२९ नोव्हेंबर २०२१

मूलभूत हक्क

भाग – ३ मुलभूत हक्क ही भारतीय संविधानातील मुलभूत अधिकारांची सनद आहे. ही सनद भारतीयांना भारतीय नागरिक म्हणून त्यांचे आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत करण्याचे नागरी अधिकार प्रदान करते. या मुलभूत हक्कांमध्ये कायद्यापुढे समानता, उच्चार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने कोठेही उपस्थित राहण्याचे व सभा स्वातंत्र्य, आणि नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी संवैधानिक प्रतिकारासाठी habeas corpus यासारख्या याचिकांचा अधिकार असे उदारमतवादी लोकतांत्रिक देशांमध्ये असलेल्या अधिकारांचा समावेश होतो. या अधिकारांचा भंग केल्यास न्यायालयाच्या विवेकानुसार भारतीय दंडविधान संहितेखाली शिक्षा होऊ शकते. मुलभूत मानवी अधिकाराखाली भारतीय नागरिकाच्या व्यक्तिमत्वाच्या योग्य आणि मैत्रीपूर्ण प्रगतीसाठीचे हक्क अशी भारताच्या मुलभूत हक्कांची व्याख्या केली जाऊ शकते. हे हक्क संपूर्ण जगात वंश, जन्माचे ठिकाण, धर्म, जात, संप्रदाय, रंग, लिंग यात भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना लागू आहेत. काही बंधने वगळता हे अधिकार न्यायालयाद्वारे सर्व ठिकाणी लागू आहेत. इंग्लंडचे हक्कांविषयीचे विधेयक, अमेरिकन संयुक्त राज्यांचे हक्कांविषयीचे विधेयक, आणि फ्रान्सचे माणसाच्या अधिकाराच्या घोषणा यांमध्ये भारताच्या मुलभूत अधिकारांचे मूळ आहे.

भारतीय संविधानाने प्रदान केलेले मुलभूत अधिकार खालील प्रमाणे .

समानतेचा हक्क

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क

शोषणापासून संरक्षणाचा हक्क

धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क

सांस्कृतिक व शैक्षणीक हक्क

संवैधानिक प्रतिकाराचा हक्क

मालमत्तेचा हक्क (हा हक्क ४४व्या संवैधानिक दुरुस्तीनुसार मुलभूत अधिकारातून वगळून कायदेशीर अधिकार म्हणून नमूद करण्यात आला आहे.)

मूलभूत अधिकाराचा विकास

जगामध्ये सर्वप्रथम इसवी सन 1215 मध्य ब्रिटेन इथे चर्च चे अधिकार सामान्य लोकांनी मागितले ज्याला मॅग्ना कार्टा असे म्हणतात. इथूनच मूलभूत अधिकारांचे विकास मानले जाते. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती 1789 मध्ये

समता (Equality)

स्वातंत्र्य (Freedom)

बंधुत्व

यांचा विकास झाला.

1931 मध्ये कराचीमध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात वल्लभ भाई पटेल अध्यक्ष होते. यांनी सर्वप्रथम काँग्रेसच्या अधिवेशनात मूलभूत अधिकारांची मागणी केली. यापूर्वी कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक नेता एम एन रॉय यांनी मूलभूत अधिकारांची मागणी केली होती.

M. N. Roy हे कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर मूलभूत अधिकार भारतीय संविधानामध्ये टाकण्यात आले व मुलभूत अधिकारांसाठी संविधान परिषदेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली या विषयाची मार्गदर्शक समिती नियुक्त करण्यात आली.

व या समितीच्या शिफारशींच्या अनुसार भारतीय संविधानाच्या भाग-3 मध्ये कलम 12 ते 35 च्या दरम्यान 7 मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आला.

1) समतेचा अधिकार ( कलम 14 ते 18)

2) स्वातंत्र्याचा अधिकार ( कलम 19 ते 22)

3) शोषणाविरुद्धचा अधिकार ( कलम 23 ते 24)

4) धार्मिक स्वातंत्र्य ( कलम 25 ते 28)

5) शिक्षण संस्कृती जपण्याचा अधिकार ( कलम 29 ते 30)

6) संपत्तीचा अधिकार

7) संविधानिक उपचाराचा अधिकार (कलम 32 ते 35)

असे मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात आले परंतु 44 वी घटना दुरुस्ती 1978 अनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार काढून टाकण्यात आला 1978 मध्ये मोरारजी देसाईंची सरकार आली होती त्यांनी निवडून येताच  संपत्तीचा अधिकार डिलीट केला.

संपत्तीच्या अधिकाराला कलम  300A अनुसार कायदेविषयक अधिकार बनवण्यात आले.

कलम 12:- यानुसार राज्याची व्याख्या करण्यात आलेली आहे कारण मूलभूत अधिकार राज्यच त्या राज्याच्या नागरिकांना देते व या अधिकारांवर नियंत्रणही राज्यच ठेवते.  इथे राज्य म्हणजे भारत.

कलम 13:-  न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार यामध्ये देण्यात आलेला आहे.

समतेचा अधिकार ( कलम 14  ते 18 )

भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14 ते 18 मध्ये समतेच्या अधिकारांचे वर्णन करण्यात आलेले आहे.  या कलमामुळे देशात बंधुभाव, आर्थिक नियोजन आणि सामाजिक भेदभाव दूर करून एक प्रबळ राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

कलम 14:- यामध्ये कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण दिलेले आहे. 

अपवाद भारताचे राष्ट्रपती, गव्हर्नर, विदेशी राजदूत यांना या अधिकाऱ्यांच्या बाहेर ठेवण्यात आलेले आहे

कलम 15A:- राज्य ( म्हणजे देश) धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करणार नाहीत. या कलमांद्वारे समतेच्या अधिकाऱ्यांचे आणखीन विश्लेषण केले आहे. या कलमांद्वारे व्यक्तीच्या स्थानावर नागरिक हा शब्द वापरण्यात आलेला आहे. याचा अर्थ नागरिकांसोबतच  असा भेदभाव करता येणार नाही. नागरिकांव्यक्तिरिक्त इतरांशी भेदभाव केला जाऊ शकते. त्याचबरोबर भाषा आणि निवासस्थान  यांचा उल्लेख केलेला नाही. या आधारावर भेदभाव केला जाऊ शकते.

कलम 15B :-

उपरोक्त बाबींच्या आधारावर दुकाने, सामाजिक भोजनालय, हॉटेल्स, मनोरंजनाची ठिकाणे या ठिकाणी प्रवेश तसेच राज्याच्या निधीवर पूर्णतः किंवा अंशतः पोषित समर्पित विहिरी, तलाव, सार्वजनिक स्नानगृह ते रहदारीचे ठिकाणे इत्यादी ठिकाणी भेदभाव करता येणार नाही.

अपवाद :- भाषा व निवासस्थान या आधारावर भेदभाव केला जाऊ शकतो.

कलम 15C :-

यानुसार राज्य संरक्षणात्मक भेदभाव करु शकेल. यामध्ये स्त्रिया आणि बालके यांच्याकरिता विशेष व्यवस्था व त्याचबरोबर काही प्रतिबंध लावू शकेल.

कलम 15D :-

यामध्ये शैक्षणिक दृष्टी त्याचबरोबर SC, ST, OBC यांच्याकरिता विशेष प्रावधान केल्या जाईल. त्याकरिता आरक्षण प्रणाली लागू केली जाईल. इतर मागासवर्गीयांकरिता सर्वप्रथम आरक्षणाकरिता 1953 मध्ये काका कालेनकर समिती, 1978 मध्ये मंडल आयोग गठन करण्यात आले. सध्या स्थितीला आरक्षण 50% पेक्षा जास्त प्राप्त होऊ शकणार नाही.

कलम 16:-

लोक नियोजनात संधीची समानता.


हा अधिकार केवळ भारतीय नागरिकास प्राप्त आहे.


यानुसार कोणतेही पद केवळ भारतीय नागरिकांना प्राप्त करता येईल. याअंतर्गत धर्म, वंश, लिंग या आधारावर भेदभाव करता येणार नाही


अपवाद :-  स्थानिक भाषेचे ज्ञान व महिला आरक्षण, आरक्षण यावर भेदभाव करता येणार

कलम 17:- अस्पृश्यतेचा अंत

सामाजिक समते मध्ये वाढ करण्याकरिता, अस्पृश्यतेचा विनाश करण्याकरिता, कलम 17 सामील करण्यात आले. यासंबंधात कोणत्याही प्रकारचे आचरण ज्यामध्ये जातीच्या आधारावर येण्या-जाण्यास मनाई, जातीवाचक शिव्या, जातीच्या आधारावर अपमान, जातीच्या आधारावर प्रचार, (New Election Commission) परंपरेचे आधारावर जातीयता श्रेष्ठत्व मानणे या सर्व गोष्टींचा निषेध केलेला आहे व संसदेला या विरोधात कायदा करण्याचा अधिकार देण्यात आलेले आहे यानुसारच संसदेने अस्पृश्यता निवारण अधिनियम 1955 पारित केलेला आहे.

व  1976 मधे याला नागरिक अधिकार संरक्षण अधिनियम 1955 ( अट्रोसिटी ॲक्ट ) असे करण्यात आले.

कलम 18 :-

यानुसार सर्व प्रकारच्या उपाध्या पदव्यांचा त्याग करण्यात आला.

अपवाद :-  शैक्षणिक आणि सैनिक पदव्या देता येईल परंतु स्वतःकरिता त्याचा वापर करता येणार नाही. कोणत्याही भारतीय नागरिकास राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय विदेशी पदवी स्वीकारता येणार नाही. त्याच बरोबर कोणत्याही विदेशी नागरिक भारतात राहत असेल तर त्यासही विदेशी पदवी राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय स्वीकारता येणार नाही.

Atrocity Act रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे कारण कायदा बनण्याचा अधिकार संसदेला असतो.

स्वातंत्र्याचा अधिकार (कलम 19 ते 22 )

संविधानाचे कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेले आहे.

कलम 19:- यामध्ये सहा प्रकारचे स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेले आहे.

कलम 19A :- अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य

यानुसार प्रत्येक व्यक्तीस आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले व याकरिता अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देण्यात आले जसे भाषण करणे, चित्र काढणे,  निदर्शने काढणे, मोर्चा काढणे या अधिकारांमध्येच प्रेस स्वातंत्र्य याचबरोबर माहितीचा अधिकार इत्यादी गोष्टीचे स्वातंत्र्य व्यक्तींना देण्यात आलेले आहे. परंतु कायदा-सुव्यवस्था याचा सन्मान, कोणत्याही व्यक्तीचा अपमान,  जातीप्रथा, रूढी-परंपरा ज्या समाजासाठी विघातक असतील यांना प्रोत्साहन देता येणार नाही.

कलम 19B :-  शस्त्र अस्त्र विहिन शांततापूर्वक एकत्र येण्याचा, जुलूस काढण्याचा अधिकार आहे. परंतु भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता यासमात्र धक्का पोहचवता येणार नाही.

कलम 19C:- संघटना बनविण्याचा अधिकार

भारताच्या उद्देशिकेमध्ये राजकीय न्यायाचे त्याचबरोबर लोकशाहीचे वर्णन करण्यात आले. त्यानुसार लोकांना संघटना बनविण्याचा अधिकार देण्यात आला.

राजकीय संघटना, श्रमिक संघटना, धार्मिक संघटना, कर्मचारी संघटना, युवा संघटना बनविता येतील. परंतु सैनिक, पोलीस, आणि वारांगना यांना संघटना बनविण्याचा अधिकार नाही आहे.

कलम 19D:- संचार स्वातंत्र्य

यानुसार कोणत्याही भारतीय व्यक्तीस कुठेही संचार करण्याचे स्वातंत्र्य असेल.

अपवाद :

धार्मिक संरक्षण, विशिष्ट जनजाती क्षेत्र निर्बंध लावलेला आहे.

कलम 19E :- वास्तव्याचे स्वातंत्र्य

भारतीय नागरिकांस कुठेही निवास करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

अपवाद :- J & K, विशेष अनुसूचित जमाती क्षेत्र, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने.

कलम 19F :- संपत्ती जमविण्याचा अधिकार

या अधिकाराला 44 वी घ. दु. 1978  मध्ये निरस्त करण्यात आले.

कलम 19G:-  व्यवसाय स्वातंत्र्य

व्यक्तीला उपजीविका करण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य देण्यात आले. यानुसार कोणताही व्यवसाय करून व्यक्तीला पैसे कमविण्याचा अधिकार देण्यात आला.

अपवाद :- कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे लागेल.

कलम 20:- अपराध दोष सिद्धीचे संरक्षण

हा अधिकार प्रत्येक व्यक्तीला देण्यात आला, जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवर अपराध सिध्द होणार नाही तोपर्यंत त्यास अपराधी म्हटल्या जाणार नाही. त्याचबरोबर शिक्षेपेक्षा जास्त दंड दिल्या जाणार नाही. एकाच गुन्ह्यासाठी दोन वेळा शिक्षा दिली जाणार नाही.

कलम 21:- जीवन जगण्याचा अधिकार

कोणत्याही व्यक्तीला शिवाय कायद्याद्वारे त्याच्या प्राणापासून वंचित केल्या जाणार नाही यामुळे आमरण उपोषण, आत्महत्या या सारख्या गोष्टींचा विरोध केला जातो. या अधिकारानुसारच जगण्यासाठी स्वच्छ वातावरण, व्यक्तीची प्रतिष्ठा यांनाही मान्यता देण्यात येते.

कलम 21A:- प्राथमिक शिक्षणाचा अधिकार

86 वी घ. दु. 2002 अनुसार ही कलम जोडण्यात आली असून 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षणाची तरतूद करण्यात आली. खाजगी शाळांमध्ये 25% चे आरक्षण देण्यात आले.

कलम 22:-

यानुसार अटक केलेल्या व्यक्तीला काही अधिकार देण्यात आले.

१) कारण न सांगता अटक करता येणार नाही.

२) अटक केलेल्या व्यक्तीस प्रवासाची कालावधी सोडून २४ तासाच्या आत न्यायालयात उपस्थित करावे लागते.

३) अटक केलेल्या व्यक्तीस आपले इच्छेनुसार कायदेविषयक सल्लागार नियुक्त करण्याचा अधिकार आहे.

अपवाद :- शत्रू देशाचा नागरिक – आतंकवादी, नक्षलवादी, घटनेमध्ये लिप्त व्यक्ती, टाडा, पोटा यामध्ये सापडलेले व्यक्ती

३) शोषणाविरुद्धचा अधिकार (कलम २३ – २४ )

कलम 23 :- 

देहव्यापार, बलाश्रम याचा विरोध व कोणत्याही स्त्री – पुरुष, बालक- बालिके यांचा वस्तू – सामान या रूपात खरेदी विक्री करता येणार नाही. कोणाकडूनही मनाविरुद्ध काम (कार्य) करून घेणे अपराध असेल तसेच कमी मूल्य देऊन अधिक कार्य करून घेणे या प्रणालीचाही विरोध केला आहे.

कलम 24 : –

14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांकडून कोणतेही कार्य करून घेणे गुन्हा आहे याकरिता बलाश्रम अधिनियम 2006 पारित करण्यात आला.

4) धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार (कलम 25 ते 28)

कलम 25 :-

यानुसार प्रत्येक व्यक्तीस आपले इच्छेनुसार कोणत्याही धर्माचे आचरण, पालन आणि प्रचार करण्याचा स्वतंत्र आहे.

अपवाद : – लोकव्यवस्था, नैतिकता, परंपरेच्या अनुसार स्त्रियांचा अपमान अशी रूढी परंपरा जशी सती – प्रणाली, नरबळी, दासप्रथा, अस्पृश्यतेच्या आधारावर जातीयता श्रेष्ठ तसेच कोणत्याही व्यक्तीवर दबाव टाकून धर्मांतरण करता येणार नाही. धर्माच्या नावाखाली वस्त्रत्याग, शस्त्राचा वापर, गौहत्या करता येणार नाही, बहुपत्नीत्वाला  यामध्ये चालना देता येणार नाही.

अपवाद : –

१) शीख अनुयायी परंतु यांनाही केवळ एकच किरपान (छोटा चाकू ) धारण करता येईल.

२) जैन दिगंबर पंथी यांना सतत समाजात येता येणार नाही.

३) बकरी ईद च्या दिवशी गौहत्या करता येणार नाही.

कलम 26 : –  संपत्ती जमविण्याचा अधिकार (संस्था )

धार्मिक प्रबंधनाचे स्वातंत्र, लोकव्यवस्था, नैतिकता,  आरोग्य यांचा स्थान ठेऊन प्रत्येक धर्मास धार्मिक सेवा आणि कार्य याकरिता संस्थानांची निर्मिती करून संपत्ती चलअचल जमवण्याचा अधिकार आहे आणि खर्चे करण्याचाही अधिकार आहे.

कलम 27 :- धर्म प्रचार करमुक्त असेल.

कोणताही व्यक्ती धर्माच्या प्रचाराकरिता संपत्ती कमवेल, त्याचा खर्च करेल व ते करमुक्त असेल परंतु राज्य एखाद्या संप्रदायाकरिता एखादे कार्य करीत असेल तर त्यावर शुल्क लावले जाईल.

कलम 28 :- शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक स्वातंत्र्य

ज्या संस्थानांना राज्यांद्वारे अनुदान मान्यता आणि निधी दिल्या जाते अशा संस्थानांमध्ये कोणत्याही प्रकारच्या पूजा – अर्चना, क्रियाकर्म करण्याची सक्ती व्यक्तीवर करता येणार नाही. परंतु, त्या धार्मिक संस्था असतील आणि ज्यावर केवळ राज्याचे नियंत्रण असेल अशा संस्थानांमध्ये या गोष्टी अनिवार्य असतील.

5) शिक्षण आणि संस्कृती जपण्याचा अधिकार ( कलम 29 ते  30 )

कलम 29 :-

यानुसार प्रत्येक भारतीय नागरिकास आपली भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा प्रचार करण्याचा अधिकार असेल.

कलम 30 : –

अल्पसंख्यांकांना शैक्षणिक संस्था निर्माण करण्याचा अधिकार आहे.

कलम 31 : – संपत्तीचा अधिकार

44 वी घ. दु. 1978 मध्ये हा अधिकार निरस्त करण्यात येऊन ही कलम रद्द करण्यात आली. व या कलमाला 300 A  मध्ये टाकून याला कायदेशीर अधिकार देण्यात आले.

7) संविधानिक उपचाराचा अधिकार  (कलम 32 ते 35 )

या अधिकारांना संविधानाचे शिल्पकार यांनी संविधानाची आत्मा म्हटले आहे. ती आत्मा हृदयात वास करते.

कलम 32 :-

मध्ये संविधानिक उपचार दिलेले आहे.

कलम 33 : –

मध्ये संसदेचा उपचार दिलेला आहे.

कलम 34 : –

मध्ये आणीबाणी व कर्फ्यूच्या वेळी मूलभूत अधिकाराचे परिस्थितीचे विश्लेषण दिलेले आहे.

कलम 35 : –

मध्ये या पूर्ण मूलभूत अधिकारांची अंबलबजावणी दिलेली आहे.

जर व्यक्तीचे मूलभूत अधिकारांचे हनन होत असेल अशा व्यक्तीला सर्वोच्च न्यायालय इतर सर्व न्यायालयामध्ये उल्लंघन करण्याच्या विरोधात जाता येते. यानुसार न्यायालयीन 5 प्रकारचे उपचार दिलेले आहे.

विधानसभा.

🧩विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती:

🅾घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत

🧩विधानसभेची रचना :

🅾170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.

🧩राखीव जागा :

🅾घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 29 तर अनुसूचीत जमातीसाठी 25 राखीव जागा आहेत.

🧩निवडणूक :

🅾प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.

🧩उमेदवारांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

🧩सदस्यांचा कार्यकाल :

🅾सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.

🅾गणसंख्या : 1/10
🅾अधिवेशन : दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

🧩सभापती व उपसभापती :

🅾विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

सभापतीचे कार्य आणि अधिकार :
1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.
2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.
3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.
4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.

🧩जनरल माहिती :

1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.
2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.
3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.
4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.
5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.
6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.
7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.
8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.

🧩विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती:

🅾घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत

🧩विधानसभेची रचना :

🅾170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.

🧩राखीव जागा :

🅾घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 29 तर अनुसूचीत जमातीसाठी 25 राखीव जागा आहेत.

🧩निवडणूक :

🅾प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.

🧩उमेदवारांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

🧩सदस्यांचा कार्यकाल :

🅾सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.

🅾गणसंख्या : 1/10
🅾अधिवेशन : दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

🧩सभापती व उपसभापती :

🅾विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

सभापतीचे कार्य आणि अधिकार :
1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.
2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.
3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.
4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.

🧩जनरल माहिती :

1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.
2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.
3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.
4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.
5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.
6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.
7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.
8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.

🧩विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती:

🅾घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत

🧩विधानसभेची रचना :

🅾170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असता

पाठ करा घटनेतील महत्वाची कलमे

● घटना कलम क्रमांक 14 : कायद्यापुढे समानता

● घटना कलम क्रमांक 15 : भेदभाव नसावा

● घटना कलम क्रमांक 16 : समान संधी

● घटना कलम क्रमांक 17 : अस्पृश्यता निर्मूलन

● घटना कलम क्रमांक 18 : पदव्यांची समाप्ती

● घटना कलम क्रमांक 19 ते 22 : मूलभूत हक्क

● घटना कलम क्रमांक 21अ : प्राथमिक शिक्षण

● घटना कलम क्रमांक 24 : बालकामगार निर्मूलन

● घटना कलम क्रमांक 25 : धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

● घटना कलम क्रमांक 26 : धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे

● घटना कलम क्रमांक 28 : धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी

● घटना कलम क्रमांक 29 : स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे

● घटना कलम क्रमांक 30 : अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार

● घटना कलम क्रमांक 40 : ग्राम पंचायतीची स्थापना

● घटना कलम क्रमांक 44 : समान नागरिक कायदा

● घटना कलम क्रमांक 45 : 6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण

● घटना कलम क्रमांक 46 : शैक्षणिक सवलत

● घटना कलम क्रमांक 352 : राष्ट्रीय आणीबाणी

● घटना कलम क्रमांक 356 : राज्य आणीबाणी

● घटना कलम क्रमांक 360 : आर्थिक आणीबाणी

● घटना कलम क्रमांक 368 : घटना दुरूस्ती

● घटना कलम क्रमांक 280 : वित्त आयोग

● घटना कलम क्रमांक 79 : भारतीय संसद

● घटना कलम क्रमांक 80 : राज्यसभा

● घटना कलम क्रमांक 81 : लोकसभा

● घटना कलम क्रमांक 110 : धनविधेयक

● घटना कलम क्रमांक 315 : लोकसेवा आयोग

● घटना कलम क्रमांक 324 : निर्वाचन आयोग

● घटना कलम क्रमांक 124 : सर्वोच्च न्यायालय

● घटना कलम क्रमांक 214 : उच्च न्यायालय

ग्रामप्रशासन

📌भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.

📌लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला.

📌स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार –2 ऑक्टोंबर 1959

📌स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य – आंध्रप्रदेश स्विकार –1 नोव्हेंबर 1959

📌पंचायतराज स्विकारणारे 9 वे राज्य – महाराष्ट्र

📌स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले.

✍बलवंतराय मेहता समिती

📌भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.

📌या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला.

📌या समितीमधील इतर सदस्य – ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव.

✍यासमितीने केलेल्या शिफारशी 

📌लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.

📌पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.

📌ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.
 

📌ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.
 
📌ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी.

📌जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे.

📌जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा.

📌पंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)

📌अशोक महेता समिती नियुक्ती – 1977. शासनास अहवाल सादर – 1978.

✍महत्वाच्या शिफारशी

📌पंचायत संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी जनतेच्या सहभागास महत्व दिले गेले पाहिजे.

📌पंचायत संस्थाच्या निवडणुका वेळेवर घेणे बंधनकारक करावे.

📌जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड प्रत्यक्ष मतदारामधून करण्यात यावी.

📌पंचायत पद्धती व्दिस्तरीय असावी.

🌸73 वी घटना दुरूस्ती🌸

📌भारतातील पंचायतराज संस्थांना 73 व्या घटनादुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा (संविधानिक दर्जा) प्राप्त झाला.

📌ही घटनादुरूस्ती 24 एप्रिल 1993 रोजी करण्यात आली.

📌73 व्या घटनादुरूस्तीनुसार करण्यात आलेल्या महत्वाच्या तरतुदी

📌प्रत्येक गावामध्ये सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांचा समावेश असणारी ग्रामसभा व ग्रामपंचायत असणे बंधनकारक करण्यात आले.

📌भारतातील सर्व राज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था स्थापन करण्यात यावी.

📌पंचायत व्यवस्थेच्या तिन्ही स्तरामध्ये महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले.

📌देशातील प्रत्येक राज्यात पंचायतराज संस्थांचा कार्यकाल 5 वर्ष करण्यात आला.

📌पंचयातराजच्या तिन्ही स्तरामध्ये महिला आणि अनुसूचीत जाती-जमातीसाठी पदाधिकार्‍यांची पदे राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली.

📌पंचायतराज संस्थासाठी प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र निवडणूक यंत्रणा स्थापना करण्याचे बंधन घालण्यात आले.

📌केंद्रीय वित्त आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक राज्याने राज्य वित्त आयोगाची स्थापना करणे आवश्यक करण्यात आले.

२८ नोव्हेंबर २०२१

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 प्रश्न :-१- हिवाळी(शीतकालीन) आॕलिम्पिक स्पर्धांची सुरवात कोणत्या वर्षापासून  झाली ?


१) १८९६

२) १९४८

३) १९२८

४) १९२४✅

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-२- आॕलिम्पिक म्युजियम कोठे आहे ?


 १) चीन

२) स्वित्झर्लंड✅

३) रशिया

४) यूरोप

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-३- 'बनाना किक'हा शब्द कोणत्या खेळा संबंधित आहे ?


 १) टेबल टेनिस

२) व्हाॕकी

३) फुटबाॕल✅

४) कबड्डी

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-४- 'ग्राउंड स्ट्रोक' हा शब्द कोणत्या खेळा संबंधित आहे ?


१) टेबल टेनिस✅

२) व्हाॕकी

३) डाॕज बाॕल

४) बेसबाॕल

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-५- 'अमेरिका कप'हा  कोणत्या खेळा संबंधितआहे ?


१) टेबल टेनिस

२) व्हाॕली बाॕल

३) बास्केट बाॕल✅

४) बेसबाॕल

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-६- 'चायना कप' हा  कोणत्या खेळा संबंधितआहे ?


१) जिम्नास्टिक✅

२) पोलो

३) गोल्फ

४) शतरंज

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-७- गोळा फेक मैदानामध्ये फेक प्रदेशाचा वर्तुळातील कोण किती अंश असतो ?


१) ३५.६५°

२) ४०°

३) ३४.९२°✅

४) ४५°

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-८- सवाई मानसिंह स्टेडियम कोठे आहे ?


१) जयपूर✅

२) कोलकत्ता

३) मुंबई

४) विशाखापट्टन

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-९- अष्टांग योग चे प्रथम अंग कोणते आहे ?


१) आसन

२) प्राणायाम

३) नियम

४) यम✅

〰️〰️〰️〰️📕🔹📕〰️〰️〰️〰️

प्रश्न :-१०- 'अंजली भागवत'ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?


 १) टेनिस

२) जिम्नास्टिक

३) रायफल शुटिंग✅

४) अॕथेलॕटिक्स


भूगोल महत्त्वाचे प्रश्नसंच

1) भारताचा भूगोल भारताचे क्षेत्रफळ ........ चौ. किमी. आहे.

अ) ३२८७७८२✅✅

ब) ३२७८८७२

क) ३२८७२६५

ड) ३२७८६५२

 

2) भारताला ........ किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

अ) ६१००

ब) ६८५०

क) ७५१७✅✅✅

ड) ५८००

 

3) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात ........ वा क्रमांक आहे.

अ) ५

ब ) ७  ✅✅

क) ९

ड) १२

 

4) भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक ........ नावाने ओळखले जाते.

अ) हिंदी पॉइंट

ब) यमुना पॉइंट

क) इंदिरा पॉइंट✅✅

ड) अरबी पॉइंट

 

5) अतिप्राचीन/अविशिष्ट पर्वत ........ या पर्वतास म्हणतात.

अ) पूर्व घाट

ब) अरवली पर्वत✅✅

क) विंध्य पर्वत

ड) निलगिरी पर्वत  

 

6) भारतातील संर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले ........ हे राज्य आहे.

अ) राजस्थान

ब) कर्नाटक

क) आसाम✅✅

ड) अरुणाचल प्रदेश

 

7) भारतातील एकूण पिकाखालील जमिनीपैकी ........ टक्के जमीन  तांदळाखाली आहे.

अ) १५

ब) ३०

क) २२✅✅

ड) ३५

 

8) उत्तर भारतात उन्हाळ्यामध्ये अतिउष्ण वारे वाहतात, त्यांना म्हणतात.

अ) सोसाट्याचा वारा

ब) नॉर्वेस्टर

क) कालबैसाखी

ड) लू वारे✅✅

 

9) भारतात ........ टक्के क्षेत्र वनांनी व्यापलेले आहे.

अ) २३✅✅

ब) ३२

क) ३५

( ड) ४६

 

१०. जगाच्या एकूण भूभागापैकी ........ टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे.

अ) १.४

ब) ४.४

क) २.८ 

ड) २.४✅✅

11) भारतातील ........ या राज्यात लिंग-गुणोत्तर सर्वात कमी आहे.

अ) महाराष्ट्र

ब) हरियाना✅✅

क) गुजरात

ड) त्रिपुरा  

 

१२. ........ हे अरवली पर्वतावरील सर्वात उंच शिखर आहे.

अ) के-२

ब) माकुर्सी  

क) गुरूशिखर✅✅

ड) धूपगड

१३. भारतातील ........ हे सर्वाधिक साक्षर असलेले राज्य आहे.

अ) केरळ✅✅

ब) कर्नाटक

क) महाराष्ट्र

ड) गुजरात

 

१४. ........ ही भारतातील सर्वात जास्त लांबीची व सर्वात मोठे खोरे

असणारी नदी होय.

अ) ब्रह्मपुत्रा

ब) गंगा✅✅

क) हुगळी

ड) यमुना

 

१५. तेल व नैसर्गिक वायू महामंडळाला ........ संस्था हेलिकॉप्टर सेवा पुरविते.

अ) वायुदूत

ब) एअर इंडिया

क) पवनहंस✅✅

ड) एअर वन

 

१६. पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना ........ म्हणतात.

अ) सोसाट्याचा वारा

ब) लू

क) नॉर्वेस्टर

ड) कालबैसाखी✅✅✅

 

१७. भारत व चीनमधील सीमारेषा ........ या नावाने ओळखली जाते.

अ) रँडक्लीफ रेषा

ब) चीन रेषा

क) मॅकमोहन रेषा✅✅

ड) यांपैकी नाही.

 

१८. हँलेचा धूमकेतू ........ वर्षांने दिसतो.

अ) ७४

ब) ७६✅✅

क) ६५

ड) ५०

19) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात ........ क्रमांक लागतो.

अ) दुसरा✅✅

ब) तिसरा

क) सातवा

ड) पाचवा

 

20) भारतात एकूण ........ राज्ये आहेत.

अ) २५

ब) ३२  

क) २७

ड) 29✅✅

२१. भारतात सर्वाधिक लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश

आहे.

अ) अंदमान-निकोबार

ब) दिल्ली✅✅

क) पाँडेचरी

ड) चंदिगढ

 

२२. भारताच्या भूदलाचे एकूण ........ विभाग आहेत.

अ) ५

ब) ८

क) ६✅✅

ड) १०

२३. ऑक्टोबर महिन्याला भारतीय हवामानाचा ........ काळ असे म्हणतात.

अ) पर्जन्य काळ

ब) उष्ण काळ  

क) संक्रमण काळ♻️✅✅

ड) यांपैकी नाही.

 

२४. अंदमान बेट समूहातील भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे ठिकाण  ........ आहे.

अ) लक्षद्वीप बेट  

ब) अंदमान बेट

क) बॅरन बेट✅✅

ड) अरबी बेट

 

२५. पहिला भारतरत्न पुरस्कार ........ यांना मिळाला.

अ) लालबहादूर शास्त्री  

ब) महात्मा गांधी

क) डॉ. राजेंद्रप्रसाद  

ड) श्रीराजगोपालाचारी✅✅

26) भारताला ........ मॉन्सून वा-यांपासून जास्त पाऊस मिळतो.

अ) आग्नेय

ब) नैर्ऋत्य✅✅✅

क) ईशान्य

ड) वायव्य

 

27) गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी ........ आहे.

अ) कोसी

ब) हुगळी

क) यमुना✅✅✅♻️

ड) गोमती

 

२८. विंध्य पर्वत ........ खडकांपासून बनलेला आहे.

अ) अॅनाईट

ब) वालुकाश्म✅♻️✅✅

क) संगमरवर

ड) बेसॉल्ट

२९. कर्नाटक राज्याचा पारंपरिक नृत्य प्रकार ........ आहे.

अ) यक्षगान✅♻️✅✅

ब) भरतनाट्यम

क) कुचिपुडी

ड) कथ्थक

 

30) भारताची दक्षिणोत्तर लांबी ........ किमी. आहे.

अ) ७५१७

ब) ३२१४♻️✅✅

क) ३६००

ड) २५००

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पुढीलपैकी केवलप्रयोगी शब्द ओळखा.

   1) परंतु    2) शाबास   
   3) त्यासाठी    4) तेथे

उत्तर :- 2

2) ‘ला’ ख्यातावरून कोणता काळ ओळखला जातो ?

   1) वर्तमान    2) भूत     
   3) भविष्य    4) रीतिवर्तमान

उत्तर :- 2

3) खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लिंग व स्त्रीलिंग अशा दोन्ही प्रकारे होतो ?

   1) बाग      2) वेळ     
   3) वीणा    4) सर्व

उत्तर :- 4

4) खालीलपैकी कोणत्या विभक्तीला उपपदार्थ नाही.

   अ) संबोधन      ब) व्दितीया   
   क) प्रथमा      ड) षष्ठी
   1) अ आणि ड    2) फक्त अ   
   3) ब आणि क    4) फक्त ब

उत्तर :- 4

5) खालील मिश्र वाक्याचे केवल वाक्य करा.

     “आपण अपराधी आहोत हे त्याने कबूल केले.”

   1) आपण अपराधी असल्याचे त्याने कबूल केले.    2) अपराध केला म्हणून तो कबूल झाला.
   3) त्याने आपला अपराध कबूल केला.      4) तो अपराध करून कबूलही झाला.

उत्तर :- 1

6) फळे गोड निघाली या वाक्यातील विधेय पूरक ओळखा.

   1) फळे      2) गोड फळे   
   3) गोड      4) निघाली

उत्तर :- 3

7) पुढील पर्यायातून ‘कर्मणी प्रयोग’ ओळखा.

   1) सुरेशने पुस्तक वाचले      2) सुरेश पुस्तक वाचतो
   3) सुरेशने पुस्तक वाचावे      4) सुरेशकडून पुस्तक वाचवले

उत्तर :- 1

8) ‘देशगत’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

   1) तृतीया तत्पुरुष    2) षष्ठी तत्पुरुष
   3) व्दितीया तत्पुरुष    4) सप्तमी तत्पुरुष

उत्तर :- 3

9) बापरे केवढा मोठा हा हत्ती ........................

   1) ?      2) !     
   3) -      4)  :

उत्तर :- 2

10) पुढीलपैकी ‘प्रत्ययघटित’ शब्द कोणता ?

   1) दिवाणखाना    2) दुर्जन     
   3) कटकट    4) चुळबुळ

उत्तर :- 1

२७ नोव्हेंबर २०२१

पहिली ते चौथीच्या शाळा लवकरच सुरू? ; मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय अपेक्षित.

💮राज्यात करोनाची साथ आटोक्यात आल्याने राज्यात पहिली ते चौथीच्या प्राथमिक शाळाही लवकरच सुरू करण्याबाबत वैद्यकीय कृती गटाने मान्यता दिल्याने त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिले.


💮राज्यात पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करुन अनेक निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. लहान मुलांसाठी लसीकरण सुरु केले जाणार असून १२ ते १८ वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. पण पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याचा प्रश्न आहे.


💮लहान मुलांचे लसीकरण होईपर्यंत त्यांना करोना होण्याची भीती आहे. पण मुलांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी असून पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही.


💮वद्यकीय कृती गटाने काही अटी व नियम घालून आणि काटेकोर उपाययोजना करुन प्राथमिक शाळा सुरू करण्यास संमती दिली आहे. गेले दीड वर्षे शाळा बंद असल्याने त्या सुरू करण्यासाठी पालकांचाही दबाव आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने निर्णय होईल, असे टोपे यांनी नमूद केले.

लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर होत संभाव्य विनाश होऊ नये यासाठी नासाची ‘चाचणी’ मोहिम.


✔️असा एक अंदाज वर्तवला जातो की सुमारे सहा ते साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एका मोठा लघुग्रह आदळला आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जीवसृष्टी नष्ट झाली, विशेषतः त्यावेळी पृथ्वीवर मुक्त संचार करणारे डायनॉसोरही पुर्णपणे नष्ट झाले.


✔️शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की पृथ्वीवर लहान मोठ्या आकाराचे लघुग्रह हे अनेकदा आदळले आहेत आणि यामुळे मोठी उलथापालथ झाली आहे. मग आत्ताच्या काळात एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर ? अशी लघुग्रहाची टक्कर टाळणे शक्य आहे का ? तेव्हा भविष्यात होऊ घातलेली लघुग्रहाची टक्कर टाळण्यासाठी नासाने मोहिम हाती घेतली आहे.


✔️नासा सध्या DART-Double Asteroid Redirection Test या मोहिमेवर काम करत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पृथ्वीला धोका नसलेले पण पृथ्वीपासून काही लाख किलोमीटर अंतरावरुन जवळुन प्रवास करणाऱ्या अनेक लघुहग्रहांपैकी एका लघुग्रहावर नासा एक यान अत्यंत वेगाने धडकवणार आहे.


✔️या माध्यमातून त्या लघुग्रहाची दिशा बदलवता येते का, लघुग्रहावर काय परिणाम होतो असा अभ्यास करणार आहे. या मोहिमेतून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग भविष्यात पृथ्वीवर आदळणाऱ्या संभाव्य लघुग्रहाची टक्कर टाळण्यासाठी केला जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर येणार राष्ट्रपती.


🎻भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद लवकरच रायगडाला भेट देणार आहेत. यासंदर्भातील माहिती भाजपाचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ट्विटरवरुन दिली आहे.


🎻सभाजीराजेंनी गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ट्विटरवरुन यासंदर्भातील एक ट्विट केलं असून राष्ट्रपतींचा हा दौरा कसा ठरला आणि तो कधी होणार आहे यासंदर्भातील माहिती दिलीय.


🎻सभाजीराजेंनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार त्यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचं आमंत्रण दिलं होतं. “राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दिनांक ७ डिसेंबर (२०२१) रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत,” असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.


🎻तसेच पुढे बोलताना संभाजीराजेंनी राष्ट्रपती रायगडाला भेट देणार “ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे,” असंही म्हटलंय.


सार्क संघटना.



🔰नाव :  Asian Association for Regional Cooperation (SAARC)


🔰सथापना  : ८ डिसेंबर १९८५ 


🔰मख्यालय : काठमांडू, नेपाळ


🔰सदस्यत्व : ८ सदस्य,९ निरिक्षक 

(बांगलादेश, भूतान, भारत, मालदिव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान)✅


🔰सरचिटणीस : श्री एसाला रुवान वीराकून (01 मार्च 2020 पासुन )


🔰उद्देश : दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती  करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करण्यासाठी 


 🔰एकूण झालेल्या परिषद : १८ शिखर परिषद

(२०१६ मध्ये पाकिस्तान येथे होणारी १९ वी शिखर परिषद भारतासह बांग्लादेश, भूतान, अफगाणिस्तान यांनी बहिष्कार टाकल्याने रद्द )


🔰अमेरिका व चीन खालोखाल सार्क सदस्य राष्ट्राची एकत्रित अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून जगातील लोकसंख्येच्या २१ टक्के लोक सार्क क्षेत्रामध्ये राहतात. 


🔰६ जानेवारी २००६ रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.

'Important Short Names and Their Full Forms'


1. P D F का मतलब है?

उत्तर:- Portable Document Format.


2. H T M L का मतलब है?

उत्तर:- Hyper Text Mark up Language.


3. N E F T का मतलब है?

उत्तर:- National Electronic Fund Transfer.


4. M I C R का मतलब है?

उत्तर:- Magnetic Inc Character Recognition.


5. I F S C का मतलब है?

उत्तर:- Indian Financial System Code.


6. I S P का मतलब है?

उत्तर:- Internet Service Provider.


7. I P C का मतलब है?

उत्तर:- Indian Penal Code.


8. E C S का मतलब है?

उत्तर:- Electronic Clearing System.


9. C S T का मतलब है?

उत्तर:- Central Sales Tax.


10. CRR का मतलब है?

उत्तर:- Cash Reserve Ratio.


11. U D P का मतलब है?

उत्तर:- User Datagram Protocol.


12. R T C का मतलब है?

उत्तर:- Real Time Clock.


13. I P का मतलब है?

उत्तर:- Internet Protocol.


14. C A G का मतलब है?

उत्तर:- Comptroller and Auditor General.


15. F E R A का मतलब है?

उत्तर:- Foreign Exchange Regulation Act.


16. I S R O का मतलब है?

उत्तर:- International Space Research organization.


17. I S D N का मतलब है?

उत्तर:- Integrated Services Digital Network.


18. SAARC का मतलब है?

उत्तर:- South Asian Association for Regional co–operation.


19. O M R का मतलब है?

उत्तर:- Optical Mark Recognition.


20. A H R L का मतलब है?

उत्तर:- Asian Human Right Commission.


21. J P E G का मतलब है?

उत्तर:- Joint photo Expert Group.


22. U. R. L. का मतलब है?

उत्तर:- Uniform Resource Locator.


23. I R D P का मतलब है?

उत्तर:- Integrated Rural Development programme.


24. A. S. L. V. का मतलब है?

उत्तर:- Augmented satellite Launch vehicle.


25. I. C. U. का मतलब है?

उत्तर:- Intensive Care Unit.


26. A. T. M. का मतलब है?

उत्तर:- Automated Teller Machine.


27. C. T. S. का मतलब है?

उत्तर:- Cheque Transaction System.


28. C. T. R का मतलब है?

उत्तर:- Cash Transaction Receipt.


29. N E F T का मतलब है?

उत्तर:- National Electronic Funds Transfer.


30. G D P का मतलब है?

उत्तर:-Gross Domestic Product.


31. F D I का मतलब है?

उत्तर:- Foreign Direct Investment .


32. E P F O का मतलब है?

उत्तर:- Employees Provident Fund Organization.


33. C R R का मतलब है?

उत्तर:- Cash Reserve Ratio.


34. C F R A का मतलब है?

उत्तर:- Combined Finance & Revenue Accounts.


35. G P F का मतलब है?

उत्तर:- General Provident Fund.


36. G M T का मतलब है?

उत्तर:- Global Mean Time.


37. G P S का मतलब है?

उत्तर:- Global Positioning System.


38. G N P का मतलब है?

उत्तर:- Gross National Product.


39. S E U का मतलब है?

उत्तर:- Slightly Enriched Uranium.


40. G S T का मतलब है?

उत्तर:- गुड्स एण्ड सर्विस टैक्स (Goods and Service Tax).


41. GOOGLE का मतलब है?

उत्तर:- Global Organization Of Oriented GroupLanguage Of Earth.


42. YAHOO का मतलब है?

उत्तर:- Yet Another Hierarchical Officious Oracle .


43. WINDOW का मतलब है?

उत्तर:- Wide Interactive Network Development forOffice work Solution .


44. COMPUTER का मतलब है?

उत्तर:- Common Oriented Machine ParticularlyUnited and used under Technical and EducationalResearch.


45. VIRUS का मतलब है?

उत्तर:- Vital Information Resources Under Siege.


46. UMTS का मतलब है?

उत्तर:- Universal Mobile TelecommunicationsSystem.


47. AMOLED का मतलब है?

उत्तर:- Active-matrix organic light-emitting diode.


48. O L E D का मतलब है?

उत्तर:- Organic light-emitting diode.


49. I M E I का मतलब है ?

उत्तर:- International Mobile EquipmentIdentity.


50. E S N का मतलब है?

उत्तर:- Electronic Serial Number

भारत रत्न पुरस्कार विजेता व वर्ष


⌾ डॉ. चन्द्रशेखर वेंकटरमण   ➾  1954 


⌾ चक्रवर्ती राजगोपालाचारी  ➾  1954


⌾ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  ➾  1954


⌾ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया  ➾  1955


⌾ डॉ. भगवान दास  ➾  

⌾ डॉ. राजेन्द्र प्रसाद  ➾  1962


⌾ डॉ. जाकिर हुसैन  ➾  1963


⌾ डॉ. पांडुरंग वामन काणे  ➾  1963


⌾ लाल बहादुर शास्त्री (मरणोपरांत)  ➾  1966


⌾ इंदिरा गांधी  ➾  1971


⌾ वराहगिरी वेंकट गिरी  ➾  1975


⌾ कुमारस्वामी कामराज (मरणोपरांत)  ➾  1976


⌾ मदर टेरेसा  ➾ 1980


⌾आचार्य विनोबा भावे (मरणोपरांत)  ➾  1983


⌾ खान अब्दुल गफ्फार खान  ➾  1987


⌾ मरुथुर गोपालन रामचंद्रन (मरणोपरांत) ➾  1988


⌾ डॉ. भीमराव अम्बेडकर (मरणोपरांत)  ➾  1990


⌾ नेल्सन मंडेला   ➾  1990


⌾ सरदार वल्लभ भाई पटेल (मरणोपरांत)  ➾  1991


⌾ मोरार जी देसाई  ➾  191955


⌾ जवाहर लाल नेहरू  ➾  1955


⌾ गोविन्द वल्लभ पंत  ➾ 1957


⌾ महर्षि डॉ॰ धोंडो केशव कर्वे  ➾ 1958


⌾ राजर्षि पुरुषोत्तम दास टंडन  ➾  1961


⌾ डॉ॰ बिधान चंद्र राय ➾  1961

91


⌾ राजीव गांधी (मरणोपरांत)  ➾  1991


⌾ मौलाना अबुल कलाम आजाद (मरणोपरांत)   ➾  1992


⌾ जे. आर. डी. टाटा  ➾  1992


⌾ सत्यजीत रे  ➾  1992


⌾ डॉ. एपीजे अब्दुल कलाम  ➾  1997


⌾ अरुणा आसफ अली (मरणोपरांत)  ➾  1997


⌾ गुलज़ारी लाल नंदा (मरणोपरांत)  ➾   1997


⌾ एम. एस. सुब्बुलक्ष्मी  ➾  1998


⌾ चिदम्बरम् सुब्रह्मण्यम्  ➾  1998


⌾ जयप्रकाश नारायण (मरणोपरांत)  ➾  1998


⌾ पंडित रविशंकर  ➾  1999


⌾ प्रोफेसर अमर्त्य सेन  ➾  1999


⌾ गोपीनाथ बोरदोलोई (मरणोपरांत)  ➾  1999


⌾ उस्ताद बिस्मिल्लाह खां  ➾  2001


⌾ लता मंगेशकर  ➾  2001


⌾ भीमसेन जोशी  ➾  2008


⌾ चिंतामणि नागेश रामचंद्र राव  ➾ 2014


⌾ सचिन तेंडुलकर  ➾  2014


⌾ अटल बिहारी वाजपेयी  ➾  2015


⌾ मदन मोहन मालवीय  ➾  2015


⌾ नानाजी देशमुख (मरणोपरांत)  ➾ 2019


⌾ प्रणब मुखर्जी  ➾  2019


⌾ भूपेन हजारिका (मरणोपरांत)  ➾ 2019



परमुख संगठन तथा उनके मुख्यालय


1). गैट (GATT) का मुख्यालय कहां है? 

उत्तर – जेनेवा (1947)


2). G-8 देशों की स्थापना कब हुई?

उत्तर – 1975


3). अंकटाड (UNCTAD) का मुख्यालय कहां स्थित है?

उत्तर – जेनेवा (1964)


4). अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष का मुख्यालय कहां स्थित है? 

उत्तर – वाशिंगटन (1945)


5). खाद्य एवं कृति संगठन (FAO) कहां स्थित है? 

उत्तर – रोम (1945)


6). विश्व स्वास्थ्य संगठन (WHO) का मुख्यालय कहां है?

उत्तर – जिनेवा 1948


7). रेड क्रॉस का मुख्यालय कहां स्थित है?

उत्तर – जिनेवा (1863)


8). विश्व बैंक (World Bank) का मुख्यालय कहां स्थित है?

उत्तर – वाशिंगटन (1945)


9). G-15 देशों का मुख्यालय कहां स्थित है? 

उत्तर – जेनेवा (1989)


10). विश्व व्यापार संगठन (WTO) का मुख्यालय कहां है?

उत्तर – जेनेवा (1995)


11). नाटो (NATO) देशों का मुख्यालय कहां स्थित है?

उत्तर – ब्रुसेल्स (1949)


12). सार्क (SAARC) देशों का मुख्यालय कहां स्थित है? 

उत्तर – काठमांडू (1985)


13). एशियाई विकास बैंक (ADB) का मुख्यालय कहां स्थित है?

उत्तर – मनीला (1966)


14). अंतरराष्ट्रीय न्यायालय कहां स्थित है?

उत्तर – हेग (1946)


15). इंटरपोल कहां स्थित है?  

उत्तर – पेरिस (1923)

भारत के 7 पड़ोसी देश के साथ सीमाओं की लम्बाई


♦️बांग्लादेश - 4096.7 किमी. 

▪️(असम, मेघालय, मिजोरम, त्रिपुरा व पश्चिम बंगाल) 

 

♦️चीन - 3488 किमी. 

▪️(जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्किम एंव अरूणाचल प्रदेश) 


♦️पाकिस्तान - 3323 किमी.

▪️(गुजरात, राजस्थान, पंजाब एवं जम्मू कश्मीर 


♦️नपाल  - 1751 किमी. 

▪️(उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्किम, व उत्तराखंड 


♦️मयांमार - 1643 किमी.

▪️(अरूणाचल प्रदेश, नगालैंड, मिजोरम, व मणिपुर) 


♦️भटान - 699 किमी. 

▪️(सिक्किम, असम, व पश्चिम बंगाल, अरूणाचल प्रदेश) 


♦️अफगानिस्तान -106 किमी Pok

▪️(जम्मू-कश्मीर, (पाक अधिकृत))

घटना समितीत १५ महिला सदस्यांचा समावेश होता

🔸१)  राजकुमारी कौर

🔹२) एनी मस्करीन 

🔸३) रेणुका रे

🔹४) दक्षयानी वेलायुधन

🔸५) दुर्गाबाई देशमुख 

🔹६) हंसा मेहता 

🔸७) पुर्णिमा बँनर्जी 

🔹८)  बेगम एजाज रसूल

🔸९) सरोजिनी नायडू 

🔹१०) विजयालक्ष्मी पंडित 

🔸११) सुचिता कृपलानी

🔹१२) कमला चौधरी 

🔸१३) लीला रे 

🔹१४) मालती चौधरी 

🔸१५)  अम्मू स्वामीनाथन

सोळा महाजनपदाची प्राचीन आणि आधुनिक नावे

🔸काशी ➾ बनारस

🔹कोसल ➾ लखनौ

🔸मल्ल ➾ गोरखपुर

🔹वत्स ➾ अलाहाबाद

🔸चेदी ➾ कानपूर

🔹कुरू ➾ दिल्ली

🔸पांचाल ➾ रोहिलखंड

🔹गांधार ➾ पेशावर

🔸कंबोज ➾ गांधारजवळ

🔹मत्स्य ➾ जयपुर

🔸शूरसेन ➾ मथुरा

🔹अश्मक ➾ औरंगाबाद-महाराष्ट्र

🔸अवंती➾ उज्जैन

🔹अंग ➾  पूर्व-बिहार

🔸मगध ➾ दक्षिण बिहार

🔹वृज्जी ➾ उत्तर बिहार


भारतातील पहिले खाद्य संग्रहालय

✍️भारतातील पहिले खाद्य संग्रहालय तंजावर, तमिळनाडू येथे सुरू झाले


✍️ (FCI) ने तंजावर, तमिळनाडू येथे भारतातील पहिले खाद्य संग्रहालय सुरू केले आहे.


✍️ह खाद्य संग्रहालय सुरू करण्यामागचा उद्देश भारत आणि जगभरातील अन्न उत्पादनाची स्थिती दाखवणे हा आहे जेणेकरून लोकांना अन्न साठवणुकीशी संबंधित आव्हाने समजू शकतील.


✍️भटक्या विमुक्त मानवाच्या काळापासून ते आजच्या शेतीच्या स्वरूपापर्यंत मानवजातीने कृषी व्यवस्था कशी विकसित केली आहे, हे या संग्रहालयाच्या माध्यमातून समजून घेता येईल.


यासोबतच अन्न साठवणुकीशी संबंधित विविध पद्धती भारतात आणि जगभरात वापरल्या जात आहेत.

(BSB)

✍️भारतीय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) ची पहिली शाखा 1965 मध्ये तंजावरमध्येच सुरू झाली होती, म्हणून हे खाद्य संग्रहालय तंजावरमध्येच सुरू करण्यात आले आहे.


✍️ तजावर हे तमिळनाडू राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही प्रसिद्ध आहे.

चालू घडामोडी

 ● कोणत्या राज्याने ‘राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक (SEEI) २०२०’ याच्या यादीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला?

उत्तर : कर्नाटक


● ___ याच्यावतीने २९ ऑक्टोबर २०२१ रोजी ‘अर्बन मोबिलिटी इंडिया (UMI) परिषद’ची १४ वी आवृत्ती आयोजित करण्यात आली.

उत्तर : गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालय


● कोणत्या संस्थेने “हेल्थ इन्शुरेंस फॉर इंडिया’ज मिसिंग मिडल” या शीर्षकाचा एक व्यापक अहवाल प्रसिद्ध केला?

उत्तर : नीती आयोग


●  २९ ऑक्टोबर २०२१ रोजी चेन्नई येथे भारताचे पहिले मनुष्यसहीत ओशन मिशन _ अनावरण करण्यात आले.

उत्तर : समुद्रयान


● कोणती व्यक्ती १० डिसेंबर २०२१ पासून पुढील तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे गव्हर्नर असणार?

उत्तर : शक्तीकांत दास


● कोणत्या राज्याला बंगळुरू शहरात आयोजित करण्यात आलेल्या ७४ वी वरिष्ठ राष्ट्रीय जलचर स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदके प्राप्त झाली?

उत्तर : कर्नाटक


● कोणते राज्य “पब्लिक अफेयर सेंटर (PAC)” या संस्थेने प्रशासन कामगिरीच्या संदर्भात केलेल्या अभ्यासात अव्वल ठरले?

उत्तर : केरळ,  तामिळनाडू, तेलंगणा


● कोणती इतर उपकंपन्यांमध्ये फेसबुक, इनस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या कंपन्यांची मूळ संस्था आहे?

उत्तर : मेटा


●  कोणती २०२१ साली ‘जागतिक शहरे दिवस’ची संकल्पना आहे?

उत्तर : अडॉपटींग सिटीज फॉर क्लायमेट रेजिलियन्स


● कोणत्या दिवशी “आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस” साजरा करतात?

उत्तर : २९ ऑक्टोबर


● कोणत्या शहरात टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी (TBRL) आहे?

उत्तर : चंदीगड


● ___ याच्यावतीने ‘नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया (NFI)’ याची सहावी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.

उत्तर : भारतीय औषधिकोश आयोग


●  कोणती २०२  साली “जागतिक रजतशल्ककंड रोग (सोरायसिस) दिवस” याची संकल्पना आहे?

उत्तर : यूनाइटिंग फॉर ॲक्शन


● कोणती व्यक्ती ‘पेगासस’ स्पायवेअरचा वापर करून अनधिकृत पाळत ठेवल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा सदस्य आहे?

उत्तर : डॉ. प्रभारण पी, डॉ. अश्विन अनिल गुमास्ते, डॉ. नवीन कुमार चौधरी


● कोणती व्यक्ती अलीकडेच पुनर्रचना करण्यात आलेल्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (EAC-PM) अध्यक्ष आहे?

उत्तर :बिबेक देबरॉय


● कोणत्या संस्थेने ‘जिल्हा-स्तरीय हवामान असुरक्षितता निर्देशांक (CVI)” प्रकाशित केला?

उत्तर : कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर


● स्वदेशी बनावटीचे भारतीय तटरक्षक जहाज ‘सार्थक’ _ येथे तैनात करण्यात आले आहे.

उत्तर : पोरबंदर


●   कोणती दक्षिण रेल्वेची पहिली एकात्मिक व्यवस्थापन प्रणाली (IMS) प्रमाणित रेलगाडी ठरली?

उत्तर : चेन्नई-म्हैसूर-चेन्नई शताब्दी एक्सप्रेस

विज्ञान महत्वाचे RADIOISOTOPES आणि त्याचे उपयोग .



♦️Carbon-14 ➜ It is used to check Age of fossils and plants(carbon dating)


♦️Sodium-24 ➜ It is used to check blood clots


♦️Phosphorus-32 ➜ It is used to check Blood Cancer [It is in red blood cells known as leukemia]


♦️Cobalt-60 ➜ It is used in Cancer treatment and it is found in vitamin B12


♦️Arsenic-74 ➜ It is used to check for brain cancer and Body tumors


♦️Iodine-131 ➜ It is used to check for thyroid cancer


♦️Radium-223 ➜ It is used to check for bone cancer


♦️Uranium-235 ➜ It is used in nuclear reactor fuel


♦️Uranium-238 ➜ It is used to determined the Age of rocks


Online Test Series

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...