२८ मार्च २०२२

आरबीआय’चे चलनविषयक धोरण (Monetary Policy of the RBI )

‘भारतीय रिझव्‍‌र्ह बँक’ ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. या बँकेच्या विविध कार्यापकी पतनियंत्रण हे एक महत्त्वाचे कार्य आहे. भारतातील व्यापारी बँॅकांच्या ठेवी स्वीकारणे, कर्जे देणे किंवा पतपुरवठा करणे या आपल्या व्यवहारातून रिझव्‍‌र्ह बँक पतपेढीची निर्मिती करीत असते.

देशातील पसा आणि पतपसा यांचा एकूण पुरवठा अर्थव्यवस्थेच्या गरजेच्या प्रमाणात ठेवण्याची जबाबदारी रिझव्‍‌र्ह बँकेवर आहे; कारण पसा, पतपसा यांचा पुरवठा अर्थव्यवस्थेच्या गरजेच्या तुलनेत जास्त झाल्यास चलनवाढ आणि कमी झाल्यास चलनघट होण्याचा धोका असतो. त्यामुळेच भारतीय रिझव्‍‌र्ह बँक अधिनियम, १९३४ आणि भारतीय बँॅकिंग नियमन अधिनियम, १९४९ या दोन्ही कायद्यांन्वये व्यापारी बँकांच्या पतपशावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार रिझव्‍‌र्ह बँकेला प्रदान करण्यात आला. या दोन्ही कायद्यांतील तरतुदींनुसार संख्यात्मक आणि गुणात्मक पतनियंत्रण साधनांचा उपयोग रिझव्‍‌र्ह बँक करू शकते.

वैधानिक रोखता प्रमाण (एस. एल. आर)


सर्व बँकांवर (एस. एल. आर) बँकिंग नियमन कायदा १९४९च्या सेक्शन २४नुसार बंधन टाकण्यात आलेले आहे.

प्रत्येक व्यापारी बँकेला स्वतजवळ जमा झालेल्या एकूण ठेवींपकी (मागणी ठेवी व मुदत ठेवी) काही प्रमाणात ठेवी स्वत:कडे रोख स्वरूपात किंवा सोन्याच्या स्वरूपात किंवा मान्यताप्राप्त सरकारी रोख्यांच्या स्वरूपात ठेवाव्या लागतात. जर बँकांनी सर्व ठेवी कर्ज रूपाने वाटून टाकल्या तर बँकेची पत धोक्यात येऊन बँक बुडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, म्हणून सर्व बँकांवर एस.एल.आरचे बंधन टाकण्यात आले आहे. बँकांना एस.एल.आर.च्या ठेवी कर्ज देण्यासाठी वापरता येत नाही.

‘आरबीआय’ने एस.एल.आर. वाढवल्यास बँकांजवळील कर्ज देण्याजोगी रक्कम कमी होऊन पतसंकोच घडून येते. ‘आरबीआय’ने एस.एल.आर.कमी केल्यास बँकांजवळील कर्ज देण्याजोगी रक्कम वाढून पतविस्तार घडून येतो.

महत्त्वाचे प्रश्न


❇️सतीबंदी कायद्याच्या निवेदनावर राममोहन रॉय व ...... यांची सही होती.
- जगन्नाथ शंकर शेठ (मुंबईतील व्यक्ती)

❇️ गुलामगिरीचे अस्त्र या ग्रंथाचे लेखक........ - -गो. ग. आगरकर.

❇️ बालविवाहावर टिका करून, स्वयंवर पद्धतीचा आग्रह .... यांनी धरला.
-गो. ग. आगरकर (स्त्रीशिक्षणाचा आग्रह)

❇️मराठा सत्तेचा उत्कर्ष आणि भारतीय अर्थशास्त्रावरील निबंध लेखन....?
- न्या.म. गो. रानडे (या लेखनामुळे इतिहासतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ अशी ओळख)

❇️छ. शाहूंनी ...... यांची नेमणूक डॉक्टर म्हणून मेमोरियल हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये केली.
-डॉ. कृष्णाबाई केळवकर (१९०२ मध्ये महिला डॉक्टर म्हणून कोल्हापूर येथे नेमणूक)

❇️भगवंतराव पाळेकरांनी जागृती येथून सुरू केले. - बडोदा येथून (२५ ऑक्टोबर १९१७)

❇️विजय मराठा हे पुण्यातून यांनी सुरू केले होते? -श्रीपतराव शिंदे (१ डिसेंबर १९१९)

❇️छ. शाहूंनी..... यांना शिवचरित्र लिहिण्यास २००० रु. ची मदत देवू केली ?
-कृष्णाजी अर्जुन केळुस्कर (मराठा समाजातील व्यक्ती)

❇️सेवासदनच्या संस्थपिका ..... या होत. - रमाबाई रानडे (पूर्वीचे नांव - यमुनाबाई चिपळूणकर)

❇️......ही मराठीतील पहिली कादंबरी म्हणून ओळखली जाते. यामध्ये विधवांच्या दुःस्थितीबाबत वर्णन केले आहे ती ओळखा. - यमुना पर्यटन-बाबा पद्मनजी (१८५७ मध्ये लेखन)

❇️.....१८७२ मध्ये यांनी स्वदेशी व्यापारावर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली? न्या. म. गो. रानडे.

❇️सन १९०५ मध्ये तरूण अस्तिकांचा संघ .....
यांनी स्थापला.
-महर्षी वि. रा. शिंदे - तरूण ब्रह्मसंघ (पत्राद्वारे धर्मप्रसारासाठी)

❇️ युवक ब्राह्मोसंघाची स्थापना कोणी केली?
- वि. रा. शिंदे, १९२३ मध्ये, प्रार्थना समाजातून जावून ब्राह्मो समाजात कार्य)

❇️ 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हा प्रबंध वि. रा. शिंदेनी..... येथून प्रसिद्ध केला. - कोल्हापूर १९३३

❇️पं. श्या. कृ. वर्मांची शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून .... हे इंग्लंडला बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी गेले होते? - वि. दा. सावरकर.

❇️ स्त्री-पुरुष तुलना नावाचे पुस्तक कोणी लिहिले? - ताराबाई शिंदे १८८२

❇️अस्पृश्यांची कैफियत या पुस्तकाचे लेखन..... यांनी केले. - महात्मा फुले.

❇️सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी आर्थिक सहाय्य .... केले. - मोरो विठ्ठल वाळवेकर.

❇️ सन १९२७ मध्ये जेधे जवळकर या नावाची पुस्तिका कोणी लिहिली?- अच्युत बळवंत कोल्हटकर.

❇️ दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना .... यांनी केली.
- कृष्णराव भालेकर-१८८४ (दीनबंधू वृत्तपत्र चालविले)

❇️पुण्यात महिला सेवा मंडळातर्फे ..... यांनी १८५२ मध्ये महिला तिळगूळ वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता.-सावित्रीबाई फुले (सार्वजनिक तिळगुळ वाटप कार्यक्रम, अध्यक्षा-ई. जी. जोन्स)

❇️ भांबुर्डे येथे हितोपदेशक भजन समाज व छोटे ग्रंथालय .......यांनी सुरू केले.
- कृष्णराव भालेकर (पुणे सुशिक्षणगृहाची स्थापना केली होती.)

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

व्हाइसरॉय घटकांवरील सराव प्रश्न

♦️प्रश्न 1️⃣: कोणाच्या काळात भारतीय परिषद कायदा 1861 पारित करण्यात आला-?

१) लॉर्ड कॅनिंग✅✅
२)लॉर्ड मिंटो
३) लॉर्ड डफरीन
४) यापैकी नाही

♦️प्रश्न 2️⃣:कॅम्पबेल यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ कमिटी कोणाच्या काळात स्थापन केली?

१)लॉर्ड कॅनिंग
२) लॉर्ड रिपन
३) लॉर्ड जॉन लॉरेन्स ✅✅
४) लॉर्ड लिटन

♦️प्रश्न 3️⃣:- "रॉयल टायटल ऍक्ट" कोणाच्या काळात संमत करण्यात आला?

१) लॉर्ड रिपन
२) लॉर्ड हेस्टिंग
३) लॉर्ड लिटन ✅✅
४) यापैकी नाही

♦️प्रश्न 4️⃣:-पहिला फॅक्ट्री ऍक्ट कोणाच्या काळात झाला?

१)लॉर्ड रिपन ✅✅
२) लॉर्ड लान्सडाऊन
३) लॉर्ड चेम्सफर्ड
४) यापैकी नाही

♦️प्रश्न 5️⃣:-पंजाब टेंनसी ऍक्ट कोणाच्या काळात झाला?

१) लॉर्ड वेलस्ली
२) लॉर्ड डफरिन ✅✅
३) लॉर्ड कानींग
४) लॉर्ड मेयो

♦️प्रश्न 6️⃣:- मणिपूर राज्यच्या कारभारात कोणी हस्तक्षेप केला?

१) लॉर्ड वेलस्ली
२) लॉर्ड मिंटो
३) लॉर्ड लिटन
४) लॉर्ड लान्सडाऊन✅✅

♦️प्रश्न 7️⃣ :-भारतीय नाणी व चलन कायदा कोणी केला?

१) लॉर्ड कर्झन✅✅
२) लॉर्ड कॉर्नवॉलिस
३) लॉर्ड मेयो
४) लॉर्ड रिपन

♦️प्रश्न 8️⃣:-भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात झाला?

१) लॉर्ड लिटन
२) लॉर्ड चेम्सफर्ड
३) लॉर्ड कर्झन ✅✅
४) यापैकी नाही

♦️प्रश्र 9️⃣ :- कोणच्या काळात वंगभंग चळवळ घडून आली?

१) लॉर्ड मिंटो
२) लॉर्ड हार्डिंग
३)लॉर्ड कर्झन
४) लॉर्ड मिंटो II ✅✅

♦️प्रश्न १०:- असहकार चळवळ कोणच्या काळात सुरू झाली?

१) लॉर्ड रिडींग ✅✅
२) लॉर्ड होर्डिंग
३) लॉर्ड चेम्सफर्ड
४) यापैकी नाही

२७ मार्च २०२२

महाराष्ट्र Police भरती साठी महत्त्वाचे प्रश्न

1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)

2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे)

3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)

4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
उत्तर :- अमित शहा (29 वे)

5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)

6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)

7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे)

8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?
उत्तर :- शरद बोबडे (47 वे)

9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)

10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
उत्तर :- जनरल बिपीन रावत

11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- अजित डोवाल

12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- दत्ता पडसलगीकर

13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर :- पियुष गोयल

14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8

15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- राजीव कुमार ( 1 सप्टेंबर 2020 )

16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- यु.पी.एस.मदान

17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर :- लेह ( लदाख )

18) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने

19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- आर.के.एस.भदौरिया

20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह

भारताचे आतापर्यंतचे सर्व मुख्य निवडणूक आयुक्त

👤 सुकुमार सेन : १९५० ते १९५८
👤 के. वी. के. सुंदरम : १९५८ ते १९६७
👤 एस. पी. सेन वर्मा : १९६७ ते १९७२
👤 डॉ. नागेंद्र सिंह : १९७२ ते १९७३
👤 टी. स्वामीनाथन : १९७३ ते १९७७
👤 एस.एल. शकधर : १९७७ ते १९८२
👤 आर. के. त्रिवेदी : १९८२ ते १९८५
👤 आर. वी. एस. पेरिशास्त्री : १९८६ ते १९९०
🙎‍♀ वी. एस. रमा देवी : १९९० ते १९९०
👤 टी. एन. शेषन : १९९० ते १९९६
👤 एम. एस. गिल : १९९६ ते २००१
👤 जे. एम. लिंगदोह : २००१ ते २००४
👤 टी. एस. कृष्णमूर्ति : २००४ ते २००५
👤 बी. बी. टंडन : २००५ ते २००६
👤 एन. गोपालस्वामी : २००६ ते २००९
👤 नवीन चावला : २००९ ते २०१०
👤 एस. वाई. कुरैशी : २०१० ते २०१२
👤 वी. एस संपत : २०१२ ते २०१५
👤 एच. एस. ब्राह्मा : २०१५ ते २०१५
👤 डॉ. नसीम जैदी : २०१५ ते २०१७
👤 ए.के. जोति : २०१७ ते २०१८
👤 ओम प्रकाश रावत : २०१८ ते २०१८
👤 सुनील अरोड़ा : २०१८ पासून .

RRB NTPC EXAM 23 जनवरी 2021 को 1st शिफ्ट मे पूछे गए प्रश्न

Q. 1 बादशाह अकबर के खिलाफ अहमदनगर की किस रानी ने लड़ाई लड़ी थी?
उत्तर चंद बीबी

Q. 2 "तात्या टोपे" निम्नलिखित में से किस क्रांतियों से संबंधित है?
Ans 1857 की क्रांति

Q. 3 भारत में साले और सागवान के पेड़ कहाँ पाए जाते हैं?
उत्तर दिए गए विकल्पों के अनुसार

Q. 4 नीलगिरी की सबसे ऊंची चोटी कौन सी है?
उत्तर डोड्डबेट्टा

Q. 5 निम्नलिखित में से कौन सा उपन्यास "वंदे मातरम" का स्रोत है?
उत्तर "आनंदमठ"

Q. 6 भारत में कौन सा राज्य अपनी साँप नौका दौड़ के लिए प्रसिद्ध है?
उत्तर केरल राज्य

Q. 7 "SAGA-220" क्या है?
उत्तर सुपर कंप्यूटर

Q. 8 सूर्य और चंद्रमा के गुरुत्वाकर्षण बल से एक प्रश्न।

Q. 9 “फीफा विश्व कप 2022” का आयोजन -
Ans। कतर

Q. 10 भारतीय संविधान में कितने लेख हैं?
उत्तर 395 है

Q. 11 पद्मपाणि बोधिसत्व की पेंटिंग किस गुफा में पाई गई है?
उत्तर अजंता मठ में एक गुफा


Q. 12 पैरेन्काइमा किस प्रकार का ऊतक है?
उत्तर सरल स्थायी ऊतक

Q. 13 “विलुप्त प्रजाति” का उल्लेख किस पुस्तक में किया गया है?
उत्तर लाल डेटा बुक

Q. 14 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का पहला ग्रामीण (और 51 वां राष्ट्रीय) सम्मेलन -
Ans। फैजपुर

Q. 15 एक निबल किसके बराबर है –
उत्तर 4 बिट्स

Q. 16 प्रकाश संश्लेषण के मुख्य घटक कौन से हैं?
उत्तर दिए गए विकल्पों के अनुसार

Q. 17 भारत का पहला सुपर कंप्यूटर कौन सा था?
उत्तर PARAM 8000

Q. 18 “चौसा का युद्ध” किसके बीच लड़ा गया था –
उत्तर शेर खान और हुमायूँ (1534)

Q. 19 पर्यावरण से एक प्रश्न पूछा गया है?

Q. 20 जो उपयोगकर्ता और कंप्यूटर के बीच एक अंतरफलक के रूप में कार्य करता है?
उत्तर सिस्टम (OS)

Q. 21. भारतीय संविधान में केशवानंद भारती मामले का क्या महत्व है?
उत्तर इस बात की गारंटी देता है कि संसदीय संशोधन द्वारा भारतीय संविधान की मूलभूत या ‘बुनियादी संरचना’ में बदलाव नहीं किया जा सकता है।

Q. 22 निम्नलिखित में से कौन UNO का स्थायी सदस्य नहीं है?
उत्तर मलेशिया

Q 23 1942 में भारत छोड़ो आंदोलन के दौरान “अरुणा आसफ अली (गांगुली)” ने “भारतीय राष्ट्रीय ध्वज” कहाँ फहराया था?
उत्तर गोवालिया टैंक मैदान में, बंबई में

Q. 24 “NABARD” का गठन कब हुआ?
Ans 12 जुलाई 1982

Q. 25 महालनोबिस मॉडल किस पंचवर्षीय योजना से संबंधित है?
उत्तर दूसरी पंचवर्षीय योजना

Q. 26 गुजरात में मुख्य तेल क्षेत्र कौन से हैं?
उत्तर दिए गए विकल्पों के अनुसार

Q. 27 2019 में दूसरा सबसे बड़ा तेल उत्पादक देश कौन सा था?
उत्तर रूस

Q. 28 UPU का सही पूर्ण स्वरूप है –
उत्तर (Universal Postal Union) यूनिवर्सल पोस्टल यूनियन

Q. 29 राजस्थान की फड़ चित्रकला किससे संबंधित है –
उत्तर धर्म

Q. 31 CSIR (सीएसआईआर) का सही पूर्ण रूप है –
उत्तर Council of Scientific and Industrial Research (वैज्ञानिक और औद्योगिक अनुसंधान परिषद)

Q. 32 सेंधा नमक का अयस्क क्या है?
उत्तर हैलिट (Halite)

Current affairs

1. टोकियो पॅरालिम्पिक 2020 पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथीराज याने कोणते पदक जिंकले.
1. कांस्य
2. रौप्य
3. सुवर्ण
4. यापैकी नाही

उत्तर- 2

----------------------------------------------------------------

2. टोकियो पॅरालिम्पिक 2020 बॅडमिंटन SH6 या क्रीडाप्रकारात  कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले.
1. सुहास यथीराज
2. कृष्णा नागर
3. प्रमोद भगत
4. मनीष नरवाल

उत्तर- 2
---------------------------------------------------------------

3. .........या दोन राष्ट्रांनी दक्षिण चीन समुद्राच्या दक्षिणेकडील काठावर "SIMBEX" हा नौदल सराव आयोजित केला आहे.
1. भारत आणि चीन
2. भारत आणि सिंगापूर
3. भारत आणि अमेरिका
4. भारत आणि ऑस्ट्रेलिया

उत्तर- 2

---------------------------------------------------------------

4. कोणत्या राज्यसरकारने कोव्हीड-19 साथीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून "बी वॉरियर" मोहीम सुरू करण्यात आली.
1. मध्य प्रदेश
2. महाराष्ट्र
3. केरळ
4. दिल्ली

उत्तर- 3

---------------------------------------------------------------

5. लवलीना बोर्गोहेन यांना...... या राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नामांकित केले आहे.
1. सिक्कीम
2. आसाम
3. हिमाचल प्रदेश
4.  यापैकी नाही

उत्तर-2

  ---------------------------------------------------------------

6. टोकियो पॅरालिम्पिकच्या समारोप समारंभात कोणता खेळाडू भारतीय ध्वजवाहक बनला आहे.
1. कृष्णा नागर
2. सुहास यथिराज
3. मनीष नरवाल
4. अवनी लेखारा

उत्तर- 4

---------------------------------------------------------------

7. कार्बो आंग्लॉंग करार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
1. मेघालय
2. अरुणाचल प्रदेश
3. सिक्कीम
4.आसाम

उत्तर – 4

---------------------------------------------------------------

8. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन म्हणून साजरा केला जातो?

1. 3 सप्टेंबर
2. 4 सप्टेंबर
3. 5 सप्टेंबर
4. 6 सप्टेंबर

उत्तर- 3
---------------------------------------------------------------

9. एलआयसी ने खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे .......मध्ये जवळपास 4%हिस्सा उचलला आहे.
1. बँक ऑफ इंडिया
2. बँक ऑफ महाराष्ट्र
3. Axis बँक
4. आयसीआयसीआय बँक

उत्तर- 1

----------------------------------------------------------------

10. प्लास्टिक करार सुरु करणारा......हा आशियातील पहिला देश बनला आहे.
1. चीन
2. नेपाळ
3. भारत
4. श्रीलंका

उत्तर- 3

समानार्थी शब्द

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

◆ चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
 
◆ चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
 
◆ चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
 
◆ छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
 
◆ छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
 
◆ छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
 
◆ छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
 
◆ छडा - तपास, शोध, माग
 
◆ जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
 
◆ जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
 
◆ जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
 
◆ जबडा - तोंड, दाढ
 
◆ जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
 
◆ जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
 
◆ जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
 
◆ झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
 
◆ झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
 
◆ झुणका - बेसन, पिठले, अळण
 
◆ झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल  

◆ चढण - चढ, चढाव, चढाई
 
◆ चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
 
◆ चवड - ढीग, रास, चळत
 
◆ चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
 
◆ चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
 

कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या

नदी  -------- खाडी

वैतरणा -------दातीवर

उल्हास --------वसई

पाताळगंगा------- धरमतर

कुंडलिका -------रोह्याची खाडी

सावित्री -------बाणकोट

वशिष्ठी ------दाभोळ

शास्त्री ------जयगड

शुक -------विजयदुर्ग

गड -------कलावली

कर्ली ------ कर्ली

तेरेखोल -----तेरेखोल

Today In History 23 march

  

🔳 ठळक/घटना/घडामोडी 🔳

📊१९३१: भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.

📊१९४०: संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत.

📊१९५६: पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.

📊१९८०: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा प्रकाश पदुकोन यांनी पहिले भारतीय म्हणून जिंकली.

📊१९९८: अभिनेते दिलीपकुमार यांना निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

📊१९९९: पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविेण्यात आले.

📊१९९९: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला.

📊२००१: रशियाचे मिर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळले.

Some Important Tips Regarding English Grammar.

Hard - कठीण
जे करायला खूप मानसिक किंवा शारीरिक श्रम करावे लागतील असे
Hardly -क्वचितच,जवळ जवळ नाहीच

1.He is working very hardly so he will get success in his efforts.(×)

.He is working very hard so he will get success in his efforts.(✓)

2. I have  hard any money so I can't help you financially.(×)

I have  hardly any money so I can't help you financially.(✓)

प्रथम वाक्यात hardly च्या स्थानी hard चा वापर होईल कारण तो positive sense दर्शवतो आणि  hardly वाक्यामध्ये negative sense दर्शवतो.

योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्या टर्मसाठी उत्तर प्रदेशचे

योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह आणि इतर केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत आदित्यनाथ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनीही नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने 403 पैकी 274 जागा मिळवल्या, राज्यात सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणारा तीन दशकांहून अधिक काळातील पहिला पक्ष ठरला.

सर्व बँकिंग, एसएससी, विमा आणि इतर परीक्षांसाठी प्राइम टेस्ट सिरीज खरेदी करा

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने पुनरागमन करून इतिहास रचला कारण 37 वर्षात राज्यात कोणतेही मुख्यमंत्री पुनरावृत्ती करू शकलेले नाहीत. 37 वर्षांपूर्वी राज्यात काँग्रेस बहुमताने सत्तेत परतली होती. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केवळ पाच वर्षे यशस्वी कारभार पूर्ण करून इतिहास घडवला नाही तर प्रचंड बहुमताने सत्तेत परतले. सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे ते भाजपचे पहिले नेते ठरले आहेत.

सर्वोच्च न्यायालय कलमे

🔳 124 - सर्वोच्च न्यायालय स्थापना

🔳 125 - न्यायाधीश वेतन

🔳 126 - प्रभारी सरन्यायाधीश नियुक्ती

🔳 127 - हंगामी सरन्यायाधीश नियुक्ती

🔳 128 - निवृत्त न्यायाधीश उपस्थिती

🔳 129 - अभिलेख न्यायालय आहे

🔳 130 - न्यायालय ठिकाण

🔳 131 - प्रारंभिक अधिकारक्षेत्र

🔳 132 -  पुनर्विचार अधिकारक्षेत्र

Mpsc questions

1)कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आशियाई विकास बँकेनी सदस्यांसाठी किती कर्ज मंजूर केले?
(A) 1 दशलक्ष डॉलर
(B) 4 दशलक्ष डॉलर.  √
(C) 3 दशलक्ष डॉलर
(D) 5 दशलक्ष डॉलर

2)भारताने कोणत्या देशासोबत 40 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा संरक्षण करार केला?
(A) संयुक्त अरब अमिराती
(B) दक्षिण आफ्रिका
(C) अर्मेनिया.  √
(D) न्युझीलँड

3)शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो?
(A) 1 मार्च.  √
(B) 2 मार्च
(C) 3 मार्च
(D) 29 फेब्रुवारी

4)मार्च 2020 या महिन्यात भारत सरकारने UNESCOच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी किती स्थळांचे नामांकन दिले?
(A) 1
(B) 3
(C) 2.  √
(D) 5

5)कोणत्या व्यक्तीची मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली?
(A) मुकेश अंबानी
(B) रतन टाटा.  √
(C) सी. रमेशचंद्र
(D) राघव राजपुरोहित

6)राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला गेला?
(A) 29 फेब्रुवारी 2020
(B) 3 मार्च 2020
(C) 28 फेब्रुवारी 2020. √
(D) 1 मार्च 2020

7)केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमार ह्यांच्या हस्ते कितव्या राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषदेचे उद्घाटन झाले?
(A) 7 वा
(B) 8 वा
(C) 9 वा
(D) 11 वा.  √

8)‘केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयक-2019’ राज्यसभेत चर्चेसाठी कधी मांडले गेले?
(A) 29 फेब्रुवारी 2020
(B) 3 मार्च 2020
(C) 28 फेब्रुवारी 2020
(D) 2 मार्च 2020.  √
9)जुन्या आयफोन संचांचा वेग कमी केल्याचा आरोपाखाली दाखल केलेला खटला निकाली काढण्यासाठी अॅपल कंपनीने किती रक्कम देण्याचे मान्य केले?
(A) 600 दशलक्ष डॉलर
(B) 300 दशलक्ष डॉलर
(C) 200 दशलक्ष डॉलर
(D) 500 दशलक्ष डॉलर.  √

10)सौदी अरबचे ‘प्रीमियम नागरिकत्व’ मिळविणारा पहिला भारतीय कोण आहे?
(A) फारुख अब्दुल्ला
(B) ख्वाजा अब्दुल घानी
(C) गुलाम मोहम्मद अब्दुल खादर
(D) युसुफ अली.  √

भारतातील सर्वात लांब

1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

लेखन संस्करण🟠

🔸१) सल्फ्युरिक आम्ल त्वचेवर पडले असता तीव्र जखमा होतात; कारण ते .... आहे.
- तीव्र निर्जलक

🔹२) चुनकळी व वाळू यांपासून .... तयार होते.
- कॅल्शिअम सिलिकेट

🔸३) 'बोर्डो मिश्रण' हे उत्कृष्ट .... असून, कॉपर सल्फेट हा या मिश्रणातील प्रमुख घटक असतो.
- कवकनाशक

🔹४) 'झिक फॉस्फाइड' हे .... आहे.
- मृषकनाशक

🔸५) 'पॅरिसग्रीन' व 'गॅमेक्सिन' ही .... होत.
- कीडनाशके

महाराष्ट्राची 4 नवी पुस्तकांची गावे

🔹भिलार :-वाई तालुका, जिल्हा सातारा (राज्यातील पहिले पुस्तकाचे गाव.

1)औदुंबर :- जिल्हा सांगली

2)नवेगाव बांध :- जिल्हा गोंदिया

3)वेरूळ :- जिल्हा औरंगाबाद

(4)पोंभुर्ले :-सिंधुदुर्ग जिल्हा.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...