नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
१५ फेब्रुवारी २०२५
ठळक बातम्या 15 फेब्रुवारी 2025.
फेब्रुवारी २०२५ | चालू घडामोडी
१. १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान भारतात एअरो इंडिया शो कुठे आयोजित केला जाईल?
अ. नोएडा
बी. नवी दिल्ली
सी. बेंगळुरू ✅
डी. चेन्नई
स्पष्टीकरण: एअरो इंडिया शो हा भारतात आयोजित एक प्रमुख एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन आहे, जो यावेळी बेंगळुरूमध्ये होणार आहे.
२. कोणत्या देशाने अलीकडेच गुगलविरुद्ध अँटी-ट्रस्ट चौकशी सुरू करण्याची घोषणा केली आहे?
अ. रशिया
ब. चीन ✅
C. भारत
D. जपान
स्पष्टीकरण: चीनने बाजारपेठेतील आपल्या मक्तेदारीच्या पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली गुगलविरुद्ध विश्वासघातविरोधी चौकशी सुरू केली आहे.
४. अलीकडेच कोणत्या देशाने आठवड्यातून कर्मचाऱ्यांचे कामाचे तास (४० ऐवजी ३७.५ तास) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे?
अ. नॉर्वे
B. स्वित्झर्लंड
C. फिनलंड
ड. स्पेन ✅
स्पष्टीकरण: कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी स्पेनने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आठवड्याचे कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
५. कोणत्या राज्याने अलीकडेच गुन्री येथील अंतर्देशीय खारफुटीच्या जंगलाला राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केले ?
अ. कर्नाटक
बी. तामिळनाडू
क. गुजरात ✅
D. पश्चिम बंगाल
स्पष्टीकरण: गुजरात सरकारने अंतर्देशीय खारफुटीच्या गुन्री स्थळाला राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.
६. मतदार जागरूकता वाढवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) 'चांद्रयान से चुनव तक' हा उपक्रम कोठे सुरू केला?
अ. महाराष्ट्र
ब. दिल्ली ✅
क. पश्चिम बंगाल
डी. ओडिशा
स्पष्टीकरण: मतदार जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने दिल्लीत 'चांद्रयान से चुनव तक' उपक्रम सुरू केला.
७. 'एकुवेरिन' लष्करी सरावाची १३ वी आवृत्ती कोठे आयोजित केली जात आहे?
अ. भारत
ब. मालदीव ✅
क. श्रीलंका
D. इंडोनेशिया
स्पष्टीकरण: 'एकुवेरिन' हा भारत आणि मालदीव यांच्यातील द्विपक्षीय लष्करी सराव आहे, जो यावेळी मालदीवमध्ये आयोजित केला जात आहे.
चालू घडामोडी :- 14 फेब्रुवारी 2025
◆ मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
◆ सेंद्रिय खत उत्पादनात देशात पंजाब राज्य प्रथम स्थानावर आहे.[महाराष्ट्र :- दुसरा]
◆ नविन प्राप्तिकर विधेयक 2025 हे आयकर कायदा 1961 कायद्याची जागा घेणार आहे.
◆ नविन प्राप्तिकर विधेयक 2025 लोकसभेत निर्मला सीतारामन यांनी सादर केले आहे.
◆ नविन प्राप्तिकर विधेयक 2025, 01 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे.
◆ आशियाई ट्रायथलॉन स्पर्धा चेन्नई येथे सुरु होत आहे.
◆ 38व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या स्वाती शिंदे(कोल्हापूर) ने 53 किलो वजनी गटात कुस्ती मध्ये सुवर्ण पदक जिंकले.
◆ उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण 53 सुवर्ण पदके जिंकली आहेत.
◆ 38व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने पदकतालिकेत दुसरा क्रमांक मिळवला आहे.
◆ 38व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत सेनादल संघाने सर्वाधिक 67 सुवर्ण पदके जिंकली आहेत.
◆ 38व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण 195 पदके जिंकले आहेत.
◆ 38वी राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा 2025 उत्तराखंड राज्यात पार पडली आहे.
◆ रजत पाटीदार याची RCB आयपीएल संघांच्या कर्णधार पदी नियुक्ती झाली आहे.
◆ ICC प्लेयर ऑफ मंथ जानेवारी 2025 अवॉर्ड जोमेल अँड्रेल वॉरिकन(वेस्ट इंडिज) ला जाहीर करण्यात आला आहे.
◆ "आई एम?(I am?)" या पुस्तकाचे लेखक गोपीचंद पी. हिंदुजा हे आहेत.
◆ जागतिक रेडिओ दिन 13 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला.[राष्ट्रीय महिला दिन :- 13 फेब्रुवारी]
◆ सामाजिक न्याय वर पहिला क्षेत्रीय संवाद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे.
◆ कॉन्सन्टेटाइन तसुलास यांची ग्रीस देशाच्या राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे.
◆ ICC ने भ्रष्टाचाराच्या कारणावरून शोहेली अख्तर या महिला क्रिकेटपटूला निलंबित केले आहे.
◆ रोमानिया देशाचे राष्ट्रपती क्लाऊस इओहानिस यांनी राजीनामा दिला आहे.
महाराष्ट्राच्या 2011 च्या जनगणनेनुसार
- एकूण लोकसंख्या: 11,23,74,333
- पुरूष लोकसंख्या: 5.82 कोटी
- स्त्रियांची लोकसंख्या: 5.41 कोटी
- ग्रामीण लोकसंख्या: 54.77%
- शहरी लोकसंख्या: 45.23%
- पुरूष-स्त्री प्रमाण: 1000:929
- एकूण साक्षरता: 82.3%
- पुरूष साक्षरता: 88.4%
- स्त्री साक्षरता: 75.9%
- घनता: 365 (प्रती चौ.कि.मी.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔴विशेष माहिती:
- सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा: मुंबई उपनगर (89.90%)
- सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा: नंदुरबार (64.4%)
- सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा: रत्नागिरी (1000:1123)
- सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा: मुंबई शहर (1000:832)
- सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: मुंबई उपनगर
- सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: गडचिरोली
- सर्वाधिक ठाणे लोकसंख्या असलेला जिल्हा (विभाजनपूर्व-2011): पुणे
- सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा: सिंधुदूर्
भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024
⭕️♦️⚠️भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (CPI) 2024
👉भारत- 96 वा क्रमांक
👉एकूण देश - 180 देश
👉भारताचा गुण= 38
👉भारत =93 वा (2023)
🎯 सर्वात कमी भ्रष्टाचार करणारे देश
1)पहिला देश= डेन्मार्क
2) दुसरा देश = फिनलंड
3)तिसरा देश =सिंगापूर
🎯 सर्वात जास्त भ्रष्टाचार करणारे देश
1) दक्षिण सुदान = (8 गुण)
2)सोमालिया = 9 गुण
3)व्हेनेझुएला = 10 गुण
Latest post
ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.
१. डॉ. अम्ब्रीश मिथल -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...
-
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये ) ✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम...
-
१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४ - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...
-
📖 MPSC Maths Marathi🌷: ⚫️ वर्तुळ ⚫️ 1. त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्या ...