Friday, 26 July 2024

Important points

❇️ सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा

◾️औरंगाबाद जिल्हा -  छत्रपती संभाजीनगर जिल्हा
◾️उस्मानाबाद जिल्हा -धाराशिव जिल्हा
◾️अहमदनगर जिल्हा - अहिल्यानगर जिल्हा
◾️ वेल्हे तालुक्याचे - राजगड

🔖मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार जाणार प्रस्ताव केंद्राकडे

🚂 करी रोडचे -  लालबाग
🚂 सॅन्डहर्स्ट रोडचे -  डोंगरी (मध्य)
🚂 मरीन लाइन्सचे -  मुंबादेवी
🚂 चर्नी रोडचे - गिरगाव
🚂 कॉटन ग्रीनचे - काळा चौकी
🚂 सॅन्डहर्स्ट रोडचे - डोंगरी (हार्बर)
🚂 डॉकयार्ड रोडचे - माझगाव
🚂 किंग्ज सर्कलचे - तीर्थंकर पार्श्वनाथ
❇️ काही महत्वाचे नाव बदल :

◾️नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा. पाटील असं करण्यात आलं आहे.
◾️उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज
◾️नवी दिल्लीच्या राजपथाचे नाव बदलून '
कर्तव्यपथ
◾️फैजाबाद जिल्हा आणि विभागाचे नाव बदलून अयोध्या केले
◾️दिल्लीच्या प्रसिद्ध फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले
◾️यूपीच्या प्रतिष्ठित मुघलसराय जंक्शनचे नामकरण पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले
◾️केरळचे नाव केरळम करणार : केरळ विधानसभेत ठराव मंजूर
◾️हरियाणा गुरगावचे नाव बदलून गुरूग्राम केले.
◾️मुघल सम्राट औरंगजेबच्या नावावर असलेल्या एलिट स्ट्रीटचे नाव 2015 मध्ये एपीजे अब्दुल कलाम रोड

नावे लक्षात ठेवा - महत्वाचे आहे 🗺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...