०५ मार्च २०२५

सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न


प्रश्न –: हिराकुड धरण कोणत्या राज्यात आहे?

उत्तर: ओडिशा


प्रश्न –: स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?

उत्तर –: सी. राजगोपालाचारी


प्रश्न –: टेलिफोनचा शोध कोणी लावला?

उत्तर -: अलेक्झांडर ग्राहम बेल


प्रश्न –: महात्मा गांधींनी साबरमती आश्रम कधी स्थापन केला?

उत्तर:- १९१६


प्रश्न -: चौरी चौरा घटना केव्हा आणि कुठे घडली?

उत्तर –: ४ फेब्रुवारी १९२२ रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील चौरी चौरा शहरात


प्रश्न –: मोप्ला चळवळ कधी आणि कुठे झाली?

उत्तर –: १९२१, मलबार, केरळ


प्रश्न -: स्वराज पक्षाची स्थापना कोणी केली?

उत्तर –: मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास


प्रश्न –: लखनौ करार कधी आणि कोणामध्ये झाला?

उत्तर –: डिसेंबर १९१६ मध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात


प्रश्न –: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण होत्या?

उत्तर: सरोजिनी नायडू


प्रश्न –: दांडी यात्रा कधी सुरू झाली?

उत्तर:- १२ मार्च १९३०


प्रश्न -: प्राणीशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात?

उत्तर –: अ‍रिस्टॉटल


प्रश्न -: आग्रा किल्ला कोणी बांधला?

उत्तर: अकबर


प्रश्न –: कोणाचा वाढदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो?

उत्तर: मेजर ध्यानचंद


प्रश्न –: जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर: ५ जून


प्रश्न -: चंपारण्य सत्याग्रह कधी झाला?

उत्तर: १९ एप्रिल १९१७


प्रश्न –: राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने लोकसभा तिचा कार्यकाळ संपण्यापूर्वी विसर्जित करू शकतात?

उत्तर: पंतप्रधान


प्रश्न -: सांची स्तूप कोणी बांधला?

उत्तर: सम्राट अशोक


प्रश्न -: प्रसिद्ध चिनी प्रवासी फा-हियान यांनी कोणाच्या कारकिर्दीत भारताला भेट दिली होती?

उत्तर –: चंद्रगुप्त दुसरा


प्रश्न -: रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?

उत्तर –: व्हिटॅमिन ए


प्रश्न –: पोंगल हा कोणत्या राज्याचा सण आहे?

उत्तर: तामिळनाडू 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...