🚩1. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक(CAG) – गिरीश चंद्र मुर्मू (14 वे)
🚩2. भारताचे लेखा नियंत्रक (CGA) – श्री एस.एस. दुबे (24वे)
🚩3. भारताचे ऍटर्नी जनरल- आर वेकेटरामानी
🚩4. भारताचे सॉलिसिटर जनरल – तुषार मेहता
🚩5. संरक्षण प्रमुख (CDS) – अनिल चौहान
🚩6. इस्रोचे अध्यक्ष- एस सोमनाथ (10वे)
🚩७. नौदलाचे अध्यक्ष अॅडमिरल आर. • हरी कुमार (२५वे)
🚩८. वायुसेना प्रमुख – विवेक राम चौधरी (२७वे)
🚩९. लष्करप्रमुख – मनोज पांडे (२१ वे)
🚩१०. भारतीय रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष – शक्तिकांत दास (२५वे)
🚩11. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड (५०वा)
🚩12. 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष – एन. ऑफ. सिंह
🚩१३. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त – राजीव कुमार (२५वे)
🚩14. नीती आयोगाचे CEO – B•V•R सुब्रमण्यम
🚩15. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा – रेखा शर्मा
🚩16. विधी आयोगाचे 22 वे अध्यक्ष – ऋतुराज अवस्थी
🚩17. नीती आयोगाचे उपाध्यक्ष – डॉ. सुमन के बेरी
🚩18. लोकसभा अध्यक्ष – ओम बिर्ला (17वे)
🚩19. रेल्वे बोर्डाच्या सीईओ/महिला अध्यक्षा – जय वर्मा सिन्हा
🚩20. FTII भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था – आर माधवन
🚩21. भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महासंचालक – राकेश पाल
No comments:
Post a Comment