२७ मार्च २०२२

अर्थशास्त्रावरची काही पुस्तके

अर्थशास्त्र संज्ञा - सिद्धान्त कोश (डॉ. भीमसेन रंगाचार्य जोशी) - या कोशात अर्थशास्त्रातील संज्ञा, संकल्पना आणि सिद्धान्तांचे स्पष्टीकरण वगैरे माहिती दिली आहे. (प्रकाशक - सुनिधी पब्लिशर्स)
डायमंड अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-मराठी) - डायमंड प्रकाशन, लेखक व्ही.जी. गोडबोले).
अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-हिंदी, संपादक जी.आर. वर्मा)
अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-हिंदी; हिंदी-इंग्रजी. लेखक बारबरा कोल्म, राजपाल प्रकाशन)
अर्थशास्त्र शब्दकोश (हिंदी, लेखक - सी.एस. बरला) (प्रकाशक जैन प्रकाशन नंदिर, जयपूर)
अर्थशास्त्र एवं वाणिज्यशास्त्र का पारिभाषिक शब्दकोश (इंग्रजी-हिंदी; लेखक - राज दत्त आणि रुद्र दत्त; प्रकाशन - एस.चंद पब्लिशिंग)
अर्थशास्त्र परिभाषा कोश (हिंदी, लेखक - सुदर्शन कुमार कपूर; प्रकाशक - राजकमल प्रकाशन)
डायमंड बँक व्यवहार व वित्तीय सेवा शब्दकोश (वि.ज. गोडबोले)
सुक्ष्म अशास्त्र {डाॅ. एस व्ही ढमढेरे) micro Economic
अर्थक्षेत्रातील मराठी तारे (उदय कुलकर्णी)
गुंतवणूक गाथा (गोपाल गलगली)
ग्यानवाचे अर्थशास्त्र (न.वि. गाडगीळ)
जागतिक अर्थकारणाचे नवे संदर्भ (सी. पं. खेर)
नव्या जगाचे अर्थकारण (डॉ. मधुसूदन साठे)
पतसंस्था व्यवस्थापन (डॉ. अविनाश शाळीग्राम)
डायमंड बँक व्यवहार व वित्तीय सेवा शब्दकोश (वि.ज. गोडबोले)
बँकिंग जिज्ञासा (वंदना धर्माधिकारी)
भटकंती (रमेश पाध्ये)
भारतातील बँक कायदे आणि व्यवहार पद्धती (थॉमस दियोग फर्नांडिस)
भारतीय अर्थव्यवस्था (सतीश श्रीवास्तव)
मैत्री बँकिंगशी (वंदना धर्माधिकारी)
शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र (प्रा. नामदेवराव जाधव)
संघराज्याचा वित्त व्यवहार भाग १, २, ३ (डॉ. मधुसूदन साठे)
सी. ई. ओ. भूमिका व जबाबदारी (माधव गोगटे)
सूक्ष्म अर्थशास्त्र (डॉ. पुष्पा तायडे)
अर्थात (अच्युत गोडबोले  )
भारतीय अर्थव्यवस्था (देसाई ,भालेराव)

अर्थशास्त्राच्या काही प्रमुख शाखा :

कृषी अर्थशास्त्र
विकास आणि संशोधन अर्थशास्त्र
आंतराष्टीय  अर्थशास्त्र
स्थूल अर्थशास्त्र
सूक्ष्म  अर्थशास्त्र
सार्वजानिक आयव्यय
गणिती  अर्थशास्त्र
वर्तुणुकीचे  अर्थशास्त्र
पर्यावरणीय अर्थशास्त्र
अर्थमिती
श्रमाचे अर्थशास्त्र
मौद्रिक अर्थशास्त्र

अर्थतज्ज्ञ मराठी माहिती

बाबासाहेब आंबेडकर, ॲडम स्मिथ, जॉन मेनार्ड केन्स, कार्ल मार्क्स, डेव्हिड रिकार्डो, मिल्टन फ्रिडमन, पॉल क्रुगमन, पॉल सॅम्युलसन, अमर्त्य सेन, जोसेफ स्टिग्लिट्झ इत्यादी अर्थशास्त्रज्ञ प्रसिद्ध आहेत.

ॲडम स्मिथ याच्यापासून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची सुरूवात झाली. भांडवलशाहीला पूरक अशा मुक्त अर्थव्यवस्थेचा त्याने पुरस्कार केला. "बाजारपेठेतील  घटकावर कुठलेही  नियंत्रण ठेवु नये. या घटकावर बाजारच स्वतः नियंत्रण ठेवत असतो" असे मत त्याने मांडले ,जणू काही बाजाराला स्वतःचा एक अदृश्य हात असतो असा सिद्धांत त्याने मांडला. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते त्यांनी अर्थशास्त्राची संपत्ती विषयक व्याख्या १७७६ मध्ये प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती (इंक्वायरी ॲन्ड कॉसेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स) या ग्रंथात मांडली आणि त्यांच्यामते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे.

ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येतील महत्त्वाचे मुद्दे:

निर हस्तक्षेपाचे धोरण
भांडवल व संपत्तीचा साठा
आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम
वृद्धीच्या सिद्धांतामध्ये "श्रमविभाजन" या विशिष्ट पैलूला महत्त्व
सूक्ष्मलक्ष्मी अर्थशास्त्रामध्ये बाजारपेठेचा अभ्यास केला जातो. मक्तेदारीयुक्त स्पर्धांची संकल्पना व गट संकल्पना या सिंबार्लिनने पहिल्यांदा मांडल्या. माल्थसच्या मते अन्नधान्याचे उत्पादन अंकगणिती श्रेणीने वाढते, तर लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढते. प्रा मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असून त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे (प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स) हे पुस्तक १८९० साली प्रकाशित केले. प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो.

मार्शल यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे:

अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास
अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र
अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास
अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही

मुलद्रव्ये


निसर्गात एकूण ९२ मूलद्रव्ये सापडतात. या मूलद्रव्यांना त्यांच्या अणुकेंद्रकातील धनभारित कणांच्या संख्येएवढे क्रमांक दिले आहेत. या क्रमांकाला अणुक्रमांक असे म्हणतात. केवळ अणुक्रमांकानेही मूलद्रव्य ओळखले जात असले तरी मूलद्रव्यांना नावेही दिली जातात. ९२ अणुक्रमांकाच्या नंतरची मूलद्रव्ये शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या मिळवली आहेत. या सर्व मूलद्रव्यांची त्यांच्या अणुक्रमांकानुसार एक सारणी (तक्ता) बनविली आहे. तिला ‘आवर्त सारणी’ (पिरियॉडिक टेबल) असे म्हणतात.

आपल्या सर्वाना हे माहिती आहे कि द्रव्य हे संयुग किंवा मिश्रणे  या स्वरूपात आढळते. परंतु या मूलद्रव्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे वर्गीकरण आपण धातू व अधातू मध्ये केले. कालांतराने असे लक्षात आले कि काही मूलद्रव्ये धातू  आणि अधातू या दोघांचेही  गुणधर्म दाखवितात त्यांना धातूसादृश्य असे म्हणतात . ज्या  मूलद्रव्यांचा शोध लागलेला होता  त्यांची नावे लक्षात ठेवणे कठीण होते. या सर्व गोंधळातून बाहेर पडण्यासाठी शास्त्रज्ञानासुद्धा बरीच कसरत करावी लागली.परंतु अथक प्रयत्नानंतर जे समोर येत गेले त्याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत .

डोबेरायनर ची त्रिके

डोबेरायनर या शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांचा अभ्यास करताना असे लक्षात आले कि काही काही  मूलद्रव्यांचे गुणधर्मांची पुनरावृत्ती होते आहे. मग ज्या मुलद्रव्याची  पुनरावृत्ती होते आहे ते गट त्याने शोधले.त्या गटांत  तीन मुलद्रव्ये होती म्हणुन त्यांना त्रिके असे संबोधले जाते.

डोबेरायनर ची त्रिकांचा नियम पुढीलप्रमाणे :-

 कोणत्याही तीन मुलद्रव्यांची मांड्णी करताना  मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे पहिल्या व तिसऱ्या  मुलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या बेरजेच्या सरासरी एवढे असते.

उदाहर्णार्थ
समजा तीन मूलद्रव्ये आहेत लिथियम,सोडीअम आणि पोटॅशियम या तीन मुलद्रव्यांची अणुवस्तुमान अनुक्रमे ६.९,२३,३९ आहेत. आता वरील नियमानुसार मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान काढू
पहिल्या व तिसऱ्या मुलद्रव्याची बेरीज करू  ६.९+३९=४५.९
सरासरी काढू  ४५.९/३=२२.९५ म्हणजेच २३ आता बघा मधला मूलद्रव्य सोडिअम याचे अणूवस्तुमान २३ आहे . परंतु अभ्यासानंतर असे लक्षात आले कि हा नियम सगळ्या मूलद्रव्यांना लागू पडत नव्हता. म्हणून या त्रीकांच्या नियमाला मान्यता मिळाली नाही .

लक्षात ठेवा

मूलद्रव्यांना देशाची/प्रांताची/शहराची नावे

अमेरिकियम (Am), कॅलिफोर्नियम (Cf), जर्मेनियम (Ge), टेनिसीन (Ts), डब्नियम (Db), निहोनियम (Nh), फ्रान्सियम Fr), मॉस्कोव्हियम (Mc).

मूलद्रव्यांना शास्त्रज्ञांची नावे

आइन्स्टाइनियम (Es), ऑगॅनेसॉन (Og), क्यूरियम (Cm), रुदरफोर्डियम (Rf), सीबोर्जियम.

नवीन मूलद्रव्यांसाठी सुचविलेली नावे

जुने तात्पुरते दिलेले नाव -> सुचवलेले नवीन नाव

अनुनट्रियम (Uut) -> निहोनियम (Nh)

अनुनक्वेडियम (Uuq) -> ?

अनुनपेन्टियम (Uup) -> मॉस्कोव्हियम (Mc)

अनुनहेक्झियम (Uuh) -> ?

अनुनसेप्टियम (Uus) -> टेनिसीन (Ts)

अनुनॉक्टियम (Uuo) -> ऑगॅनेसॉन (Og)

♻️ जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 मेघालय राज्याची राजधानी कोणती आहे ?
🎈शिलाॅंग.

💐 जोग / गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे ?
🎈शरावती नदी.

💐 राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈कोल्हापूर.

💐 पंढरपूर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
🎈भीमा नदी.

💐 मुलींसाठी भाग्यलक्ष्मी योजना कोणत्या राज्याने सुरू केली ?
🎈कर्नाटक.

वाचा :- महत्त्वाची माहिती


🔶 1 इंच  = 2.54 सेमी
🔶 1 फूट = 12 इंच ,30 सेमी 
🔶 1 मीटर  =100 सेमी, 3.10 सेमी
🔶 1 कि. मी. = 1000 मीटर
🔶 1 मैल  =  1.6 किलोमीटर

🔶 1 गुंठा = 100 चौ. मी 
🔶 1 एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी.
🔶 1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर
🔶 1 हेक्टर = 10000 चौ. मी.

🔶 1 डझन = 12 वस्तू / नग
🔶 12 डझन = 1 ग्रोस.
🔶 1  दस्ता = 24 कागद.
🔶 20 दस्ता  = 1रीम, 480 कागद
🔶 1तोळा =  10 ग्रॅम.

🔶 1 तास = 60 मिनिटे
🔶 1 मिनिट = 60 सेकंद
🔶 1 तास  = 3600 सेकंद
🔶 1 दिवस =24तास, 86400सेकंद
🔶 1 दिवस =24 तास =1440 मि.

🔰 17 मार्च 2022 चालू घडामोडी


प्र.1.  अलीकडेच एअर इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- एन चंद्रशेखरन

प्र.2. भारतातील पहिल्या व्हर्च्युअल स्मार्ट ग्रिड नॉलेज सेंटरचे नुकतेच उद्घाटन कोणत्या राज्यात झाले?
उत्तर :- मानेसर, हरियाणा

प्र.3.  नुकताच जागतिक ग्राहक हक्क दिन 2022 कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- १५ मार्च

प्र.4.  अलीकडे चर्चेत असलेले 'पेंद्रथान मंदिर' कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- जम्मू काश्मीर

प्र.5.  अलीकडेच कोणत्या भारतीय खेळाडूने सर्वात वेगवान कसोटी अर्धशतक करण्याचा कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे?
उत्तर :- ऋषभ पंत

प्र.6.  नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन 2022 कधी साजरा केला जातो?
उत्तर :- १४ मार्च

प्र.7.  अलीकडे डिजिटल शॉपिंग 2021 मधील जागतिक गुंतवणूकीत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर :- अमेरिका

प्र.8.  नुकतेच जर्मन ओपन बॅडमिंटन 2022 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने रौप्य पदक जिंकले आहे?
उत्तर :- लक्ष्य सेन

प्र.9.  अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने वार्षिक आर्थिक योजनेचा भाग म्हणून प्रथमच 'मुलांचा अर्थसंकल्प' सादर केला आहे?
उत्तर :- मध्य प्रदेश

प्र.10.  अलीकडेच ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) चे पुढील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाचे नाव घेतले आहे?
उत्तर :- रणजित रथ

*घटना आणि देशातील पहिले राज्य*

1).प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य :- *हिमाचल प्रदेश*

2). माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य :- *तामिळनाडू*

3). सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य :- *राजस्थान*

4).पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य :- *राजस्थान*

5).संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य :- *उत्तराखंड*

6).मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य :- *हरियाणा*

7).भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य :- *आंध्रप्रदेश*

8). जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य :- *हिमाचल प्रदेश*

9).संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य :- *केरळ*

10).देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य :- *पंजाब*

Practice solve question & answer

11. Find the value of 3 + 2 • (8 – 3)

(a) 25,

(b) 13,

(c) 17,

(d) 24,

(e) 15.

Solution:

3 + 2 • (8 – 3)

= 3 + 2 (5)

= 3 + 2 × 5

= 3 + 10

= 13

Answer: (d)

12. Rice weighing 33/4 pounds was divided equally and placed in 4 containers. How many ounces of rice were in each?

Solution:

33/4 ÷ 4 pounds.

= (4 × 3 + 3)/4 ÷ 4 pounds.

= 15/4 ÷ 4 pounds.

= 15/4 × 1/4 pounds.

= 15/16 pounds.

Now we know that, 1 pound = 16 ounces.

Therefore, 15/16 pounds = 15/16 × 16 ounces.

= 15 ounces.

Answer: 15 ounces.

13. Factor: 16w3 – u4w3

Solution:

16w3 – u4w3.

= w3(16 – u4).

= w3(42 - ((u2)2).

= w3(4 + u2)(4 - u2).

= w3(4 + u2)(22 - u2).

= w3(4 + u2)(2 + u)(2 - u).

Answer: w3(4 + u2)(2 + u)(2 - u).

14. Factor: 3x4y3 – 48y3.

Solution:

3x4y3– 48y3.

= 3y3(x4 – 16).

= 3y3[(x2)2 - 42].

= 3y3(x2 + 4)(x2 - 4).

= 3y3(x2 + 4)(x2 - 22).

= 3y3(x2 + 4)(x + 2)(x -2).

Answer: 3y3(x2 + 4)(x + 2)(x -2)

15. What is the radius of a circle that has a circumference of 3.14 meters?

Solution:

Circumference of a circle = 2πr.

Given, circumference = 3.14 meters.

Therefore,

2πr = Circumference of a circle

or, 2πr = 3.14.

or, 2 × 3.14r = 3.14,[Putting the value of pi (π) = 3.14].

or, 6.28r = 3.14.

or, r = 3.14/6.28.

or, r = 0.5.

Answer: 0.5 meter.

Maths practice

1. Which is greater than 4?

(a) 5,

(b) -5,

(c) -1/2,

(d) -25.

Solution:

5 greater than 4.

Answer: (a)

2. Which is the smallest?

(a) -1,

(b) -1/2,

(c) 0,

(d) 3.

Solution:

The smallest number is -1.

Answer: (a)

3. Combine terms: 12a + 26b -4b – 16a.

(a) 4a + 22b,

(b) -28a + 30b,

(c) -4a + 22b,

(d) 28a + 30b.

Solution:

12a + 26b -4b – 16a.

= 12a – 16a + 26b – 4b.

= -4a + 22b.

Answer: (c)

4. Simplify: (4 – 5) – (13 – 18 + 2).

(a) -1,

(b) –2,

(c) 1,

(d) 2.

Solution:

(4 – 5) – (13 – 18 + 2).

= -1-(13+2-18).

= -1-(15-18).

= -1-(-3).

= -1+3.

= 2.

Answer: (d)

5. What is |-26|?

(a) -26,

(b) 26,

(c) 0,

(d) 1

Solution:

|-26|

= 26.

Answer: (b)



6. Multiply: (x – 4)(x + 5)

(a) x2 + 5x - 20,

(b) x2 - 4x - 20,

(c) x2 - x - 20,

(d) x2 + x - 20.

Solution:

(x – 4)(x + 5).

= x(x + 5) -4(x + 5).

= x2 + 5x – 4x – 20.

= x2 + x - 20.

Answer: (d)

7. Factor: 5x2 – 15x – 20.

(a) 5(x-4)(x+1),

(b) -2(x-4)(x+5),

(c) -5(x+4)(x-1),

(d) 5(x+4)(x+1).

Solution:

5x2 – 15x – 20.

= 5(x2 – 3x – 4).

= 5(x2 – 4x + x – 4).

= 5{x(x - 4) +1(x - 4)}.

= 5(x-4)(x+1).

Answer: (a).

8. Factor: 3y(x – 3) -2(x – 3).

(a) (x – 3)(x – 3),

(b) (x – 3)2,

(c) (x – 3)(3y – 2),

(d) 3y(x – 3).
Solution:

3y(x – 3) -2(x – 3).

= (x – 3)(3y – 2).

Answer: (c).

9. Solve for x: 2x – y = (3/4)x + 6.

(a) (y + 6)/5,

(b) 4(y + 6)/5,

(c) (y + 6),

(d) 4(y - 6)/5.

Solution:

2x – y = (3/4)x + 6.

or, 2x - (3/4)x = y + 6.

or, (8x -3x)/4 = y + 6.

or, 5x/4 = y + 6.

or, 5x = 4(y + 6).

or, 5x = 4y + 24.

or, x = (4y + 24)/5.

Therefore, x = 4(y + 6)/5.

Answer: (b).

10. Simplify:(4x2 - 2x) - (-5x2 - 8x).

Solution:

(4x2 - 2x) - (-5x2 - 8x)

= 4x2 - 2x + 5x2 + 8x.

= 4x2 + 5x2 - 2x + 8x.

= 9x2 + 6x.

= 3x(3x + 2).

Answer: 3x(3x + 2)

मानव स्वातंत्र्य निर्देशांक 2020

भारत मानवी स्वातंत्र्य निर्देशांकातील 17 स्पॉट्स घसरून , 162 राष्ट्रांपैकी 111 व्या क्रमांकावर आहे

या दहा देशांमध्ये न्यूझीलंड पहिल्या स्थानावर आहेत
1] न्यूझीलंड,
2] स्वित्झर्लंड,
3] हाँगकाँग,
4] डेन्मार्क,
5] ऑस्ट्रेलिया,
6] कॅनडा,
7] आयर्लंड,
8] एस्टोनिया,
9] जर्मनी आणि
10] स्वीडन

COVID19 #Apps #Campaigns


◾️ कोरोना कवच - भारत सरकार

◾️आरोग्य सेतु - भारत सरकार

◾️ महाकवच - महाराष्ट्र

◾️ ऑपरेशन शील्ड - दिल्ली

◾️ 5T - दिल्ली

◾️ ऑपरेशन नमस्ते - इंडियन आर्मी

◾️ COVA PUNJAB - पंजाब

◾️ TEST YOURSELF - गोवा, पडूचेरी

◾️ क्वारंटाईन मॉनिटर - तामिळनाडू

◾️ क्वारंटाईन वाच अँप - कर्नाटक

◾️ कोरोना वाच अँप - कर्नाटक

◾️ ब्रेक द चेन - केरल

◾️ रक्षा सर्व - छत्तीसगढ़ पुलिस

◾️ समाधान - HRD मिनिस्ट्री

◾️ कोरोना सहायता अँप - बिहार

◾️ टीम 11- उत्तर प्रदेश

◾️कोव्हीड 19 ट्रकर - चंदीगड

◾️ सेल्फ deceleration अॅप - नागालैंड

◾️V-सेफ टनल - तेलंगाना

◾️ मो जीवन प्रोग्राम - ओडिशा

◾️ नमस्ते ओवर हैंडशेक अभियान - कर्नाटक

जयशंकर यांची मालदीव, श्रीलंकेसाठी ‘सागर-शेजारधर्म’ मोहीम; द्विपक्षीय सहकार्य आणि अनेक प्रकल्पांचे उद्घाटन

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर शनिवारपासून मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी दिली.
जयशंकर या दौऱ्यात मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांची भेट घेतील आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला शाहिद यांच्याशी चर्चा करतील.
जयशंकर यांच्या दौऱ्यात द्विपक्षीय विकास सहकार्य, उद्घाटन/हस्तांतरण आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रात भारताचे योगदान असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ करतील. तसेच दोन्ही देशांदरम्यान अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत. त्यात मालदीवचा विकास आणि त्याचे संरक्षण यावर अधिक भर असेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर २८ मार्च ते ३० मार्च या कालावधीत श्रीलंकेला भेट देतील. श्रीलंका आर्थिक संकटात असून त्याला तोंड देण्यासाठी भारताने त्या देशाला एक अब्ज डॉलर्सपर्यंतचे कर्ज देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर एक आठवडय़ानेच जयशंकर दौऱ्यावर जात आहेत.
श्रीलंकेचे अर्थमंत्री बसिल राजपक्षे यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आणि परराष्ट्रमंत्री जी. एल. पेरीस यांनी गेल्या फेब्रुवारीत भारताला भेट दिली होती. या दोन मंत्र्यांच्या भारतभेटीच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचा श्रीलंका दौरा महत्त्वाचा मानला जातो. श्रीलंका भेटीत जयशंकर ज्या द्विपक्षीय बैठका घेतील आणि चर्चा करतील त्यातून भारताबाबतचा श्रीलंकेचा प्राधान्यक्रम अधोरेखित होईल, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.
जयशंकर २९ मार्चला कोलंबो येथे बिम्स्टेक (बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह) या मंत्रिस्तरीय बैठकीतही सहभागी होतील. मालदीव आणि श्रीलंका हे दोन्ही हिंदू महासागर क्षेत्रातील भारताचे प्रमुख शेजारी आहेत. पंतप्रधानांच्या संकल्पनेत ‘‘सागर’ आणि शेजारधर्म प्रथम’ यांना विशेष स्थान आहे, असेही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नमूद केले आहे.
मालदीव आणि श्रीलंका यांच्याशी असलेल्या घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंधांना भारत किती महत्त्व देतो याची साक्ष परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या या दौऱ्यातून पटते, असेही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंदारे यांची संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती

🔹लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंदारे (निवृत्त) यांची संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

🔸जनरल खंदारे हे जानेवारी 2018 अखेर लष्करातून निवृत्त झाले.

🔹तेव्हापासून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत पंतप्रधान कार्यालयाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात (NSCS) लष्करी सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.

🔸ते नोव्हेंबर 2015 ते जानेवारी 2018 पर्यंत संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक आणि गुप्तचर विभागासाठी एकात्मिक संरक्षण स्टाफचे उपप्रमुख होते.

मार्च 2022 चालू घडामोडी

प्र. शहीद दिनानिमित्त कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये बिप्लोबी भारत गॅलरीचे नुकतेच उद्घाटन कोणी केले?
उत्तर :- नरेंद्र मोदी

प्र. अलीकडेच CSK चा नवा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- रवींद्र जडेजा

प्र. अलीकडेच, नासाने पृथ्वीच्या सूर्यमालेबाहेर किती नवीन ग्रह शोधले आहेत?
उत्तर :- ६५

प्र. अलीकडेच योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेतली आहे?
उत्तर :- उत्तर प्रदेश

प्र. अनफिल्ड बॅरल्स: इंडियाज ऑइल स्टोरी हे नुकतेच लाँच झालेले पुस्तक कोणी लिहिले आहे?
उत्तर :- ऋचा मिश्रा

प्र. अलीकडेच भारतीय लष्कराने कोणत्या राज्याच्या पोलिसांसोबत "सुरक्षा कवच 2" हा सराव केला आहे?
उत्तर :- महाराष्ट्र

प्र. लेफ्टनंट जनरल विनोद जी खंदारे यांची कोणत्या मंत्रालयाचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- संरक्षण मंत्रालय

प्र. अलीकडेच कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून सरदार बर्दीमुहामेडो यांची निवड झाली आहे?
उत्तर :- तुर्कमेनिस्तान

26 मार्च 2022 चालू घडामोडी

प्र. अलीकडेच कार्बन-न्यूट्रल शेती पद्धती लागू करणारे पहिले राज्य कोण बनले आहे?
उत्तर :- केरळ

प्र. नुकत्याच झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत कोण उपविजेता ठरला आहे?
उत्तर :- लक्ष्य सेन

प्र. अलीकडेच पद्मभूषण प्राप्त करणारा पहिला पॅरा-अॅथलीट कोण बनला आहे?
उत्तर :- देवेंद्र झाझरिया

प्र. नागरी उड्डयन मंत्रालय आणि FICCI द्वारे अलीकडे कोणत्या शहरात विंग्स इंडिया 2022 चे आयोजन करण्यात आले आहे?
उत्तर :- हैदराबाद

प्र. अलीकडील जागतिक वायु गुणवत्ता अहवाल 2022 मध्ये कोणता देश सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे?
उत्तर :- बांगलादेश

प्र. अलीकडे कोणत्या राज्याच्या नरसिंगपेट्टाई नागस्वर्मला भौगोलिक ओळख टॅग (GI टॅग) मिळाला आहे?
उत्तर :- तामिळनाडू

प्र. नुकताच जागतिक क्षयरोग दिन 2022 कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- २४ मार्च

प्र. 2022 बळींचा सत्याचा हक्क आणि सन्मानाचा आंतरराष्ट्रीय दिवस अलीकडे कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- २४ मार्च

---------------------------------------

रसायनशास्त्र महत्वाचे प्रश्न

1. लाटा हलतात, त्यामुळे ते त्यांच्यासोबत वाहून जातात
उत्तर :- ऊर्जा

2.:- सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचा कोणता भाग दिसतो?
उत्तर :- किरीट

3. :- कपड्यांवरील गंजाचे डाग काढण्यासाठी वापरले जाते
उत्तर :- ऑक्सॅलिक अॅसिड

4. :- उसामध्ये 'रेड रॉट रोग' कशामुळे होतो?
उत्तर :- बुरशीमुळे

5.:- दूरदर्शनचा शोध कोणी लावला?
उत्तर :- जे. आले. बेर्ड

6.:- कोणत्या प्रकारचे ऊतक शरीराचे संरक्षणात्मक कवच म्हणून काम करतात?
उत्तर :- एपिथेलियम टिश्यू

7.:- माणसाने सर्वप्रथम आपला पाळीव प्राणी कोणता बनवला?
उत्तर :- कुत्रा

8.:- कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम बर्फाचे दोन तुकडे एकत्र घासून वितळवले?
उत्तर :- डेव्ही

9:- हिरा चमकदार का दिसतो?
उत्तर :- वस्तुमान अंतर्गत परावर्तनामुळे

10. :- 'गोबर गॅस' मध्ये प्रामुख्याने काय आढळते.
उत्तर :- मिथेन

11.:- खालीलपैकी कोणता आहार मानवी शरीरात नवीन उतींच्या वाढीसाठी पोषक तत्त्वे पुरवतो?
उत्तर :- पनीर

12. :- खालीलपैकी कोणता उडणारा सरडा आहे?
उत्तर :- ड्रॅको

13.:- द्राक्षांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर :- टार्टेरिक ऍसिड

14. :- कर्करोगाशी संबंधित रोगांचा अभ्यास म्हणतात
उत्तर :- ऑन्कोलॉजी

15.:- घरटे बांधणारा एकमेव साप कोणता?
उत्तर :- किंग कोब्रा

16.:- भारतात आढळणारा सर्वात मोठा मासा कोणता आहे?
उत्तर :- व्हेल शार्क

17. :- कडधान्ये हा चांगला स्त्रोत आहे
उत्तर :- प्रथिने

18.:- देशी तूप सुगंध का देते?
उत्तर :- डायसिटाइलमुळे

19. :- इंद्रधनुष्यात कोणत्या रंगाचे जास्त विक्षेपण असते?
उत्तर :- लाल रंग

20.:- सूर्यकिरणात किती रंग असतात?
उत्तर :- ७

21.:- 'टाइपरायटर' चा शोधकर्ता कोण आहे?
उत्तर :- शोल्स

22.:- लॅटिन भाषेत व्हिनेगर कशाला म्हणतात.
उत्तर :- एसिटम

23.:- दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?
उत्तर :- लॅक्टोमीटर

24.:- पृथ्वीवरील सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा धातू कोणता आहे?
उत्तर :- अॅल्युमिनियम

25. :- मोती प्रामुख्याने कोणत्या पदार्थापासून बनवले जातात?
उत्तर :- कॅल्शियम कार्बोनेट

26.:- मानवी शरीरात कोणते घटक सर्वाधिक प्रमाणात आढळतात?
उत्तर :- ऑक्सिजन

27.:- आंब्याचे वनस्पति नाव काय आहे?
उत्तर :- मॅंगीफेरा इंडिका

28. :- कॉफी पावडरमध्ये चिकोरी पावडर मिसळून मिळते
उत्तर :- - मुळापासून

29. :- 'व्हिटॅमिन-सी' चा सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
उत्तर :- आवळा

30.:- सर्वात मोठा आवाज कोण निर्माण करतो?
उत्तर :- वाघ

31.:- मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती?
उत्तर :- चेतापेशी

32. :- दात प्रामुख्याने कोणत्या पदार्थाचे बनतात?
उत्तर :- डेंटाइन

33. :- कोणत्या प्राण्याचा आकार पायाच्या चपलासारखा आहे?
उत्तर :- पॅरामेशियम

34. :- खालीलपैकी कोणत्या पदार्थात प्रथिने आढळत नाहीत?
उत्तर :- तांदूळ

35. :- मानवी मेंदू किती ग्राम असतो?
उत्तर :- १३५०

३६. :- रक्तामध्ये आढळणारा धातू आहे
उत्तर :- लोह

३७. :- स्नायूंमध्ये कोणते आम्ल साचल्याने थकवा येतो?
उत्तर :- लॅक्टिक ऍसिड

38. :- किण्वनाचे उदाहरण आहे
उत्तर:- दुधाचा आंबटपणा, अन्नाच्या भाकरीची निर्मिती, ओल्या पिठाचा आंबटपणा

39. :- गांडुळाला किती डोळे असतात?
उत्तर :- काहीही नाही

40.:- गाजर हे कोणत्या जीवनसत्वाचा समृद्ध स्रोत आहे?
उत्तर :- व्हिटॅमिन ए

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...