● भारत - नई दिल्ली
● बंग्लादेश - ढाका
● भूटान - थिम्पू
● नेपाल - काठमांडू
● म्यांमार - नेय पईताव
● पाकिस्तान - इस्लामाबाद
● अफगानिस्तान - काबुल
● चीन - बीजिंग
● श्रीलंका - कोलंबो
● ईरान - तेहरान
● इराक - बगदाद
● इंडोनेशिया - जकार्ता
● बहरीन - मनामा
● मंगोलिया - उलानबटोर
● मलेशिया - क्वालालंपुर
● मालदीव - माले
● लेबनान - बेरुत
● लाओस - वियन्तियान
● कुवैत - कुवैत सिटी
● वियतनाम - हनोई
● थाईलैंड - बैंकाक
● ताइवान - ताइपे
● तुर्की - अंकारा
● इजराइल - जेरूसलम
● जोर्डन - अम्मान
● कतर - दोहा
● कम्बोडिया - न्होमपेन्ह
● उत्तर कोरिया - प्योंगप्यांग
● दक्षिण कोरिया - सिओल
● मकाऊ - मकाऊ
● जापान - टोक्यो
● ब्रुनेई - बंदरसेरी
● साइप्रस - निकोसिया
● हांगकांग - विक्टोरिया
● गुआम - अगाना
● ओमान - मस्कट
● फिलीपींस - मनीला
● सीरिया - दमिश्क
● सऊदी अरब - रियाद
● सिंगापुर - सिंगापुर सिटी
● उज्बेकिस्तान - ताशकंद
● कजाकिस्तान - अस्टाना
● यमन - साना
● ताजिकिस्तान - दुशानवे
● तुर्कमेनिस्तान - एश्गाबात
● अंगोला - लुआंडा
● अल्जीरिया - अल्जीयर्स
● माॅरीशस - पोर्ट लुईस
● मोरक्को - रबात
● मोजाम्बिक - मपूतो
● नामीबिया - विंडहाॅक
● नाइजर - नियामी
● नाइजीरिया - लागोस
● रवांडा - किगाली
● सेनेगल - डकार
● सोमालिया - मोगाडिशू
● द• अफ्रीका - प्रिटोरिया
● सूडान - खारतूम
● तंजानिया - डोडोमा
● सेशेल्स - विक्टोरिया
● ट्यूनीशिया - ट्यूनिश
● युगांडा - कंपाला
● मालागासी- अन्ताननरीबो
● मलावी - लिलाँगवे
● बोत्सवाना - गेबोरन
● बुरूंडी - बुजुमबुरा
● कैमरून - याओंडो
● कांगो - ब्राजाविले
● बेनिन - पोर्टो-नोवो
● कैप वर्डे - प्रैआ
● चाड - एन दजामेनां
● माली - बमाको
● मारीतानिया - नौकचोट्ट
● रियूनियन - सेंट-डेनिस
● स्वाजीलैंड - म्बाबने
● सियेरा लिओन - फ्री टाउन
● इरीट्रिया - अस्मारा
● लेसोथो - मसेरू
● लाइबेरिया - मोनरोविया
● जांबिया - लुसाका
● जिम्बाब्वे - हरारे
● टोगो - लोमे
● मिस्र - काहिरा
● घाना - अक्रा
● गिनी - कोनाक्रे
● केन्या - नैरोबी
● लीबिया - हून
● गेबोन - लिव्रेविले
● गांबिया - बंजुल
● जिबूती - जिबूती
● कोमोरोस - मोरोनी
● गुयाना - मालाबो
● गिनी बिसाऊ - बिसाऊ
● साओटोम - साओटोम
● कनाडा - ओटावा
● क्यूबा - हवाना
● पनामा - पनामा सिटी
● बहामाज - नसाऊ
● बारबाडोस - बिज्रटाउन
● कोस्टारिका - सान जोस
● बेलिज - बेलमोपान
● मैक्सिको - मैक्सिको सिटी
● सं• राज्य अमेरिका - वाशिंगटन
● डोमिनिक - रोसेऊ
● होंडुरस - तेगुसिगल्पा
● ग्वाटेमाला - गावाटामाला सिटी
● निकारागुआ - मनागुआ
● जमैका - किंग्सटन
● ग्रेनाडा - सेंट जार्ज
● ग्रीनलैंड - नूक
● हैती- पोर्ट-ओ-प्रिंस
● सेंट ल्यूसिया - कैस्टिज
● ब्राजील - साओ पाउलो
● चिली - सांतियागो
● इक्वाडोर - क्वेटो
● सुरीनाम- परामारिबो
● वेनेजुएला - काराकस
● पेरू - लामा
● गुयाना - जाॅर्ज टाउन
● पराग्वे - असनश्यान
● उरुग्वे - मोंटेवीडिओ
● अरुबा - ओरंजेस्टेड
● बोलीविया - लापाज
● फ्रेंच गुयाना - कोयेन्ने
● रूस - मास्को
● स्पेन - मैड्रिड
● पोलैंड - वारसा
● नार्वे - ओस्लो
● पुर्तगाल - लिस्बन
● आस्ट्रिया - वियना
● आर्मेनिया - येरेवान
● चेक गणराज्य - प्राग
● रोमानिया - बुखारेस्ट
● माल्टा - वालेटा
● फ्रांस - पेरिस
● जर्मनी - बर्लिन
● यूनान - एथेंस
● हंगरी - बुडापेस्ट
● डेनमार्क - कोपेनहेगन
● लिथुआनिया - विल्नियस
● स्वीडन - स्टॉकहोम
● स्विट्जरलैंड - बर्न
● ग्रेट-ब्रिटेन - लंदन
● यूक्रेन - कीव
● फिनलैंड - हेलसिंकी
● नीदरलैंड्स - एमस्टरर्डम
● आइसलैंड - रिक्याविक
● आयरलैंड - डबलिन
● न्यूजीलैंड - वेलिंग्टन
● आस्ट्रेलिया - कैनबरा
● माइक्रोनेशिया - पीलीकीर
● बेल्जियम - ब्रुसेल्स
● बुल्गारिया - सोफिया
● अल्बानिया - तिराना
● लातविया - रीगा
● इटली - रोम
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
३० जुलै २०१९
विश्व के प्रमुख देश और उनकी राजधान
एका ओळीत सारांश, 30 जुलै 2019
✅✅✅✅
🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹
👉जागतिक व्याघ्र दिन - 29 जुलै.
👉मोहन बागान दिन (भारत) - 29 जुलै.
🌹🌳🌴संरक्षण🌴🌳🌹
👉सीमा सुरक्षा दलाचे (BSF) नवे महासंचालक (DG) - व्ही. के. जोहरी.
👉भारतीय लष्कराच्या मिलिटरी ऑपरेशन्स विभागाचे नवे महासंचालक (DGMO) - लेफ्टनंट जनरल परमजीत सिंग.
🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹
👉स्वस्त घरे प्रकल्पांच्या खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून 100 दशलक्ष डॉलर (सुमारे 690 कोटी रुपये) जमा केले आहेत - इंटरनॅशनलफायनान्स कॉर्पोरेशन (IFC).
🌹🌳🌴पर्यावरण🌴🌳🌹
👉'अखिल भारतीय व्याघ्र गणना अहवाल 2018' याच्यानुसार, देशातल्या वाघांची संख्या - 2,967 (तीन चतुर्थांश वाघांचा अधिवास भारतात).
🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹
👉इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (ब्रिटन) याच्या जगातल्या स्वस्त शहरांच्या (राहणीमानानुसार) यादीतले प्रथम स्थान - कराकस, व्हेनेझुएला.
🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹
👉2018 सालाचा सर्वोत्कृष्ट व्याघ्र प्रकल्प - सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प, तामिळनाडू.
👉इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (ब्रिटन) याच्या जगातल्या स्वस्त शहरांच्या (राहणीमानानुसार) यादीत नोंदविलेली भारतीय शहरे - बेंगळुरू (पाचवा), चेन्नई (आठवा) आणि नवी दिल्ली (दहावा).
🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹
👉अमेरिकेचा पीपल्स चॉईस अवॉर्ड 2019 जिंकणारा भारताचा वाळू शिल्पकार – सुदर्शन पटनायक.
🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹
👉टी-20 क्रिकेटमध्ये 1000 धावा व 100 बळींचा टप्पा गाठणारी एकमेव क्रिकेटपटू - एलिस पेरी(ऑस्ट्रेलिया) (सन 2019).
👉या धावपटूने यूएस चॅम्पियनशिप्स 2019 या स्पर्धेत 400 मीटर अडथळा प्रकारात 2003 साली रशियाच्या युलिया पेचोनकिनाने केलेला विश्वविक्रम मोडला – अमेरिकेची दालीला मुहम्मद (52.20 सेकंद)
👉29 जुलै रोजी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनी (ICC) या प्रकारच्या क्रिकेटच्या प्रथम आवृत्तीचा अधिकृतपणे आरंभ केला – विश्व कसोटी अजिंक्यपद (WTC).
👉या ठिकाणी जून 2021 मध्ये ICC विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळला जाणार – इंग्लंड(ब्रिटन).
🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹
👉या भारतीय संस्थेच्या वैज्ञानिकांनी न्यू फुकसीन (NF) डाय (कुंकू तयार करण्यासाठी वापरला जातो) वापरुन कमी किमतीचे, पर्यावरणपूरक डाय-सेन्सिटाइज्ड सोलार सेल (DSSC) विकसित केले आहे - IITहैदराबाद (प्रा. साई संतोष कुमार रावी आणि चमू).
🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹
👉कसोटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा आणि 100 बळींचा टप्पा पहिल्यांदा गाठणारे क्रिकेटपटू - जॉर्ज गिफन (सन 1896).
👉एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा आणि 100 बळींचा टप्पा पहिल्यांदा गाठणारे क्रिकेटपटू - इयान बोथम (सन 1985).
👉भारताच्या सीमा सुरक्षा दल (BSF) याचे स्थापना वर्ष – सन 1965 (1 डिसेंबर).
👉आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) – स्थापना वर्ष: सन 1909; मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिरात (UAE).
👉भारताने जिंकलेला पहिला क्रिकेट विश्वचषक – सन 1983.
👉प्रथम महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा – सन 1973.
👉प्रथम पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा – सन 1975.
👉पश्चिम बंगालचा मोहन बागान अॅथलेटिक फूटबॉल क्लब याचे स्थापना वर्ष – सन 1889.
🌹🌳🌴२९ जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस 🌴🌳🌹
🌹🌳🌴२९ जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस 🌴🌳🌹
👉जागतिक व्याघ्र दिन या नावानेही ओळखला जातो.
- स्थापना : २०१० (सेंट पिटर्सबर्ग शिखर परिषदेत)
👉IMP : रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय व्याघ्र परिषद पार पडली.
👉 त्यामध्ये व्याघ्र संवर्धनावरील पिटर्सबर्ग घोषणापत्र स्वीकारण्यात आले. या घोषणापत्रानुसार २०२० पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
🌹🌳🌴भारतातील वाघांची संख्या🌴🌳🌹
👉जगातले ७० टक्के वाघ भारतात राहतात. २००६ मध्ये भारतात केवळ १४११ वाघ उरले होते. गेल्या दहा वर्षांत मात्र वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
👉दिनांक 29 जुलै 2019 रोजी जागतिक व्याघ्रदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'अखिल भारतीय व्याघ्र गणना अहवाल 2018' प्रसिद्ध केला.
👉अहवालानुसार, देशातल्या वाघांची संख्या वाढून ती 2,967 वर पोहोचली आहे.
👉तामिळनाडूतल्या ‘सत्यमंगलम व्याघ्र’ प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट व्याघ्र प्रकल्पाचा पुरस्कार देण्यात आला.
✅ठळक बाबी
👉आजच्या घडीला जागतिक पातळीवर तीन चतुर्थांश वाघांचा अधिवास भारतात आहे.
👉2006 सालाच्या व्याघ्रगणनेनुसार देशभरात 1,411 वाघ आढळून आले होते. 2010नुसार 1,706 वाघ होते. त्यात वाघांच्या संख्येत 30 टक्क्यांनी वाढ होत 2014 साली 2,226 वाघ आढळून आले होते. आता वाघांची संख्या वाढून ती सुमारे 2500 ते 2600 वर पोहचल्याची माहिती आहे.
👉वाघांच्या संख्येनुसार पहिल्या तीन राज्यात अनुक्रमे कर्नाटक, उत्तराखंड व मध्यप्रदेशचा समावेश आहे.
👉2022 सालापर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य सेंट पीटर्सबर्गमध्ये निश्चित करण्यात आले होते. आता हे लक्ष्य चार वर्षे आधीच गाठले गेले आहे.
👉2014 साली देशात व्याघ्र संरक्षण प्रकल्पांची संख्या 692 होती. ती पाच वर्षांत वाढून 860 हून अधिक झाली आहे. कम्युनिटी रिझर्व्हची संख्याही 43 होती, जी आता शंभरावर गेली आहे.
👉व्याघ्रगणनेनुसार, महाराष्ट्रात 2006 साली 103, 2010 साली 169 तर 2014 साली 190 वाघांचा समावेश होता. यंदा हा आकडा वाढून सुमारे 225वर जाणार असून ताडोब्याची आघाडी कायम आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि परिसरात सुमारे 86 ते 90 वाघ असल्याचे समोर येत आहे.
🌹🌳🌴व्याघ्र गणना प्रक्रिया 🌴🌳🌹
👉देशातील 18 राज्यांमध्ये सध्या व्याघ्रगणनेची प्रत्यक्ष प्रक्रिया घेण्यात आली.
👉डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने विकसित केलेल्या ट्रॅन्झिट मेथडने ही गणना करण्यात आली आहे.
👉रेषा विभाजन पद्धतीने 2006 साली प्रथमच देशभरात व्याघ्रगणना करण्यात आली होती.
👉डिसेंबर 2017 पासून देशभरातल्या वाघ असलेल्या 18 राज्यांतल्या जंगलात ही व्याघ्रगणना मोहीम राबविली गेली आहे.
👉वाघांच्या संख्येसोबत वनांची स्थिती, वनस्पती, वृक्ष, जलचर, उभयचर पक्षी, प्राणी, मानवी हस्तक्षेप आदींची माहिती मिळविण्यावर यात भर दिला गेला.
🌹🌳🌴लुप्त होण्याच्या मार्गावर🌴🌳🌹
👉वाघाच्या बहुतांश प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. २०१० मध्येच वाघांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं.
👉पारंपारिक औषधं मिळवण्यासाठी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार करण्यात आली होती.
🌹🌳🌴वाघाच्या प्रजाती🌴🌳🌹
👉बंगाल टायगर: भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि दक्षिण तिबेटमध्ये ही प्रजाती आढळते.
👉इंडोचाइनीज टायगर: कंबोडिया, चीन, म्यानमार, थायलँड आणि व्हिएत्नामच्या पहाडी भागांमध्ये हा वाघ सापडतो.
👉 मलयन टायगर: मलय प्रायद्वीपवर वाघाची प्रजाती सापडते.
👉सायबेरियन टायगर: सायबेरियामध्ये वाघाची ही प्रजाती आढळते.
👉साउथ चीन टायगर: जसं नावावरून स्पष्ट होतंय तसं ही प्रजाती चीनच्या दक्षिणी प्रदेशात आढळतो.
👉सुमात्रन टाइगर: ही प्रजाती सुमात्रा बेटावर आढळतो.
❇️ देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना ❇️
✅देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड
✅देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र
✅देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा
✅देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत
✅देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश
✅देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू
✅देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर
✅देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश
✅देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र
✅देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)
✅देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल
✅देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश
✅देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान
✅देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)
✅देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा
✅देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)
✅देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र
✅देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र
✅देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली
✅देशातील पहिले ODF मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)
✅देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र
✅देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)
✅देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली
✅देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)
✅देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड
✅देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्वर
✅देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश
✅देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी
✅देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)
✅देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी
✅देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
✅देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर
✅देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर
✅देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई
✅देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात
✅देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)
✅देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे
✅देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश
✅देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर
✅देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र
✅देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र
✅देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई
✅देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)
✅देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली
✅देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे
✅देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक
✅देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)
✅देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश
✅देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर
✅देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र
✅देशातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे
✅देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम
✅देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र
✅देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे
✅देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - गरिफेमा
धरण पाणी आवक जावक माप बघा किती पाणी येते जाते माहिती आहे का ?
*1) TMC म्हणजे काय ?*
*2) Cusec म्हणजे काय ?*
*3) Cumec म्हणजे काय ?*
*उत्तर*👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, धरणं भरत आहेत, काही धरणातून पाणी सोडल्या जात आहे.
इतके tmc पाणी जमा झाले, तितके Cusec पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो.
याचा नेमका अर्थ काय?
आपणास फक्त "लिटर" संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवू यात.
१) 01 tmc म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) इतके घन फूट.
01 tmc = 28,316,846,592 litres
२) 01 Cusec = 01 cubic feet per second = 28.317 litres per second.
३) 01 Cumec =01 cubic meters per second = 1000 litres per second.
उदा.
पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९७ tmc आहे.
म्हणजे त्यात १.९७x२८.३१७ अब्ज लिटर्स पाणी मावते.
याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहेत.
म्हणजे ५००x२८.३१७ लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.
महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी ०५ धरणे 👇
१)उजनी ११७.२७ tmc
२)कोयना १०५.२७ tmc
३)जायकवाडी ७६.६५ tmc ( पैठण )*
४)पेंच तोतलाडोह ३५.९० tmc
५)पूर्णा येलदरी २८.५६ tmc
व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ;
१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] =
१०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] =
४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
२९ जुलै २०१९
🌺वन लाइनर्स, 28 जुलै 2019.🌺
🔰 पॅरा शूटिंग वर्ल्ड कपची सुरुवात ओसिजेक, क्रोएशियामध्ये
🔰 Para अवनी लेखाराने पॅरा शूटिंग वर्ल्ड कपमध्ये 10 मी एअर रायफल इव्हेंटमध्ये रौप्यपदक जिंकला
🔰Hi धीरज सिंग यांना पेयजल व स्वच्छता विभागात संचालक म्हणून नियुक्त केले
🔰 India's अमेरिकेने भारताच्या सी -17 परिवहन विमानांना मदत करण्यासाठी परदेशी लष्करी विक्रीला मान्यता दिली
🔰Pakistan पाकिस्तानमधील 50% पेक्षा जास्त कुटुंबांना दिवसा 2 जेवण मिळू शकत नाही: सर्वेक्षण
🔰One साई प्रणीथ योनेक्स जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर
🔰 जपानच्या केंटो मोमोटाने योनेक्स जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला
🔰 Lan मेग लॅनिंग 63 बॉल 133 महिला टी -20 मध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या बनली
🔰 20 २०२०, २०२24 ऑलिंपिकमधील रणनीती तयार करण्यासाठी उच्च स्तरीय समितीची स्थापना
🔰 T मायटाइम 11 भारताच्या वेस्ट इंडीज दौर्यासाठी शीर्षक प्रायोजक बनले
🔰श्रीलंकेचा क्रिकेटर लसिथ मलिंगा वनडे क्रिकेटमधून निवृत्त
🔰 Th 46 वी राष्ट्रीय महिला बुद्धीबळ स्पर्धा आयोजित
🔰 भक्ती कुलकर्णीने 46 व्या राष्ट्रीय महिला बुद्धीबळ स्पर्धेत बाजी मारली
🔰 फिफा क्लब वर्ल्ड कप 2019 कतारमध्ये 11 डिसेंबरपासून होणार आहे
🔰 चीनमध्ये आयोजित एशिया ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा
🔰 व्या आंतरराष्ट्रीय धर्म धम्म परिषदेची सुरुवात राजगीर, बिहार येथे
🔰थायलंड बँकॉक, थायलंडमध्ये थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित
🔰Thailand थायलंड ओपन येथे 51 केजी प्रकारात निकार जरीनने रौप्यपदक जिंकले
🔰 Thailand थायलंड ओपन येथे 49 केजी प्रकारात दीपक कुमार जिंकला सिल्व्हल
🔰 Thailand थायलंड ओपन येथे मोहम्मद हुसमुद्दीनने 56 केजी प्रकारात रौप्यपदक जिंकले
🔰 Thailand थायलंड ओपन येथे बृजेश यादवने 81 केजी प्रकारात रौप्यपदक जिंकले
🔰Thailand थायलंड ओपन येथे मंजू राणीने 48 केजी प्रकारात कांस्य जिंकले
🔰 Thailand थायलंड ओपन येथे 69 केजी प्रकारात आशिष कुमारने कांस्य जिंकला
🔰 Thailand भाग्यवती कचहरी थायलंड ओपन येथे 75 केजी प्रकारात कांस्य जिंकले
🔰Thailand थायलंड ओपन येथे आशिष कुमारने 75 केजी प्रकारात सुवर्ण जिंकले
🔰जीएसटी कौन्सिलने विद्युत वाहनांवर जीएसटी दर १२ टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला.
🔰 Bus बस चालकांसाठी आंतरराज्यीय प्रवासासाठी राष्ट्रीय परवानगी योजनेस मान्यता
🔰 गिरीश बापट यांची अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
🔰 सीआरपीएफने 27 जुलै रोजी 81 वा वाढदिवस साजरा केला
🔰 Onal डोनल कॉनवे एफएआयच्या अध्यक्षपदी पुन्हा निवडले गेले
🔰Ta तैपेईमध्ये आशिया-ओशनिया कॅडेट आणि ज्युनियर ज्युडो चॅम्पियनशिप
🔰 Asia एशिया-ओशिनिया कॅडेट व ज्युनियर ज्युडो स्पर्धेत ताबाडी देवीने 48 केजी प्रकारात सुवर्ण जिंकले
🔰Asia एशिया-ओशनिया कॅडेट व ज्युनियर ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये 55 केजी प्रकारात सोहनसिंग कांस्य जिंकले.
🔰सरकारने प्रधानमंत्री लाघु व्यापरी माण-धन योजना (पंतप्रधान-एलव्हीएमवाय) सुरू केली.
🔰Am गमली पाडू अरुणाचल प्रदेश लोकसेवा आयोगाचे सदस्य निवडले
🔰Ki अरुणाचलमध्ये लेकी फंट्सो यांना राज्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्त केले
🔰 भारताने पहिली सिम्युलेटेड स्पेस वॉर एक्सरसाइज "इंडस्पेसएक्स" नवी दिल्ली येथे आयोजित केली
🔰आयआयटी खडगपूरच्या विद्यार्थ्यांनी वृद्धांसाठी "CARE4U" अॅप विकसित केले
🔰Ent महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नीति आयोग आणि व्हॉट्सअॅप भागीदार
🔰Ministry संरक्षण मंत्रालय कारगिल युद्धावरील ऑनलाईन क्विझ स्पर्धा आयोजित करते
🔰श्रीलंकेचा क्रिकेटर नुवान कुलसेकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला
🔰 P आर पी उपाध्याय यांनी अरुणाचल प्रदेश डीजीपी म्हणून पदभार स्वीकारला
🔰2019 मुकेश अंबानी यांनी 2019 मध्ये भारतातील 50 सर्वाधिक सामर्थ्यवान लोकांची यादी केली
🔰 M के एम बिर्ला भारताच्या 2019 मध्ये 50 सर्वात सामर्थ्यवान व्यक्तींमध्ये दुसर्या क्रमांकावर आहे
🔰2019 2019 2019 मध्ये रतन टाटा सर्वात शक्तिशाली 50 लोकांमध्ये 6 व्या स्थानावर आहे
🔰 विराट कोहली भारताच्या 2019 मध्ये 50 सर्वात सामर्थ्यवान लोकांपैकी 7 व्या स्थानावर आहे
🔰 अमिताभ बच्चन 2019 मध्ये भारतातील 50 सर्वाधिक सामर्थ्यवान लोकांमध्ये 9 व्या स्थानावर आहेत
🔰 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्वात सामर्थ्यवान राजकारणी यादी २०१ Top मध्ये अव्वल स्थान मिळविले
🔰 अमित शानने भारताच्या सर्वात सामर्थ्यवान राजकारणी यादी 2019 मध्ये दुसरे स्थान मिळविले
🔰 निर्मला सीतारमण भारताच्या सर्वात सामर्थ्यवान राजकारणी यादी 2019 मध्ये 6 व्या स्थानावर आह.
Latest post
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
खालील विधाने विचारात घ्या? अ पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...
-
1️⃣ व्यक्तिमत्व व वर्तन (Personality & Behavior) 1. Brave – Courageous (शूर) 2. Honest – Truthful (प्रामाणिक) 3. Happy – Joyful (आनंद...
-
601) अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे? 👉 अनक्रीप्शन 602) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी ब...
-
➡️ भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस ➡️ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका ➡️ भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (P...