601) अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे?
👉 अनक्रीप्शन
602) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
👉 संत गाडगेबाबा
603) राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?
👉 राष्ट्रपती
604) हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे ?
👉 महर्षी कर्वे
605) अवनी लेखर कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
👉 नेमबाज
606) एक ते शंभर मध्ये एकूण किती मूळ संख्या येतात?
👉25
607) फेब्रुवारी 2020 महिन्याचे एकूण सेकंद किती ?
👉 2505600
607) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
👉08
608) G20 शीखर परिषद 2025 आयोजन देश कोणता आहे?
👉 दक्षिण आफ्रिका
609) तापी नदीचा उगम कोठे झाला आहे?
👉 मुलताई
610) मिडनाईट चिल्ड्रेन या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
👉 सलमान रश्दी
611) महाबळेश्वर- महाड महामार्गावर कोणता घाट आहे?
👉 आंबेनळी
612) शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी वापरतात त्यास काय म्हणतात?
👉 ज्ञानप
613) ब्रिटिशाविरुद्ध पंजाब मध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले?
👉 रामसिंग
614) अमरावती ते शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धांजली स्थापना कोणी केली?
👉 डॉक्टर पंजाबराव देशमुख
615) 2032 मध्ये ऑलम्पिक स्पर्धा कोठे नियोजित आहेत?
👉 ब्रिस्बेन
616) छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला?
👉 तोरणा
617) सोडियम बायकार्बोनेट ची रासायनिक सूत्र काय आहे?
👉NaHCO३
618) बिटकॉइन डिजिटल चलनाचा शोध कोणी लावल?
👉 सातोशी नाकामोटो
619) जल्लीकट्टू हा कोणत्या राज्याचा पारंपारिक खेळ आहे?
👉 तमिळनाडू
620) सोनिया पदार्थाची रासायनिक संज्ञा काय आहे?
👉Au
621) कोणाजवळ घेऊन येते अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले?
👉 महर्षी कर्वे
622) राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
👉 गोरेगाव मुंबई
623) नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे
👉 सिक्किम
624) सतीची चाल बंद करणारा भारतीय ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण ?
👉 लॉर्ड विल्यम बेंटिक
625) ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?
👉 हैदराबाद
626) इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते ?
👉 स्वादुपिंड
627) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
👉 जिनिव्हा स्वित्झर्लंड
No comments:
Post a Comment