★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०
★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई
★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर
★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६
★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५
★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६
★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २७
★ महाराष्ट्रातील नगरपालिका : २२६
★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : ७
★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३
★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४
★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८
★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५
★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३
★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००
★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%
★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग
★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१% )
★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४% )
★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे
★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर
★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर
★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा : ठाणे
★ जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर
★ कमी लोकसंख्येचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण : ९.२८%
★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा
★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा
★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत
★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु
★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती : मराठी
★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)
★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी : गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)
★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)
★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा
★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा
★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)
★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)
★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला
★ महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा : सोलापूर
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी : मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह/सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला जिल्हा : रत्नागिरी
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा : चंद्रपूर
★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी एक्सप्रेस (पुणे मुंबई)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे :महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी : गोदावरी
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)
★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा
★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण
★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश
★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका : मुंबई
★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७)
★ महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)
★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)
★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)
★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)
★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि.अहमदनगर : (१९५०)
★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)
★ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र : ज्ञानप्रकाश (१९०४)
★ महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा : पुणे (१८४८)
★ महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा : सातारा (१९६१)
★ महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी : मुंबई (१८५४)
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
29 January 2022
महाराष्ट्र - सामान्यज्ञान
जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती
1. जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते.
2. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.
📌. रचना - प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.
📌. सभासद संख्या - प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात.
📌. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.
📌. सभासदांची निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.
📌. पात्रता (सभासदांची) - जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. 1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.
📌. आरक्षण : -. 1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
📌. तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.
📌. कार्यकाल : - 5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.
📌. अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.
📌. कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.
📌. राजीनामा :
1. अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे
2. उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे
मानधन :
1. अध्यक्ष - 20,000/-
📌. अविश्वासाचा ठराव : - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.
📌. सचिव - . जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.
📌. बैठक :-. जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.
📌. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) :- प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.
७३ वी घटना दुरुस्ती ( १९९२ – ९३ )
ग्रामविकास राष्ट्रविकासाचा मूलभूत पाया मानला जातो. भारतीय राह्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो. परंतु हे कलम राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये येत असल्यामुळे याकडे राज्यांनी दुर्लक्ष केले. भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून पंचायतराज संस्था अस्तित्वात आहेत. परंतु या संस्थांना घटनात्मक दर्जा नसल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये या संस्थांचा विकास झाला नाही. पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा. अशी शिफारस सर्वप्रथम १९८६ मध्ये डॉ. एल. एम. सिंघवी या समितीने केली होती.
ग्रामीण भागात सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यासाठी व पंचायतराज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यासाठी पहिला प्रयत्न राजीव गांधी यांनी केला ‘नया पंचायतराज’ नावाचे ६४ वे घटनादुरुस्ती विधेयक १९८९ ला संसदेत सादर केले. परंतु अपयश आले. तसेच व्ही. पी. सिंग व चंद्रशेखर यांनीही प्रयत्न केले.
– पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस प्रथम डॉ. एल. एम. सिंघवी यांनी केली.
– राजीव गांधी यांनी सर्वप्रथम १५ मे १९८९ ला ‘नाय पंचायतराज’ नावाचे ६४ वे पंचायतराज घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले.
– १९८९ ला व्ही. पी.सिंग व चंद्रशेखर यांनीही पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न केले.
– १९९० ला लोकसभा विसर्जित झालयामुळे या विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही.
-१९९२ ला पी. व्ही. नरसिंहराव यांनी पंचायतराज संबधी ७३ वे घटना दुरुस्ती विधेयक तयार केले.
– २२ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर लोकसभेत बहुमत सिद्ध.
– २३ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर राज्यसभेत बहुमत सिद्ध. व त्यानंतर या विधेयकास १७ राज्याची विधिमंडळाची मंजुरी मिळाली.
– २० एप्रिल १९९३ ला या विधयेकावर राष्टत्रपतीची स्वाक्षरी होऊन पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.
– २४ एप्रिल १९९३ पासून ७३ व्या घटना दुरुस्तीच्या अंबलबजावणी सुरु.
– २४ एप्रिल १९९४ पर्यंत या शिफारशी सर्व राज्यांना लागू करण्याचे बंधनकारक आले.
– २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस संपूर्ण देशामध्ये ‘पंचायतराज दिन’ म्हणून पाळला जातो.
२४ एप्रिल १९९४ पर्यंत या शिफारशी सर्व राज्यांना लागू करण्याचे बंधनकारक आले.
– २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस संपूर्ण देशामध्ये ‘पंचायतराज दिन’ म्हणून पाळला जातो.
– भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३ ( A ते O ) मध्ये पंचायतराजची तरतूद करण्यात आली. व भारतीय राज्यघटनेला ११ वे परिशिष्ट जोडण्यात आले व त्यामध्ये एकूण २९ विषयांचा समावेश करण्यांत आला आहे.
– ७३ व्या घटनादुरुस्ती विधेयकास बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांनी विरोध दर्शविला होता.
अन्नातील पोषक तत्वे/घटक
स्थूल पोषक तत्वे – शरीरासाठी सर्वांत जास्त आवश्यकता. उदा. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ (मेदपदार्थ)
सूक्ष्म पोषक तत्वे – अत्यंत कमी प्रमाणात (अल्प) आवश्यकता. उदा. जीवनसत्वे, क्षार.
🌿🌿प्रथिने (प्रोटीन्स) :🌿🌿
प्रथिने हि अमिनो आम्लांपासून बनलेली असतात.
शरीराला ’24’ अमिनो आम्लांची गरज असते.
त्यापैकी ‘9’ अमिनो आम्ले शरीरात निर्माण होऊ शकत नाहीत. ती आहारातून पुरवावी लागतात. म्हणून अशा अमिनो आम्लांना ‘आवश्यक अमिनो आम्ले’ असे म्हणतात.
(लायसीन, ल्युसीन, आयासोल्युसीन, व्हॅलिन, हिस्टीजीन, थ्रिओनिन, टिप्ट्रोफॅन, मिथिओनिन, फिनाईल, अॅलॅनिन)
अमिनो आम्ले ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर व कधी-कधी फॉस्फरस व लोह यांपासून बनलेली असतात.
🌿🌿प्रथिनांची साधने :🌿🌿
🌷प्राणीज साधने – दूध, अंडी, मांस, मासे.
🌷वनस्पतीज साधने –
डाळी-तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर, सोयाबीन
धान्ये – ज्वारी, बाजारी, नाचणी, गहू.
तेलबिया – शेंगदाणे, तीळ, बदाम, करडई.
डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 20-25% असते.
सोयबींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 43.2% (सर्वाधिक)
दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण- 3.2-4.3%
अंडी प्रथिनांचे प्रमाण – 13%
मासे प्रथिनांचे प्रमाण – 15-23%
मांस प्रथिनांचे प्रमाण – 18-26%
प्राणीज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा ‘उच्च दर्जाचे’असतात. कारण त्यांच्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले उपलब्ध असतात.
विज्ञान :- पंचसृष्टी
- 1969 मध्ये आर. एच. व्हिटाकर यांनी या पंचसृष्टी पद्धतीचा शोध लावला.
1. सृष्टी मोनेरा (Kingdom Monera):
- जीवाणूंची सृष्टी
- Archaebacteria: Methanogens, Halophiles, Thermoacidophiles
- Eubacteri:
अॅन्टाॅन व्हाॅन लिवेनहुक- Father of Bacteriology
- Cynobacteria
- Mycoplasma
- Actinomtcetes
2. सृष्टी प्रोटेस्टा (Kingdom Protesta):
- एकपेशीय सजीवांची सृष्टी
- Chrysophytes, Dinoflagellates, Euglenoids, Slime Moulds,
- Protozoa: Zooflagellates, Sarcodines, Sporozoan, Ciliates
3. सृष्टी कवक (Kingdom Fungai):
- असंश्लेषी, दृश्यकेंद्रकी & परपोषी सजीवांची सृष्टी
- कवकांचा अभ्यास - मायसिटाॅलाॅजी - जनक पियर अॅन्टोनिओ मायकेली
- भारतीय मायकाॅलीचा जनक - बटलर
- कवकांचे विभाजन: Myxeomicotina, Eumycoyina - Phycomycetes, Ascomycetes, Basidiomycetes, Dueteromycetes
4. सृष्टी वनस्पती (Kingdom Plantae):
- सर्व सजीवांची सृष्टी
- कॅरोलस लिनीयस - वनस्पतींच्या वर्गीकरणाचे श्रेय
- स्वयंपोषी व अचल असतात, इतर सजीवांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत
5. सृष्टी प्राणी (Kingdom Animalia):
- बहुपेशीय सजीवांची सृष्टी
- परपोषी व चल असतात, पेशीभित्तीका नसते.
● पंचसृष्टी
- 1969 मध्ये आर. एच. व्हिटाकर यांनी या पंचसृष्टी पद्धतीचा शोध लावला.
1. सृष्टी मोनेरा (Kingdom Monera):
- जीवाणूंची सृष्टी
- Archaebacteria: Methanogens, Halophiles, Thermoacidophiles
- Eubacteri:
अॅन्टाॅन व्हाॅन लिवेनहुक- Father of Bacteriology
- Cynobacteria
- Mycoplasma
- Actinomtcetes
2. सृष्टी प्रोटेस्टा (Kingdom Protesta):
- एकपेशीय सजीवांची सृष्टी
- Chrysophytes, Dinoflagellates, Euglenoids, Slime Moulds,
- Protozoa: Zooflagellates, Sarcodines, Sporozoan, Ciliates
3. सृष्टी कवक (Kingdom Fungai):
- असंश्लेषी, दृश्यकेंद्रकी & परपोषी सजीवांची सृष्टी
- कवकांचा अभ्यास - मायसिटाॅलाॅजी - जनक पियर अॅन्टोनिओ मायकेली
- भारतीय मायकाॅलीचा जनक - बटलर
- कवकांचे विभाजन: Myxeomicotina, Eumycoyina - Phycomycetes, Ascomycetes, Basidiomycetes, Dueteromycetes
4. सृष्टी वनस्पती (Kingdom Plantae):
- सर्व सजीवांची सृष्टी
- कॅरोलस लिनीयस - वनस्पतींच्या वर्गीकरणाचे श्रेय
- स्वयंपोषी व अचल असतात, इतर सजीवांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत
5. सृष्टी प्राणी (Kingdom Animalia):
- बहुपेशीय सजीवांची सृष्टी
- परपोषी व चल असतात, पेशीभित्तीका नसते.
● वनस्पतींचे वर्गीकरण
- 1883 मध्ये एचर या शास्त्रज्ञाने अबीजपत्री (Cryptogame) आणि बीजपत्री (Phanerogamae) असे केले
- आर. एच. व्हिटाकर यांनी अबीजपत्री उपसृष्टीचे तीन प्रकारात खालीलप्रमाणे विभाजन केले.
1. थॅलोफायटा (Thalophyta)
- शैवाळांचा विभाग
- मूळ, खोड, पान नसतात
- फायकोलाॅजी म्हणजे शैवाळांचा अभ्यास
- जनक: माॅरिस
- भारतीय जनक: लाईंगर
- जगातील एकूण प्रकाशसंश्लेषणापैकी 90% प्रकाशसंश्लेषण शैवाळांमार्फत होते.
- शैवाळांचे 3 प्रकार: हिरवे (Chlorophyceae), तपकिरी (Phaeophyceae), लाल (Rhodophyceae)
2. ब्रायोफायटा (Bryophyta)
- मूळ, खोड, पान नसतात, मूलाभ असतात.
- वर्गीकरण: लिव्हरवार्टस (हिपॅटेसी) आणि माॅसेस (मुस्सी)
- ब्रायोलाॅजी म्हणजे ब्रायोफायटचा अभ्यास
- जनक: हेडविक
- भारतीय जनक: कश्यप
3. टेरिडोफायटा (Pteridophyta)
- पृथ्वीवरीर पहिली संवहनी संस्था
- मूळ, खोड, पान असतात
- चार प्रकार: सिलोफायटा, लायकोफायटा, आर्थोफायटा, फिलीकोफायटा
- जनक: थ्रिओफ्रस्ट
● मानवातील स्नायू
- सर्वात मोठा स्नायू - पार्श्वभागात असतो: Gluteus Maximus
- सर्वात लांब स्नायू - मांडीमध्ये असतो: Sartorious
- सर्वात मजबूत स्नायू - जबड्यात असतो: Masseter
- सर्वात अखूड स्नायू - कानात असतो: Stapedial Muscle
वनस्पती व प्राण्यांमधील ऊती
वनस्पती ऊती :
शरीरांच्या भागांना अवयव म्हणतात. अवयव हे ऊती पासून बनलेले असतात. ऊती या पेशिसमुहापासून बनलील्या असतात. सजीवांच्या विविध अवयवांची कार्य भिन्न असल्यामुळे यांच्या रचनेतही फरक दिसून येतो.
वनस्पतींची वाढ हि त्यांच्या मुळ व खोडांच्या अग्रभागी दिसून येते. याचे कारण म्हणजे अग्रभागासी वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या ऊती असतात. पेशींच्या विभाजन क्षमतेनुसार वनस्पती उतीचे विभाजी ऊती व स्थायी ऊती असे वर्गीकरण केले जाते.
हि एकाच वनस्पती ऊती अशाप्रकारची ऊती आहे, ज्यात पेशिविभाजानाद्वारे नवीन पेशींची निर्मिती होते.
या विभाजी ऊती कोणत्या विभागामध्ये आढळतात यावरून त्यांचे प्ररोह विभाजी(Apical meristem)आणि पार्श्व विभाजी ऊती (lateal meristem)असे प्रकार आहेत.
अंतरीय विभाजी ऊती हा सुद्धा एक प्रकार आहे.(Entercalary Meristem).
प्ररोह विभाजी ऊती हि खोडाच्या व मुलाचा अग्रक़्भगि असते.
खोड किंवा मुळचा घेर व्रुंडी पार्श्व विभाजी उतीमुळे होते.
अंतर विभाजी ऊती हि पानांच्या तळासी व फांदीच्या तळासी असते. त्या अतिक्रियाशील असतात.
विशिष्ट भूमिका बजावल्यानंतर विभाजी उतीच्या पेशी विबाह्जानामुळे तयार झालेल्या पेशींची विभाजनाची
स्थायी ऊती
यामुळे स्थायी ऊती तयार होतात . स्थायी आकार , आकृती व कार्य घडवण्याच्या या प्रक्रियेस 'विभेदन' (differentiation) असे म्हणतात.
स्थायी ऊती या सरळ स्थायु किंवा जातील स्थायू ऊती असतात.
सरल स्थायी ऊती :
या ऊती एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असून या उतींचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते.
मूलऊती:
यातील पेशी जिवंत असतात. यात केंद्रक असून याची भित्तिका पातळ असते.
या पेशींमध्ये मोकळी जागा असते. या पेशी बटाटा व बिट यासारख्या वनस्पतीत अन्न साठवण्याचे कार्य करतात .
हरीत ऊती:
वनस्पतींच्या पानामधील ऊतींना हरित ऊती म्हणतात.
वायू ऊती:
जलीय वनस्पतीमध्ये अंतरपेशिय पोकळ्यामुळे हवेच्या पोकळ्या निर्माण होतात. पाण्यावर तरंगण्याची क्षमता देतात . त्यांना वायू ऊती असे म्हणतात.
स्थूलकोन ऊती :
या ऊती प्रामुख्याने पानाच्या डेठात आढळतात . त्या पाने,खोड व फांद्या यांना लवचिकता देतात .
दृढ ऊती :
दृढ ऊती मधील पेशी मृत असतात . त्यांच्या भिंती जाड असतात . या ऊती खोड संवाहणी पूल . शिरा व बियांच्या कठीण कवचामध्ये आढळतात .
विशिष्ट रचणे मुळे वनस्पती टणक व ताठ बनतात.
मलमलचे कापड अंबाडीच्या दृढ ऊतीपासून बनवले जाते .
पृष्ठभागीय ऊती :
वनस्पतींचा संपुर्ण पृष्ठभाग हा पृष्ठभागीय उतींच्या थराने बनतो .
या आपित्वाचीय पेशी सपाट असतात.
हि ऊती वनस्पतीच्या सर्व भागांचे संरक्षण करते.
निवडूंगासारख्या वनस्पतींचे बाह्य आवरण हे जाडसर असते.
बाह्य आवरणातील पेशी नेहमी मेणासारखा पदार्थ स्त्रवत असतात. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते.
वातावरणा बरोबर वायूंचे देवाणघेवाण करण्यासाठी पानांच्या बाह्य आवरणाला सूक्ष्मछिद्रे असतात . त्यांना पर्णरंध्रे असे म्हणतात.
सामान्यज्ञान प्रश्नसंच
● प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य :
*हिमाचल प्रदेश
● माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य :
*तामिळनाडू
● सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य :
*राजस्थान
● पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य :
*राजस्थान
● संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य :
*उत्तराखंड
● मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य :
*हरियाणा
● भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य :
*आंध्रप्रदेश
● जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य :
*हिमाचल प्रदेश
● संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : *केरळ
● देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य :
*पंजाब
● मतांची जनगणना करणारे पहिले राज्य :
*कर्नाटक
● विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य :
*कर्नाटक
● भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : *उत्तरप्रदेश
● मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य :
*तामिळनाडू
● महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य :
*महाराष्ट्र (मुंबई)
● रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य :
*महाराष्ट्र
● राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य :
*आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)
● अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य :
*छत्तीसगड
● मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य :
*मध्यप्रदेश
● अटल पेन्शन योजनेचे संचालन कोणती संस्था करते?
: ‘निवृत्ती वेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण’ (PFRDA)
● ‘FIR आपके द्वार’ हि योजना कोणत्या राज्य सरकारने राज्यात लागू केली?
: मध्यप्रदेश
● भारतात ‘सेरोसर्वे’ कोणती संस्था आयोजित करणार आहे?
: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद
● भारतात तयार केले गेलेले पहिले ‘PPE किट सीम सीलिंग’ यंत्र कोणत्या कंपनीने विकसित केले?
: मॅकपॉवर सीएनसी
● देशातील कोणत्या राज्यात सर्वात कमी बालमृत्यू दर आहे?
: केरळ
● केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अध्यक्ष पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
: मनोज अहुजा
● तामिळनाडूच्या कोणत्या उत्पादनाला GI हा टॅग प्राप्त झाला?
: तंजावूर नेट्टी कलाकृती
● ‘फेड कप हार्ट अवॉर्ड’ जिंकणारी प्रथम भारतीय कोण ठरली?
: सानिया मिर्झा
● DFRL संस्थेनी विकसित केलेल्या फिरत्या तपासणी प्रयोगशाळेचे नाव काय?
: परख
● स्कायट्रॅक्सचा जगातले सर्वोत्कृष्ट विमानतळ हा 2020 सालाचा पुरस्कार कोणत्या विमानतळाला जाहीर झाला?
: चांगी विमानतळ
पोलीस भरती साठी महत्त्वाचे प्रश्न -30 खूप महत्त्वाचे आहे संग्रह करून ठेवा
Q1. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
✅ - मध्य प्रदेश
Q12. हा देशातील भारतरत्न नंतरचा दुसर्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.
✅ - पद्म विभूषण
Q3. 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद _ ह्यांनी भूषविले.
✅ - राजर्षी शाहू महाराज
Q4. इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत?
✅ - सेवा
Q5. ह्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
✅ - औरंगाबाद
Q6. जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक नियम लागू होतो.
✅ - तिसरा
Q7. दुधात __ ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते.
✅. - शर्करा
Q8. अति प्रचंड खजिन्या मुळे चर्चेत आलेले पद्मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे?
✅. - केरळ
Q9. राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे?
✅. - 368
Q10. गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते?
✅. - लोकसंख्या
Q11. आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या __ ह्या संस्थेचे शुभचिंतक होते.
✅. - शारदा सदन
Q12. अतिरिक्त मद्यपानाने __ ची कमतरता जाणवते.
✅. - थायामिन
Q163. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
✅. - रांची
Q14. फेकरी कोणत्या हा औष्णिक विद्युतप्रकल्प जिल्ह्यात आहे?
✅. - जळगाव
Q15. _ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.
✅. - संगमरवर
Q16. 1917 व 1934 च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत?
✅. - मणि भवन
Q17. भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते?
✅. - आयएनएस गरुड
Q18. कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे?
✅. - सिंक्रोनस डायनॅमिक रॅम
Q19. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
✅. - लक्षद्वीप
Q20. कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे?
✅. - सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल
Q21. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
✅. - १२ लाख चौ.कि.मी.
Q22. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार __
✅. - दख्खनचे पठार
Q23. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
✅. - मध्य प्रदेश
Q24. महाराष्ट्राच्या ___ कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
✅. - उत्तरे
Q25. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात.
✅. - निर्मळ रांग
Q26. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
✅. - नदीचे अपघर्षण
Q27. लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत?
✅. - किन्हाळा
Q28. दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
✅. - Lignite
Q29. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
✅. - औरंगाबाद
Q30. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
✅ - पाचगणी
Latest post
2025 चालू घडामोडी
1) जागतिक ऍथलेटिक्सने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत जगातील नंबर एकचा भालाफेकपटू कोण ठरला आहे ? ✅ नीरज चोप्रा 2) नीरज चोप्रा किती गुणसंख्या...
-
वाक्प्रचार मराठी व्याकरण |vakyaprachar वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करणे. (१) हात दाखवून अवलक्षण करणे. अर्थ - आपणहून संक...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
✅ ०१. १६ ऑगस्ट १७६५ मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार,ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले. बंगालच्य...