1.
1909 च्या कायद्यामधील उणिवा कमी करण्यासाठी 1919 च्या सुधारित कायदा तयार करण्यात आला. या कायद्याचा मसुदा कोणी तयार केला?
1.
जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने ............. या चवीचे ज्ञान होते ?
2.
सत्यशोधक साध्वीनी ' असा उल्लेख महात्मा फुले यांनी कोणाचा केला आहे .
2.
मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून करणार्याचे श्रेय ........... शास्त्रज्ञास जाते ?
3.
शिका ,संघटित व्हा संघर्ष करा हा संदेश कोणत्या सभेच्या स्थापनेनंतर डॉ.बाबासाहेब यांनी अनुयायांना केला ?
3.
एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी सुमारे किती महिन्यांचा कालावधी ग्राह्य धरला जातो ?
4.
बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोठे करण्यात आली होती .
4.
सती बंदीची चळवळ मध्ये ........... यांनी मुख्य भूमिका बजावली होती ?
5.
विद्येच्या लाभाविषयी हा ग्रंथ कोणाचा आहे
5.
महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणून कोणाला ओळखले जाते ?
6.
पाणी साठ्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
6.
भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास म्हटले जाते ?
7.
सुक्ष्मजिवशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते?
7.
पूर्व घाट व पश्चिम घाट जेथे मिळतात तिथे खालीलपैकी कोणते शिखर आहे ? ere
8.
भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेली मूलभूत हक्काची तरतूद पुढीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे ?
8.
राजस्थानच्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे ?
9.
जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस ........केली
9.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?
10.
खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते
10.
खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही ?
11.
संपुर्ण सौरऊर्जेवर चालणाऱ्या भारतातील पहिल्या गावाचा मान कोणाला मिळाला ?
11.
म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही ?
12.
महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प २०२०-२१ वर्षांकरिता विधानसभेत कोणी मांडला ?
12.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती ?
13.
महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प २०२०-२१ वर्षांकरिता विधानसभेत कधी मांडला गेला ?
13.
जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून कोणत्या बँकेचा निर्देश करता येतो ?
14.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने कोणत्या ठिकाणी गिडी रडार प्रणालीची स्थापना केली ?
14.
........... घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कामधून वगळण्यात आले ?
15.
भारतीय नौदलात कोणती गस्ती नौका २८ फेब्रुवारी २०२० मध्ये सामील करण्यात आली ?
15.
आमच्या गावात आम्हीच सरकार’ या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आले ?
16.
"द कलाबे दे टाना" हे नाव ठाणे शहराला कुणी दिले होते ?
16.
‘स्टँड अप इंडिया योजना’ खालीलपैकी कोणत्या समाजघटकासाठी आहे ?
17.
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी " हत्तीरोग संशोधन केंद्र" आहे.?
17.
संविधानातील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणाची आहे ?
18.
कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे.?
18.
ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती ?
19.
मानवी शरीरात जवळ जवळ --------------- किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात?
19.
राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो ?
20.
वनस्पतीची वाढ रोखणारे संप्रेरक कोणते आहे ?
20.
देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी महिला अध्यक्ष म्हणून प्रथमच ............ या महिलेची निवड केली आहे .
21.
भोपाळ वायू दुर्घटना ही "युनियन कार्बाईड " ह्या कंपनीत घडली ही कोणत्या देशाची कंपनी होती
22.
संसदेच्या संयुक्त आधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात ?
23.
राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना __ साली करण्यात आली?
24.
भारतीय कामगार चळवळीचे पितामह कुणाला म्हंटले जाते?
25.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी परित झाला?
26.
बॉम्बे हाय इथे पहिली तेल विहीर केव्हा खोदली गेली?
27.
भारतात पहिली कोविड-19 लस कोणाला टोचण्यात आली?
28.
........ चे श्रावण TCH द्वारे नियंत्रित केले जाते
29.
स्नायूंचा ऐच्छिक समन्वय........... च्या द्वारे नियंत्रित केला जातो .
30.
कायमधारा पद्धती,रयतवारी इत्यादीसारख्या जमीन सारावसुली पद्धती यांनी सुरू केल्या
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator
1/30
आग्रा शहराचे संस्थापक कोण होते ?
मोहम्मद तुघलक✔X
अल्लादिन खिल्जी✔X
सिकंदर लोधी✔X
इब्राहिम लोधी✔X
2/30
भारताची राजधाधी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. ?
लाँर्ड हार्डिग्ज✔X
लाँर्ड रिपन✔X
लाँर्ड चेम्सफोर्ड✔X
लाँर्ड लिटन✔X
3/30
केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती ?
शिवराम✔X
नारायण गुरु✔X
राजगुरू✔X
पेरियार✔X
4/30
विकासाची क्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते ?*
व्यापाराची दिशा✔X
आयात व्यापार✔X
व्यापाराचे आकारमान✔X
वरीलपैकी एकही नाही✔X
5/30
जेव्हा मधमाशी एका फुलानंतर दुस-या फुलास भेट देते, तेव्हा कोणती प्रक्रिया होते ?
फलन✔X
परागीकरण✔X
पुनरुत्पादन✔X
वरीलपैकी सर्व✔X
6/30
चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा .......... शी संबंधित होता.
ऊस✔X
नीळ✔X
कापूस✔X
भात✔X
7/30
भारतातील ताजमहल ह्यावर कशाने परिणाम झाला
तीव्र पर्जन्य✔X
आम्ल पर्जन्य✔X
सतत पर्जन्य✔X
सूक्ष्म पर्जन्य✔X
8/30
खालील पैकी कोणत्या कायद्याने मुस्लीमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले ?
१८१३✔X
१९०९✔X
१९१९✔X
Option 4✔X
9/30
प्राणी आणि वनस्पती पेशींनी बनलेले असतात व पेशी हाच सजीवांचा पायाभूत घटक आहे हे कोणी सिद्ध केले ?
राॅबर्ट हूक✔X
ॲटनी लिव्हेनहूक✔X
श्लायडेन व थिओडोर✔X
आर विरशा✔X
10/30
______ हे सिंगल टाईटल जिंकणारी पहिली महिला खेळाडू बनलीआहे?
जिमी कोनर्स (107 )✔X
रॉजर फेडरर (100)✔X
आंद्रे आगासी✔X
राफेल नदाल✔X
11/30
' अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ ब्रेक्झिट ' या ग्रंथाचे लेखक कोण?
कॅरोलिन क्रायडो पेरेझ✔X
केविन ओरार्की✔X
जेस्पर रॉईन✔X
थॉमस पिकेटी✔X
12/30
2019चा जनस्थान पुरस्कार कोणाला मिळाला आहे
डॉ विजय राज्याध्यक्ष✔X
अरूण साधू✔X
वसंत डहाके✔X
यापैकी सर्व✔X
13/30
टोंबोलो आणि पुळण ही भूरूपे _ च्या कार्याशी संबंधित आहेत.
वारा✔X
सागरी लाटा✔X
हिमनदी✔X
भूमिगत पाणी✔X
14/30
.कार्बन डायऑक्साइडची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन _ हे बनते
HCO3 (aq)✔X
H2CO3 (aq)✔X
H2CO2 (aq)✔X
H3CO3 (aq)✔X
15/30
कोणत्या राज्याने स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय श्रेणीत ‘स्वच्छ भारत पुरस्कार-2020’ जिंकला?
तामिळनाडू✔X
गुजरात✔X
मध्यप्रदेश✔X
उत्तरप्रदेश✔X
16/30
............... या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते.
सातारा✔X
कोल्हापूर✔X
कराड✔X
महाबळेश्वर✔X
17/30
महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली ................ आहे.
भीमा✔X
गोदावरी✔X
कृष्णा✔X
वैनगंगा✔X
18/30
महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?
वशिष्ठी✔X
तापी✔X
भीमा✔X
उल्हास✔X
19/30
खालीलपैकी कोणते जैविकखत नाही ?
जीवाणू खत✔X
शैवाल खत✔X
हरीत शेणखत✔X
वरील सर्व✔X
20/30
खालीलपैकी कोणता खतप्रकार हा नियंत्रित स्वरुपात विरघळणा-या खताच्या गटात मोडत नाही ?
आइबीडीयु✔X
सीडीयु✔X
एमडीयु✔X
वरीलपैकी एकही नाही✔X
21/30
तंबाखू बियाण्याच्या उगवणीकरिता सर्वात अनुकूल तापमान ................... होय.
20ºC✔X
28ºC✔X
32ºC✔X
25ºC✔X
22/30
खालीलपैकी कोणते पिके अत्यंत आम्लधर्मीय मृदेस सहनशील आहेत.
एरंड, भात, ओट✔X
गहू, भात, वांगी✔X
मका, भात, टोमॅटो✔X
वरीलपैकी कोणतेही नाही✔X
23/30
खालीलपैकी कोणत्या स्थानिक वा-यांना ‘डॉक्टर वारे’ या नावानेही संबोधिले जाते ?
खारे व मतलई वारे✔X
मान्सूनपूर्व वारे✔X
पर्वतीय/ डोंगरी वारे✔X
दरी वारे✔X
24/30
सापेक्ष आर्द्रता जेव्हा कमी असते तेव्हा ............................
शुष्क व द्रव तापमानमापक समान तापमान दर्शवितात.✔X
शुष्क आणि द्रव तापमानमापकातील तापमानात जास्त फरक असतो.✔X
जास्त तापमान असेल.✔X
कमी तापमान असेल.✔X
25/30
विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव
दैनिक तापमान कक्षेत मोठा फरक✔X
गडगडाटासह जोरदार पाऊस✔X
वेगवान वारे✔X
थंड रात्री✔X
26/30
रॉकीजमधील अतिशुष्क व उष्ण वारा म्हणजे :
फॉन✔X
लू✔X
चिनूक✔X
मिस्ट्रल✔X
27/30
नयूटनचा दुसरा नियमफ ----------- चे मापन देतो?
सवेग✔X
बल✔X
तवरण✔X
घडण✔X
28/30
कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात?
अल्फा✔X
बिटा✔X
गमा✔X
कष-किरण✔X
29/30
बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने .................. असते.
मोठी✔X
लहान✔X
दप्पट✔X
तिप्पट✔X
30/30
धवनीचे प्रसारण ..................... मधून होत नाही .
सथायू✔X
दरव✔X
वायू✔X
निर्वात प्रदेश✔X
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator