चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२९ मे २०१९ .
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
🌸💕राष्ट्रगीताबद्दल माहिती💕🌸
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
१) राष्ट्रगीत (National Anthem) : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले ‘ जन-गण-मन ’ या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.
२) २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.
३) राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.
४) काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.
५) जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये ‘ भारत विधाता ’ या शीर्षकाखाली ‘ तत्व बोधिनी ’ पत्रिकेमध्ये छापले गेले होते.
६) १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून ‘ Morning song of India ’ या नावाने छापले गेले.
७) राष्ट्रीय गीत (National Song ) : बंकिमचंद्र चटर्जी यांचे ‘ वंदे मातरम ’ हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.
८) राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.
९) १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.
१०) बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ आनंदमठ ’ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे.
चालु घडामोडी वन लाईनर ,
०६ मे २०१९ .
● वेस्ट इंडिज च्या कॅम्पबेल-होप जोडीकडून वन-डे क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी विक्रमी ३६५ धावांची भागीदारी
● IPL मध्ये कर्णधार म्हणून ४ हजार धावांचा टप्पा गाठणारा एम एस धोनी पहिला खेळाडू ठरला आहे
● हुवावे या कंपनीने २०१९ च्या सुरूवातीस अॅपलला स्मार्टफोन विक्रीमध्ये मागे टाकत आता दुसरं स्थान पटकावलं आहे
● फेलिक्स स्टँम आंतरराष्ट्रीय बाँक्सिंग स्पर्धा , पोलंडमध्ये आयोजित करण्यात आली
● गौरव सोलंकी ने ५० किलो वजनी गटात
फेलिक्स स्टँम आंतरराष्ट्रीय बाँक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले
● मनीष कौशिक ने ६० किलो वजनी गटात फेलिक्स स्टँम आंतरराष्ट्रीय बाँक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले
● IPL मध्ये कर्णधार म्हणून ४ हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली दुसरा खेळाडू ठरला आहे
● दिल्ली उच्च न्यायालयाने ‘ झीरो पेंडन्सी ’ प्रकल्प राबवविण्यास सुरुवात केली
● ईस्त्रो ने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी “ आदित्य-L1 ” नावाची अंतराळ मोहीम पाठविण्याची योजना तयार केली आहे
● राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून रवींद्र भट्ट यांची नियुक्ती करण्यात आली
● व्यवसाय आणि दुकाने आता गुजरातमध्ये 24 तास सुरु राहणार
● सीबीएसईने आज 10 वी परीक्षेचा निकाल घोषित केला
● " वेला " चौथी स्कॉर्पिन क्लास सबमरीन आज लाँच होणार
● मुंबई इंडियन्सला जागतिक स्तरावर शीर्ष १० सर्वात लोकप्रिय क्रीडा संघामध्ये स्थान मिळाले
● वजाहत एस खान लिखित " गेम चेंजर "
शाहिद आफ्रीदीचे आत्मचरित्र प्रकाशित
● एशियन स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धा कुआलालंपुर , मलेशिया येथे आयोजित करण्यात आली
● सौरव घोसाल ने आशियाई स्क्वाश चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले
● जोशना चिनप्पा ने आशियाई स्क्वाश चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले
● यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने डेंग्यू साठी पहिली लस " डेंग्वॅक्सिया " मंजूर केली
● डॉ. देवी प्रसाद शेट्टी यांना पीसी चंद्र पुरस्कार २०१९ जाहीर
● लोकसभा निवडणुकीसाठी आज सात राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे
● भारताने गेल्या वर्षी 25 लाख पर्यटकांना ई-व्हिसा जारी केला : अहवाल
● फिल्म व्हिसा असलेल्या विदेशी पर्यटकाला आता भारतात 180 दिवस राहायची मुभा देण्यात आली .
🗞 *आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी*
▪लोकसभा निवडणूकीच्या 5 व्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.08 टक्के मतदान
▪सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
▪फनी चक्रीवादळग्रस्त ओडिशा राज्याला पंतप्रधान मोदींनी जाहीर केली 1 हजार कोटींची मदत
______
*रमजान (मंगळवार, 7 मे) सहेरी 4.37am*
_____
▪राफेल प्रकरणाच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी 10 मे पर्यंत पुढे ढकलली
▪नॉर्वेमध्ये सुरु झाले युरोपमधील पहिले अंडरवॉटर रेस्टॉरंट
▪अमेरिकेचा गोल्फर टायगर वूड यास मिळणार अमेरिकेचा सर्वोच नागरी सन्मान
▪मुख्यमंत्र्यांच्या मागणीला यश, दुष्काळजन्य परिस्थिती निवारणासाठी राज्यात आचारसंहिता शिथिल
▪दुष्काळी भागातल्या चारा छावण्यांमधील पशुधनाच्या आहारात वाढ, राज्य सरकारचे निर्देश
▪स्मार्टफोन विक्रीत अॅपलला मागे टाकत हुवावेची दुसऱ्या स्थानावर झेप
▪वर्ल्डकप: भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे अवघ्या दोन दिवसांत 'हाऊसफुल्ल'
▪नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझनचा टीझर लॉन्च
Q. पुढील शिक्षण आयोगाची कालक्रमानुसार मांडणी करा :
अ) रॅले आयोग, 1902👉3⃣
ब) हंटर आयोग, 1882👉2⃣
क) सॅडलर आयोग, 1917👉4⃣
ड) वुडचा खलिता, 1854👉1⃣
पर्यायी उत्तरे :
⚪️ 1) अ, ब, क, ड
⚫️ 2) ड, क, ब, अ
🔴 3) ड, अ, ब, क
🔵 4) ड, ब, अ, क✅✅अचूक उत्तर
----------------------×●●●×-------------------------
------------------------------------------------------
🎯भारतातील शिक्षणपद्धतीचा विकास :-
------------------------------------------------------
📌
1) मेकॉले समिती, 1835
● झिरपता सिद्धांत मांडला
------------------------------------------------------
📌📌
2) वुडचा खलिता, 1854
● भारतातील इंग्रजी शिक्षणाची सनद
● भारतातील इंग्रजी शिक्षणाचा मॅग्ना कार्टा
------------------------------------------------------
📌📌
3) हंटर आयोग, 1882
● हा भारतातील पहिला शिक्षण आयोग आहे.
------------------------------------------------------
📌📌
4) रॅले कमिशन, 1902
या कमिशनच्या शिफारशीनुसार भारतीय विद्यापीठ कायदा, 1904 पारित करण्यात आला.
------------------------------------------------------
📌📌
5) सॅडलर आयोग, 1917
6) हार्टोग आयोग, 1929
------------------------------------------------------
📌📌
7) ॲबोट- वुड समिती, 1936
● या समितीच्या शिफारशींच्या आधारावर भारतात पॉलिटेक्निक्स, टेक्निकल आणि कृषी विद्यालय उभारली गेली.
------------------------------------------------------
📌📌
8) वर्धा शिक्षण योजना, 1937
1937 मध्ये महात्मा गांधींनी हरिजन वृत्तपत्रात लेखमाला लिहिली व शिक्षणाविषयी चर्चा केली.
3-H वर भर दिला :- Head, Heart & Hand.
9) सार्जंट आयोग, 1944
खालील विधाने विचारात घ्या? अ पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...