1. भिल्लांचा उठाव कोठे झाला?
Answer: खानदेश
2. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशी वर आधारित आहे?
Answer: रॅली कमिशन
3. भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1887 च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Answer: बद्रुद्दिन तय्यब्जी
4. सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली?
Answer: ॲनी बेझंट
5. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली?
Answer: ढाका
6. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरल ने केली
Answer: लॉर्ड कर्झन
7. कोणत्या देशातील प्रतिक्रियांमुळे भारतात खिलापत चळवळ सुरू झाली?
Answer: तुर्कस्तान
8. बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाची संबंधित होता
Answer: नीळ
9. खालीलपैकी कोण भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते?
Answer: एम एन रॉय
10. इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली
No comments:
Post a Comment