A) 15 ऑगस्ट 1947

     B) 22 जुलै 1947

     C) 24 जानेवारी 1950✅

     D) 25 डिसेंबर 1952

▪️संविधान सभेने घटना निर्मितीसाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या त्यापैकी सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते❓

     A) जवाहरलाल नेहरू

     B) वल्लभाई पटेल

    C) डॉ.के.एम. मुन्शी✅

    D) एच. सी .मुखर्जी

▪️आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे या तरतुदींचा स्त्रोत कोणत्या देशाची घटना आहे❓

     A) जपान

     B) जर्मनी ✅

     C) फ्रान्स

     D) दक्षिण आफ्रिका

▪️घटना दुरुस्तीची पद्धत कलम -------------- मध्ये देण्यात आली.

       A)368 ✅

      B)365

      C)360

      D)352

▪️ मतदानाचे किमान वय ----------------- व्या घटना दुरुस्तीनुसार 21 होऊन 18 वर्षे असे कमी करण्यात आले.

      A) 42 व्या

      B) 61 व्या ✅

      C) 86 व्या

      D) 92 व्या

▪️ बलवंतराय मेहता समिती------------ मध्ये भारत सरकारने बलवंतराय जी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली  स्थापना केली.?

     A)1962

     B)1957✅✅

     C)1960

     D)1966

▪️------------ मध्ये आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे 29 वे राज्य निर्माण करण्यात आले.

     A) 2 जून 2013

     B) 2 जून 2014 ✅

     C) 13 डिसेंबर 2016
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

1 एप्रिल रिझर्व्ह बँक विषयी स्थापना दिवस


🔹 भारताची मध्यवर्ती बँक म्हणून RBI ला ओळखले जाते....
🔹 RBI सरकारची व बँकाची बँक म्हणून देखील
    ओळखली जाते....
🔹 भारतीय बँकिंग क्षेत्रातील शिखर संस्था म्हणजे RBI होय...
🔹 रिझर्व्ह बँकेत एक गव्हर्नर व चार डेप्युटी गव्हर्नर असतात....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️ जगातील पहिली मध्यवर्ती बँक - रीक्स बँक ऑफ स्वीडन...
▪️ RBI च्या स्थापनेपूर्वी इम्पिरियल बँक भारताची मध्यवर्ती बँक
     म्हणून कार्य करीत होती....
▪️ हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशी वरून रिझर्व बँक ऑफ
     इंडियाची स्थापना करण्यात आली.....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📆 RBI ची स्थापना ➖1 एप्रिल 1935...
📆 RBI चे राष्ट्रीयकरण ➖ 1 जानेवारी 1949...
📆 RBI चे आर्थिक वर्ष ➖ 1 जुलै ते 30 जून...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📆  5 जून 1942 पर्यंत RBI ब्रह्मदेश (म्यानमार) चे चलन
       नियंत्रित करत होते म्हणजेच मध्यवर्ती बँक म्हणून कार्य
      करीत होते....
📆  30 जून 1948 पर्यंत RBI पाकिस्तान ची मध्यवर्ती बँक
      म्हणून कार्य करीत होते....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🏛 RBI ची स्थापना झाली त्यावेळी मुख्यालय कोलकत्ता येथे...
🏛 1937 मध्ये RBI चे मुख्यालय मुंबई येथे हलविण्यात आले....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🏛 RBI चे मुख्यालय - मुंबई
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🏦 RBI ची स्थानिक मंडळ चार आहेत...
      मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, दिल्ली
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🏦 RBI ची 19 विभागीय कार्यालये आहेत त्यापैकी महाराष्ट्रात
      तीन आहेत ➖ मुंबई, नागपूर, बेलापूर...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌴 RBI च्या चिन्हावर ताडाचे झाडाचे चित्र आहे....
🐅 RBI च्या चिन्हावर वाघ या प्राण्याचे चित्र आहे...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔷  RBI चे सध्याचे गव्हर्नर ➖ शक्तीकांत दास (25 वे)...
🔷  RBI चे पहिले गव्हर्नर ➖ ओसबोर्न अर्कल स्मिथ...
🔷  RBI चे पहिले भातीय गवर्नर ➖ सी. डी. देशमुख...
🔷  सर्वाधिक काळ RBI गव्हर्नर ➖ बनेगल रामराव...
🔷  सर्वात कमी काळ RBI गव्हर्नर ➖ अमिताव घोष...
🔷  RBI च्या पहिल्या डेप्युटी गव्हर्नर महिला ➖ के. जे. उदेशी...

राजवंशों के संस्थापक और अंतिम सम्राट

❑ नन्द वंश
संस्थापक ➛ महापद्‌म या उग्रसेन
अंतिम शासक ➛ धनानंद

❑ मौर्य वंश
संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य
अंतिम शासक ➛ बृहद्रथ

❑ गुप्त वंश
संस्थापक ➛ चंद्रगुप्त प्रथम
अंतिम शासक ➛ स्कंदगुप्त

❑ शुंग वंश 
संस्थापक ➛ पुष्यमित्र शुंग
अंतिम शासक ➛ देवभूमी

❑ सातवाहन वंश
संस्थापक ➛ सिमुक  
अंतिम शासक ➛ यज्ञ शातकर्णी

❑ (वतापी के) चालुक्य वंश
संस्थापक  ➛ पुलकेशिन् प्रथम
अंतिम शासक ➛ कीर्तीवर्मन चालुक्य

❑ चोल वंश
संस्थापक ➛ विजयालय
अंतिम शासक ➛ अथिराजेंद्र

❑ राष्ट्रकूट वंश 
संस्थापक ➛ दंतीदुर्ग
अंतिम शासक ➛ इंद्र चतुर्थ

❑ सोलंकी वंश
संस्थापक  ➛ मूलराज प्रथम

❑ गुलाम वंश
संस्थापक ➛ कुतुबुद्दीन ऐबक
अंतिम शासक ➛ मुइज़ुद्दिन क़ैकाबाद

❑ खिलजी वंश
संस्थापक ➛ जलाल उद्दीन
अंतिम शासक ➛ खुसरो खान

❑ तुगलक वंश
संस्थापक ➛ गियाज़ुद्दिन तुगलक
अंतिम शासक ➛ फिरोज शाह तुगलक

❑ लोधी वंश
संस्थापक ➛ बहलोल लोधी
अंतिम शासक  ➛ इब्रहीम लोधी

❑ मुगल वंश
संस्थापक ➛ बाबर
अंतिम शासक ➛ बहादुर शाह द्वितीय

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...