1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
◾️ नाईल (4,132 मैल)
2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
◾️ आशिया
3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?
◾️ रशिया
4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
◾️ थ्री गोर्जस डँम (three gorges dam)
5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?
◾️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)
6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?
◾️ ग्रीनलँड (Greenland)
7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?
◾️ अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)
8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?
◾️ माउंट एव्हरेस्ट
9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?
◾️ मौसीमराम
10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
◾️ जेफ बेझोस
11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?
◾️ बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)
12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?
◾️ बुर्ज खलिफा
13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?
◾️ व्हॅटिकन सिटी
14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे?
◾️ 5
15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?
◾️ वॉल-मार्ट
16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
◾️ कतार
17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?
◾️ कांगो
18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे?
◾️ एंजल फॉल्स
19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?
◾️ जपानमधील बुलेट ट्रेन
20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
◾️ व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)
21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?
◾️ चीन
22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे?
◾️ इनलंड ताईपान
23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?
◾️ गुरु
24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?
◾️ बुध
25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?
◾️ 21 जून
26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?
◾️ 22 डिसेंबर
27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?
◾️ पॅसिफिक समुद्र
28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?
◾️ आर्टिक समुद्र
29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?
◾️ बी हमिंग बर्ड
30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?
◾️ शहामृग
31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?
◾️ नील आर्मस्ट्रॉंग
32) विमानाचा शोध कोणी लावला?
◾️ राईट बंधू
33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?
◾️ सनातन धर्म
34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?
◾️ हिरोशिमा
35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?
◾️ एस. भंडारनायके (लंका)
36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?
◾️ टोकियो
37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?
◾️ महाभारत
38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?
◾️ द टाइम्स ऑफ इंडिया
39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?
◾️ नार्वे सुरंग
40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?
◾️ ग्रेट वॉल ऑफ चीन
41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?
◾️ चीन
42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?
◾️ पंडित जवहरलाल नेहरू
43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?
◾️ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका
44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?
◾️ सिकंदर
45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?
◾️ दयाराम साहनी
46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?
◾️ गुरुगोविंद सिंग
47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?
◾️ रझिया सुलतान
48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?
◾️ राजा हरिश्चंद्र
49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?
◾️ झाशीची राणी
50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?
◾️ लॉर्ड मेकॉले
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️