महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा
१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.
४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.
५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.
६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.
७) गोवा- सिंधुदुर्ग.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
१९ फेब्रुवारी २०२०
इतर राज्यांच्या सीमा
कवी/साहित्यिक टोपण नावे
कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी
प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
आत्माराम रावजी देशपांडे - अनिल
महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे
त्र्यंबकेश्वर- जिल्हा नाशिक
घृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा औरंगाबाद
भीमाशंकर- जिल्हा पुणे
परळी वैजनाथ- जिल्हा बीड
औंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली
महाराष्ट्रातील अभयारण्ये
अनेर - धुळे
अंधेरी - चंद्रपूर
औट्रमघाट - जळगांव
कर्नाळा - रायगड
कळसूबाई - अहमदनगर
काटेपूर्णा - अकोला
किनवट - यवतमाळ
कोयना - सातारा
कोळकाज - अमरावती
गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
चांदोली - सांगली, कोल्हापूर
चापराला - गडचिरोली
जायकवाडी - औरंगाबाद
ढाकणा कोळकाज - अमरावती
ताडोबा - चंद्रपूर
तानसा - ठाणे
देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर
नवेगांव - भंडारा
नागझिरा - भंडारा
नांदूर मध्यमेश्वर - चंद्रपूर
नानज - सोलापूर
पेंच - नागपूर
पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
फणसाड - रायगड
बोर - वर्धा
बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
भिमाशंकर - पुणे, ठाणे
मधमेश्वर - चंद्रपूर
मालवण - सिंधुदुर्ग
माळढोक - अहमदनगर, सोलापूर
माहीम - मुंबई
मुळा-मुठा - पुणे
मेळघाट - अमरावती
यावल - जळगांव
राधानगरी - कोल्हापूर
रेहेकुरी - अहमदनगर
सागरेश्वर - सांगली
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
आंबोली (सिंधुदुर्ग)
खंडाळा (पुणे)
चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
जव्हार (ठाणे)
तोरणमाळ (नंदुरबार)
पन्हाळा (कोल्हापूर)
पाचगणी (सातारा)
भिमाशंकर (पुणे)
महाबळेश्वर (सातारा)
माथेरान (रायगड)
मोखाडा (ठाणे)
म्हैसमाळ (औरंगाबाद)
येडशी (उस्मानाबाद)
रामटेक (नागपूर)
लोणावळा (पुणे)
सूर्यामाळ (ठाणे
राष्ट्रगीताबद्दल माहिती
१) राष्ट्रगीत (National Anthem) : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले ‘ जन-गण-मन ’ या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.
२) २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.
३) राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.
४) काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.
५) जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये ‘ भारत विधाता ’ या शीर्षकाखाली ‘ तत्व बोधिनी ’ पत्रिकेमध्ये छापले गेले होते.
६) १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून ‘ Morning song of India ’ या नावाने छापले गेले.
७) राष्ट्रीय गीत (National Song ) : बंकिमचंद्र चटर्जी यांचे ‘ वंदे मातरम ’ हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.
८) राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.
९) १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.
१०) बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ आनंदमठ ’ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे .
चालू घडामोडी प्रश्नसंच
♻️♻️
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. दुसर्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याची स्थापना केली गेली.
2. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत आठ सदस्य आणि पाच कायमस्वरूपी सदस्य असतात.
दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:
(A) केवळ (1)♻️✅✅✅
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)
♻️♻️
कोणत्या रेलगाडीमध्ये देवासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे?
(A) काशी महाकाल एक्सप्रेस♻️✅✅
(B) उज्जैन महाकाल एक्सप्रेस
(C) महाकाल एक्सप्रेस
(D) काशी-उज्जैन महाकाल एक्सप्रेस
♻️♻️
_______ या शहरात दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय उघडले गेले.
(A) चेन्नई
(B) हैदराबाद
(C) बेंगळुरू👍👍✅✅
(D) कोची
♻️♻️
____ या शहरात 65 वा ‘अॅमेझॉन फिल्मफेअर अवॉर्ड्स 2020’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
(A) मुंबई
(B) गुवाहाटी♻️✅👍
(C) गोवा
(D) शिमला
♻️♻️
लघुग्रहाविषयी खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. लघुग्रह म्हणजे बाह्य सौरमालेचे छोटे ग्रह होय.
2. ‘सेरेस’ हा शोधला गेलेला पहिला लघुग्रह होता.
3. गुरु व मंगळ या ग्रहांच्या कक्षेदरम्यान ‘लघुग्रहांचा पट्टा’ आहे.
दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा.
(A) केवळ (1) आणि (2)
(B) केवळ (2) आणि (3)♻️👍✅✅
(C) केवळ (1) आणि (3)
(D) (1), (2) आणि (3)
♻️♻️
क्षयरोग (TB) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. क्षयरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे जो एका विषाणूमुळे होतो.
2. क्षयरोगाचा प्रसार क्षयरोग असलेल्या लोकांमधील खोकला, थुंकीद्वारे हवेतून होतो.
3. भारत सरकारने 2030 सालापर्यंत क्षयरोगाचे निर्मूलन करण्याची योजना जाहीर केली आहे.
दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा.
(A) केवळ (1) आणि (2)
(B) केवळ (2) आणि (3)
(C) केवळ (2)👍✅✅
(D) (1), (2) आणि (3)
♻️
फेब्रुवारी 2020 मध्ये _____ या शहरात केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्र्यांनी ‘गल्फूड 2020’ या कार्यक्रमामध्ये भारतीय मंडपांचे उद्घाटन केले.
(A) दुबई♻️✅✅
(B) कोलंबो
(C) काठमांडू
(D) थिंपू
♻️
________ या शहरात ‘केंद्रीय प्रशासकीय न्यायपीठ विषयक अखिल भारतीय परिषद 2020’ आयोजित केली गेली.
(A) भोपाळ
(B) चेन्नई
(C) हैदराबाद
(D) नवी दिल्ली♻️✅✅
♻️♻️
_______ या शहरात ‘बायो एशिया समिट 2020’ आयोजित केली गेली.
(A) हैदराबाद♻️✅✅♻️
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) कोलकाता
♻️♻️
राष्ट्रीय हरित न्यायपीठ (NGT) हे एक _____ आहे.
(A) घटनात्मक मंडळ
(B) वैधानिक मंडळ✅✅✅
(C) अर्ध-न्यायिक मंडळ
(D) नियामक मंडळ
19/02/2020 प्रश्नसंच
प्रश्न : पश्चिमेकडून पूर्वेकडे जातांना महाराष्ट्रात क्रमाने येणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा?
पर्याय :
1. नाशिक - जालना - औरंगाबाद - परभणी
2. औरंगाबाद - नाशिक - जालना - परभणी
3. नाशिक - औरंगाबाद - जालना - परभणी
4. नाशिक - औरंगाबाद
उत्तर :
3. नाशिक - औरंगाबाद - जालना - परभणी
प्रश्न : पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व ……. यांच्यात झाली.
पर्याय :
1. मुघल
2. शिख
3. मराठे
4. राजपूत
उत्तर :
3. मराठे
प्रश्न : महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही?
पर्याय :
1. नागपूर
2. पुणे
3. यापैकी नाही
4. औरंगाबाद
उत्तर :
2. पुणे
प्रश्न : ‘उंटावरचा शहाणा’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
पर्याय :
1. खूप हुशार माणूस
2. खुशामती माणूस
3. मूर्खपणाचा सल्ला देणारा
4. मूर्ख माणुस
उत्तर :
3. मूर्खपणाचा सल्ला देणारा
प्रश्न : महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही?
पर्याय :
1. आंध्रप्रदेश
2. यापैकी नाही
3. छत्तीसगड
4. मध्यप्रदेश
उत्तर :
1. आंध्रप्रदेश
प्रश्न : देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ कोणते?
पर्याय :
1. कोल्हापूर
2. माहूर
3. तुळजापूर
4. वणी (नाशिक)
उत्तर :
4. वणी (नाशिक)
प्रश्न : ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय?
पर्याय :
1. किसन बाबुराव हजारे
2. किसन कृष्णा हजारे
3. कृष्णा बापूराव हजारे
4. आण्णा कृष्णा हजारे
उत्तर :
1. किसन बाबुराव हजारे
प्रश्न : धुळे जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?
पर्याय :
1. रा.म. 6
2. रा.म. 50
3. रा.म. 9
4. रा.म.8
उत्तर :
1. रा.म. 6
(प्रश्न : खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही?
पर्याय :
1. रसायनशास्त्र
2. कला
3. साहित्य
4. शांतता
उत्तर :
2. कला
प्रश्न : स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम …… या देशाने बहाल केला.
पर्याय :
1. न्युझिलंड
2. अमेरिका
3. भारत
4. इंग्लंड
उत्तर :
1. न्युझिलंड
प्रश्न : महाराष्ट्र : पुरणपोळी :: बंगाल : ?
पर्याय :
1. बासुंदी
2. बर्फी
3. श्रीखंड
4. रसगुल्ला
उत्तर :
4. रसगुल्ला
प्रश्न : ‘केसाने गळा कापणे’ या म्हणीचा अर्थ सांगा.
पर्याय :
1. दमबाजी करणे
2. शत्रुत्व निर्माण करणे
3. विश्वासघात करणे
4. ठार मारणे
उत्तर :
3. विश्वासघात करणे
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
“ब्रिटीश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल” असे 1917 साली _________ यांनी घोषित केले.
A) मोलें
B) मिन्टो
C) मॉन्टेग्यू √
D) चेम्सफोर्ड
संविधानातील ……… कलमानुसार घटनेतील ………. तरतुदींचा अंमल, २६ नोव्हेंबर १९४९ रोजीच सुरु झाला?
१) कलम ३९५, १५
२) कलम ३९४, १५
३) कलम ३९५, १२
४) कलम ३९४, १६. √
ब्रिटीश सरकारने मदनलाल धिंग्रा यास ______ साली फाशी दिले.
A) 1860
B) 1891
C) 1900
D) 1909. √
पुढील विधाने वाचा:
अ) घटनेचे कामकाज २ वर्षे, ११ महिने, १८ दिवस चालले.
ब) या कालावधीत संविधान सभेची ११ सत्रे झाली.
क) घटना तयार करण्यासाठी ६४ लाख रुपये खर्च झाला.
चुकीचे विधान/विधाने ओळखा
१) अ आणि ब
२) फक्त अ
३) ब आणि क
४) कोणतेही नाही. √
1)नवकल्पना, संशोधन व विकास आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी __ या कंपनीने "सायन्स अँड अप्लाइड रिसर्च अलायन्स अँड सपोर्ट (SARAS)" या संस्थेची स्थापना केली आहे.
(A) नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड. √
(B) कोल इंडिया लिमिटेड
(C) हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड
(D) यापैकी नाही
2)कोणत्या संस्थेनी कोरोना विषाणू (nCoV) याच्या प्रसाराला अडथळा करण्यासाठी दोन दशलक्ष डॉलर एवढ्या निधीची घोषणा केली?
(A) आशियाई विकास बँक (ADB). √
(B) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
(C) जागतिक बँक
(D) भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)
3)कोणत्या देशात ‘वन्य प्राण्यांच्या स्थलांतरण करणाऱ्या प्रजातींचे संवर्धन’ विषयक करारनाम्याची 13 वी पक्षीय परिषद (COP) आयोजित केली जाणार आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) फिलीपिन्स
(C) संयुक्त राज्ये अमेरिका
(D) भारत. √
4)पंकज अडवाणीला पराभूत करून आदित्य मेहताने ‘राष्ट्रीय स्नूकर अजिंक्यपद 2020’ ही स्पर्धा जिंकली. ‘राष्ट्रीय स्नूकर अजिंक्यपद 2020’ कोणत्या शहरात खेळवली गेली?
(A) मुंबई
(B) पुणे. √
(C) भुवनेश्वर
(D) नवी दिल्ली
5)कोणत्या दिवशी राष्ट्रीय निर्जंतुकीकरण (Deworming) दिन पाळला जातो?
(A) 11 फेब्रुवारी
(B) 9 फेब्रुवारी
(C) 10 फेब्रुवारी. √
(D) 12 फेब्रुवारी
6)काम्या कार्तिकेयन ही __ शिखर गाठणारी जगातली सर्वात तरुण मुलगी ठरली आहे.
(A) अॅकोनकागुआ शिखर. √
(B) कंचनजंगा शिखर
(C) लोटसे शिखर
(D) एव्हरेस्ट शिखर
7)पद्मश्री-प्राप्त गिरिराज किशोर ह्यांचे 9 फेब्रुवारी 2020 रोजी निधन झाले. ते _ होते.
(A) गायक
(B) कादंबरीकार. √
(C) पत्रकार
(D) कवी
8)कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय ई-प्रशासन परिषद 2020’ आयोजित करण्यात आली होती?
(A) नवी दिल्ली
(B) हैदराबाद
(C) मुंबई. √
(D) बेंगळुरू
9)आरमंड ड्युप्लांटिस ह्याने बांबू-उडीच्या खेळात फ्रान्सच्या रेनॉड लॅव्हिलेनी ह्याने केलेला विश्वविक्रम मोडला. आरमंड ड्युप्लांटिस कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करतो?
(A) संयुक्त राज्ये अमेरिका
(B) स्वीडन. √
(C) ऑस्ट्रेलिया
(D) रशिया
10)बेंगळुरूची भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) याला MOOCLab या संस्थेच्या “बिझिनेस स्कूल रँकिंग 2020”मध्ये __ क्रमांकावर स्थान मिळाले आहे.
(A) 5 वा
(B) 8 वा
(C) 11 वा
(D) 3 रा. √
पोलिस भरती प्रश्नसंच
प्रश्न : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?
पर्याय :
जुलै १९५१
मे १९५३
मे १९५५
ऑक्टोबर १९५६
उत्तर :
ऑक्टोबर १९५६
इ.स. १८५७ च्या उठावाचे वैशिष्टय म्हणजे .......... ऐक्य होय.
हिंदू-मुस्लिम √
मराठी-शिख
इंग्लिश-मुस्लिम
इंग्लिश-मराठी
दरवर्षी ____ या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो.
(A) 15 डिसेंबर
(B) 25 डिसेंबर
(C) 24 डिसेंबर √
(D) 23 डिसेंबर
32 वे ‘गुप्तचर विभाग (IB) वर्धापन दिन व्याख्यान’ _ येथे आयोजित केले गेले.
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली √
(C) चेन्नई
(D) लखनऊ
________ येथे अत्याधुनिक ‘DNA विश्लेषण केंद्र’चे उद्घाटन झाले.
(A) नवी दिल्ली
(B) चंदीगड √
(C) लखनऊ
(D) वाराणसी
कोणाला ‘2019 ITF विश्वविजेता’ घोषित करण्यात आले आहे?
(A) नोव्हाक जोकोविच
(B) राफेल नडाल √
(C) रॉजर फेडरर
(D) डेव्हिड थिएम
1) पॉव्हर्टी ऑन्ड अनब्रिटिश रुल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला.
1) दादाभाई नौरोजी ✅✅
2) लाला लजपत रॉय
3) वि. दा. सावरकर
4) लोकमान्य टिळक
2) खालीलपौकी कोणत्या लोकसभा निवडणुका वर्चस्वाचा ·हास दर्शवितात.
1) 1989,1991 आणि 2004
2) 1977,1980 आणि 1984
3) 1967,1977 आणि 2004
4) 1967,1977 आणि 1989✅✅✅
आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात.
1) सावित्रीबाई फुले
2) वि. रा. शिंदे
3) लोकमान्य टिळक
4) महात्मा फुले✅✅✅
भारतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केव्हापासून लागू झाली
1)2 फेब्रुवारी 2006✅✅
2)2 फेब्रुवारी 2005
3)20 फेब्रुवारी 2006
4)2 ऑक्टोबर 2007
१७ फेब्रुवारी २०२०
चालू घडामोडी 17/02/2020
♻️(1)
‘द क्रॉसफायर ऑफ लव्ह’ ही कादंबरी __ ह्यांनी लिहिली आहे.
(A) धीरेन तिवारी✅✅
(B) विक्रम सेठ
(C) किरण देसाई
(D) झुम्पा लहरी
♻️(2)
कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची घोषणा केली?
(A) कर्नाटक
(B) महाराष्ट्र✅✅✅
(C) केरळ
(D) तामिळनाडू
♻️(3)
‘प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजना’ (PMSSY) याच्या संदर्भात खाली दिलेल्या विधानांना विचारात घ्या:
1. परवडणारी / विश्वासार्ह तृतीयक आरोग्य सेवांच्या उपलब्धतेत असलेले क्षेत्रीय असंतुलन दूर करण्यासाठी 2008 साली योजनेची घोषणा केली गेली.
2. ही योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येते.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
(A) केवळ (1)
(B) केवळ (2)✅✅✅
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)
♻️(4)
_______ या दोन शहरांच्या दरम्यान भारताची पहिली आंतर-शहरी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
(A) कानपूर आणि लखनऊ
(B) मुंबई आणि अहमदाबाद
(C) जयपूर आणि कोटा
(D) मुंबई आणि पुणे✅♻️✅✅
♻️(5)
कोणत्या देशाने त्यांच्या विकसनशील देशांच्या यादीतून भारताला वगळले?
(A) जर्मनी
(B) दक्षिण कोरिया
(C) संयुक्त राज्ये अमेरिका✅✅✅
(D) जापान
♻️(6)
‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (PM-किसान) याच्या संदर्भात खाली दिलेल्या विधानांना विचारात घ्या:
1. ही एक केंद्रिय योजना आहे, ज्यावर भारत सरकारकडून 100 टक्के निधी खर्च होतो.
2. लाभार्थी शेतकऱ्यांना किमान उत्पन्नाचा आधार म्हणून वर्षाला 13 हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते.
दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा.
(A) केवळ (1)✅✅✅
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)
♻️(7)
______ या शहरात दहावी ‘जागतिक पेट्रोकोल परिषद’ आयोजित करण्यात आली.
(A) भुवनेश्वर
(B) लखनऊ
(C) नोएडा
(D) नवी दिल्ली✅✅✅✅
♻️(8)
जानेवारी-फेब्रुवारी 2020 या काळात चर्चेत असलेले ‘ग्रॉस रेव्हेन्यू (GR)’, ‘अॅडजेस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (AGR)’ आणि ‘लायसन्स फी (LF)’ हे शब्द ______ याच्याशी संबंधित आहे.
(A) दूरसंचार क्षेत्र♻️✅✅✅
(B) परकीय चलन
(C) कंपनीच्या जमाखर्चाचा लेखा-जोखा
(D) सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP)
♻️(9)
‘इंटरनेशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी (ICGEB)’ प्रयोगशाळा _____ या शहरात आहे.
(A) पुणे
(B) नवी दिल्ली✅✅✅👍
(C) कोलकाता
(D) शिमला
👍♻️(10)
‘काशी महाकाल एक्सप्रेस’ नावाची तिसरी कॉर्पोरेट पॅसेंजर रेलगाडी _____ या मार्गावर धावणार.
(A) वाराणसी-इंदौर👍✅✅✅
(B) दिल्ली-कानपूर
(C) अहमदाबाद-मुंबई
(D) दिल्ली-कोटा
प्रश्न : भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) RBIचे कार्यकारी संचालक ______ यांची पतधोरण समितीचे (MPC) सदस्य म्हणून नियुक्ती केली.
पर्याय :
(A) जनक राज
(B) एम. डी. पात्रा
(C) बी. पी. कानुनगो
(D) एम. के. जैन
उत्तर :
(A) जनक राज
प्रश्न : भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) जानेवारी 2020 या महिन्यात KYC नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कोणत्या बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला?⚛️
पर्याय :
(A) भारतीय स्टेट बँक
(B) ICICI बँक
(C) HDFC बँक
(D) इंडियन बँक
उत्तर :
(C) HDFC बँक
प्रश्न : ______ यांनी कर्नाटकच्या मंगळुरू येथे दलात एक ‘सी-448’ हाय-स्पीड इंटरसेप्टर नौका दाखल केली आहे.
पर्याय :
(A) भारतीय नौदल
(B) भारतीय तटरक्षक दल
(C) भारतीय सशस्त्र सेना
(D) यापैकी नाही
उत्तर :
(B) भारतीय तटरक्षक दल
प्रश्न : कोणत्या जिल्ह्यात 34 वा ‘सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळावा 2020’ भरणार आहे?
पर्याय :
(A) फरीदाबाद
(B) जयपूर
(C) अजमेर
(D) गुरुग्राम
उत्तर :
(A) फरीदाबाद
प्रश्न : कोणत्या राज्यात जगातल्या सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन झाले?
पर्याय :
(A) आंध्रप्रदेश
(B) तेलंगणा
(C) तामिळनाडू
(D) ओडिशा
उत्तर :
(B) तेलंगणा
प्रश्न : 2020 या साली ‘मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ या कार्यक्रमाच्या कितव्या आवृत्तीचे जानेवारी महिन्यात उद्घाटन झाले?
पर्याय :
(A) 15 वा
(B) 16 वा
(C) 27 वा
(D) 6 वा
उत्तर :
(B) 16 वा
प्रश्न : QRSAM क्षेपणास्त्राची चाचणी _____ या संस्थेनी घेतली.
पर्याय :
(A) संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)
(B) भारतीय भुदल
(C) भारतीय नौदल
(D) भारतीय हवाई दल
उत्तर :
(A) संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)
प्रश्न : पाकिस्तान या देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश कोण आहेत?
पर्याय :
(A) जावेद इकबाल
(B) मिआन साकीब निसार
(C) आसिफ सईद खान खोसा
(D) गुलजार अहमद
उत्तर :
(D) गुलजार अहमद
प्रश्न : तरनजित सिंग संधू ह्यांची __ या देशातले पुढचे भारतीय राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
पर्याय :
(A) रशिया
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) जर्मनी
(D) मलेशिया
उत्तर :
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
प्रश्न : लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?
पर्याय :
A. प्रभाकर
B. समता
C. सुलभ समाचार
D. बहिष्कृत भारत
उत्तर :
A. प्रभाकर
प्रश्न : सन १८४८ ते १८५६ या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली?
पर्याय :
लॉर्ड लिटन
लॉर्ड कर्झन
लॉर्ड क्लाईव्ह
लॉर्ड डलहौसी
उत्तर :
लॉर्ड डलहौसी
'भारतरत्न'चे सन्मानार्थी
1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ
2. सी राजगोपालचारी - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल
3. डॉ. सीव्ही रमण - भौतिकशास्त्रज्ञ
4. डॉ. भगवान दास - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते
5. डॉ. एम विश्वेश्वरय्या - पहिले अभियंते
6. पं. जवाहरलाल नेहरु - भारताचे पहिले पंतप्रधान
7. गोविंद वल्लभ पंत - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि उत्तर प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री
8. डॉ. धोंडो केशव कर्वे - समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक
9. डॉ. बिधान चंद्र रॉय - पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री आणि वैद्यक
10. पुरुषोत्तम दास टंडन - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक
11. डॉ. राजेंद्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती
12. डॉ. झाकिर हुसेन - भारताचे माजी राष्ट्रपती
13. डॉ. पांडुरंग वामन काणे - शिक्षणप्रसारक
14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे दुसरे पंतप्रधान
15. इंदिरा गांधी - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
16. वराहगिरी वेंकट गिरी - भारताचे माजी राष्ट्रपती
17. के. कामराज (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग
18. मदर तेरेसा - ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक
19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि समाजसुधारक
20. खान अब्दुल गफार खान - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते
21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) - चित्रपट अभिनेते आणि तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री
22. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते
23. नेल्सन मंडेला - वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते
24. डॉ. राजीव गांधी (मरणोत्तर) - भारताचे सातवे पंतप्रधान
25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री
26. मोरारजी देसाई - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे पाचवे पंतप्रधान
27. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री
28. जे. आर. डी. टाटा - उद्योजक
29. सत्यजित रे - बंगाली चित्रपट दिग्दर्शक
30. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - भारताचे 11 वे राष्ट्रपती
31. गुलझारीलाल नंदा - भारताचे माजी पंतप्रधान
32. अरुणा आसफ अली (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या
33. एम.एस. सुब्बुलक्ष्मी - कर्नाटक शैलीतील गायिका
34. चिदंबरम् सुब्रमण्यम् - भारताचे माजी कृषीमंत्री
35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते
36. रवी शंकर - प्रसिद्ध सितारवादक
37. अमर्त्य सेन - प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ
38. गोपीनाथ बोरदोलोई (मरणोत्तर) - आसामचे माजी मुख्यमंत्री
39. लता मंगेशकर - पार्श्वगायिका
40. बिसमिल्ला खान - शहनाईवादक
41. भीमसेन जोशी - हिंदुस्थानी शास्त्रीय गायक
42. सी.एन.आर.राव - शास्त्रज्ञ
43. सचिन तेंडुलकर - क्रिकेटपटू
44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) - स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ
45. अटलबिहारी वाजपेयी - माजी पंतप्रधान
46. प्रणव मुखर्जी - माजी राष्ट्रपती
47. नानाजी देशमुख - सामाजिक कार्यकर्ते
48. भूपेन हजारिका - प्रसिद्ध गायक
Latest post
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
खालील विधाने विचारात घ्या? अ पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...
-
1️⃣ व्यक्तिमत्व व वर्तन (Personality & Behavior) 1. Brave – Courageous (शूर) 2. Honest – Truthful (प्रामाणिक) 3. Happy – Joyful (आनंद...
-
601) अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे? 👉 अनक्रीप्शन 602) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी ब...
-
➡️ भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस ➡️ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका ➡️ भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (P...