◾️5 जून 2024 - ला अंतराळात गेल्या होत्या
◾️26 जून 2024 - ला परत येणार होत्या
◾️18 मार्च 2025 - ला प्रत्यक्षात परत आल्या (भारतीय वेळेनुसार 19 मार्च ला)
◾️बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयात हेलियम गॅस गळती झाली आणि थ्रस्टर निकामी झाले त्यामुळे त्या परत आल्या नाहीत
◾️गेल्या होत्या -बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयान
◾️परत आल्या - स्पेसएक्स (SpaceX) चे ड्रैगन स्पेसक्राफ्ट च्या CREW - 9 मिशन सोबत
◾️अनडॉक केल्यानंतर 17 तासांनी परत आल्या
◾️एकूण 286 दिवस अंतराळात घालवले
◾️पृथ्वीभोवती 4576 प्रदक्षिणा पूर्ण केल्या
◾️त्यांनी आणि स्प्लॅशडाऊन होईपर्यंत 121 दशलक्ष मैल (195 दशलक्ष किलोमीटर) प्रवास केला.
◾️5 जून 2024 -सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले
◾️8 दिवसांची ही मोहीम होती
◾️एकूण 4 जण परत आले
👩🚀नासाचे अंतराळवीर - बुच विल्मोर
👩🚀रशियाचे अंतराळवीर - अलेक्झांडर गोर्बुनोव्ह
👩🚀 नासाचे अंतराळवीर - निक हेग
👩🚀नासा अंतराळवीर - सुनीता विल्यम्स.
.
🚀 अंतराळ संस्था देश आणि त्यांची नावे
◾️रशिया - Roscosmos
◾️अमेरिका - National Aeronautics and Space Administration
◾️सौदी अरेबिया - Saudi Space Commission
◾️जपान - Japan Aerospace Exploration Agency
◾️UAE - Mohammed bin Rashid Space Centre
◾️बांगलादेश - Space Research and Remote Sensing Organization
◾️इजिप्त - Egypt Remote Sensing Center
◾️बहरीण - National Space Science Agency
◾️स्पेन - Instituto Nacional de Técnica Aeroespacial
◾️जर्मनी - German Aerospace Center
◾️चीन - China National Space Administration
◾️पाकिस्तान - Pakistan Space and Upper Atmosphere Research Commission
◾️ऑस्ट्रेलिया - National Space Program
.
🛰 International Space Station माहिती
◾️लॉन्च केले : 20 नोव्हेंबर 1998 (25 वर्षांपूर्वी)
◾️चालू कमान : सुनीता विल्यम्स यांच्याकडे होती
◾️यामध्ये 5 अंतराळ एजन्सी आहेत ज्या 15 देशांचे प्रतिनिधित्व करतात
🛰 रोसकॉसमॉस (रशिया)
🛰ESA (युरोप)
🛰JAXA (जपान)
🛰 CSA (कॅनडा)
◾️ISS फुटबॉल मैदानाच्या आकारमानात पसरलेले आहे
◾️ पृथ्वीपासून सुमारे 250 मैल (400 किलोमीटर) परिभ्रमण करते
◾️पृथ्वीला परिभ्रमण कालावधी : 92.09 मिनिटे आहे
◾️ISS वजन : 450,000 kg
◾️लांबी : 109 मी (358 फूट)
◾️रुंदी : 73 मीटर (239 फूट)
ही खूप महत्वाची News आहे , त्यामुळं सर्वच दिलं आहे व्यवस्थित वाचा 🚀
➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment