१६ नोव्हेंबर २०१९

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1. तीन वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो?

 30 अंश

 60 अंश

 90 अंश

 10 अंश

उत्तर : 90 अंश

2. लिप वर्ष दर —– वर्षांनी येते.

 2

 4

 3

 5

उत्तर :4

 3. 1/9+1/12=?

 1/36

 7/36

 2/36

 2/21

उत्तर :7/36

 4. पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून जात नाही?

 रा.म.3

 रा.म.4

 रा.म.5

 रा.म.6

उत्तर :रा.म.5

 5. महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?

 औरंगाबाद

 अमरावती

 पुणे

 कोकण

उत्तर :औरंगाबाद

 6. भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात कुरुक्षेत्र आहे?

 पंजाब

 उत्तरप्रदेश

 हरियाणा

 हिमाचलप्रदेश

उत्तर :हरियाणा

 7. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून वाहते?

 तापी

 महानदी

 गोदावरी

 चंबळ

उत्तर :तापी

 8. अंकलेश्वर खनिजतेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

 महाराष्ट्र

 आसाम

 मध्यप्रदेश

 गुजरात

उत्तर :गुजरात

 9. खालीलपैकी कोणत्या गोष्टीची नोंद सिसमोग्राफव्दारे केली जाते?

 भूकंपाचे धक्के

 पावसाचे प्रमाण

 योग्य वेळ

 हवेचा दाब

उत्तर :भूकंपाचे धक्के

 10. महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस पिकाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

 परभणी

 यवतमाळ

 अमरावती

 वाशिम

उत्तर :यवतमाळ

 11. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणत्या दिवशी शपथ घेतली?

 25 ऑक्टोबर 2014

 27 ऑक्टोबर 2014

 31 ऑक्टोबर 2014

 1 नोव्हेंबर 2014

उत्तर :31 ऑक्टोबर 2014

 12. निवडणूक आयोगाने यंदाच्या मतदान प्रक्रियेत नव्याने समाविष्ट केलेला पर्याय NOTA चे विस्तृत रूप लिहा.

 नो टू ऑल

 नन ऑफ द अबोह

 नॉट अलाऊड

 यापैकी नाही

उत्तर :नन ऑफ द अबोह

 13. गुजरातमध्ये नर्मदा नदीवरील साधू बेटावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभरला जाणार आहे, त्याचे प्रस्तावित नाव काय आहे?

 स्टॅच्यू ऑफ आर्यन मॅन

 स्टॅच्यू ऑफ सरदार

 स्टॅच्यू ऑफ युनिटी

 स्टॅच्यू ऑफ फ्रिडम

उत्तर :स्टॅच्यू ऑफ युनिटी

 14. अन्नसुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला?

 2012

 2013

 2014

 2015

उत्तर :2013

 15. दारिद्ररेषेखालील जन्मलेल्या मुलींकरिता महाराष्ट्र शासनाने जानेवारी 2014 पासून कोणती योजना सुरू केली?

 समृद्धि योजना

 सुकन्या योजना

 बेटी बचाव योजना

 निर्भया योजना

उत्तर :सुकन्या योजना

 16. दुधामध्ये कोणती शर्करा उपलब्ध असते?

 लॅक्टोज

 माल्टोज

 फ्रुक्टोज

 स्रूक्रोज

उत्तर :लॅक्टोज

 17. आहारात लोह खनिजाचे प्रामाण कमी असल्यास कोणता आजार होतो?

 क्षय

 डायरिया

 अॅनिमिया

 बेरीबेरी

उत्तर :अॅनिमिया

 18. पोलिओ लसीचा शोध खालीलपैकी कोणी लावला?

 एडवर्ड जेन्नर

 साल्क

 हरगोविंद खुराणा

 विल्यम हार्वी

उत्तर :साल्क

 19. एखादा माणूस पृथ्वीवरुन चंद्रावर गेल्यास-?

 वस्तुमान वेगळे पण वजन सारखेच राहील

 वस्तुमान व वजन दोन्ही सारखेच राहील

 वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील

 वस्तुमान व वजन दोन्हीही वेगळे राहील

उत्तर :वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील

 20. संगणकामध्ये रॅम याचा अर्थ काय होतो?

 रॅपीड अॅक्शन मेमरी

 रॅन्डम अॅक्सेस मेमरी

 राईल्ट अॅक्सेस मुव्हमेट

 रोल अँड मेमरी

उत्तर : रॅन्डम अॅक्सेस मेमरी

‘सजग’ गस्तीनौकेचे जलावतरण

◾️भारतीय बनावटीच्या गस्तीनौकेचे गुरुवारी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांच्या हस्ते गोवा शिपयार्ड येथे जलावतरण झाले.

◾️ त्यांनी या गस्तीनौकेचे ‘सजग’ असे नामकरण केले

◾️यावेळी श्रीपाद नाईक, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव सुभाष चंद्रा, तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन उपस्थित होते.

◾️भारतीय तटरक्षक दलासाठी पाच गस्तीनौका बांधणीचा प्रकल्प गोवा शिपयार्डने हाती घेतला आहे.

◾️ त्यापैकी ‘सजग’ ही तिसरी गस्तीनौका आहे.

◾️पाच गस्तीनौकांच्या प्रकल्पाचे १३ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.

◾️ या नौकांचा वापर प्रादेशिक सागरी सीमांमधील अनन्य आर्थिक क्षेत्राच्या रक्षणासाठी केला जाणार आहे.

◾️अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि संगणकीय नियंत्रण कक्षाने युक्त अशी ही ‘सजग’ नौका भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यातील सर्वात आधुनिक नौका आहे.

◾️ २४०० टन वजनाच्या या नौकेत बचावकार्यासाठी आणि चाचेगिरीविरोधी शीघ्रकृती नाव, तोफा, इत्यादी शस्त्रास्त्रे उपलब्ध आहेत.

◾️ गस्तीनौकांचे आरेखन आणि बांधणी यासाठी शिपयार्ड आणि तटरक्षक दलामधील भागीदारीची त्यांनी प्रशंसा केली.

◾️तर ‘सजग’च्या बांधणीत ७० टक्के स्वदेशी घटकांचा वापर झाला असून शिपयार्डच्या परंपरेनुसार आम्ही ही नौका वेळेत पूर्ण केली आहे, असे गौरवोद्गार शिपयार्डचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कमांडर बी.बी. नागपाल यांनी काढले.

सरन्यायाधीश माहिती अधिकारात

◾️सरन्यायाधीशांचे कार्यालय सार्वजनिक आस्थापना असल्याने ते माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत येते, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

◾️ मात्र, ‘जनहिता’साठी माहिती जाहीर करताना न्यायिक स्वातंत्र्य लक्षात घेतले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

◾️या निकालामुळे न्यायिक स्वातंत्र्य आणि पारदर्शकता यांचा समतोल साधला गेला आहे.

◾️दिल्ली उच्च न्यायालयाच्या २०१० च्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव तसेच केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकाऱ्यांनी आव्हान याचिका दाखल केल्या होत्या.

◾️ सरन्यायाधीश रंजन गोगोई,
📌 न्या. एन. व्ही. रामण्णा,
📌 न्या. धनंजय चंद्रचूड,
📌 न्या. दीपक गुप्ता आणि
📌 न्या. संजीव खन्ना यांच्या पीठाने या याचिका फेटाळून लावत सरन्यायाधीशांचे कार्यालय ‘आरटीआय’ कक्षेत असल्याचा निकाल दिला.

◾️न्यायवृंदाने नेमणुकीसाठी कोणत्या न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली, हे या कायद्यानुसार जाहीर करता येईल. मात्र, त्यामागची कारणे जाहीर करता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

◾️ सरन्यायाधीश गोगोई, न्या. दीपक गुप्ता, न्या. संजीव खन्ना यांनी एक निकालपत्र दिले, तर न्या. रामण्णा आणि न्या.चंद्रचूड यांनी स्वतंत्र निकालपत्रे लिहिली.

◾️सरन्यायाधीशांचे कार्यालय हे ‘आरटीआय’ कक्षेत येते.

◾️ दिल्ली उच्च न्यायालयाच्या ८८ पानांच्या निकालपत्राने तत्कालीन सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांना धक्का दिला होता. त्यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार
न्यायाधीशांबाबतची माहिती जाहीर करण्यास विरोध केला होता.

◾️उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. पी. शहा, न्या. विक्रमजित सेन, न्या. एस. मुरलीधर यांनी हा निकाल दिला होता.

✍ ‘कायद्यापुढे सर्व समान’

◾️ कायद्यापेक्षा कोणीच मोठा नसून, कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे या निकालाने अधोरेखित केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

✍माहिती अधिकाराअंतर्गत कोण?

◾️कायदेमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका (सरन्यायाधीशांसह) ही तिन्ही घटनात्मक आस्थापने

◾️ संसद किंवा राज्य विधिमंडळाने कायदा करून स्थापन केलेली कोणतीही संस्था किंवा संघटना

◾️केंद्र वा राज्य सरकारने अधिसूचना किंवा आदेश काढून स्थापलेली संस्था किंवा आस्थापना

◾️केंद्र वा राज्य सरकारी आर्थिक मदतीवर आणि नियंत्रणावर चालणाऱ्या संस्था

◾️ प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, पूर्ण किंवा भरीव सरकारी आर्थिक मदतीवर चालणाऱ्या स्वयंसेवी संघटना

◾️खासगीकरण झालेल्या सार्वजनिक उपयोजितेच्या संस्था. उदा. वीज कंपन्या

◾️ अशा खासगी संस्था ज्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक सरकारी पाठबळ मिळते

✍कोण नाही?

◾️खासगी संस्था वा संघटना

◾️राजकीय पक्ष (यासंबंधीची याचिका न्यायप्रविष्ट)

चला जाणून घेऊ - दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी

▪ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर SBI, IDBI तसेच PNB या बँकांचे थकीत कर्जे होणार वसूल

▪ पगारावर GST लावण्याचा कुठलाही इरादा नाही, अफवांवर केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाचे स्पष्टीकरण

▪ ब्राझीलचे अध्यक्ष जाएर बोल्सोनारो यांना भारताच्या येत्या प्रजासत्ताक दिनासाठी नरेंद्र मोदींकडून निमंत्रण

▪ गाझा पट्टीतील धुमश्चक्रीची अखेर; इस्रायल सरकार आणि इस्लामिक जिहाद ग्रुप यांच्यात युद्धबंदी करार

▪ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची केली विचारपूस

▪ युतीतील सत्तावाटपाच्या चर्चेबाबत अमित शहांनी सांगितलेलेच अंतिम सत्य; आशिष शेलारांचे शिवसेनेला प्रत्युत्तर

▪ राफेलसाठी जुलै 2018 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात जाणीवपूर्वक दुरुस्ती; पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर आरोप

▪ टिकटॉकला टक्कर देण्यासाठी इंस्टाग्रामचे केले 'रिल्स' नावाचे वैशिष्ट्यपूर्ण फिचर लॉंच

▪ बांग्लादेश विरुद्ध पहिल्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत, दिवसअखेर 6 बाद 493 धावा

▪ सोनाली कुलकर्णीची मध्यवर्ती भूमिका असणारा 'विक्की वेलिंगकर' चित्रपट 6 डिसेंबरला होणार प्रदर्शित

१५ नोव्हेंबर २०१९

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.

     कोणी कोणास हसू नये

   1) दर्शक सर्वनाम    2) संबंधी सर्वनाम   
   3) अनिश्चित सर्वनाम    4) आत्मवाचक सर्वनाम

उत्तर :- 3

2) ‘माझे पुस्तक’ शब्दातील ‘माझे’ हा शब्द .................. आहे.

   1) सार्वनामिक विशेषण    2) क्रियापद    3) नाम    4) अव्यय

उत्तर :- 1

3) ‘तो रडता रडता थांबला’, हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) विशेषण      2) शब्दयोगी अव्यय 
   3) केवलप्रयोगी अव्यय    4) कृदन्त

उत्तर :- 4

4) पुढील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. - मोठयाने ओरडू नकोस.

   1) नामसाधित क्रियाविशेषण अव्यय    2) विशेषणसाधित क्रियाविशेषण अव्यय
   3) धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय    4) अव्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 2

5) योग्य विधाने निवडा.

   अ) शुध्द शब्दयोगी अव्यय हे नामाला जोडून येतात.
   ब) शुध्द शब्दयोगी अव्यय लागणा-या नामाचे सामान्यरूप होते.

   1) दोन्ही योग्य    2) फक्त अ योग्य    3) फक्त ब योग्य    4) अ व ब अयोग्य

उत्तर :- 2

6) खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

    ‘माईंनी खूप त्रास काढला, म्हणून तर आता ते सुखात जगताहेत.’

   1) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय      2) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
   3) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय    4) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

7) यवं, फक्कड, खाशी, छान, वाहवा, भले – यापैकी किती विरोधीदर्शक अव्यये आहेत.

   1) पाच      2) वरील सर्व      3) तीन      4) चार

उत्तर :- 2

8) वेदश्री चित्रे काढीत आहे – काळ ओळखा.

   1) अपूर्ण वर्तमानकाळ  2) पूर्ण वर्तमानकाळ    3) रीती वर्तमानकाळ  4) उद्देश्य वर्तमानकाळ

उत्तर :- 1

9) पुढीलपैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता ?

   1) सुंदर    2) कडू        3) रानटी      4) शहाणा

उत्तर :- 4

10) आंबे – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

   1) आंबा    2) आंबे        3) आंबी      4) आंबू

उत्तर :- 1

ऑक्टोबर 2019 मध्ये भारताच्या विजेच्या मागणीत गेल्या 12 वर्षांमध्ये सर्वाधिक मासिक घट झाली: CEA

🔰केंद्रीय वीज प्राधिकरणाचे विजेची मागणी संदर्भातला मासिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर 2019 या महिन्यात भारताच्या विजेची मागणीत 13.2 टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे, जी की गेल्या 12 वर्षांच्या तुलनेत आतापर्यंतची सर्वात वेगाने झालेली मासिक घट आहे.

🔰आशिया खंडातली तिसर्‍या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था असलेल्या भारतातली वाढती मंदी ही आकडेवारी दर्शविते.

🔴आकडेवारीनुसार दिसून आलेल्या ठळक बाबी :-

🔰महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या मोठ्या औद्योगिक राज्यांमध्ये विजेच्या मागणीत घट झाली. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्रातली विजेची मागणी 22.4 टक्क्यांनी तर गुजरातमध्ये 18.8 टक्क्यांनी घटली.

🔰देशाच्या उत्तर आणि पूर्वेकडील चार छोट्या राज्यांना वगळता सर्व प्रदेशात विजेच्या मागणीत घट झाली आहे.

🔰सप्टेंबर 2019 मध्ये भारतामधल्या पायाभूत सुविधांचे उत्पन्न 5.2 टक्क्यांपर्यंत घसरले आहे, जे की गेल्या 14 वर्षातले सर्वाधिक कमी आहे.

🔰उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश यासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये वीज मागणी घटल्याचे दिसून आले आहे. मध्यप्रदेशामध्ये विजेची मागणी एक चतुर्थांशने तर उत्तरप्रदेशामध्ये 8.3 टक्क्यांनी कमी झाली.

🔰भारत सरकारचे केंद्रीय वीज प्राधिकरण (CEA) ही संस्था मूळत: 1948 सालाच्या कायद्याच्या अंतर्गत स्थापन केली गेलेली संस्था आहे, ज्याची 2003 साली पुनर्स्थापना केली गेली. सन 1951 मध्ये ते अर्धवेळ मंडळ म्हणून नेमण्यात आले आणि सन 1975 मध्ये ते पूर्णवेळ मंडळ म्हणून नेमण्यात आले.

आंध्र प्रदेश सरकारने ‘नाडू-नेडू’ योजना सुरू केली

👉 आंध्र प्रदेश सरकारने ‘नाडू-नेडू’ कार्यक्रम सुरू केला आहे. राज्य शासकीय शाळांमध्ये इयत्ता १ ते 6 पर्यंत इंग्रजी माध्यमाची ओळख करुन देण्याचे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.
👉  पहिल्या टप्प्यात ही योजना 15715 शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.
तीन वर्षांच्या कालावधीत सर्व शाळांचा समावेश 12,000 कोटी रुपयांच्या बजेटसह होईल.

👉 सरकारी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाकडे जाण्याचा निर्णय समाजातील उपेक्षित वर्गाच्या उन्नतीसाठी घेण्यात आला आहे.

Super -30 Questions 15 Oct 2019

1.  कुणाची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते?
✅.  सरदार वल्लभभाई पटेल

2.  सौदी अरब भारताचे रुपे कार्ड सादर करणारा पश्चिम आशियातला कितवा देश आहे?
✅.  तिसरा

3.   'प्राकृतिक खेती कौशल किसान’ योजना कोणत्या राज्याने तयार केली?
✅.   हिमाचल प्रदेश

4.   कोणत्या कलमान्वये सरन्यायाधीशांच्या नियुक्तीपत्रावर भारताचे राष्ट्रपती स्वाक्षरी करतात?
✅.   कलम 126

5.  आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिन कधी साजरा केला जातो?
✅.  29 ऑक्टोबर

6.  झोझो अजिंक्यपद ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
✅.   गोल्फ

7.   ‘मानव-तस्करीविरोधी’ एककांची स्थापना करण्यासाठी केंद्रसरकार कोणत्या निधीची मदत घेणार आहे?
✅.   निर्भया निधी

8.   ISROच्या सहकार्याने कोणती संस्था अंतराळ तंत्रज्ञान कक्षाची स्थापना करणार आहे?
✅.  : IIT दिल्ली

9.   कोल इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
✅.  अनिल कुमार झा

10.   ‘IFFI 2019’ या कार्यक्रमाचा ‘आयकॉन ऑफ द गोल्डन जुबली’ पुरस्कार कुणाला जाहीर झाला आहे?
✅.   रजनीकांत

11.  जीनोम सिक्वेंसींगसाठी CSIR द्वारे कोणता प्रकल्प राबवविला जात आहे?
✅.  इंडिजेन

12 यावर्षीचा ‘भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI), गोवा’ या कार्यक्रमाची कितवी आवृत्ती असेल?
✅. 50 वी

13बीरेंदर सिंग यादव हे कोणत्या देशासाठी नवनियुक्त भारतीय राजदूत आहेत?
✅.   इराक

14.  यावर्षीचा ‘दक्षता जागृती सप्ताह’ कोणत्या कालावधीत पाळला जाणार आहे?
✅.   28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2019

15.  भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त कोण आहेत?
✅.  शरद कुमार

16. लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली?
✅.  राधाकृष्ण माथूर

17. कोणत्या राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना’ जाहीर केली?
✅.  उत्तरप्रदेश

18.  “सखरोव्ह मानवाधिकार पारितोषिक 2019’ हा पुरस्कार कुणाला भेटला?
✅.   इलहम तोहती

19.   ‘भारत-भुटान-नेपाळ ट्रान्स-बॉर्डर कंजर्व्हेशन पीस पार्क’ हा कोणत्या उद्यानाचा विस्तार आहे?
✅. मानस राष्ट्रीय उद्यान

20.  जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) भारत केव्हा पोलिओमुक्त म्हणून घोषित झाला?
✅. सन 2014

21. ब्राझिलिया येथे कितवी BRICS शिखर परिषद पार पडत आहे?
✅.  11 वी

22.  'जागतिक न्यूमोनिया दिन' कधी साजरा केला जातो?
✅.   12 नोव्हेंबर

23.  ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ कधी साजरा केला जातो?
✅.  11 नोव्हेंबर

24.   जगातले पहिले 'कॉम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस पोर्ट टर्मिनल' कुठे उभारले जाणार आहे?
✅.  गुजरात

25.   देशात चार वैद्यकीय उपकरणे निर्मिती उद्याने उभारण्यास कोणत्या प्रकल्पांतर्गत मान्यता मिळाली आहे?
✅. मेक इन इंडिया

26.  “औद्योगिक उत्पादन निर्देशांक” कोणती संस्था प्रसिद्ध करते?
✅.  केंद्रीय सांख्यिकी संस्था

27.   “ब्राऊन टू ग्रीन रिपोर्ट” कोणती संस्था प्रसिद्ध करते?
✅.  क्लायमेट ट्रान्सपेरन्सी

28.  ‘सार्वजनिक सेवा प्रसारण दिन’ कधी पाळला जातो?
✅.   12 नोव्हेंबर

29.   पाचवी ‘ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेस’ प्रदर्शनी कुठे भरणार आहे?
✅.   बेंगळुरू

30.   चॅलेन्जर टेनिस स्पर्धेच्या दुहेरी प्रकाराचे विजेतेपद कोणी पटकावले?
✅.  पुरव राजा आणि रामकुमार रामनाथन

चालू घडामोडी वन लाइनर्स, 14 नोव्हेंबर 2019.

✳ 13 नोव्हेंबर: जागतिक दया दिन

✳ बांगलादेशचे अध्यक्ष मो. अब्दुल हमीद 4 दिवसांच्या नेपाळ दौर्‍यावर

✳ नीता अंबानी यांना न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन संग्रहालयातर्फे नियुक्त केले गेले

✳ लीखा तारा यांनी कॉमनवेल्थ कराटे फेडरेशनचे व्ही. पी. नियुक्त केले

✳ संगिता धिंग्रा सहगल यांची भारतीय स्पर्धा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती

✳ अंकुर आर फुकान, मोनोरंजन बोरी यांना सन्मानित करण्यात येणार आहे 2019 चे मुनिन बारकोटोकी साहित्य पुरस्कार

✳ प्रकाश जावडेकर यांना अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालयाचा प्रभार देण्यात आला

✳ मोहम्मद इम्रान यांनी बांगलादेशचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली

✳ अमेझॉनने बनावट वस्तू रोखण्यासाठी भारतात 'प्रोजेक्ट झिरो' सुरू केला

✳ जागतिक संप्रेषण पुरस्कारामध्ये जिओटीव्हीने आयपीटीव्ही इनोव्हेशन अवॉर्ड जिंकला

✳ डॉ सायरस पूनावाला एबीएलएफ लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डसह कॉन्फरर्ड

✳ 2020 मध्ये शांघाय समिटच्या शासकीय परिषदेच्या प्रमुखांचे भारत आयोजित करणार आहे

✳ इक्बाल इमाम यांना पाकिस्तान महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले

✳ कराबी गोगोई यांना रशियाला संरक्षण संलग्न म्हणून नियुक्त केले

✳ न्यायमूर्ती एम रफिक यांनी शपथ घेतली - मुख्य सरन्यायाधीश मेघालय हायकोर्टाचे

✳ मुंबई 8 व्या आवृत्ती इंडिया मॅन्युफॅक्चरिंग समिट 2019 चे आयोजन करणार आहे

✳ जागतिक धार्मिक नेत्यांचे दुसरे शिखर परिषद आयोजित करण्यासाठी बाकू

✳ ब्रिटीश प्रिन्स चार्ल्स 2 दिवसांच्या भेटीसाठी भारत गाठले

✳ अल्टिमा थुलेचे नामाद्वारे एरोकोथचे नाव बदलले

✳ फ्लीका इंडियाने नाविन्यपूर्ण उत्पादन विकासासाठी सीईआरआय सह सामंजस्य करार केला

✳ अमित पन्हाळ यांना "हरियाणा गौरव पुरस्कार" देऊन सन्मानित

✳ अवनीत सिद्धू यांनी गुरु नानक देव जी चिव्हर्स अवॉर्डसह कॉन्फरर्ड केले

✳ इक्वान मोखझाने यांना इस्लामिक बँकर ऑफ दी इयर 2019. चा पुरस्कार प्रदान झाला

✳ डब्ल्यूआय क्रिकेटर निकोलस पूरन यांनी 4 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बंदी घातली

✳ मथुरा मधील इंडियस प्रथम हत्ती स्मारकाचे अनावरण

✳ ईशान्य फेस्टिव्हलचे 7 वे संस्करण नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते

✳ भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 14 नोव्हेंबर, 2019 रोजी सुरू होईल

✳ भारतातील 23.2% पुरुषांना अशक्तपणा आहे: लँसेट ग्लोबल हेल्थ जर्नल

✳ डोहा, कतारमध्ये 14 व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेचे आयोजन

✳ 14 व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो

✳ हरियाणा सरकारने "भावांतर भारपेयी योजना (बीबीवाय)" सुरू केली.

✳ फ्रान्समध्ये 2 रा वार्षिक पॅरिस पीस फोरम आयोजित

✳ ब्रिक्सच्या 9 व्या ब्रिक्स व्यापार मंत्र्यांची बैठक झाली

✳ न्यायमूर्ती एपी साही यांनी शपथ घेतली - मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस

✳ आसाममध्ये शिशु सुरक्षा एपीपी सुरू होईल

✳ नेदरलँड्स आणि हिमाचल प्रदेश सरकार यांच्यात 14 सामंजस्य करार

✳ इराणने 53 अब्ज बॅरल रिझर्व्जसह नवीन तेल क्षेत्र शोधले

✳ इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स (आयडीएक्स) परिषद नवी दिल्ली येथे आयोजित

✳ प्रथम संस्कृत भारती विश्व संमेलन नवी दिल्ली येथे आयोजित

✳ प्रविंद जुगनाथ यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली

✳ जपानची केंटो मोमोटा जिंकली चीन मुक्त पुरुषांची एकेरी शीर्षक 2019

✳ चीन चे चेन यू फी वॅन चाईना ओपन वुमन सिंगल टायटल 2019.

चालू घडामोडी वन लाइनर्स, 15 नोव्हेंबर 2019.

✳ 14 नोव्हेंबर: राष्ट्रीय बाल दिन

✳ 14 नोव्हेंबर: जागतिक मधुमेह दिन

✳ थीम 2019: "कौटुंबिक आणि मधुमेह"

✳ लेफ्टनंट कर्नल ज्योती शर्मा यांना सैन्य दलाची पहिली महिला जेएजी अधिकारी म्हणून विदेश अभियानावर तैनात केले गेले

✳ कमला वर्धन राव यांची भारतीय पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्ष व एमडीपदी नियुक्ती

✳ पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिन समारंभात ब्राझीलचे अध्यक्ष बोलसोनारो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील

✳ मॅन कंपनीने आयुष्मान खुरानाला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले

✳ निल्स अँडरसन यांना युनिलिव्हरचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले

✳ न्यायमूर्ती रवी रंजन यांना झारखंड हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले

✳ फारुख खान यांना जम्मू आणि काश्मीरच्या एलजीचा सल्लागार म्हणून नियुक्त केले

✳ के के शर्मा जम्मू आणि काश्मीरच्या एलजी सल्लागार म्हणून नियुक्त

✳ फिफाने ग्लोबल फुटबॉल डेव्हलपमेंट चीफ ऑफ चीफ म्हणून आर्सेन वेंजरची घोषणा केली

✳ नीलम सावनी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक केली

✳ पुतीन यांनी मे महिन्यात पंतप्रधान मोदींना विजय दिन साजरा करण्यासाठी आमंत्रित केले

✳ ज्यूज अमेरिकेत सर्वाधिक लक्ष्यित धार्मिक गटः एफबीआय अहवाल

✳ मुस्लिम अमेरिकेत सर्वाधिक लक्ष्यित धार्मिक गट: एफबीआय अहवाल

✳ अमेरिकेत सिख तिसरा सर्वाधिक लक्ष्यित धार्मिक गटः एफबीआय अहवाल

✳ सिसका समूहाने नवीन अँटी-बॅक्टेरिया बल्ब लाँच केला

✳ वेस्ट इंडीजचे निकोलस पूरन यांनी बॉल-टॅम्परिंगसाठी बंदी घातली

✳ फेसबुक इन्कने एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान 3.2 अब्ज बनावट खाती काढली

✳ स्पेनमधील डेंग्यूचे' जगातील 1 वे लैंगिक संक्रमित प्रकरण

✳ आर अश्विन भारतीय मातीवर 250 विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज बनला

✳ किदांबी श्रीकांतने हाँगकाँग ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला

✳ रितू फोगट 16 नोव्हेंबर रोजी एमएमए पदार्पण करणार आहे

✳ हाँगकाँग ओपन 2019 पासून एचएस प्रणॉय आउट

✳ राजस्थान रॉयल्सकडून दिल्ली कॅपिटलमध्ये अजिंक्य रहाणे ट्रेड केले

✳ अमित शाह आणि बांगलादेशचे पंतप्रधान कोलकाता येथे ऐतिहासिक डे-नाईट टेस्टमध्ये भाग घेतील

✳ ग्रीन हवामान निधी भारताला हवामानातील लहरीपणाला चालना देण्यासाठी M 43 दशलक्ष डॉलर्सचा निधी देईल

✳ गुजरात सरकार 20 नोव्हेंबरपासून आरटीओ बॉर्डर चेक पोस्ट बंद करेल

✳ जागतिक धार्मिक नेत्यांचे द्वितीय शिखर परिषद बाकूमध्ये सुरू झाले

✳ आंध्र प्रदेश सरकारने "मना बड़ी नाडू नेडू" योजना सुरू केली

✳ भारत पुढच्या नोव्हेंबरमध्ये मून पुन्हा लैंडिंगसाठी प्रयत्न करू शकेल

✳ 15-16 नोव्हेंबर 2019 रोजी योगासंदर्भात आंतरराष्ट्रीय परिषद मैसूर येथे

✳ यूपी सरकारने ऊस उत्पादकांना सहाय्य करण्यासाठी "ई-गन्ना" अॅप सुरू केला

✳ प्रख्यात गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह निधन झाले

✳ मुख्य न्यायाधीशांचे कार्यालय आरटीआय कायद्यांतर्गत येते

✳ गोवा जानेवारी 2020 मध्ये प्लास्टिक आणि पाळीव बाटल्यांवर बंदी घालणार आहे

✳ ब्राझीलमध्ये 4 था ब्रिक्स-यंग सायंटिस्ट फोरम

✳ रवि प्रकाश यांना ब्रिक्स यंग इनोव्हेटर पुरस्कार प्रदान करण्यात आला

✳ विश्व कबड्डी चषक 2019 पंजाबमध्ये 1 ते 9 डिसेंबर दरम्यान

✳ मेघालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एम रफिक

✳ भारत-आसियान व्यवसाय समिट 2019 नवी दिल्ली येथे आयोजित

✳ जीनिन अनेझ यांनी बोलिव्हियाचे स्वतःचे अंतरिम अध्यक्ष घोषित केली

✳ इंडिया स्प्रिंटर दुती चंदचे नाव 100 पुढच्या वेळात देण्यात आले आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...