Tuesday 27 August 2024

प्राचीन इतिहास शासक तयांच्या पदव्या अतिमहत्वाचा मुद्दा पाठच करा पूर्व परीक्षा


📌  बिंबिसार :- अमित्रघात, भद्रसार, सिंहसेन ,श्रोनिका.


 📌 अजातशत्रू :- कुनिक 


📌  चंद्रगुप्त मौर्य :- सेंन्ड्रोकोटस ,महाराजाधिराज , गुप्तसंवतप्रवर्तक.


📌 चंद्रगुप्त दुसरा :- विक्रमादित्य ,विक्रमांक.


📌 भारताचा आईन्स्टाईन:- नागार्जुन .


📌सम्राट अशोक :- देवणुपियदसी .


📌सातकर्णी प्रथम:- अप्रतिवृत्त ,चक्रादक्षिणापती .


📌समुद्रगुप्त :- कविराज,  भारताचा नेपोलियन , चक्रवर्ती .


📌 नरसिंहवर्मन दुसरा :- राजासिंह आगमप्रिय शंकरभक्त.


📌 नरसिंह वर्मन पहिला:- वातपीकोन्ड .


📌  पुलकेशी दुसरा :- परमेश्वर ,दक्षिणापथेश्वर .


📌 सातकर्णी गौरव :-  शकपहलयवन निसूदन.


📌 प्रभाकर वर्मन :- परमभट्टारक ,महाराजाधिराज .


 📌 पहिला पुलकेशी  :- पृथ्वीवल्लभ , सत्याश्रय .


📌 दुसरा पुलकेशी  :- परमेश्वर


📌 राजेंद्र प्रथम :- गंगैकोडचोल.


📌 आदित्य प्रथम :- कोदण्डराम.


📌 राजेंद्र दुसरा :- प्रकेसरी , राजकेसरी. 



🔥NOTE :- कॉपी च करायचं तर जसेच्या तसे करा नाहीतर थोडीशी मेहनत घ्या 😊


No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...