२१ नोव्हेंबर २०१९

नक्की वाचा - झटपट चालूघडामोडी

● देशात 1.2 लाख टन कांदा आयात करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

● आधार सोशल मीडियाशी लिंक करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही : केंद्र सरकार

● जम्मू काश्मीरमधील स्थानिक प्रशासनाला योग्य वाटेल तेव्हा इंटरनेट सेवा पूर्ववत करू : गृहमंत्री अमित शहा

● शबरीमला मंदिराच्या प्रशासकीय बाबींसाठी केरळ सरकारने वेगळा कायदा करावा : सर्वोच्च न्यायालय

● पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे पिढीजात घर 'आनंदभवन'ला अलाहाबाद महापालिकेने आकारली 4.35 कोटींची घरपट्टी

● शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड

● बेकायदा पद्धतीने अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या 150 जणांची भारतात खास विमानाद्वारे पाठवणी

● बीएसएनएलच्या 77 हजार कर्मचाऱ्यांचे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज; तब्बल एक लाख कर्मचारी 'व्हीआरएस'च्या कक्षेत

● विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी आज (दि.21) भारतीय क्रिकेट संघाची निवड; रोहित शर्मा ला विश्रांती देण्याची शक्यता

● यशराज फिल्म कंपनीविरोधात 100 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली कारवाई

चालू घडामोडी 20 नोव्हेंबर 2019.

👉 19 नोव्हेंबर: जागतिक शौचालय दिन

👉 19 नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय पुरुष दिन

👉 डब्ल्यूटीडी थीम 2019: "कोणी मागे मागे नाही"

👉विजयनगर वाहिनीसाठी एडीबी M १ दशलक्ष डॉलर्स कर्ज प्रदान करेल

👉 इस्रो 25 नोव्हेंबर रोजी कार्टोसॅट -3 आणि 13 व्यावसायिक नॅनो उपग्रह प्रक्षेपित करणार आहे

👉 आंतरराष्ट्रीय चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल २०१ Sh शिलाँग, मेघालय येथे आयोजित

👉टीपनवीन टायफाइड कॉन्जुगेट लसीचा (टीसीव्ही) परिचय देणारा पाकिस्तान पहिला देश बनला.

👉 भारत लढाऊ ड्रोन्स, स्पाय एअरक्राफ्टची खरेदी करण्यासाठी अमेरिकेबरोबर 7 अब्ज डॉलर्सच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी करणार आहे

👉Raj आर राजगोपाल यांनी तामिळनाडूचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली

👉Market 9.5 लाख कोटी बाजार मूल्य मूल्यांकन करण्यासाठी रिलायन्स प्रथम भारतीय फर्म बनली

👉Us कीर्ती सुरेश उषा इंटरनॅशनलचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हा

👉Bing सु बिंग्टियन जागतिक thथलेटिक्स leथलीट्स कमिशनमध्ये नियुक्त झाले

  👉CTN शेषन यांच्या स्मृती मध्ये विजिटिंग चेअर स्थापित करण्यासाठी ईसीआय

👉Army भारतीय सैन्याने राजस्थानमध्ये 'सिंधू सुदर्शन' व्यायाम केला..

👉 शिवसेनेचे किशोरी पेडणेकर मुंबईचे 77 वे महापौर होण्यास तयार आहेत

👉 स्वित्झर्लंडने आयएमडी वर्ल्ड टॅलेंट रँकिंग रिपोर्ट 2019 Top मध्ये टॉप केले

👉IM आयएमडी वर्ल्ड टॅलेंट रँकिंग रिपोर्ट 2019 मध्ये जर्मनी 11 व्या स्थानावर आहे

👉 IM आयएमडी वर्ल्ड टॅलेंट रँकिंग रिपोर्ट 2019 मध्ये यूएसएचा १२ वा क्रमांक आहे

👉आयएमडी वर्ल्ड टॅलेंट रँकिंग रिपोर्ट 2019 मध्ये कॅनडाचा 13 वा क्रमांक आहे

👉 IM आयएमडी वर्ल्ड टॅलेंट रँकिंग रिपोर्ट 2019 मध्ये इस्त्राईलचा 19 वा क्रमांक आहे

👉 IM आयएमडी वर्ल्ड टॅलेंट रँकिंग रिपोर्ट 2019 मध्ये यूके 24 व्या स्थानावर आहे

👉 IM आयएमडी वर्ल्ड टॅलेंट रँकिंग रिपोर्ट 2019 मध्ये जपानचा 35 वा क्रमांक आहे

👉 IM आयएमडी वर्ल्ड टॅलेंट रँकिंग रिपोर्ट 2019 मध्ये रशिया 47 व्या स्थानावर आहे

👉IM आयएमडी वर्ल्ड टॅलेंट रँकिंग रिपोर्ट 2019मध्ये भारताचा क्रमांक.. आहे

👉 IM आयएमडी वर्ल्ड टॅलेंट रँकिंग रिपोर्ट 2019

👉 मध्ये ब्राझीलचा 61 वा क्रमांक आहे

👉Amazon Amazonमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस जानेवारी 2020 मध्ये भारत भेट देणार आहेत

👉 यूपी पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी 'सदर' योजना सुरू केली

👉 भारत-पाकिस्तान डेव्हिस चषक टायर कझाकस्तानच्या नूर-सुलतानला शिफ्ट करण्यात आला

👉 Green नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (एनजीटी) ने उत्तर प्रदेश सरकारला दहा कोटी रुपये दंड ठोठावला

👉Principal आंतरराष्ट्रीय प्राचार्यांची शिक्षण परिषद नागपूर येथे सुरू झाली

👉Best 'बेस्ट गेम -२०१' 'साठी स्पर्धा करण्यासाठी गुगलने आयएएफचा मोबाइल व्हिडिओ गेम निवडला

👉Win स्विट्जरलैंडने युरो 2020 साठी क्वालिफाईसह विन ओव्हर जिब्राल्टरसह

👉 राष्ट्रपती कोविंद आज केरळमध्ये कन्नूर येथे 2 दिवसांच्या दौर्‍यावर येणार आहेत

👉Next पुढच्या महिन्यात 1 ला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ घोषित केले जाईल

👉 पाकिस्तानने भारतासह पोस्टल मेल सेवा पुन्हा सुरू केल्या

👉 39 वा आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा नवी दिल्ली येथे प्रारंभ झाला

👉 Lite फेसबुक भागीदार डब्ल्यूसीडी मंत्रालय डिजिटल साक्षरतेला चालना देण्यासाठी

👉 बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शहादत हुसेन यांनी पाच वर्षांसाठी बंदी घातली

👉 आठवी अखिल भारतीय पोलिस तिरंदाजी स्पर्धा पश्चिम बंगाल येथे सुरू झाली

👉 रोहन बोपन्नाने पाकिस्तान विरुद्ध डेव्हिस चषक टाय आउट खेचला

👉 2019 साठी इंदिरा गांधी शांती पुरस्कार मिळविण्यासाठी सर डेव्हिड tenटनबरो

IMD जागतिक प्रतिभा क्रमवारी २०१९: भारत ५९ वा

👉International Institute for Management Development कडून जाहीर IMD जागतिक प्रतिभा क्रमवारी,२०१९ जाहीर

👉भारताची क्रमवारी :-

1.६३ देशांमध्ये ५९ वा

2.२०१८: ५३ व्या क्रमांकावर

3.२०१९ मध्ये ६ स्थानांनी घसरण

👉शिक्षणावरील खर्च आणि कमी दर्जाची जीवनशैली यामुळे भारताची कामगिरी निकृष्ट

📌आयएमडी (IMD) वर्ल्ड टॅलेंट रँकिंग
दरवर्षी International Institute for Management Development (IMD), स्वित्झर्लँड स्थित बिझिनेस स्कूल द्वारा प्रकाशन

📌देशांची क्रमवारी तीन मुख्य विभागातील कामगिरीवर आधारित :-

1 गुंतवणूक आणि विकास

2.तत्परता

3.आवाहन

👉या ३ श्रेणींमध्ये खालील मुद्द्यांधारे मूल्यांकन :-

1.शिक्षण

2.भाषा कौशल्ये

3.देश जगण्याची किंमत

4.जीवनशैली

5.मोबदला आणि कर दर

6.कामाची प्रशिक्षण जागा

👉२०१९ क्रमवारीतील ठळक वैशिष्ट्ये :-

१० अव्वल देश -

1.स्वित्झर्लंड

2.डेन्मार्क

3.स्वीडन

4.ऑस्ट्रिया

5.लक्झेंबर्ग

6.नॉर्वे

7.आइसलँड

8.फिनलँड

9.नेदरलँड

10.सिंगापूर

📌आशियाई अव्वल देश :-

1.१५ वे स्थान: सिंगापूरसह हाँगकाँग SAR

2.२० वे स्थान: तैवान

📌ब्रिक्स देश क्रमवारी :-

-भारत ब्रिक्स देशांच्या तुलनेत मागे

-चीन ४२ व्या स्थानी

-रशिया ४७ व्या स्थानी

-दक्षिण आफ्रिका ५० व्या स्थानी

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) अचूक विधाने निवडा.

   अ) च, ना, पण, मात्र हे शब्द शब्दयोगी अव्यये आहेत.
   ब) च, ना, पण, मात्र हे कैवल्य वाचक शब्दयोगी अव्यये आहेत.

   1) फक्त अ अचूक    2) फक्त ब अचूक   
   3) दोन्ही अचूक      4) दोन्ही चूक

उत्तर :- 3

2) उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. – ‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.’

   1) विकल्पबोधक    2) समुच्चयबोधक   
   3) न्युनत्वबोधक      4) परिणामबोधक

उत्तर :- 2

3) चुप, चिंग, गप, गुपचित, बापरे
      वरीलपैकी किती मौनदर्शक अव्यये आहेत.

   1) चार      2) पाच      3) तीन      4) एक

उत्तर :- 1

4) ‘मी निबंध लिहितो’ अपूर्ण भविष्यकाळ करा.

   1) मी निबंध लिहिला    2) मी निबंध लिहित जाईन
   3) मी निबंध लिहित असेन  4) वरील एकही पर्याय योग्य नाही

उत्तर :- 3

5) ‘विव्दान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

   1) पंडिता    2) विदुषी      3) हुषार      4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 2

6) पुढील शब्दाचे अनेकवचनी रुप ओळखा. – आज्ञा

   1) आज्ञे    2) आज्ञा     
   3) आज्ञी    4) आज्ञाने

उत्तर :- 2

7) ‘देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?

   1) प्रथमा    2) व्दितीया   
   3) तृतीया    4) सप्तमी

उत्तर :- 3

8) ‘कोणीही गडबड करू नका’ हे वाक्य होकारार्थी करा.

   1) शांत बसणारे गडबड करीत नाहीत    2) गडबड करणारे शांत बसतात

   3) काय ही गडबड !        4) सर्वांनी शांत बसा

उत्तर :- 4

9) ‘पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात’ या वाक्यातील अधोरेखित शब्द .................. चे काम करतात.

   1) उद्देश्यविस्तार  2) उद्देश्य     
   3) क्रियापद    4) विशेषण

उत्तर :- 1

10) खालील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. – आईने मधुराला बोलावले.

   1) कर्तरीप्रयोग    2) भावे प्रयोग   
   3) कर्मणीप्रयोग    4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 2

२० नोव्हेंबर २०१९

पृथ्वीला प्राप्त झालेल्या गती व त्याच्या परिणामांबद्दल माहिती


पृथ्वी सूर्याभोवती तसेच स्वत:भोवती फिरते. यामुळे पृथ्वीला परिवलन आणि परीभ्रमण अशा दोन गती प्राप्त झालेल्या आहेत.

परिवलन गती

पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या फिरण्याला परिवलन गती किंवा दैनिक गती असे सुद्धा म्हणतात.

पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास 23 तास 56 मिनीटे 4 सेकंद लागतात. सापेक्षता हा कालावधी चोवीस तासाचा मानला जातो. पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.

पृथ्वीचा परिवलन वेग विषुववृत्तावर सर्वात जास्त असून ध्रुवावर सर्वात कमी आहे.

विषववृत्तावर पृथ्वीच्या परिवलनाचा वेग 1665.6 कि.मी. इतका आहे. पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे पृथ्वीवर खालील परिणाम घडून आलेले आहेत.

दिवस व रात्र चक्र – पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होण्याचे चक्र सुरू झाले असून पृथ्वीच्या ज्या भागावरच सूर्यकिरण पडतात तो भाग प्रकाशमान होवून तेथे दिवस होतो व राहिलेल्या अर्ध्या भागावर अंधार पडतो म्हणजे तेथे रात्र होते. पृथ्वीवरील दिवस रात्र चक्र अखंड चालू आहे.

सागर प्रवाह – पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे सागराच्या पाण्याला वेग प्राप्त होतो. विषवृत्तीय प्रदेशातील पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाते. यालाच सागर प्रवाह असे म्हणतात.

वार्‍यांना दिशा प्राप्त होते – पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे वार्‍याची दिशा बदलते. याबाबतचा नियम फेरेल या शास्त्रज्ञाने मांडला. त्यांच्या मते पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे उत्तर गोलार्धातील वारे त्यांच्या उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धातील वारे डावीकडे झुकतात.

झटपट महत्त्वाचे 10 प्रश्न उत्तरे 20/11/2019

1) कोणत्या विषाणूमुळे विषमज्वर होतो?
उत्तर : साल्मोनेला टायफी

2) पिण्याचे पाणी तपासण्यासाठी BISद्वारे कोणते मानक ठरवण्यात आले आहे?
उत्तर : इंडियन स्टँडर्ड 10500:2012

3) आदी महोत्सव 2019 या कार्यक्रमाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : नवी दिल्ली

4) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशात “NISHTHA” ही राष्ट्रीय मोहीम राबवण्यात येत आहे?
उत्तर : जम्मू व काश्मीर

5) कोणत्या शहरात CPR प्रशिक्षणाच्या बाबतीत गिनीज विक्रम करण्यात आला?
उत्तर : कोची

6) कोणते राज्य 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत ‘वाळू आठवडा’ पाळत आहे?
उत्तर : आंध्रप्रदेश

7) ‘ब्रह्मपुत्र पुष्करम’ हा कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने आयोजित केला?
उत्तर : आसाम

8) राष्ट्रीय नदी गंगा विधेयक-2019 नुसार, गंगा नदी प्रदूषित केल्यास दंड काय असू शकतो?
उत्तर : 50 कोटी रुपये आणि 5 वर्षांचा तुरुंगवास

9) राष्ट्रीय पत्र दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 16 नोव्हेंबर

10) UNESCOच्या शिक्षण आयोगाच्या प्रमुखपदी कोणत्या देशाची निवड झाली?
उत्तर : पाकिस्तान

चालू घडामोडी प्रश्नसंच 20/11/2019

प्र.१)     भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ‘अटल भाषांतर योजना’ सुरू केली आहे?
स्पष्टीकरण :  ब) परराष्ट्र कल्याण मंत्रालय 

प्र.२) शीख समुदायाला सेवा देण्यासाठी कोणत्या भारतीय ब्रिटिश व्यक्तीला ‘ऑफ ब्रिटिश एम्पायर (MBE)’चा रॉयल सन्मान देऊन गौरवण्यात आले?
स्पष्टीकरण : ड) जगदेव सिंग वीरदी

प्र.3) दिबांग वन्यजीवन अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याच्या विरोधात असलेला ‘इडू मिश्‍मी’ हा आदिवासी समाज कोणत्या राज्यातल्या आहे?
स्पष्टीकरण : क) अरुणाचल प्रदेश

प्र.4) कोणत्या अग्निबाणाच्या साहाय्याने अमेरिकेच्या वायुदलाचा सर्वांत शक्तिशाली जीपीएस उपग्रह अवकाशात पाठवला?
स्पष्टीकरण : अ) फाल्कन ९

प्र.5) कोणते भारतीय राज्य सार्वभौमिक आरोग्य सेवा पुरविणारे पहिले राज्य बनले आहे?
स्पष्टीकरण : ड) उत्तराखंड

प्र.6) कोणत्या आशियाई देशाच्या संसदेने वैद्यकीय वापरासाठी मारज्युआनाचा वापर करण्यास परवानगी दिली?
स्पष्टीकरण : क) थायलंड

प्र.7) ग्रामीण भागात वैद्यकीय मदत मिळवणे कठीण असताना हजारो बाळंतपणे विनामूल्य करणाऱ्या पद्मश्रीप्राप्त ------------ यांचे २५ डिसेंबर २०१८ रोजी निधन झाले?
 स्पष्टीकरण : ड) सुलागिट्टी नरसम्मा

प्र.8) भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी सुशासन दिन पाळला जातो?
स्पष्टीकरण : अ) २५ डिसेंबर

प्र.9) __ येथे प्रवेशासाठी चाबहार बंदराला धोरणात्मकदृष्ट्या (व्यापार) महत्त्वपूर्ण म्हणून पाहिले जाते?
स्पष्टीकरण : क) मध्य आशिया

चालू घडामोडी सराव प्रश्न

1) पाचवे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर : कोलकाता

2) ऑस्ट्रेलियात झालेल्या फेड चषक 2019 या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
उत्तर : फ्रान्स

3)  ‘फूझौ चाइना ओपन 2019’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले?
उत्तर : केंटो मोमोटा

4) NASAचे पहिले संपूर्ण विद्युत चलित विमान कोणत्या प्रयोगासाठी बनवले आहे?
उत्तर : मॅक्सवेल X-55

5) BRICS व्यापार मंत्र्यांची 9 वी बैठक कोठे होणार आहे?
उत्तर : ब्राझिलिया

6) ‘MILAN’ सरावाच्या संदर्भातली मध्य नियोजन परिषद (MPC) कुठे पार पडली?
उत्तर : विशाखापट्टणम

7) मॉरिशस या देशात झालेल्या निवडणूकीत कोणत्या व्यक्तीच्या पक्षाचा विजय झाला?
उत्तर : प्रविंद जुगनाथ

8) 11 वा बाल संगम महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर : नवी दिल्ली

9) राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) प्रक्रियेचे राज्य समन्वयक कोण आहेत?
उत्तर : हितेश देव शर्मा

10) नवोदय विद्यालय समितीसाठी बनवण्यात आलेल्या डिजिटल व्यासपिठाचे नाव काय?
उत्तर : शाला दर्पण

इतिहास महत्त्वाचे प्रश्नसंच 20/11/2019

1. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले?

 तात्या टोपे

 राणी लक्ष्मीबाई

 शिवाजी महाराज

 नानासाहेब पेशवे

उत्तर : तात्या टोपे

2. महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानत होते?

 महादेव गोविंद रानडे

 लिओ टॉलस्टॉय

 दादाभाई नौरोजी

 गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर : गोपाळ कृष्ण गोखले

3. कोणती युवती क्रांतीकारी युवती होती?

 सरोजिनी नायडू

 प्रितीलता वडडेदार

 इंदिरा गांधी

 राणी लक्ष्मीबाई

उत्तर : प्रितीलता वडडेदार

4. संस्थानाचे विलीनिकरण कोणी केले?

 पंडित नेहरू

 विनोबा भावे

 साने गुरुजी

 सरदार पटेल

उत्तर : सरदार पटेल

5. पुणे करार महात्मा गांधी व —– यांच्यात झाला होता?

 डॉ. आंबेडकर

 लॉर्ड आयर्विन

 बॅ. जिना

 पंडित नेहरू

उत्तर : डॉ. आंबेडकर

6. ‘अभिनव भारत’ या संघटनेची स्थापना कोणी केली?

 स्वा.सावरकर

 बटूकेश्वर दत्त

 रासबिहारी घोष

 भुपेंद्रनाथ दत्त

उत्तर : स्वा.सावरकर

7. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली?

 सुभाषचंद्र बोस

 रासबिहारी बोस

 कॅ. भोसले

 कर्नल धिल्लन

उत्तर : रासबिहारी बोस

8. झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला?

 लॉर्ड कॅनिंग

 लॉर्ड डलहौसी

 लॉर्ड बेटिंग

 लॉर्ड मेयो

उत्तर : लॉर्ड डलहौसी

9. भारतात तार आणि सुधारीत टपालसेवा कोणी सुरू केली?

 लॉर्ड डलहौसी

 लॉर्ड बेटिंग

 लॉर्ड रिपन

 लॉर्ड मेयो

उत्तर : लॉर्ड डलहौसी

10. वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित झाला?

 1 एप्रिल 1878

 मार्च 1905

 मार्च 1978

 एप्रिल 1994

उत्तर : 1 एप्रिल 1878

11. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण?

 लॉर्ड रिपन

 लॉर्ड मॅकॉले

 लॉर्ड मेयो

 लॉर्ड विलीग्टन

उत्तर : लॉर्ड रिपन

12. भारतातील पहिला रेल्वेमार्ग खालीलपैकी कोणता?

 मुंबई ते ठाणे

 मुंबई ते दिल्ली

 कल्याण ते ठाणे

 मुंबई ते पुणे

उत्तर : मुंबई ते ठाणे

13. 1857 च्या उठावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण?

 मंगल पांडे

 तात्या टोपे

 कूंवरसिंह राणा

 कर्नल आयरे कूट

उत्तर : कूंवरसिंह राणा

14. जालियनवाला बाग कोठे आहे?

 पटियाळा

 दिल्ली

 अमृतसर

 अलाहाबाद

उत्तर : अमृतसर

15. खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते?

 सर सय्यद अहमद खान

 मौलाना अली महंमद

 आगाखान

 महात्मा गांधी

उत्तर : महात्मा गांधी

16. त्रिपुरा येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?

 नेताजी सुभाषचंद्र बोस

 जवाहरलाल नेहरू

 मोतीलाल नेहरू

 मौलाना आझाद

उत्तर : नेताजी सुभाषचंद्र बोस

17. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली?

 नबाब सलीमुल्ला

 आगाखान

 बॅ. महंमद जीना

 मौलाना आझाद

उत्तर : नबाब सलीमुल्ला

18. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले?

 सेनापती बापट

 बी.सी.दत्त

 मोहन रानडे

 पं. जवाहरलाल नेहरू

उत्तर : बी.सी.दत्त

19. 1857 चे स्वातंत्र्यसमर व मॅझिनीचे लेखक कोण?

 स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर

 सच्छिंद्रनाथ सन्याल

 नानासाहेब पेशवे

 तात्या टोपे

उत्तर : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर

20. ‘बंदीजीवन’ कोणी लिहिले?

 सच्छिंद्रनाथ सन्याल

 बंकिमचंद्र चटर्जी

 व्योमेशचंद्र बॅनर्जी

 महात्मा गांधी

उत्तर : सच्छिंद्रनाथ सन्याल

सारांश, 19 नोव्हेंबर 2019


                  🔘दिनविशेष🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌भारतातला निसर्गोपचार दिन - 18 नोव्हेंबर.

                      🔘संरक्षण🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌17 नोव्हेंबर रोजी दोहा येथे या दोन देशांच्या नौदलांच्या दरम्यानचा ‘झ’ईर-अल-बहर (समुद्राची गर्जना)’ नावाचा सागरी सराव सुरू झाला - भारत आणि कतार.

📌20 नोव्हेंबर 2019 रोजी भारताचे राष्ट्रपती या संस्थेला ‘राष्ट्रपती रंग’ प्रदान करणार आहेत - इंडियन नेव्हल अॅकॅडमी.

📌समुद्रसपाटीपासून 1900 फूटपेक्षा अधिक उंचीवरच्या प्रदेशात रस्ता तयार करण्याच्या उद्देशाने दौलत बेग ओल्डी (DBO) येथे सीमा रस्ते संस्था (BRO) प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे - मायक्रोपाईल किंवा सिमेंटेशियस सब बेस (CTSB) तंत्रज्ञान.

                  🔘अर्थव्यवस्था🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌अखिल भारतीय व्यापारी संघटना (CAIT) याने अनैतिक व्यवसाय पद्धती वापरल्या जाणार्‍या उत्पादनांसाठी या प्रकाराचे मूल्य लावण्याची शिफारस सरकारला केली आहे - "मिनिमम ऑपरेटिव्ह प्राइस".

                🔘आंतरराष्ट्रीय🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌सहाव्या एशियन डिफेन्स मिनिस्टर्स मिटींग-प्लस (ADMM प्लस) बैठकीचे ठिकाण - बँकॉक, थायलँड.

📌किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS) याची बैठक 18 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत या शहरात आयोजित केली जात आहे - नवी दिल्ली.

📌2019 या वर्षासाठी किंबर्ली प्रोसेसचा अध्यक्ष - भारत (“KP चेअर” - बी. बी. स्वाइन; “KP फोकल पॉईंट” - रूपा दत्ता).

📌या देशाने 002 या नावाने ओळखले जाणारे प्रथम स्वदेशी निर्मित विमानवाहू जहाज तैवान सामुद्रधुनीत तैनात केले - चीन.

                        🔘राष्ट्रीय🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌या वैचारिक संस्थेनी ‘हेल्थ सिस्टीम्स फॉर ए न्यू इंडिया: बिल्डिंग ब्लॉक्स –पोटेंशल पाथवेज टू रीफॉर्म्स’ या शीर्षकाचा अहवाल जाहीर केला – NITI आयोग.

📌या प्रदेशासाठीची पहिली विंटर-ग्रेड डिझेल आउटलेट सुविधा सुरू करण्यात आली - लडाख.

                    🔘व्यक्ती विशेष🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌श्रीलंका या देशाचे नवे राष्ट्रपती - गोताबया राजपक्षे.

📌18 नोव्हेंबर रोजी लोकसभेत शपथ घेणार्‍या चार खासदारांची नावे - प्रिन्स राज (बिहार), हिमाद्री सिंग (मध्यप्रदेश), श्रीनिवास दादासाहेब पाटील (महाराष्ट्र) आणि डी.एम. काथिर आनंद (तामिळनाडू).

                       🔘क्रिडा🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌17 नोव्हेंबरला झेक प्रजासत्ताकच्या या टेनिसपटूने आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली - टॉमस बर्डीच.

📌‘AIBA अॅथलीट्स कमिशन’ याचा सदस्य म्हणून निवडला गेलेला भारतीय मुष्टियोद्धा - लैशराम सरिता देवी.

📌11 जानेवारी ते 28 जून या कालावधीत खेळवल्या जाणार्‍या 2020 हॉकी प्रो लीग भारतातले सामने या शहरात होणार – भुवनेश्वर, ओडिशा.

📌मॅड्रिड (स्पेन) येथल्या या टीव्ही वाहिनीच्या हिंदी मंचाचे 13 नोव्हेंबरला उद्घाटन झाले - ऑलम्पिक चॅनल.

                 🔘ज्ञान - विज्ञान🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌हिमाच्छादित प्रदेशांकरिता उणे 33 अंश सेल्सियसवर ओतल्या जाऊ शकणारे विशेष विंटर-ग्रेड डिझेल इंधन तयार करणारी कंपनी - इंडियन ऑइल कॉर्पोरेशन.

📌‘किरीन A1’ हे शरीरावर परिधान केली जाऊ शकणारी जगातली पहिली समर्पित चिपसेट - हुवेई (चीन).

                 🔘सामान्य ज्ञान🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌इंडियन नेव्हल अॅकॅडमी - कायमस्वरूपी ठिकाण: एझिमाला, केरळ; उद्घाटन: 8 जानेवारी 2009.

📌जागतिक प्रत्यारोपण खेळ महासंघ (WTGF) - स्थापना: सन 1978; मुख्यालय: विंचेस्टर, ब्रिटन; संस्थापक: डॉ. मॉरिस स्लॅपॅक.

📌आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) - स्थापना: सन 1924 (07 जानेवारी); मुख्यालय: लॉझने, स्वित्झर्लंड; विद्यमान अध्यक्ष: नरिंदर बत्रा.

📌किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS) याची स्थापना – सन 2003.

📌किंबर्ली प्रोसेस (KP) जागतिक पुरवठा साखळीमधून ही वस्तू वगळण्यासाठी वचनबद्ध आहे – विवादात असलेले हिरे.

📌सीमा रस्ते संस्था (BRO) - स्थापना: सन 1960 (7 मे); संस्थापक: जवाहरलाल नेहरू.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...