Saturday, 22 June 2024

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫


❇️ युनायटेड नेशन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंट (UNCTAD ) च्या अहवालानुसार  2023 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणुकीत 15 व्या स्थानावर आहे
◾️2023 मध्ये भारतामध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक 43% नी कमी
◾️2023 ला 28 बिलियन डॉलर एवढा FDI आला ( 2022 ला 49 बिलियन$ होता)
◾️2023 ला 15 वा रँक आहे ( 2022 ला 8 वा rank होता)
◾️2023 जगातील सर्वात जास्त FDI वाले देश
⭐️अमेरिका
⭐️चीन
⭐️सिंगापूर
⭐️15 वा क्रमांक भारत आहे

❇️ United Nations Trade and Development (UNCTAD)
◾️ही व्यापार आणि विकासाशी संबंधित UN ची आघाडीची संस्था आहे.
◾️विकसनशील देशांना, विशेषत: अल्प विकसित देशांना आणि संक्रमणाच्या स्थितीत असलेल्या देशांना जागतिक अर्थव्यवस्थेत फायदेशीरपणे समाकलित करण्यासाठी मदत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
◾️मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड.
◾️सदस्य : 195
◾️भारत याचा सदस्य देश आहे

🔖 काही महत्वाचे निर्देशांक व भारताचा
क्रमांक

▪️ग्लोबल Gender Gap index 2024
• प्रथम देश - आइसलँड व  भारत - 129 वा क्रमांक
▪️"जागतिक सायबर क्राईम इंडेक्स" नुसार भारताचा क्रमांक 10 ,, स्थान प्रथम - रशिया
▪️"वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स-2024" मध्ये
• प्रथम - नॉर्वे,
• भारताचा क्रमांक - 159
▪️जागतीक FIFA क्रमवारी -
• प्रथम देश अर्जेटिना 
• भारत 99 वा.
▪️जागतिक आनंद निर्देशांक - फिनलंड
• भारत 126
▪️जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक
• प्रथम - डेन्मार्क
• भारत 40 वा
▪️जागतिक ऊर्जा प्रसारण निर्देशांक
• प्रथम देश- स्वीडन
• भारत 67 सावा
▪️जगातील पत्रकारिता स्वतंत्रता निर्देशांक-
• प्रथम - नॉर्वे
• भारत 161 वा
▪️वैश्विक लैंगिक अंतर निर्देशांक -
• प्रथम देश- आइसलँड
• भारत 127 वा
▪️जागतिक दहशदवाद निर्देशांक
• प्रथम देश - अफगाणिस्थान
• भारत 13 वा
▪️शाश्वत विकास अहवाल 2023
• प्रथम देश - फिनलॅंड
• भारत 112 वा
▪️ग्लोबल हंगर इंडेक्स 2023
• प्रथम देश- बेलारूस,
• भारत 111 वा
▪️निवडणूक लोकशाही निर्देशांक
• प्रथम देश -डेन्मार्क
• भारत 108 वा
▪️हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2023
• प्रथम देश जपान
• भारत 85 वा.

❇️ 23 जून : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस

◾️थीम 2024  ' let's shake and celebrate'
◾️भारताने कुस्तीमध्ये सात ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत👇👇👇

🤼 1952 : केडी जाधव
🤼 2008: सुशील कुमार
🤼 2012 :  सुशील कुमार
🤼 2012 : योगेश्वर दत्त
🤼 2016 : साक्षी मलिक
🤼 2020 : रवी कुमार दहिया
🤼 2020 : बजरंग पुनिया
⭐️साक्षी मलिक एकमेव महिला
⭐️सुशील कुमार 2 वेळा जिंकला आहे
🧘‍♀ राज्य क्रीडा दिवस - 15 जानेवारी
🤺 राष्ट्रीय क्रीडा दिवस - 29 ऑगस्ट
🤾 आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस - 6 एप्रिल
🏋‍♀ जागतिक ऑलिम्पिक दिवस - 23 जून

-------------------------------------------

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...