१७ ऑक्टोबर २०२१

अपूर्णांक - लहान मोठेपणा




▶️छदादिक अपूर्णांक -

अंश व् छेद यातील फरक समान असल्यास ज्या अपूर्णांकाचा अंश व् छेद मोठा असतो , तो अपूर्णांक मोठा असतो .


4/9〓0.44

3/8〓0.37

2/7〓0.28

1/6〓0.16




▶️अशाधिक  अपूर्णांक :

अंश व् छेद यातील फरक समान असल्यास , ज्या अपूर्णांक चा अंश व् छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो .


9/4〓2.25

8/3〓2.66

7/2〓3.50

6/1〓6.00



➿१ चा फरक :

अंश छेदापेक्षा  १ ने मोठा असल्यास , ज्या अपूर्णांक चा अंश लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो .


4/3〓 1.30

5/4〓 1.25

6/5〓 1.20


छेद अंशापेक्षा १ ने मोठा असल्यास , ज्या अपूर्णांकचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असतो :


3/4〓 0.75

4/5〓 0.80

5/6〓 0.83


अंश / छेद असल्यास

छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो . 


10/5〓2.0

9/5 〓1.8

7/5 〓1.4


अंश समान असल्यास , ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो .


5/2〓2.5

5/3〓1.6

5/7〓0.7


वार्षिक पर्जन्य पावसाचे दिवस

👉सर्वात जास्त दिवस

🔘गगनबावडा:-129 दिवस

🔘आबोली:-125 दिवस

🔘महाबळेश्वर:-119 दिवस

🔘सावंतवाडी:-110 दिवस

🔘बांदा:-110 दिवस


🔰सर्वात जास्त वार्षिक पाऊस🔰

👁‍🗨आबोली:-887 सेंमी

👁‍🗨महाबळेश्वर:-847 सेंमी

👁‍🗨गगनबावडा:-820 सेंमी

👁‍🗨माथेरान:-692 सेंमी

👁‍🗨इगतपुरी:-661 सेंमी


जीवनसत्वे आणि त्यांचे प्रकार



📌फक शास्त्रज्ञाने जीवनसत्वे शोध लावला

📌5 प्रकारची जीवनसत्वे आपणाला लागतात

📌जीवनसत्वे A,B,C,D,E,K

📌जीवनसत्वे B,C हे पाण्यात

विरघळतात बाकी सर्व मेदात विरघळतात

📌D हे एकमेव जीवनसत्वे आपले शरीर तयार करते(सूर्यप्रकाशाचा कोवळ्या उन्हात) बाकी सर्व आपणाला आपल्या आहारातुन मिळवावे लागले


🧬जीवनसत्व व त्यांची शास्त्रीय नावे🧬


📌Vitamin A-  Retinol(रेटिनॉल) 

📌Vitamin B-  Thiamine(थयमिन)

📌Vitamin C-  Ascorbic      Acid(असकरबीक ऍसिड)

📌Vitamin D- Calciferol(कॅलसिफेरोल)

📌Vitamin E- Tocoherol(टोकॉफेरोल)

📌Vitamin K- Phylloquinone(फिलॉकवेनॉन)


💡नावे लक्षात ठेवण्यासाठी Trick💡

रथा एकटी फिरली

VitA  र -रेटिनॉल

VitB  था-थयमिन

VitC  ए-असकरबीक ऍसिड

VitD  क-कॅलसिफेरोल

VitE  टी-टोकॉफेरोल

VitK  फी-फिलॉकवेनॉन

प्रमुख देशोँ के राष्ट्रीय चिह्न


♨️(National Symbols)♨️


▪️आस्ट्रेलिया -       कंगारु

▪️भारत   -            अशोक चक्र

▪️कनाडा -           सफेद लिली

▪️ईरान -              गुलाब का फूल

▪️पाकिस्तान -  चाँद तारा

▪️रूस हँसिया  - हथौड़ा

▪️बांग्लादेश  -     वाटर लिली

▪️हांगकांग -        बाडहीनिया

▪️नीदरलैंड  -        शेर

▪️नार्वे -               शेर

▪️आइवरी कोस्ट   - हाथी

▪️ब्रिटेन -           गुलाब का फूल

▪️नेपाल -          खुखरी

▪️जापान -          गुलदाउदी

▪️बेल्जियम  -      शेर

▪️इजरायल -      केंडेलेब्रम

▪️लेबनान -         देवदार वृक्ष

▪️न्यूजीलैंड  -     कीवी

▪️श्रीलंका -         शेर

▪️टर्की -         चाँद और तारा

▪️अमरीका -      गोल्डन रॉड

▪️डेनमार्क -       समुद्र तट

▪️जर्मनी -         कार्न फ्लावर

▪️इटली -           सफेद लिली

▪️स्पेन -        उकाव पक्षी

▪️फ्रांस   -             लिली

▪️आयरलैंड  -   शेमरॉक

करोना विषाणूला पेशीतून प्रवेश करण्यास रोखणाऱ्या संयुगाचा शोध



🔰करोना विषाणूला पेशीत प्रवेश करण्यापासून रोखणारे संयुग वैज्ञानिकांनी तयार केले असून संसर्गाच्या आधीच्या टप्प्यात ते दिल्यास करोनाचा संसर्ग होत नाही.


🔰एमएम ३१२२ हे संयुग विषाणूच्या अनेक वैशिष्टय़ांमध्ये बदल करते. हे संयुग वापरल्यानंतर विषाणूत असे बदल होतात की, जे त्याला पेशीत प्रवेश करू देत नाहीत, असे ‘वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन’च्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. ‘नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या नियतकालिकात म्हटले आहे की, विषाणूतील जे प्रथिन मानवी पेशीवर आघात करते त्याला ट्रान्समेम्ब्रेन सेरीन प्रोटिएज २ असे म्हणतात.


🔰वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ लेखक जेम्स डब्ल्यू जॅनेटका यांनी म्हटले आहे की, आता सार्स सीओव्ही २ वर अनेक लशी उपलब्ध आहेत. असे असले तरी विषाणूविरोधी औषधांची गरज आहे. कारण करोनाची जगातील स्थिती फारशी सुधारलेली नाही. आता जे संयुग शोधून काढण्यात आले आहे ते विषाणूला पेशीत प्रवेश करण्यापासून रोखते. जॅनेट यांनी पुढे म्हटले आहे की, तोंडावाटे घेतले जाणारे इनहिबिटर्स असतात त्यातून हे संयुग देण्याची गरज आहे. त्यातून करोनावर परिणामकारक पद्धतीने मात करता येईल.


🔰सार्स सीओव्ही २ सारखे अनेक विषाणू आहेत. त्यात करोना विषाणूंचा समावेश होतो. इन्फ्लुएंझासारखेही विषाणू आहेत. ते प्रथिनांच्या मदतीने मानवाला संसर्ग करीत असतात. नंतर ते फुफ्फुसात पसरतात. विषाणू पेशीत शिरल्यानंतर एपिथेलिया पेशींवर हल्ला करतो. नंतर मानवी पेशीतील टीएमपीआरएसएस २ हे प्रथिन विषाणूच्या प्रथिनाला तोडते. त्यामुळे करोनापासून बचाव होतो.

१६ ऑक्टोबर २०२१

विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय


👤 नोबेल : रविंद्रनाथ टागोर
👤 ज्ञानपीठ : जी शंकर कुरुप
👤 मॅगसेसे : विनोबा भावे
👤 वर्ल्ड फूड प्राईझ : स्वामीनाथन
👩‍🦰 दादासाहेब फाळके : देविका राणी
👤 परमवीर चक्र : सोमनाथ शर्मा
👤 गोल्डन ग्लोब : एक आर रहमान
👩‍🦰 मॅन बुकर : अरुंधती रॉय
👤 एबेल पुरस्कार : श्रीनिवास वर्धन
👩‍🦰 ऑस्कर पुरस्कार : भानु अथिया
👤 महाराष्ट्र भुषण : पु. ल. देशपांडे
👤 खेलरत्न पुरस्कार : विश्वनाथन आनंद
👦 बाल शांतता पुरस्कार : ओमप्रकाश गुर्जर
👤 गौरी लंकेश पुरस्कार : रविश कुमार
👤 ग्लोबल टीचर प्राईज् : रणजितसिंह डिसले
👤 कलिंगा प्राईज् : जगजित सिंह
👤 जपान प्राईज् : गुरदेव एस खुश
👤 जी डी बिर्ला पुरस्कार : ए दत्ता
══════════════════

दिव्या देशमुख महाराष्ट्राची सर्वात युवा ‘महिला ग्रँडमास्टर’

🔰महाराष्ट्राची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने भारताची २२वी ‘महिला ग्रँडमास्टर’ ठरण्याचा मान पटकावला. १६ वर्षीय दिव्याने महाराष्ट्राची सर्वात युवा ‘महिला ग्रँडमास्टर’ ठरतानाच आंतरराष्ट्रीय मास्टरचा दुसरा निकषही (नॉर्म) प्राप्त केला आहे.

🔰हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्याने अप्रतिम कामगिरी केली. तब्बल १९ महिन्यांनंतर प्रत्यक्षात बुद्धिबळाच्या पटावर खेळणाऱ्या दिव्याने (एलो २३०५ गुण) ‘महिला ग्रँडमास्टर’ किताबासाठी आवश्यक सर्व निकष पूर्ण केले.

🔰१० दिवस चाललेल्या स्पर्धेत दिव्याने तिच्यापेक्षा वरचे किताब मिळवलेल्या चार खेळाडूंना बरोबरीत रोखले. तसेच तिने तीन लढती जिंकल्या आणि दोन लढतींत तिला पराभव पत्करावा लागला. शेवटून दुसऱ्या फेरीत सिंगापूरच्या सिद्धार्थ जगदीशला बरोबरीत रोखल्याने दिव्याचा ‘महिला ग्रँडमास्टर’साठी आवश्यक तिसरा निकष पूर्ण झाला.

🔰‘महिला ग्रँडमास्टर’चा किताब पटकावण्यासाठी खेळाडूने एलो २३०० गुण आणि तीन निकष पूर्ण करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे, अखेरच्या फेरीत हंगेरीच्या पाप लेव्हेंटेला बरोबरीत रोखत दिव्याने आंतरराष्ट्रीय मास्टरचा दुसरा निकष पूर्ण केला. हा किताब मिळवण्यासाठी तिला एलो २४०० गुण आणि तीन निकषांचा टप्पा पूर्ण करावा लागेल. दिव्याला या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे १७.७ आंतरराष्ट्रीय गुण मिळाले.

‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धा : छेत्रीच्या गोल धडाक्यामुळे भारताचा अंतिम फेरीत प्रवेश

🔰कर्णधार सुनील छेत्रीच्या दुहेरी गोल धडाक्यामुळे भारताने यजमान मालदीववर ३-१ असा विजय मिळवत ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यातील दोन गोलसह छेत्रीने (७९ गोल) आंतरराष्ट्रीय फुटबॉल सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतील ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले (७७) यांना मागे टाकले.

🔰भारताला या स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी मालदीवविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य होते. भारताने सुरुवातीपासून मालदीवच्या बचावफळीवर दडपण टाकले. त्यांनी चेंडूवर ताबा मिळवला. ३३व्या मिनिटाला मनवीर सिंगने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु ही आघाडी काही मिनिटेच टिकली.

🔰मध्यंतरापूर्वी अली अश्फाकने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केल्यामुळे मालदीवने सामन्यात बरोबरी साधली. मात्र प्रेरणादायी छेत्रीने पुन्हा एकदा विजयवीरची भूमिका बजावताना नऊ मिनिटांत (६२ आणि ७१वे मिनिट) दोन गोल करत भारताला आघाडी मिळवून दिला. यानंतर बचावफळीने उत्कृष्ट खेळ केल्याने भारताने हा सामना जिंकला. आता शनिवारी (१६ ऑक्टोबर) होणाऱ्या ‘सॅफ’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतापुढे नेपाळचे आव्हान असेल.

‘पीएम गतीशक्ती’ कार्यक्रम

🧣13 ऑक्टोबर 2021 रोजी, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या “पीएम गती शक्ती” या नावाने बहू-पद्धती संपर्कासाठीच्या राष्ट्रीय मास्टर योजनेचा शुभारंभ केला. नवी दिल्लीत या कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले.

🛑योजनेविषयी

🧣ही योजना एकापासून ते दुसऱ्या पद्धतीच्या वाहतूक पद्धतीने लोक, वस्तूमाल आणि सेवांच्या दळणवळणासाठी एकात्मिक आणि अखंड संपर्क व्यवस्था प्रदान करेल.

🧣सर्वसमावेशकता, प्राधान्यक्रमाची निश्चिती, सुयोग्य उपयोजन, तादात्म्य, विश्लेषणात्मक, गतीशील या सहा स्तंभावर “पीएम गतीशक्ती” आधारित आहे.

🧣ही योजना महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे समग्र नियोजन हितसंबंधींकरता संस्थात्मक करणार आहे. स्वतंत्र पद्धतीने आपापल्या विभागांमध्ये नियोजन आणि रचना करण्याऐवजी, प्रकल्पांची रचना आणि उभारणी सामाईक दृष्टीकोनातून होणार आहे.

🧣योजना केंद्रीय सरकारची विविध मंत्रालये आणि राज्य सरकार यांच्या भारतमाला, सागरमाला, देशांतर्गत जलमार्ग, ड्राय/लँड पोर्ट, उडान इत्यादींसारख्या पायाभूत सुविधा योजनांमध्ये एकसूत्रता निर्माण करणार आहे.

🧣बहू-पद्धती संपर्क व्यवस्थेमुळे लोकांना प्रवास करण्यासाठी, वस्तू आणि सेवांची वाहतुकीच्या एका साधनातून दुसऱ्या साधनाद्वारे वाहतूक करण्यासाठी एकात्मिक आणि सुविहित संपर्क व्यवस्था उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांचा लाभ शेवटच्या टोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांचा प्रवासाचा वेळ वाचवणे शक्य होणार आहे.

विशेष प्रकरणांमध्ये 24 आठवड्यांमध्ये गर्भपात करण्यास भारतात परवानगी


❄️केंद्रीय सरकारने विशेष प्रकरणांमध्ये गर्भपाताची कालमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता, काही विशेष प्रकरणांमधून झालेल्या गर्भधारणेच्या 24 आठवड्यांमध्ये गर्भपाताची परवानगी दिली जाईल.

❄️लैंगिक अत्याचार, बलात्कार, अल्पवयीन गर्भधारी मुली, गर्भधारी विधवा किंवा घटस्फोटित महिला तसेच शारीरिक अपंगत्व असलेल्या महिला यांच्यासाठी ही कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. शिवाय मानसिकदृष्ट्या आजारी महिला, आपत्ती किंवा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये असलेल्या गर्भधारी महिला देखील यासाठी पात्र असतील.

❄️नवीन नियमांनुसार, राज्य वैद्यकीय मंडळ गर्भपाताच्या संदर्भात निर्णय घेतील. गर्भपातासाठी महिलेने केलेल्या विनंतीचा आढावा राज्य वैद्यकीय मंडळ घेणार आहे आणि विनंती प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार. विनंती मंजूर झाल्यास, पाच दिवसांच्या आत गर्भपात करावा लागेल.

🅾‘वैद्यकीय गर्भपात (दुरुस्ती) कायदा-2021’

❄️‘वैद्यकीय गर्भपात (दुरुस्ती) कायदा-2021’ याद्वारे ‘वैद्यकीय गर्भपात कायदा-1971” यामध्ये दुरुस्ती केली गेली आहे. महिलांसाठी सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात सेवेचा विस्तार करण्यासाठी, उपचारात्मक, मानवी आणि सामाजिक आधारावर हा कायदा तयार करण्यात आला आहे.

🅾नवीन नियमानुसार,

❄️गर्भावस्थेच्या 20 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी एका वैद्यकाचा आणि गर्भावस्थेच्या 20 ते 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी दोन वैद्यकांचा सल्ला घेणे आवश्यक राहील.
गर्भपात करणाऱ्या महिलेचे नाव आणि इतर माहिती, कायद्याने अधिकार दिलेल्या व्यक्ती खेरीज इतर कोणत्याही व्यक्तीला दिली जाणार नाही.

नेशन्स लीग फुटबॉल - एम्बापेमुळे फ्रान्सला विजेतेपद.

🔰अखेरची १० मिनिटे शिल्लक असताना किलियान एम्बापेने केलेल्या निर्णायक गोलमुळे जगज्जेत्या फ्रान्सने अंतिम सामन्यात स्पेनचा २-१ असा पराभव करत नेशन्स लीग फुटबॉलचे जेतेपद मिळवले. सॅन सिरो स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना आक्रमणात चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती.

🔰उत्तरार्धात मात्र सामन्यात रंगत आली. ६४व्या मिनिटाला मिकेल ओयार्झाबालने गोल करत स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी केवळ दोन मिनिटेच टिकू शकली. अनुभवी करीम बेन्झेमाने उत्कृष्ट गोल केल्यामुळे फ्रान्सने १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर ८०व्या मिनिटाला थिओ हर्नाडेझच्या पासवर एम्बापेने गोल नोंदवून फ्रान्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

🔰अखेरच्या काही मिनिटांत स्पेनने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोलरक्षक ह्य़ुगो लॉरीसने दोनदा अप्रतिमरीत्या चेंडूला गोलजाळ्यात जाण्यापासून अडवत स्पेनला बरोबरी साधू दिली नाही.

अल्फ्रेड नोबेल कोण होते?

21 ऑक्टोबर 1833ला अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म स्वीडनमधल्या स्टॉकहोममध्ये झाला. त्यांचे वडील इमॅन्युएल नोबेल हे पेशाने इंजिनियर आणि संशोधक होते. त्यांनी स्टॉकहोममध्ये अनेक ब्रिज आणि इमारती बांधल्या होत्या.

अल्फ्रेड हे रशियामध्ये लहानाचे मोठे झाले. फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये त्यांनी रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलं.

अल्फ्रेड नोबेल यांचा विविध भाषांमध्ये हातखंडा होता. वयाच्या 17व्या वर्षी त्यांना स्विडीश, रशियन, फ्रेंच, इंग्लिश आणि जर्मन या भाषा येत होत्या.

ते कविता रचत आणि नाटकंही लिहीत. साहित्य, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रात त्यांना रस होता.

सामाजिक आणि शांततेशी संबंधित घडामोडींमध्ये नोबेल यांना रस होता. आणि त्यांची मत त्या काळासाठी प्रागतिक होती.

डायनामाईटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावला होता.

नोबेल यांनी आपल्या मृत्यूपत्राद्वारे तब्बल 26.5 कोटी डॉलर्सची संपत्ती जागतिक पातळीवरचे पुरस्कार स्थापन करण्यासाठी दान केली.

त्यांनी त्यांची बहुतांश संपत्ती या पुरस्कारांसाठी दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा तेव्हा नोबेल पुरस्कारांना विरोध होता.

त्यांच्या मृत्यूच्या तब्बल 5 वर्षांनी 1901मध्ये पहिल्यांदा नोबेल पुरस्कार देण्यात आले. रेड क्रॉसच्या हेन्री डनंट यांना पहिलं नोबेल मिळालं.

कोणत्या क्षेत्रांत नोबेल पुरस्कार दिले जातात?

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतात. या सगळ्या क्षेत्रांमध्ये अल्फ्रेड नोबेल यांना प्रचंड रस होता.

आधीच्या 12 महिन्यांमध्ये ज्यांनी मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे, अशांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येतो.

नोबेल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहीलं आहे, "prizes to those who, during the preceding year, have conferred the greatest benefit to humankind" म्हणजेच आधीच्या वर्षभरात मानवजातीसाठी महत्त्वाचं ठरणारं काम करणाऱ्यांना हे पुरस्कार देण्यात यावेत.

या पुरस्कारांमध्ये स्वीडनच्या सेंट्रल बँकेने 1968 मध्ये अर्थशास्त्राच्या पुरस्काराची भर टाकली. पण याला नोबेल पुरस्कार म्हटलं जात नाही. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.

चालू घडामोडी प्रश्नसंच


● कोणत्या दिवशी ‘जागतिक अधिवास दिवस २०२१’ साजरा करण्यात आला?
उत्तर : ४ ऑक्टोबर

●  कोणत्या राज्यात ICMR संस्थेच्या ‘ड्रोन रिस्पॉन्स अँड आउटरीच इन नॉर्थ ईस्ट’ (आय-ड्रोन) कार्यक्रमाला सुरूवात झाली?
उत्तर :  मणिपूर

●  कोणत्या बुद्धिबळपटूने प्रथम ‘मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूर’ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले?
उत्तर : मॅग्नस कार्लसन

● कोणता देश २०२२ साली ‘मिलान’ नामक त्याची सर्वात मोठी नौकवायत आयोजित करणार?
उत्तर : भारत

●  __ या संस्थेच्यावतीने "द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रेन 2021; ऑन माय माइंड: प्रोमोटिंग, प्रोटेक्टिंग अँड केयरिंग फॉर चिल्ड्रेन्स मेंटल हेल्थ” या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
उत्तर : UNICEF

● कोणत्या देशामधील 'JIMEX' नामक सागरी द्विपक्षीय कवायतीची पाचवी आवृत्ती ०६ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाली?
उत्तर : भारत आणि जपान

● कोणत्या राज्यातून GI टॅग मिळविलेल्या ‘मिहिदाना’ नामक गोड पदार्थाची पहिली खेप बहरीन देशाकडे निर्यात करण्यात आली?
उत्तर :  पश्चिम बंगाल

●  ____ राज्यातील इदायुर मिरची आणि कुट्टीअत्तूर आंबा यांना भौगोलिक संकेतांक (GI) टॅग प्राप्त झाले.
उत्तर :  केरळ

● कोणत्या व्यक्तीने भारत सरकारचे मुख्य जलसर्वेक्षक / हायड्रोग्राफर म्हणून पदभार स्वीकारला?
उत्तर : व्हाइस ॲडमिरल अधीर अरोरा

●  कोणत्या दिवशी ‘जागतिक पशु / प्राणी दिवस’ साजरा करतात?
उत्तर : ०४ ऑक्टोबर

●  कोणत्या कंपनीने मुंबईच्या ‘क्रेडिटमेट’ या नावाच्या डिजिटल ऋण प्रदान करणाऱ्या स्टार्टअप कंपनीचे १००  टक्के भागभांडवल विकत घेतले?
उत्तर :  पेटीएम

● कोणत्या व्यक्तीला २०२१ या वर्षासाठीचा ‘वयोश्रेष्ठ सन्मान’ देण्यात आला?
उत्तर : व्ही. एस. नटराजन

●  कोणत्या व्यक्तीने नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला?
उत्तर : राजीव बन्सल

● कोणत्या संस्थेच्यावतीने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी देशभरात ४०० हून अधिक ठिकाणी "नॅशनल अप्रेंटिसशीप मेला" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला?
उत्तर : प्रशिक्षण महासंचालनालय (DGT), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC)

● ३ ऑक्टोबर २०२१ रोजी, ‘सोमुद्र अविजन’ नामक जहाज विशाखापट्टणमच्या बंदरावर पोहचले. ते कोणत्या देशाच्या नौदलाचे जहाज आहे?
उत्तर : बांगलादेश

●  खालीलपैकी कोणाला आसाम सरकारचा “लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले?
उत्तर : शिलाँग चेंबर चॉइर, आसामी साहित्यिक डॉ. निरोद कुमार बारूआ, कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक न्यास

१३ ऑक्टोबर २०२१

ठगांचा बंदोबस्त



👉 ठग हे कालीमातेचे उपासक होते.

लुटीचा व्यवसाय व गंगा नदीत नावाडी म्हणून काम करत असे.


👉 विजयादशमीच्या मूहुर्तावर ठग व्यवसायासाठी घरातून बाहेर पडत होते.

नवीन व्यक्तीला टोळीत समाविष्ट करताना एक विधी केला जाई. देवीची प्रार्थना केली जाई.


👉 उजव्या हातावर रुमाल आणि धंद्याची खूण म्हणून कुर्‍हाड ठेवण्यास येई. प्रवासाला ज्या ठिकाणी ठार मारत त्या ठिकाणास भीळ म्हणत भीळ जवळ आले कह भरोरी रुमाल टाकून खून करणारे प्रवाशंच्या मागे उभे राहात. जयकाली तमाकू लाव असे म्हणत त्यास ठार मारत. त्याचे प्रेत फुगुन वर येऊ नये म्हणून त्याच्या पोटात खुेटी मारत व पुरत असत.

या ठगांनी माळवा, मध्य प्रदेश, गंगा नदी, हैद्राबाद येथे धुमाकुळ घातला होता.


👉 रलॉड बेटिंकने हैद्राबादचा निजाम अयोध्येचा वजीर यांची मदत घेऊन कर्नल स्लीमन यांची ठगाच्य बंदोबस्तासाठी नियुक्ती केली.


👉 तयाने 3200 ठग पकडले. 1500 ना फाशी दिली. काहींना पुनर्वसन करण्यासाठी जबलपुर येथे औद्योगिक वसाहत स्थापन केली. 


महाराष्ट्रातील लघुउद्योग



👉 गाव -लघुउद्योग


👉 सोलापूर -चादरी


👉 नागपूर -सूती व रेशमी साड्या


👉 यवले (नाशिक) -पीतांबर व पैठण्या 


👉 इचलकरंजी -साड्या व लुगडी


👉 अहमदनगर -सुती व रेशमी साड्या


👉 भिवंडी -हातमाग उद्योग 


👉 एकोडी (भंडारा) -कोशा रेशीम


👉 सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -लाकडी खेळणी 


👉 पठण (औरंगाबाद) -पैठण्या व हिमरूशाली


👉 साबळी व नागभीड (चंद्रपूर) -रेशिम कापड 


👉 वसई(ठाणे) -सुकेळी 


👉 मालेगाव (नाशिक), इंचलकरंजी (कोल्हापूर) -हातमाग उद्योग


👉 गोंदिया, सिन्नर, कामठी -बीडया तयार करणे 


विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात



👉 पहिले वर्तमान पत्र द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिकी ,  29 जाने. 1780)


👉 पहिली टपाल कचेरी कोलकत्ता (1727)


👉 पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853) 


👉 पहिले संग्रहालय इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)


👉 पहिले क्षेपणास्त्र पृथ्वी (1988)


👉 पहिले राष्ट्रीय उद्यान जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)


👉 पहिले रेल्वेस्थानक बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)


👉 पहिली भुयारी रेल्वे मेट्रो रेल्वे दिल्ली


👉 पहिले व्यापारी विमानोड्डापण कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)


👉 पहिली दुमजली रेल्वेगाडी सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)


👉 पहिले पंचतारांकित हॉटेल ताजमहाल, मुंबई (1903)


👉 पहिला मूकपट राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)


👉 पहिला बोलपट आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)


👉 पहिला मराठी बोलपट अयोध्येचा राजा


👉 पहिले जलविद्युत केंद्र दार्जिलिंग (1898)


👉 पहिला तेलशुद्धीकरण कारखाना दिग्बोई (1901, आसाम)


👉 पहिला आधुनिक पोलाद कारखाना कुल्टी, प.बंगाल


👉 पहिले दूरदर्शन केंद्र दिल्ली (1959)


👉 पहिली अनुभट्टी अप्सरा, तारापूर (1956)


👉 पहिले अंटार्क्टिका मोहीम डिसेंबर 1981, मोहीम प्रमुख प्रा. कासीम


👉 पहिले विद्यापीठ कोलकत्ता (1957)


👉 पहिला स्कायबस प्रकल्प मडगाव, गोवा


👉 पहिले रासायनिक बंदर दाहेज, गुजरात


👉 भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा विजयंता


👉 पहिले टेलिफोन एक्सचेंज कोलकत्ता (1881)


👉 भारताचे पहिले लढाऊ विमान नॅट



घाट (खिंड)

  घाट (खिंड) – उंच व लांबलचक पर्वतरांगात कमी उंचीच्या भागास खिंड म्हणतात. या खिंडीतून दळणवळणाचे मार्ग नेले जातात, यालाच घात म्हणतात.


👉 सह्याद्रीतील प्रमुख घाट


👉 घाट लांबी जोडलेली शहरे


👉 थळघाट (कसारा) ७ नाशिक-मुंबई (महामार्ग क्र.-३)


👉 बोरघाट १५ पुणे-मुंबई (महामार्ग क्र.-४)


👉 आबाघाट ११ रत्नागिरी-कोल्हापूर


👉 फोंडाघाट ९ कोल्हापूर-गोवा


👉 आबोली (रामघाट) १२ सावंतवाडी (सिंधूदुर्ग) – कोल्हापूर, बेळगाव


👉 खबाटकी (खंडाळा)  पुणे-सातारा-बंगलोर


👉 कभार्ली घाट  चिपळूण (रत्नागिरी)-कराड


👉 वरंधा घाट ६ भोर-महाड


👉 दिवा घाट  पुणे-सासवड मार्गे बारामती


👉 माळ्शेज घाट  आळेफाटा (पुणे)-कल्याण


👉 नाणेघाट १२ अहमदनगर-मुंबई


👉 पारघाट १० सातारा-रत्नागिरी


👉 रणतोंडी घाट  महाड-महाबळेश्वर


👉 पसरणी घाट  वाई-महाबळेश्वर


👉 चदनपूरी घाट  नाशिक-पुणे

आंबेनळी  महाबळेश्वर-पोलादपूर

ताम्हणी  रायगड-पुणे 

महाराष्‍ट्राचा-नदी प्रणाली


नदी प्रणाली


 


👉 महाराष्ट्रात प. घाट हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे नद्यांचे पश्चिम वाहिनी असे प्रकार पडतात.


👉 १) पश्चिम वाहिनी – या नद्या अरबी समुद्रास जाऊन मिळतात. नर्मदा, तापी-पूर्णानध्या खचदरीतून वाहत जातात.


👉 अ) तापी – ही नदी सातपुडा पर्वातात मुलताई येथे उगम पवते. तापीस उजव्या किना-याने चंद्रभागा, भूलेश्वरी व नंद या नद्या तर डाव्या किना-याने काटेपूर्णा, मोर्णा, नळगंगा व सण या नद्या येऊन मिळतात. तापी-पुर्णेच्या प्रवाहास वाघूर, गिरना, मोरी, पांझरा व बुराई या नद्या मिळतात.


 


👉 तापी व पूर्णा संगम – चंगदेव क्षेत्र (जळगाव), तापी व पांझरा यांचा संगम – मुडावद धुळे


👉 ब) कोकणातील नद्या – 


 


👉 सह्याद्री प्रर्वतावर उगम पावना-या नद्यांची रुंदी – ४९ ते १५५ कि.मी.

कोकणातील नद्यांची वैशिष्टये – वेगवान व हंगामी असतात. त्यांना त्रिभूज प्रदेश नसतो.


👉 कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी – उल्हास (१३० कि.मी.)


👉 कोकणातील दुस-या क्रमांकाची नदी – वैतरणा (१२४ कि.मी.)


👉 उत्तर कोकणातील नद्या – दमनगंगा, तणासा, सुर्या, भातसई, जगबुडी, मुरवाडी, वैतरणा, उल्हास


👉 मध्य कोकणातील नद्या – पाताळगगां, कुंडलिका, काळ, काळू, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री.


👉 दक्षिण कोकणातील नद्या – कजवी, मुचकुंदी, शुक, गड, कर्लि, व तेरेखोल


👉 २) पुर्व वाहिनी नद्या – या सह्याद्रीच्या पुर्व उतारावर उगम पावतात व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.


👉 अ) गोदावरी खोरे – गोदावरी खो-याने देशाचे १०% व राज्याचे ४९% क्षेत्र व्यापले आहे.


👉 १) गोदावरी नदी – हिची एकूण लांबी १४५० कि.मि. असून महाराष्ट्रात किचा प्रवाह ६६८ कि.मी. लांबीचा आहे. गोदावरी खो-यास संत भूमी असे म्हणतात. गोदावरी राज्याचा ९ जिल्ह्यातून वाहत जाऊन नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथून प्रवेश करते. नंतर पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील सिंरोंचा येथे महाराष्ट्रात प्रवेश करते व ७ कि.मी. वाहत जाऊन परत आंध्रप्रदेशात जाते. 



भारतातील पहिले



१. भारतातील पहिली आण्विक पाणबुडी कोणती?

उत्तर - आय. एन. एस. विक्रांत

२. भारताला भेट देणारा पहिला ब्रिटिश नागरिक कोण होता?

उत्तर - हॉकिंस

३. भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त कोण होते?

उत्तर - सुकुमार सेन

४. भारतातील पहिले विद्यापीठ कोणते?

उत्तर - नालंदा

५. भारतातील पहिले आण्विक केंद्र कोणते?

उत्तर - तारापूर, महाराष्ट्र

६. भारताला भेट देणारा पहिला चीनी यात्रेकरु कोण होता?

उत्तर - फा-हिें

७. भारतरत्न पुरस्कार मिळविनारे पहिले परदेशी नागरिक कोण आहेत?

उत्तर - खान अब्दुल गफार खान

८. भारतातील पहिले पोस्ट ऑफिस कुठे खुले झाले होते?

उत्तर - कोलकाता, १७२७ मध्ये

९. स्वतंत्र्य भारताचे पहिले उप-पंतप्रधान कोण होते?

उत्तर - सरदार वल्लभभाई पटेल

१०. भारतातील पहिले अंतराळ प्रवासी कोण होते?

उत्तर - संतोष जॉर्ज

११. पहिली भारतीय विमानवाहू जहाज कोणते?

उत्तर - आय. इन. एस. विक्रांत

१२. दक्षिण गोलार्थावर उतरणारे पहिले भारतीय कोण?

उत्तर - कर्नल आय. के. बजाज

१३. कार्यालयातून राजीनामा देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ज्यांची कोण?

उत्तर - मोरारजी देसाई

१४. बिलियर्ड्स चषक जिंकणारे पहिले भारतीय कोण?

उत्तर - विल्सन जोन्स

१५. ऑस्कर पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण?

उत्तर - भानु अथिया

१६. कार्यालयामध्ये मरण पावणारे पहिले राष्ट्रपती कोण?

उत्तर - डॉ. झाकीर हुस्सैन

१७. प्रतिष्ठित एंडरसन पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय लेखक?

उत्तर - रस्किन बॉन्ड

१८. पहिले भारतीय क्षेपणास्त्र कोणते?

उत्तर - पृथ्वी

१९. पहिले भारतीय वैमानिक कोण होते?

उत्तर - जे. आर. डी. टाटा, १९२९

२०. मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण?

उत्तर - आचार्य विनोबा भावे, १९५८

२१. नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण?

उत्तर - रबींद्रनाथ टागोर

२२. अर्थशास्त्रमध्ये नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण?

उत्तर - डॉ. अमर्त्य सेन

२३. भारतातील पहिली पाणबुडी कोणती?

उत्तर - आय. एन. एस. कावेरी

२४. भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण?

उत्तर - सी. राजगोपालाचारी,  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सी. वी. रमन १९५४

२५. स्वतंत्र्य भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण?

उत्तर - राजकुमारी अमृत कौर

दनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान



* ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो  

* ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.

* ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’ शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविते.

* आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.

*० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के घनपदार्थ असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश, ३.५ ते ३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व ०.६ ते ०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात, म्हणून दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.

* मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम दुधाची आवश्यकता असते.

* ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग होतो.

* मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित आहे.

* माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश सेल्शिअस असते.

* डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात केला जातो.

* मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.

* इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.

* मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते. रक्तामध्ये मँगेनिज हे द्रव्य असते.

* ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे  रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास ‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.

* मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक जास्त प्रमाणात असते.

* मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो. 

* कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग करतात.

* तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये कॅफीन हे अपायकारक द्रव्य असते.

* रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ झाल्यास ब्लड कॅन्सर होतो.

* पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर व कावीळ.

* हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व इन्फ्लुएंझा

* मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळे होतो.

* मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व लॅप्सो स्पायरसी

* रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.

*नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.

* सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.

* हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.

* पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.

* रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त आहे.

* शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने हृदयविकाराचा झटका येतो.

* रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारे कोलेस्टेरॉल रक्तातून वाहते.

* शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारे मोजले जाते.

* शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’ हा घटक करतो.

* केमोथेरपी व रेडिओथेरपी हे उपचार कर्करोगावरील आजाराकरिता घेतले जातात.

* मेंदूतील टय़ुमर ओळखण्यासाठी आर्सेनिक व आयोडिनचा वापर करतात.

* रक्ताभिसरणातील दोषावरील उपचारासाठी उपयुक्त समस्थानिक म्हणजे सोडियम २४ होय.

* मानवी शरीरात गुणसूत्रांच्या २३ जोडय़ा असतात.

* - गुणसूत्रामुळे मुलाचा जन्म होतो.

* पुरुषांमध्ये - गुणसूत्र असतात,

* स्त्रियांमध्ये - गुणसूत्र असतात.

* अपत्याचे लिंग ठरविण्याचे श्रेय पित्याकडे जाते.

* पित्याच्या एखाद्या रक्तपेशीचे मातेच्या एखाद्या अंडपेशीशी मीलन झाल्यास नवीन जीवांची निर्मिती होते.


भारतीय क्षेपणास्त्रे



👉 बराक 8 - भारत-इस्त्रायलच्या संयुक्त विध्यमाने, 70 किमी क्षमता, जमिनीवरून हवेत मारा. 


👉 निर्भय - 1000 किमी पल्ला, डिआरडिओ तर्फे विकसित. 


👉 पिनाका अग्निबाण प्रणाली 6 - अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला. 


👉 आकाश - एकामागोमाग एक तीन क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता, हवाई दलात तैनात. (जमिनीवरून हवेत मारा करणारे) 


👉 अस्त्र-सुखोई 30 - विमानांवर तैनात, स्वदेशी बनावटीचे, पल्ला 60 किलोमीटर (हवेतून हवेत मारा करणारे.)


👉 पथ्वी संरक्षण प्रणाली - हवामानाच्या थरांबाहेर 120 किलोमीटरवर शत्रूच्या क्षेपस्त्रांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता. (जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे)


👉 बराम्होस - पल्ला 300 किमी, गती 2.8 माक, आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, अण्वस्त्रवहन क्षमता. 


👉 तरिशूल - जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्राविरोधी क्षेपणास्त्र.


👉 नाग - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र. 


👉 सर्या - आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. 


👉 सागरिका - पाण्याखालून मारा करणारे क्षेपणास्त्र. पाणबुडीवरून जमिनीवर मारा करणारे. 


👉 शौर्य - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे. 


👉 धनुष - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.

१२वी पंचवार्षिक योजना



👉 कालावधी : 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017

👉 12 व्या योजनेच्या दृष्टीकोण पत्राचे शीर्षक जलद, शाश्वत आणि अधिक समवेशी वृद्धी.

👉 15 सप्टेंबर, 2012 रोजी नियोजन मंडळाने 12 व्या योजनेच्या मसुदयाला मान्यता दिली.


👉 परमुख वैशिष्टे :


👉 1.वाढीच्या दराचे लक्ष कमी करून 8% वार्षिक सरासरी इतके ठेवण्यात आले आहे. कृषि क्षेत्र 4% तर कारखानदारी 10% इतके लक्ष ठेवण्यात आले आहे.

👉 2.योजनेचा मुख्य भर पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांवर असेल.

👉 3.योजनेचा आकार 47.7 लक्ष कोटी इतका असेल.

११ वी पंचवार्षिक योजना


 

👉कालावधी : 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012

👉 योजनेला मंजूरी : 19 डिसेंबर 2007 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने 54 व्या वार्षिक सभेत 11 व्या योजनेच्या अंतिम आराखड्यास मंजूरी दिली.

👉 घोषवाक्य : वेगवान आणि सर्व समावेश विकासाकडे


👉 योजनेची उद्दिष्टे : 


👉 GDP च्या वाढीचे वार्षिक सरासरी 9% लक्ष ठेवण्यात आले आहे.


👉 योजना खर्च : 2,70,000 कोटी

👉 मख्य भर : सामाजिक सेवा

👉 आर्थिक वृद्धी दर : संकल्पित (9.0%)

👉 साध्य (7.9%)



👉 योजनेची दृष्टी :


👉 1. वेगवान वृद्धी, ज्यामुळे दारिद्र्य कमी होऊन रोजगारांच्या संधीची निर्मिती होईल.

👉 2. आरोग्य व शिक्षणासारख्या सेवांची उपलब्धता, विशेष: गरिबांसाठी

👉 3. शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून सबलीकरण.

👉 4. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीचा विस्तार.

👉 5. पर्यावरणीय शाश्वतता.

👉 6. लिंगविषयक असमानतेत घट.

👉 7. शासन प्रणालीमध्ये साधारणा इ.



👉 विकास कार्यक्रम :


👉 1. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.

👉 2. पंतप्रधान आदर्श ग्राम योजना (2009-20)

👉 3. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (2008)

👉 4. राष्ट्रीय बालकामगार निर्मूलन योजना (2008)

👉 5. केंद्रीय आम आदमी विमा योजना (2007-2008)

👉 6.राष्ट्रीय ग्रामीण जीवन मिशन (2009-10) राजस्थान


👉महिला - सामाजिक योजना :


👉 1. स्वाधार (2001-2002)

👉 2. जननी सुरक्षा योजना (2005-2006)

👉 3. उज्वला (4 डिसेंबर 2007)

👉 4. सबला (19 नोव्हेंबर 2010)

👉 5. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना (2010-11)

👉 6. जननी शिशु सहयोग योजना (1 जून 2011)


👉 कषि :


👉 1. राष्ट्रीय कृषि विकास योजना (2007-08) - 25000 कोटी.

👉 2. राष्ट्रीय फळबागायत अभियान योजना.

👉 3. मेगा-फूडपार्क-शीत साखळी-खाध्यन्न प्रक्रिया उद्योगधंद्यामद्धे आकर्षित करण्यासाठी.

१० वी पंचवार्षिक योजना



👉 कालावधी इ.स. 2002 - इ.स. 2007

👉 भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकाच्या काळात ही योजना सुरू झाली. 

👉 योजनेची उद्दिष्टे 

👉 आर्थिक विकास 8 टक्के महत्वाकांक्षी दराने साध्य करणे. 

👉 दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण 5 टक्के ने कमी करून ते 21 टक्के वर आणणे आणि 2012 पर्यंत 10 टक्के वर आणणे. 

👉 2007 पर्यंत प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण कऱणे. 

👉 साक्षरतेचे प्रमाण 75 टक्के पर्यंत नेणे. 👉 नवजात अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाण 2007 पर्यंत प्रतिहजार 45 तर 2012 पर्यंत 28 पर्यंत कमी करणे. त्याचबरोबर माता मृत्यूचे प्रमाण 2007 पर्यंत दोन आणि नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे. 

👉 2007 पर्यंत जंगलाखालील जमिनीचे क्षेत्र 25 टक्के पर्यंत आणि 2002 पर्यंत इतर नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे. 👉 सर्व प्रमुख मोठ्या प्रदूषित नद्यांचे आणि 2012 पर्यंत इतर नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे. 

👉 2001-2011 या दशकांसाठीचा जननदक 16.2 टक्के इतका कमी करणे. 👉 दहाव्या योजनेत 7.6 टक्के इतका सरासरी विकासदर राखण्यामध्ये यश प्राप्त झाले. शेती क्षेत्राचे 4 टक्के इतका विकासदर निर्धारित केले असता फक्त 1.7 टक्के इतकाच विकासदर साध्य कऱण्यात आला. 

👉 नियोजन आयोगाने दारिद्रयरेषेखालील लोकांचे प्रमाण 2006-07 मध्ये 19.2 टक्के दर निर्धारित केले होते. परंतु राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 61 व्या फेरीतील आकडेवारीनुसार दारिद्रनिर्मूलनात फारशे यश प्राप्त करता नाही आले. 

👉 2006-07 मध्ये भारतात 29.1 अब्ज डॉलर इतकी परकीय गुंतवणुक करण्यात आली, त्यापैकी 22.1 अब्ज डॉलरची गुंतवणुक थेट विदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात होती, तर उर्वरित गुंतवणुक थेट रोख बाजारात कऱण्यात आली.

७ वी पंचवार्षिक योजना



👉 कालावधी: इ.स. १९८५ - इ.स. १९९०

👉 पराधान्य : उत्पादक रोजगार निर्मिती 👉 घोषवाक्य : 'अन्न, रोजगार व उत्पादकता' 

👉 मॉडेल : मजुरी वस्तू प्रतिमान 

👉 खर्च : 

👉 परस्तावित खर्च- १,८०,००० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- २,१८,७२९ कोटी 



👉 परकल्प : 

👉 १. इंदिरा आवास योजना-RLEGP चा भाग म्ह णून सुरु करण्यात आली. 

👉 २. Million Wells Scheme 

👉 ३. Council for Advancement of People‟s Action and Rural Technology (CAPART) 

👉 ४. जवाहर रोजगार योजना- NREP व RLEGP या योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली.मूल्यमापन : या योजनेने समाधानकारक प्रगती केली. या योजनेला 'रोजगारनिर्मिती जनक' योजना असे म्हणतात. दारिद्र्य रेषेखालील लोकसंखेचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून (१९८३ - ८४) ३० टक्के पर्यंत (१९८७) कमी झाली.


👉सातवी योजना संपल्यानंतर लगेच आठवी योजना सुरु करण्यात आली नाही. त्याएवजी दोन वार्षिक योजना राबवण्यात आल्या.


६ वी पंचवार्षिक योजना



👉 कालावधी: इ.स. १९८० - इ.स. १९८५

👉 पराधान्य : दारिद्या निर्मुलन व रोजगार निर्मिती 

👉 मॉडेल : Alan Manne and Ashok Rudra Model 


👉 खर्च : 

👉 परस्तावित खर्च- ९७,५०० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- १,०९,२९२ कोटी रु.


👉 परकल्प : 

👉 १. Integrated Rural Development Programme (IRDP) 

👉 २. National Rural Employment Programme (NREP) 

👉 ३. Rural-Landless Employment Guarantee Programme (RLEGP) 

👉 ४. Development Of Women And Children In Rural Areas (DWCRA) 

👉 ५. नवीन २० कलमी कार्यक्रम 

👉 ६. विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प (आंध्र प्रदेश) 

👉 ७. सलेम पोलाद प्रकल्प (तामिळनाडू)


👉 महत्वपूर्ण घटना : 


👉 १५ एप्रिल १९८० रोजी ६ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 

👉 जानेवारी १९८२ मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडिया आणि जुलै १९८२ मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. देशास अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले.


👉 मल्यमापन 

👉 हि योजना यशस्वी ठरली .

👉 वाढीचा दर ५% पेक्षा अधिक झाला .

५ वी पंचवार्षिक योजना



👉 कालावधी: इ.स. १९७४ - इ.स. १९७९.

👉 पराधान्य : दारिद्र्य निर्मुलन 

👉 खर्च : 

👉 परस्तावित खर्च- ३७,२५० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- ३९,४२६ कोटी रु.


👉 परकल्प : 


👉 १. Training Rural Youth for Self Employment (TRYSEM) 

👉 २. Integrated Child Development Services 

👉 ३. Desert Development Programme


👉 महत्वपूर्ण घटना : 


👉 १. १९७६-७७ मध्ये दुसऱ्यांदा व्यापार तोल अनुकूल राहिला. 

👉 २. पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर 

👉 ३.  (१९७६)मूल्यमापन : दारिद्र्य निर्मुलन, बेरोजगारी आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये 


👉 अपयशराजकीय घटना : 

👉 २५ जून १९७५ तिसरी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर. 

👉 २६ जून १९७५ वीस कलमी कार्यक्रमास सुरवात. 

👉 मार्च १९७७ जनता पार्टीचे सरकार आले. 

👉 मार्च १९७८ जनता सरकारने पाचवी योजना संपुष्ठात आणली. 

👉 १ एप्रिल १९७८ मध्ये जनता सरकारने स्वतःची सहावी योजना (सरकती योजना) सुरु केली. 

👉 जानेवारी १९८० मध्ये काँग्रेस ( आय ) ने सरकती योजना फेटाळली .

४ थी पंचवार्षिक योजना



👉 कालावधी: इ.स. १९६९ - इ.स. १९७४

👉 पराधान्य : स्वावलंबन 

👉 घोषवाक्य : स्थैर्यसह आर्थिक वाढ  👉 मॉडेल : Open Consistency Model खर्च : 

👉 परस्तावित खर्च- १५,९०० कोटी रु., 👉 वास्तविक खर्च- १५,७९९ कोटी रु.


👉 परकल्प : 

👉 १. DROUGHT PRONE AREAS PROGRAMME (DPAP) (1973) 

👉 २. Small Farmer Development Agency (SFDA) 

👉 ३. बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने) (१९७२) 

👉 ४. SAIL (Steel Authority of India Ltd) (१९७३)


👉 महत्वपूर्ण घटना 


👉 १. आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP Act-1969 हा कायदा संमत करण्यात आला. 

👉 २. जुलै १९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 

👉 ३. अग्रणी बँक योजना सुरु करण्यात आली. 

👉 ४. विमा महामंडळाची स्थापना (१९७३) 

👉 ५. १९७२-७३ मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल होता. 

👉 ६. Foreign Exchange Regulation Act-1973


👉 मल्यमापन : काही प्रमाणात अपयश आले. करणे- 


१) बांगलादेश मुक्ति युद्ध १९७१ 


३ री पंचवार्षिक योजना



👉 कालावधी: इ.स. १९६१ - इ.स. १९६६

👉 पराधान्य : कृषी व मुलभुत उद्योग (१९६२ च्या चीन युद्धानंतर 'संरक्षण आणि विकास' याला प्राधान्य देण्यात आले)    👉 परस्तावित खर्च- ७५०० कोटी रु.,.   👉 वास्तविक खर्च- ८५७७ कोटी रु.


👉 परकल्प : 

👉 १. Intensive Agriculture Area programme-1964-65 

👉 २. दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मुल्य आयोगाची स्थापना वर्षांसाठी करण्यात आली. (१९८५ मध्ये त्याचे नाव बदलून Commission for Agricultural Costs and Prices करण्यात आले आणि त्याला कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला).      👉३.Food Corporation of India (१९६५) 

👉 ४. १९६४ मध्ये IDBI व UTI ची स्थापना करण्यात आली.



👉 महत्वपूर्ण घटना : 


👉 १. १९६२ चे चीन युद्ध. 

👉 २. १९६५ चे पाकीस्थान युद्ध. 

👉 ३. १९६५-६६ चा भीषण दुष्काळ.मूल्यमापन - तिसरी योजना हि पूर्णपणे अपयशी ठरली. अन्न धान्याचे उत्पादन ८२ दशलक्ष टनावरून ७२ दशलक्ष टनापर्यंत कमी झाले. भारतीय अर्थव्यवस्था दीवाळखोर बनली मदतीसाठी IMF कडे जावे लागले .


२ री पंचवार्षिक योजना



👉 कालावधी: इ.स. १९५६ - इ.स. १९६१

👉 पराधान्य : जड व मुलभुत उद्योग मॉडेल : Mahalanobis Model खर्च : 👉 परस्तावित खर्च- ४८०० कोटी रु.,    👉 वास्तविक खर्च- ४६०० कोटी रु.


👉 परकल्प : 

👉 १. भिलाई (छत्तीसगड) पोलाद प्रकल्प(१९५९) - रशियाच्या मदतीने 

👉 २. रुरकेला (ओरिसा) पोलाद प्रकल्प(१९५९) - जर्मनीच्या मदतीने 

👉 ३. दुर्गापूर (पश्चिम बंगाल) पोलाद प्रकल्प(१९६२) - ब्रिटनच्या मदतीने 

👉 ४. BHEL (Bharat Heavy Electricals Ltd.) - भोपाळ 

👉 ५. नानगल व रुरकेला खत कारखाने. 👉 ६. पेरांम्बर रेल्वे वाघिणींचा कारखाना उभारण्यात आला. 


👉 महत्वपूर्ण घटना : 

👉 १. भारताचे दुसरे औद्योगिक धोरण १९५६ जाहीर. 

👉 २. Intensive Agriculture district programme – (1960) मूल्यमापन - आर्थिक वाढीचा दर ७.५% (संकल्पित) ४.२% (साध्य) किंमतीचा निर्देशांक ३० टक्क्यांनी वाढला. 

👉 ३. पेराम्बूर कारखान्याचे उत्पादन वाढविण्यात आले. 

👉 ४. नॅशनल ऑरगॅनिक केमिकल 

👉 ५. समाजवादी समाजरचनेचा स्वीकार 👉 ६. कुटुंब नियोजन 

महाराष्ट्राविषयी सामान्य ज्ञान


 


* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.

* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६ .

* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

* गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

* औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

* महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

* विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

* महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

* विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

* संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

* संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

* संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

* ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

* महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.

* पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

* कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

* आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

* मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.

* यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

* महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

* नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

* महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

* शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

* महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

* शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

* ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

* तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

* भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

* महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

* रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक.

* कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी 


भारत की प्रमुख नदियाँ – सामान्य ज्ञान महत्वपुर्ण प्रश्नोत्तरी




● भारत की पवित्र नदी कौन-सी है

— गंगा


● गंगा को बांग्लादेश में किस नाम से जाना जाता है

— पद्मा


● गंगा एवं ब्रह्मपुत्र की संयुक्त जलधारा किस नाम से जानी जाती है

— मेघना


● भारत की कौन-सी नदी सुंदरवन डेल्टा बनाती है

— गंगा व ब्रह्मपुत्र


● सांगपो नदी किस राज्य से होकर भारत में प्रवेश करती है

— अरुणाचल प्रदेश


● कौन-सी नदी भ्रंश दोणी से होकर बहती है

— नर्मदा


● हाल ही में केंद्र सरकार ने किस नदी को राष्ट्रीय दर्जा देने की घोषणा की है

— गंगा


● प्रायद्वीपीय भारत की सबसे बड़ी नदी कौन-सी है

— गोदावरी


● भारत में बहने के अनुसार भारत की सबसे लंबी नदी कौन-सी है

— गंगा


● कावेरी नदी कहाँ गिरती है

— बंगाल की खाड़ी में


● पंजाब के निर्माण में सबसे महत्वपूर्ण नदी कौन-सी है

— सिंधु


● कौन-सी नदी पश्चिम की ओर बहती है और अरब सागर में गिरती है

— नर्मदा


● कौन-सी दो नदियों की लंबाई लगभग समान है

— सिंधु (2880 किमी) व ब्रह्मपुत्र (2900 किमी)


● कावेरी जल विवाद किन राज्यों के बीच है

कर्नाटक और तमिलनाडु


● किस नदी को वृहद् गंगा के नाम से जाना जाता है

— गोदावरी


● कौन-सी नदी अपना मार्ग बदलने के लिए प्रसिद्ध है

— कोसी


● कौन-सी नदी ‘कपिल जलधारा प्रपात’ का निर्माण करती है

— नर्मदा


● तिब्बत में मानसरोवर झील के पास से कौन-सी नदियां निकलती हैं

— सतलज, सिंधु, ब्रह्मपुत्र


● कौन-सी मुख्य प्रायद्वीपीय नदियां डेल्टा का निर्माण नहीं करती हैं

— नमर्दा एवं ताप्ती


● कौन-सी नदी बांग्लादेश में जमुना के नाम से जानी जाती है

— ब्रह्मपुत्र


● किस नदी को दूसरी गंगा के नाम से जाना जाता है

— कावेरी नदी को


● कौन-सी नदी ‘ओड़िशा का शोक’ कही जाती है

— ब्राह्मणी


● तवा किसकी सहायक नदी है

— नर्मदा


● किस नदी को ‘बिहार का शोक’ कहा जाता है

— कोसी


● कौन-सी नदी ‘बगाल का शोक’ कही जाती है

— दामोदर नदी


● वैन गंगा और पैन गंगा किस की सहायक नदी हैं

— गोदावरी


● इंडोब्रह्मा है एक…..

—पौराणिक नदी


● किस नदी पर सबसे लंबा सड़क पुल है

— गंगा


● कौन-सी नदी विश्व का सबसे बड़ा द्वीप ‘मजुली’ बनाती है

— ब्रह्मपुत्र


● नर्मदा नदी का अधिकांश भाग भारत के किस राज्य में बहता है

— मध्य प्रदेश


● नदियों को जोड़ने की योजना किसके शासन काल में प्रस्तातिव हुई

— राजग सरकार


● कौन-सी नदी रिफ्ट घाटी से होकर बहती है

— ताप्ती


● कौन-सी नदी पर भारत व पाकिस्तान का जल समझौता हुआ

— सिंधु


● सिंधु समझौते के अनुसार भारत सिन्धु नदी के कितने % जल का प्रयोग कर सकता है

— 20%


● प्रायद्वीपीय नदियों का उत्तर से दक्षिण की ओर क्रम क्या है

— महानदी, गोदावरी, कृष्णा, पेन्नार, कावेरी एवं वैगाई


● कौन-सी नदी भारत के केवल जम्मू-कश्मीर राज्य से होकर बहती है

— सिंधु नदी


● पंचगंगा तथा दूधगंगा किसकी सहायक नदियाँ है

— कृष्णा नदी


● दामोदर नदी कहाँ से निकलती है

— छोटा नागपुर के पठार से


● दक्षिणी भारत के पठारी प्रदेशों को कौन-सी नदी दो भागों में विभाजित करती है

— नर्मदा नदी


● शिप्रा नदी किसकी सहायक नदी है

— चंबल नदी


● भारत की कौन-सी नदी का मुहाना एवं उद्गम स्थल दोनों भारत में ही है

— दक्षिण की ओर


● किस नदी के किनारे पर प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिर है

— नर्मदा नदी


● विश्व का सबसे बड़ा डेल्टा किन नदियाँ द्वारा निर्मित होता हैं

— गंगा एवं ब्रह्मपुत्र द्वारा


● किस स्थान पर भागीरथी और अलकनंदा मिलकर गंगा का निर्माण करती है

— देवप्रयाग में


● अरावली पर्वत श्रृंखला किस नदी प्रणाली से विभाजित होती है

— चंबल एवं साबरमती


● लूनी नदी कहाँ गिरती है

— कच्छ का रन


● पेन्नार की सहायक नदियाँ कौन-सी है

— पापाधनी एवं चित्रावती

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...