०७ ऑक्टोबर २०१९

मराठी प्रश्नसंच 7/10/2019

Q.1) अग, ग ..... विंचू चावला
देवा रे देवा ..... विंचू चावला
आता काय मी करू ..... विंचू चावला
अग, ग ..... विंचू चावला
अग बया, बया ..... विंचू चावला
वरील भारुड रचना खालीलपैकी कोणी लिहिली .(MPSC 2016)
A) संत ज्ञानेश्वर
B) संत एकनाथ
C) संत जनाबाई
D) संत तुकाराम
उत्तर : B) संत एकनाथ

Q.2) मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? (MPSC 2010)
A) नागरी
B) मोडी
C) संस्कृत
D) देवनागरी
उत्तर : D) देवनागरी

Q.3) देवनागरी लिपी लिहीण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा. (MPSC 2010)
A) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे.
B) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वरून खाली आहे.
C) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत उजवीकडून डावीकडे आहे.
D) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वर्तुळाकार आहे.
उत्तर : A) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे.

Q.4) देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? (MPSC 2012 )
A) मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत
B) मराठी, हिंदी, कानडी, इंग्रजी
C) मराठी, तेलगू, हिंदी, संस्कृत
D) मराठी, कानडी, गुजराती, बंगाली
उत्तर : A) मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत

Q.5) देवनागरी लिपी आदर्श लिपी मानण्याचे कारण सांगा. (MPSC 2010)
A) देवनागरी लिपीत वर्णाला स्वतंत्र चिन्हाने दाखवता येत नाही.
B) देवनागरी लिपीत उच्चारण्यात येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखविता येते.
C) देवनागरी लिपीत ध्वनीला स्वतंत्र चिन्ह नसते.
D) देवनागरी लिपीत एका वर्णाला दोन ध्वनी असतात.
उत्तर : B) देवनागरी लिपीत उच्चारण्यात येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखविता येते.

Q.6) पर्यायी उत्तरांतून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा.
" भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते" कारण - (MPSC 2015)
A) भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात.
B) भाषेमध्ये बदल होत जातात.
C) भाषेच्या व्याकरणांच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही
D) भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो.
उत्तर : B) भाषेमध्ये बदल होत जातात.

Q.7) "कान फुटले तुहे का तोंडाले कुलुप लावले कोण?"
हे वाक्य कोणत्या बोलीभाषेतील आहे? (महा.टीईटी-16)
A) अहिराणी
B) वऱ्हाडी
C) वारली
D) झाडबोली
उत्तर : B) वऱ्हाडी

Q.8) ऋ बदद्ल अ, ई, उ, र हे पर्याय स्विकारण्याची प्रवृत्ती कोणत्या भाषेपासून घेतली? (महा.सेट-2015)
A) कन्नड भाषेपासून
B) अपभ्रशं भाषेपासून
C) तामिळ भाषेपासून
D) संस्कृत भाषेपासून
उत्तर : B) अपभ्रशं भाषेपासून

Q.9) सुरावली हे कोणत्या प्रकाराच्या स्वनिमाचे उदाहरण आहे? (महा.सेट-2015)
A) खंडित
B) खंडाधिष्टीत
C) महाप्राण
D) सघोष
उत्तर : B) खंडाधिष्टीत

Q.10) स्वन म्हणजे काय? (महा.सेट-2015)
A) अक्षर
B) भाषेत वापरला जाणारा ध्वनी
C) ध्वनी
D) उच्चार
उत्तर : B) भाषेत वापरला जाणारा ध्वनी

Q.11) वामन पंडिताने भगवत गीतेवर कोणती टिका लिहिलेली आहे? (महा.सेट-2015)
A) भावार्थदिपीका
B) यथार्थदिपीका
C) गीतागौरव
D) उध्दवगीता
उत्तर : B) यथार्थदिपीका

Q.12) मराठी पहिला दिवाळी अंक कोणी प्रकाशित केला? (महा.सेट-2015)
A) बाळशास्त्री जांभेकर
B) रा.भी.गुंजीकर
C) का.र.मित्र
D) वि.सि.गुर्जर
उत्तर : C) का.र.मित्र

Q.13) पुढीलपैकी कोणता विशेष प्रमाण भाषेचा नाही? (महा.सेट-2015)
A) निरनिराळ्या गटांकडून परस्पर संपर्कासाठी वापर
B) लेखन व्यवहारात प्राधान्य
C) अनौपचारिक संदर्भातील वापर
D) औपरारिक संदर्भातील वापर
उत्तर : C) अनौपचारिक संदर्भातील वापर

Q.14) मराठीतील भाषांतरीत साहित्यातील सुची कोणी केली? (महा.सेट-2015)
A) मृणालिनी गटकरी
B) विना मुळे
C) विना आलासे
D) सु. रा. चुनेकर
उत्तर : B) विना मुळे

Q.15) ब्राम्ही लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केली? (जि.नि.स.परभनी-2015)
A) विलीयम जोश
B) जेम्स प्रीसेप
C) जॉन मार्सल
D) चॉल्स मॅके
उत्तर : B) जेम्स प्रीसेप

Q.16) महानुभवानी आपले वाङ्मय कोणत्या सांकेतिक लिपीत लिहिले आहे? (महा.सेट-2015)
A) ब्राम्ही लिपी
B) खरोष्टी लिपी
C) सकळ लिपी
D) मोडी लिपी
उत्तर : C) सकळ लिपी

Q.17) भाषा हा शब्द संस्कृतमधील ...........धातुपासून आला आहे. (तलाठी, धुळे-2010)
A) भाषिक
B) भाषा
C) बोलणे
D) भाष्
उत्तर : D) भाष्

Q.18) भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला __ म्हणतात. (डीएमईआर, लि.टं-15)
A) व्याकरण
B) भाषाशास्त्र
C) लिपी
D) बाराखडी
उत्तर : A) व्याकरण

Q.19) काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती, तिला ___ लिपी म्हणतात. (समाजकल्याण, पुणे-2014)
A) अर्धमागधी
B) देवनागरी
C) पाली
D) मोडी
उत्तर : D) मोडी

Q.20) विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? (जि.प. चंद्रपूर-2014)
A) मित्र
B) भाषा
C) भावना
D) समाज
उत्तर : B) भाषा

Q.21) मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने __ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. (जि.प.भंडारा-2015)
A) रंगनाथ पठारे
B) नरेंद्र जाधव
C) श्याम मनोहर
D) यापैकी नाही
उत्तर : A) रंगनाथ पठारे

Q.22) कोणता घटक भाषेत वापरला जात नाही? (लिपिक, वर्धा-2015)
A) रूप
B) रूपिका
C) स्वन
D) स्वनिम
उत्तर : D) स्वनिम

Q.23) मराठी भाषा कोणत्या कुळातील आहे? (लिपिक, वर्धा-2015)
A) इंडो-युरोपियन
B) द्रविड भाषाकुल
C) ऑस्ट्रो-ओशियायी
D) सिनो-तिबेटीयन
उत्तर : A) इंडो-युरोपियन

Q.24) स्वनिमाचे भाषेतील कार्य कोणते ? (लिपिक, वर्धा-2015)
A) पुरकविनियोग
B) अर्थविभेदकता
C) शब्दसिद्धी
D) नाशिक्यरंजन
उत्तर : B) अर्थविभेदकता

Q.25) स्वनिम ही एक आदर्श कल्पना असून स्वनानंतर हे त्याचे काय आहे? (लिपिक, वर्धा-15)
A) प्रात्यक्षिक
B) समांतर
C) व्यंजन
D) अर्थांतर
उत्तर : A) प्रात्यक्षिक

Q.26) बोलण्याची प्रक्रिया अर्थाकडून ध्वनीनिर्मितीकडे जात असते, तर ऐकण्याची प्रक्रिया ध्वनी ग्रहणाकडून अर्थाकडे जात असते? (लिपिक, वर्धा-2015)
A) संपूर्ण विधान चूक
B) पूर्वाध चूक उत्तरार्ध बरोबर
C) संपूर्ण विधान बरोबर
D) पूर्वाध बर

Q.34) मराठी भाषेचे पाणीनी कोणाला म्हणतात? (ग्रामसेवक बुलढाणा 2014)
A) बाळशास्त्री जांभेकर
B) दादोबा पांडूरंग तर्खडकर
C) मो.के. दामले
D) यापैकी नाही
उत्तर : B) दादोबा पांडूरंग तर्खडकर

Q.35) विभावरी शिरुळकर कोणत्या लेखिकेचे टोपणनाव आहे? (म्हाडा लि.टं. - 2015)
A) दुर्गा भागवत
B) इंदिरा संत
C) मालती बेडेकर
D) संजीवनी मराठे
उत्तर : C) मालती बेडेकर

Q.36) "माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।''

असे मराठीचे वर्णन खालीलपैकी कोणी केले आहे? (म. पो. लातूर 2013)
A) संत ज्ञानेश्वर
B) संत एकनाथ
C) संत तुकाराम
D) संत रामदास
उत्तर : A) संत ज्ञानेश्वर

Q.37) मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? (लिपिक वाशिम -2012)
A) बाळशास्त्री जांभेकर
B) दादोबा पांडूरंग
C) विष्णू शास्त्री चिपळूनकर
D) यापैकी नाही
उत्तर : C) विष्णू शास्त्री चिपळूनकर

Q.38) वि.वा.शिरवाडकर कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? (म. पो. अकोला- 2013)
A) कुसुमाग्रज
B) ग्रेस
C) गोंविदाग्रज
D) बालकवी
उत्तर : A) कुसुमाग्रज

Q.39) मराठी भाषा दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो? (म्हाडा व.लि. -2015)
A) २७ फेब्रुवारी
B) २८ फ़ेब्रुवारी
C) १ मार्च
D) २ मार्च
उत्तर : A) २७ फेब्रुवारी

Q.40) 'ळ' हा वर्ण मराठी भाषेमध्ये कोणत्या भाषेतून आला आहे? (महा.सेट. -2015)
A) प्राकृत
B) द्रविड
C) आर्य
D) आसामि
उत्तर : B) द्रविड

०६ ऑक्टोबर २०१९

चालु घडामोडी वन लाइनर्स, 06 ऑक्टोबर 2019.

🔶 अविनाश साबळे टोक्यो ऑलिम्पिक 2020 साठी पात्र ठरले

Open leशलेह बार्टीने चीन ओपन फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी किकी बर्टनला पराभूत केले

🔶 सुमित नागलने एटीपी चॅलेन्जर कॅम्पिनासच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

👍 Japan जपान ओपन फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी नोवाक जोकोविच बीट डेव्हिड गोफिन

👍 Test रोहित शर्माने आता कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे

👍 - भारत - बांग्लादेश क्षमता निर्माण, कनेक्टिव्हिटीमध्ये करारावर स्वाक्षरी करेल

👍 Open रोहित शर्मा सलामीवीर म्हणून पहिल्या कसोटीत दुहेरी शतके मिळविणारा पहिला खेळाडू ठरला

🔶 रोहित शर्मा भारतामध्ये 7 सलग 50+ कसोटी स्कोअर करणारा पहिला खेळाडू ठरला

👍 Kot एन कोतीश्वर सिंग यांना गौती हायकोर्टाचे कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केले

🔶 संजय यादव मध्य प्रदेशचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त

👍 टेस्को बँकेचे अध्यक्ष म्हणून जॉन किंगमन नेमले जातील

🔶 कोलकाता नाइट रायडर्सने डेव्हिड हसीला मुख्य संरक्षक म्हणून नेमणूक केली

🔶 कोलकाता नाईट रायडर्सने काइल मिल्सची बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती केली

👍 विजय पाटील मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निवडले गेले

👍 Punjab मल्लिकार्जुन राव यांनी पंजाब नॅशनल बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला

🔶 भारतातील पहिला एबीए सामना भारत मध्ये पार पडला

👍 5 एनटीपीसीने 520 मेगावॅट हायड्रो प्लांट्स स्थापित करण्यासाठी एचपीबरोबर सामंजस्य करार केला

👍 Coastal भारत, बांगलादेश यांनी कोस्टल रडार यंत्रणेवर सामंजस्य करार केला

👍 Brand निकोन इंडिया ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून विजय ईसम येथे रोप्स

🔶 बीकाजींनी अमिताभ बच्चन यांचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून परिचय करून दिला

👍T पाकिस्तानचा मोहम्मद हसनैन सर्वात युवा खेळाडू टी -20 आय हॅट-ट्रिक घेण्यास

🔶 बँक ऑफ बडोदाने सानुकूलित सेवेसाठी भारतीय सैन्यासह सामंजस्य करार केला

👍 Green भारतीय रेल्वेने हरित उपक्रमास प्रोत्साहित करण्यासाठी सीआयआय सह सामंजस्य करार केला

👍 To पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर प्लास्टिक कटलरीवर बंदी

👍 युएई पाकिस्तानात तेल रिफायनरी प्रकल्पात 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे

🔶 1 टी 20 एसएल विरुद्ध पाक: श्रीलंकाने पाकिस्तानला 64 धावांनी पराभूत केले

🔶 तुर्की सिरियामध्ये लष्करी कारवाई सुरू करणार: एर्दोगन

🔶 आयआयटी-गुवाहाटी इलेक्ट्रिक वाहन मोटरसाठी एआय-आधारित साधन विकसित करते

🔶 अशोक मल्होत्रा ​​भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष निवडले गेले

🔶 राष्ट्रीय टेनिस स्पर्धा 2019 नवी दिल्ली येथे आयोजित

🔶 राष्ट्रपती राम नाथ कोविंद 3 दिवसाच्या कर्नाटक दौर्‍यावर

🔶 हरमनप्रीत कौर 100 टी -20 मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय बनली.

यंदा गोव्यात रंगणार ‘इफ्फी’चे ५० वे वर्ष

भारतातील नामांकित चित्रपट महोत्सव म्हणून ओळख असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं यंदा गोव्यात आयोजन करण्यात आलं.

-  १९५२ साली सुरू झालेला या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा ५० वं वर्ष असून यात वेगवेगळ्या देशांमधील २०० पेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

- हा महोत्सव २० नोव्हेंबरपासून २८ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या महोत्सवात यावेळी विविध प्रादेशिक भाषांमधील २६ चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे.

-  गेल्या वर्षी झालेल्या ४९ व्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘इंडियन पॅनारोमा फीचर फिल्म’ विभागात २२ चित्रपटांपैकी केवळ २ आणि २१ नॉन फीचर फिल्मपैकी ८ मराठी लघुपटांची निवड करण्यात आली होती.
——————————————————--

दिल्लीत ‘स्वच्छ पाणी अभियान’चा शुभारंभ

दिनांक 4 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी नागरिकांना सुरक्षित पेयजल उपलब्ध व्हावे या हेतूने ‘स्वच्छ पाणी अभियान’ राबवविण्यास सुरुवात केली आहे. प्रारंभी हे अभियान दिल्ली क्षेत्रात राबवविले जाणार आहे आणि हळूहळू ते राष्ट्राव्यापी करण्याची योजना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आरंभ करण्यात आलेले 'स्वच्छ भारत अभियान' आणि 2024 सालापर्यंत घराघरात नळाद्वारे पिण्याचे पाणी पोहचविण्याचे ध्येय यांच्या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छ पाणी अभियान' किंवा ‘क्लीन वॉटर मिशन’ हा कार्यक्रम राबवविला जाणार आहे.

पार्श्वभूमी

राजधानी दिल्लीत 11 ठिकाणांहून भारतीय मानक विभागाने (BIS) संकलित केलेल्या पिण्याच्या पाण्याचे नमुने pH पातळी, गंध, धातूची उपस्थितो यासारख्या वेगवेगळ्या मापदंडांवर आवश्यक असणारी मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे दिल्ली जल विभागाने असे अभियान दिल्लीत राबवविण्याची कल्पना मांडली.

आता देशभरात पेयजलाच्या संदर्भात निकष अनिवार्य केले जाऊ शकतात किंवा नाही याचा शोध भारत सरकार घेत आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून BIS, भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण (FSSAI) आणि जलशक्ती मंत्रालय याबाबत चर्चा करीत आहेत. तसेच देशातल्या राज्य सरकारांकडून यासंदर्भात त्यांचे मत मागविण्यात आले आहे आणि राज्यातल्या विविध ठिकाणांहून नमुने मागविण्यात आले आहेत.

दिल्ली-कटरा एक्स्प्रेसमुळे काश्मीरच्या विकासाचा प्रवास सुरू

1)  अनुच्छेद 370 हा जम्मू व काश्मीरच्या विकासातील अडथळा होता आणि दिल्ली-कटरा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यामुळे या भागाच्या विकासाचा प्रवास सुरू होईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

2)  तर रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह व हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत शहा यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर या गाडीला हिरवी झेंडी दाखवला.

3)  अनुच्छेद 370 रद्द करणे आणि दिल्ली-कटरा वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात या दोन गोष्टींमुळे नवा भारत नव्या जम्मू-काश्मीपर्यंत येईल आणि या भागासाठी नवा इतिहास घडवला जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले.

4)  तसेच येत्या दहा वर्षांमध्ये जम्मू व काश्मीर हा देशाच्या सर्वाधिक विकसित भागांपैकी एक राहील आणि वंदे भारत एक्स्प्रेसच्या सोबतीने विकासाचा प्रवासही सुरू झाला आहे.

5) या गाडीमुळे विकासाला, तसेच धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल असे शहा यांनी सांगितले.

गणितातील महत्वाची सूत्रे

वर्तुळ -

1. त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.

2. वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्‍या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात.

3. वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो.

4. जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.

5. व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.

6. वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो.

7. वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो.

8. वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D

9. अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7

10. अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36

11. वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)

12. वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22

13. वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30

14. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2

15. अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36

16. दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर.

17. दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते.

घनफळ -

1. इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)

2. काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची

3. गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)

4. गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2

5. घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3

6. घनचितीची बाजू = ∛घनफळ

7. घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते.

8. घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2

9. वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h

10. वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2

11. वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h

इतर भौमितिक सूत्रे -

1. समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची

2. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार

3. सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2

4. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2

5. वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr

6. घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2

7. दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh

8. अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2

9. अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3

10. त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )

11. शंकूचे घनफळ = 1/3 πr3h

12. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2

13. दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h)

14. अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2

15. (S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)

16. वक्रपृष्ठ = πrl

17. शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी

बहुभुजाकृती -

1. n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज (2n-4) काटकोन असते, म्हणजेच 180(n-2)0 किंवा [90×(2n-4)]0 असते.

2. सुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात.

3. बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची 3600 म्हणजेच 4 काटकोन असते.

4. n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बहयकोनाचे माप हे 3600/n असते.

5. सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = 3600/बाहयकोनाचे माप

6. बहुभुजाकृतीच्या कर्णाची एकूण संख्या = n(n-3)/2

उदा. सुसम षटकोनाचे एकूण कर्ण = 6(6-3)/2 = 6×3/2 = 9

तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर -

1. 1 तास = 60 मिनिटे

2. 0.1 तास = 6 मिनिटे

3. 0.01 तास = 0.6 मिनिटे

4. 1 तास = 3600 सेकंद

5. 0.01 तास = 36 सेकंद

6. 1 मिनिट = 60 सेकंद

7. 0.1 मिनिट = 6 सेकंद

8. 1 दिवस = 24 तास

= 24 × 60

=1440 मिनिटे

= 1440 × 60

= 86400 सेकंद

घडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर -

1. घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते.

2. दर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो.

3. दर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो.

4. तास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेच मिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात.

या' ठिकाणी चांद्रयान २ उतरलं, नासाकडून फोटो जारी

🅾वॉशिंग्टन डी.सी. : अमेरीकन अंतराळ संस्था नासाच्या 'लूनर रिकॉनिसन्स ऑर्बिटर कँमरा'द्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटो काढले. यावेळी नासाने भारताचं चांद्रयान 2 ज्या ठिकाणी उतरलं होतं. त्या ठिकाणचे काही हाय रेजॉल्यूशनचे फोटोदेखील काढले आहेत. हे फोटो नासाने आज सकाळी जारी केले आहेत.

🅾नासाने या फोटोंसोबत चांद्रयान 2 च्या लॅण्डिंगविषयीची माहितीदेखील दिली आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार भारताचं चांद्रयान हे विक्रम लॅण्डरद्वारे सॉफ्ट लॅण्डिंग करणार होतं. परंतु चांद्रयानाने हार्ड लॅण्डिंग केलं आहे.

🅾नासाचे लूनर रिकॉनिसन्स ऑर्बिटर (एलआरओ) हे अंतराळयान 17 सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळून गेले. तेव्हा एलआरओने दक्षिण ध्रुवारील चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटो काढले. यावेळी नासाने चांद्रयानाच्या लॅण्डिंगच्या ठिकाणाचेदेखील फोटो काढले. परंतु एलआरओ यान चांद्रयान किंवा विक्रम लॅण्डरचे सध्याचे स्थान शोधू शकलं नाही.

सराव महत्त्वाचे 20 प्रश्न उत्तरे 6/10/2019

1. —– रक्तगटाला सर्वग्राही म्हणतात.

 A

 B

 AB

 O

उत्तर:AB

 2. 87 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलन कोठे पार पडले?

 सासवड

 आळंदी

 देहु

 पंढरपूर

उत्तर:सासवड

 3. मिंहान प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे?

 नाशिक

 पुणे

 मुंबई

 नागपूर

उत्तर:नागपूर

 4. खालीलपैकी कोणती पारंपारिक साधनसंपत्ती नाही?

 हवा

 पेट्रोल

 पाणी

 सूर्यप्रकाश

उत्तर:पेट्रोल

 5. मेळघाट अभयारण्य यासाठी राखीव आहे?

 मगर

 वाघ

 सिंह

 पक्षी

उत्तर: वाघ

 6. दुधाची शुद्धता मोजू शकणारे उपकरण कोणते?

 लॅक्टोमीटर

 हायड्रोमीटर

 ओडिमीटर

 टॅकोमीटर

उत्तर: लॅक्टोमीटर

 7. भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते?

 लॅक्टोमीटर

 नॅनोमीटर

 रिश्टर स्केल

 डिग्री

उत्तर:रिश्टर स्केल

 8. खालीलपैकी कोणते लीपवर्ष आहे?

 2002

 2000

 2005

 2003

उत्तर:2000

 9. पावने नऊ हजार+साडे पाच हजार =?

 पावशे पंधरा

 सव्वा पंधरा हजार

 सव्वा चौदा हजार

 साडे चौदा हजार

उत्तर:सव्वा चौदा हजार

 10. 7043×998=?

 7043199

 7184524

 7028914

 7028911

उत्तर:7028914

 11. एका खोक्यात तीन डझन आंबे आहेत तर अशा 15 खोक्यांमध्ये किती आंबे मावतील?

 45

 450

 540

 445

उत्तर: 540

 12. दीड तास = किती सेकंद?

 3600

 1800

 5400

 4600

उत्तर: 5400

 13. तीस हजार सहाशे अठयान्नव ही संख्या कशी लिहाल?

 30698

 3698

 30658

 36058

उत्तर:30698

 14. 50 नंतर येणारी वर्गसंख्या कोणती?

 54

 64

 55

 81

उत्तर:64

 15. 3,850 मि.ली. = किती लीटर?

 3,850

 3,580

 38.5

 0.3850

उत्तर:3,850

 16. 15 च्या पुढील 17 वी सम संख्या कोणती?

 48

 46

 44

 50

उत्तर:48

 17. 2{5-(3-4)+7}÷13=?

 3

 2

 2/3

 13/7

उत्तर:2

 18. 0.20+0.02×0.002-0.02=?

 0.01956

 0.1804

 0.18004

 0.001954

उत्तर:0.18004

 19. 2,4,7,0,1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरुन तयार होणारी लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती?

 01247

 12470

 20147

 10247

उत्तर:10247

 20. एका पिशवीत 125 ग्रॅम याप्रमाणे 5 कि.ग्रॅ. चहापुड भरण्यासाठी किती पिशव्या लागतील?

 80

 20

 40

 25

उत्तर: 40

चालु घडामोडी - 05 ऑक्टोबर 2019

Kazakh भारत कझाकस्तान संयुक्त सैन्य व्यायाम 'काझिंड 2019' पिथौरागडमध्ये सुरू होईल

🔶 दहावा भारत - मालदीवचा संयुक्त सैन्य व्यायाम 'एकुव्हेरिन' पुण्यात होणार आहे

🔶इंडोनेशियात 53 वी आशियाई बॉडी बिल्डिंग आणि फिजिक स्पोर्ट्स चॅम्पियनशिप

Rd भारतीय सैन्याच्या मेजर अब्दुल कदिर खानने 53 53 व्या एशियन बॉडी बिल्डिंग आणि फिजिक स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले

20 2022 पर्यंत प्लास्टिकमुक्त राज्य निर्मितीसाठी मेघालय सरकारने दालमिया सिमेंटशी करार केला आहे.

ES युनेस्कोने यलिट्झा अपारिसिओला स्वदेशी लोकांसाठी शुभेच्छा दूत म्हणून नियुक्त केले

Open रोहित शर्मा सलामीवीर म्हणून सर्व For स्वरूपात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला

🔶 पंजाब सरकारने "घर घर रोजगार" योजना सुरू केली

G "घर घर रोजगार" अंतर्गत युवा स्पर्धकांसाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते

🔶 दीप्ती शर्मा टी -२० मध्ये तीन मॅडन्स गोलंदाजी करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनला

Math मथुरा मधील भारतातील पहिला प्लॅस्टिक टू डिझेल रूपांतरण प्लांट उद्घाटन करण्यात आला

🔶 अ‍ॅंडी मोल्सने अफगाणिस्तानसाठी क्रिकेट संचालक आणि मुख्य निवड समितीची नेमणूक केली

🔶 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ-दिल्ली तेजस एक्स्प्रेसला रवाना केले

🔶 भारताची पहिली खासगी ट्रेन: लखनऊ-दिल्ली तेजस एक्सप्रेस

Cricket वैभव गलहट राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निवडले

Az अझरबैजानच्या तैमूर रॅडजाबोव्हने फिड वर्ल्ड कप 2019 जिंकला

Patil विजय पाटील मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निवडले गेले

Bas आरबीआयने रेपो दर 25 बेसिस पॉइंट्सने कपात केली, 5.40% ते 5.15% पर्यंत.

🔶 हरमनप्रीत कौर टी -20 मध्ये सर्वाधिक कॅप्ड भारतीय बनली

Ber उबरने जेएफके विमानतळावर हेलिकॉप्टरची सवारी सर्वांना उपलब्ध करुन दिली

S मुलांच्या स्मॅकिंगवर बंदी घालण्यासाठी स्कॉटलंड यूकेमध्ये पहिला देश बनला

🔶 आयएनडब्ल्यू वि एसएयूः दक्षिण आफ्रिकेने 6 व्या टी -20 मध्ये 105 धावांनी भारताचा पराभव केला

🔶रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून  लेयच्या दोर्‍या

AD परिणीती चोप्रा अ‍ॅडएक्स इंडियाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून कार्यरत

Next ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन पुढच्या वर्षी जानेवारीत भारत भेट देणार आहेत

🔶 एनएचए - आयुष्मान भारत अंमलबजावणीसाठी गूगल टाई अप

🔶 रवींद्र जडेजा सर्वात वेगवान डावखुरा गोलंदाज ते 200 कसोटी विकेट

🔶 महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेची सुरुवात रशियामध्ये होते

🔶 आयएएएफ वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेची सुरुवात डोहा, कतारमध्ये होईल

🔶 रवि दहिया टीओपीएसमध्ये समाविष्ट, साक्षी मलिकने टाकली

🔶 पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर येतील अशी अपेक्षा आहे

New आठवी आंतरराष्ट्रीय शेफ कॉन्फरन्सन्स नवी दिल्ली येथे आयोजित

Karnataka केंद्राने कर्नाटक, बिहारसाठी 1813.75 कोटी पूर पूर जाहीर केला

🔶 अन्न सुरक्षा एजन्सी एफएसएसएआयने 'ट्रान्स फॅट फ्री' लोगो लॉन्च केला

🔶 गोवा मेरीटाईम कॉन्क्लेव्हचे उद्घाटन एनएसए अजित डोभाल यांच्या हस्ते झाले

🔶 भारत-बांग्लादेश बिझिनेस फोरम नवी दिल्ली येथे आयोजित.

झटपट महत्त्वाचे प्रश्न उत्तरे

1) नुकत्याच सापडलेल्या गुरु ग्रहासारख्या ग्रहाचे नाव काय आहे?
उत्तर : GJ 3512 b

2) दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या खनिजाचे नाव काय आहे?
उत्तर : गोल्डस्च्मिडटाईट

3) भारतातली प्रथम ‘एमिशन ट्रेडिंग स्कीम’ (ETS) कोणत्या राज्याने सादर केली?
उत्तर : गुजरात

4) ‘बाथुकम्मा’ हा कोणत्या राज्यातला वार्षिक फुलोत्सव आहे?
उत्तर : तेलंगणा

5) ‘एम.पी. बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2019’ हा पुरस्काराचे मानकरी कोण आहेत?
उत्तर : थानू पद्मनाभन

6) ‘जागतिक रेबीज दिन’ कधी पाळला जातो?
उत्तर : 28 सप्टेंबर 2019

7) चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : बिपिन रावत

8) UDAY एक्सप्रेस AC डबल डेकर ट्रेन कोणत्या 2 शहरांदरम्यान धावते?
उत्तर : विशाखापट्टणम आणि विजयवाडा

9) पर्यटक व्हिसा देण्याचा निर्णय सर्वप्रथम कोणत्या देशाने घेतला?
उत्तर : सौदी अरब

10) “रीसेट: रिगेनिंग इंडियाज इकॉनॉमिक हेरिटेज” पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : सुब्रमण्यम स्वामी

IMF पेक्षा पाकिस्तानवर चीनचं अधिक कर्ज .

🔰कायमच पाकिस्तान चीनला आपला मित्र म्हणत आला आहे. परंतु पाकिस्तान चीनच्याच कर्जात बुडाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. आएएमएफने दिलेल्या कर्जापेक्षाही चीनकडून पाकिस्तानने दुप्पट कर्ज घेतलं आहे. सध्या पाकिस्तानसमोर आर्थिक संकट उभं असून त्यांच्यावर असलेला चीनचा कर्जाचा बोजाही दिवसागणिक वाढत चालला आहे. तसंच त्यांच्यावरील परकीय चलनाचंही संकट वाढलं आहे.

🔰ब्लूमबर्गच्या अहवालानुसार आयएमएफने 2022 मध्ये पाकिस्तानच्या प्रस्तावित बेलआऊट पॅकेजला मंजुरी दिली आहे. सध्या पाकिस्तावर असलेल्या इतर कर्जापोटी त्यांना 2.8 अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. कर्जाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने आपला मित्र चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आहे. त्यामुळे पाकिस्तावरील संकटात वाढ झाली आहे. तर आयएमएफने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानला 2022 पर्यंत चीनकडून घेतलेल्या 6.7 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची रक्कम फेडावी लागणार आहे.

🔰बेल्ट अँड रोड प्रकल्पाची सुरूवात केल्यानंतर पाकिस्तावरील कर्जात वाढ झाल्याची माहिती कराचीतील ऑप्टिमस कॅपिटल मॅनेजमेंटच्या हाफिज फैयाज अहमद यांनी सांगितलं. पाकिस्तानने घेतलेल्या कर्जात वाढ होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान कर्ज घेत आहे. त्यामुळेच तो कर्जाच्या कचाट्यात सापडला असल्याचं त्यांनी सांगितलं.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...