🖋️ ऑस्ट्रेलिया ओपन पुरुष 2025
1) पुरुष विजेता - जॅनिक सिनर (इटली)
2) पुरुष उपविजेता -अलेक्झांडर झ्वेरेव्ह (जर्मनी)
🖋️ ऑस्ट्रेलिया ओपन महिला 2025
1) महिला विजेता - मॅडिसन कीजने ( अमेरिका)
2) महिला उपविजेता - आर्यना सबालेन्का
🖋️ ऑस्ट्रेलिया ओपन पुरुष दुहेरी 2025
1) विजेता - हॅरी हेलिओवारा(फिनलँड) आणि ग्रेट हेन्री पॅटेन (ब्रिटन)
2) उपविजेता - सिमोन बोलेली आणि अँड्रिया वावसोरी
🖋️ ऑस्ट्रेलिया ओपन महिला दुहेरी 2025
1) विजेता - कॅटेरिना सिनियाकोवा आणि टेलर टाऊनसेंड
2) उपविजेता - हसिह सु-वेई आणि जेलेना ओस्टापेन्को
ऑस्ट्रेलिया ओपन मिश्र दुहेरी 2025
1) विजेता- ऑलिव्हिया गाडेकी (ऑस्ट्रेलिया) आणि जॉन पीर्स
2) उपविजेता - किम्बर्ली बिरेल आणि जॉन-पॅट्रिक स्मिथ
No comments:
Post a Comment