३० एप्रिल २०२४

महाराष्ट्रातील विभागाच्या पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिणेस असलेले तालुके..

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

1)    
                  जुन्नर ( उत्तर )
                  
                       ||
मावळ  << पुणे विभाग  >> अक्कलकोट                                                                
(पश्चिम)            ||                  (पूर्व)

                   चंदगड ( दक्षिण )

** ट्रिक  :: अक्कल मावळताच पुण्यात चंद जुना झाला.
** अक्कलकोट - पूर्व, मावळ पश्चिम,
     चंदगड - दक्षिण, जुन्नर - उत्तर दिशा.

(टीप ::पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्याच
सिकवेन्सने दिलेल्या ट्रिक्स सगळ्या decode करणे)

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

2)                  घडगाव ( उत्तर )  

                          ||
  त्र्यंबकेश्वर << नाशिक >> मुक्ताईनगर
(पश्चिम)             ||              ( पूर्व )
                       
                    कर्जत (दक्षिण)

ट्रिक ::  मुक्ताई नाशिकच्या त्र्यंबक बँकेतून कर्ज घेऊन घडगावला गेली.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

3)           
                 तलासरी ( उत्तर )            
                           
                        ||
   पालघर  << कोकण >>  मुरबाड
  (पश्चिम)           ||          ( पूर्व )

                  दोडामार्ग ( दक्षिण)

ट्रिक  ::  कोकण मध्ये मुर आणि पाल दौडत तालासुरात नाचली.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

4)                  सोयगाव ( उत्तर )
       
                            ||
     वैजापूर  << औरंगाबाद >>  किनवट
    (पश्चिम)             ||              ( पूर्व )
   
                     उमरगा ( दक्षिण )

ट्रिक  :: किन किन करत विजा पडल्याने उमर ने औरंगाबाद मध्ये आपली सोय केली.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
 
5)            चिखलदरा (उत्तर )

                       ||
बुलढाणा << अमरावती >> वणी ( पूर्व )
                       ||
 
                  उमरखेड ( दक्षिण )

ट्रिक ::   चिऊ बुवा

(टीप :: अमरावती आणि नागपूर विभाग ची ट्रिक पाहताना उत्तर - दक्षिण व पश्चिम - पूर्व पहिले अक्षर असे वाचावे )

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
       
                  रामटेक ( उत्तर )
  
6)                    ||
      आष्टी  << नागपूर >> भामरागड
    ( पश्चिम )       ||           ( पूर्व )
          
                   सिरोंचा ( दक्षिण )

ट्रिक :: रासि  आभा

(टीप :: अमरावती आणि नागपूर विभाग ची ट्रिक पाहताना उत्तर - दक्षिण व पश्चिम - पूर्व पहिले अक्षर असे वाचावे )

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

जिल्हा जिल्ह्यातील डोंगर व टेकड्यांची नावे



गोंदिया

१)नवेगाव २)चिंचगड ३)गंगाझरी ४)गायखुरी ५)दरकेसा ६) प्रतापगड


 भंडारा

१) चादपूर २) गायमुखा ३) अंबागड ४) कोका ५) भीमसेन


 अमरावती

१) गाविलगड २) पोहरा ३) जीनगड ४)चिरोडी


मुंबई शहर

१) मलबार हिल २) शिवडी ३) अँटॉप हिल


 मुंबई उपनगर

१) घाटकोपर २) तुर्भे ३) गिल्बर्ट ४) कान्हेरी


 उस्मानाबाद

१) तुळजापूर २) नळदूर्ग .


 गडचिरोली

१) चिरोली २) भागरागड ३) सुरजगड ४) टिपागड५) सिरकोंडा ६) चिकियाला


 चंद्रपूर

१)चिमूर २)पेरजागड ३) चांदुरगड ४) मुल टेकड्या .


 धुळे

१) गाळणा २) धानोरा


 नांदेड

१) निर्मल२) मुदखेड ३) सातमाळा .


 हिंगोली

१) हिंगोली 


 यवतमाळ

 -१) पुसद टेकड्या


 नागपूर

१) गरमसूर २) पिल्कापार ३)चापेगडी ४)पिपरडोल ५)जांबगड ६)अंबागड ७)महादागड


 वर्धा

१) रावणदेव २) गिरड ३)हरणखुरी ४)बहिरम ५)तिगाव ६)ब्राम्हणगाव ७)नांदगाव ८)मोलेगाव


 पुणे

१) ताम्हणी २)तसुमाई ३) पुरंदर ४) अंबाला ५) शिंगी


 बीड

१) चिंचोली २) नाकनूर


 सांगली

१) मुचुंडी २)आष्टा ३)शुक्राचार्य ४) बेलगवाड ५)दंडोबा ६)मल्लिकार्जून ७)कमळभैरव ८)होनाई


 कोल्हापूर

 १) पन्हाळा २) दुधगंगा ३) चिकोडी


 सातारा

१) आगाशिव २) बामणोली ३) महादेव ४)म्हस्कोबा ५) परळी ६) मढोशी ७) मांढरदेव ८) सीताबाई ९) औंध १०) महिमान ११) यवतेश्वर


 नाशिक

१) सातमाळा २) साल्हेर-मुल्हेर ३) वणी ४) चांदवड


 अहमदनगर

१) हरिश्चंद्रगड २) बाळेश्वर ३) अदुला ४)कळसूबाई


 औरंगाबाद

१) सुरपालनाथ २)चौक्या ३) अजिंठा-वेरूळ


 जळगाव

१) शिरसोळी २) हस्ती ३) घोडसगाव ४) चांदोर

चालू घडामोडी :- 29 एप्रिल 2024

◆ गुलाबी साडी'ला मिळाला न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर झळकणा-या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला.

◆ आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस दरवर्षी 29 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

◆ 'अरुण अलगप्पन' यांनी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे.

◆ इराकच्या संसदेने समलैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवणारे विधेयक मंजूर केले आहे.

◆ हर्षित कुमारने  21 व्या अंडर-20 आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

◆ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी (NIPFP) ने 2024-2025 या आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर '7.1%' असण्याचा अंदाज वर्तवला आहे.

◆ दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज गॅरी कर्स्टन पाकिस्तानच्या वनडे आणि टी-20 संघाचे प्रशिक्षक बनले आहेत.

◆ तिरंदाजी विश्वचसक स्पर्धा 2024  शांघाय येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

◆ ज्योती सुरेखा वेन्नम या एका विश्वचसकात 3 सुवर्ण पदक जिंकणाऱ्या दुसऱ्या भारतीय तिरंदाज ठरल्या आहेत.

◆ भारताच्या पुरूष संघाने शांघाय तिरंदाजी विश्वचसक स्पर्धेत 14 वर्षांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.

◆ भारताच्या पुरूष संघाने शांघाय तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत अंतिम सामन्यात दक्षिण कोरिया या देशाच्या संघाचा पराभव केला.

◆ तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारी ने रौप्य पदक जिंकले आहे.

◆ तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत भारताने 5 सुवर्ण पदके जिंकली आहेत.

◆ वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,आंध्रप्रदेश या युनिव्हर्सिटी ला 2024 चा CSR आऊटस्टँडिंग युनिव्हर्सिटी इन एज्युकेशन एक्सलन्स अवार्ड प्रदान करण्यात आला आहे.

◆ जगातील सर्वात मोठे विमानतळ दुबई येथे साकरण्यात येणार आहे.

◆ IPL मध्ये 150 विजयी सामन्यांत सहभागी असणारा एम. एस. धोनी हा पहिला क्रिकेट पटू ठरला आहे.

◆ इसाक दार यांची पाकिस्तान या देशाच्या उप पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ शांघाय कॉऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO च्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कजाकिस्तान येथे आयोजित करण्यात आली होती.

◆ केंब्रिज टीचर अवॉर्ड 2024 साठी जीना जस्टस या भारतीय व्यक्तीला नामांकित करण्यात आले आहे.

◆ केंब्रिज टीचर अवॉर्ड 2024 साठी नामांकन मिळालेल्या जीना जस्टस या केरळ राज्याशी संबंधित आहेत.

◆ चीन ने शेनझोउ-18 मिशन द्वारे तीन अंतराळवीरांना अंतराळात पाठवले आहे.

◆ आंतरराष्ट्रीय थिएटर इन्स्टिट्यूट (ITI) च्या नृत्य समितीने आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाची संकल्पना सर्वप्रथम 1982 साली मांडली.

◆ इराक च्या संसदेने पारित केलेल्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरविणाऱ्या विधेयकानुसार 10 ते 15 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' विजेत्यांची यादी


➡️❇️ सर्वोत्कृष्ट चित्रपट - 12 वीं फेल

➡️❇️ सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) - जोरम

➡️❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणबीर कपूर (अॅनिमल)

➡️❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

➡️❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) - विक्रांत मेस्सी (12 वी फेल)

➡️❇️ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विधु विनोद चोपडा (12 वी फेल)

➡️❇️ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विकी कौशल (डंकी)

➡️❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

➡️❇️ सर्वोत्कृष्ट संवाद - इशिता मोइत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

➡️❇️ सर्वोत्कृष्ट पटकथा - विधु विनोद चोप्रा (12 वी फेल)

➡️❇️ सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) - अलीजेह अग्निहोत्री (फर्रे)

➡️❇️ सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता) - आदित्य रावल (फराज)

➡️❇️ सर्वोत्कृष्ट कथा - अमित राय (ओएमजी 2)
आणि देवाशीष मखीजा (जोरम)

➡️❇️ सर्वोत्कृष्ट अॅक्शनपट - जवान
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...