Imp इन्फॉर्मशन देत आहे. सर्वांनी नक्की वेळ काढून वाचा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1) गोदावरी = नाशिक , पैठण , आपेगाव , गंगाखेड , नांदेड , कोपरगाव , राक्षसभुवन
2) मुळा - मुठा = पुणे
3) भीमा = पंढरपूर
4) इंद्रायणी = देहू , आळंदी
5) सीना = अहमदनगर
6) प्रवरा = संगमनेर , नेवासे
7) पंचगंगा = कोल्हापूर
8) कऱ्हा = सासवड , जेजुरी , मोरगाव , बारामती
9) वेण्णा = हिंगणघाट
10) भोगावती = उस्मानाबाद
11) मोर्णा = अकोला
12) कृष्णा = वाई , कराड , सांगली , मिरज , औदुंबर , नरसोबाचीवाडी
13) तापी = भुसावळ
14) गिरणा = भडगाव , जळगाव
15) सिंदफणा = माजलगाव ( जी. बीड )
16) बिंदूसरा = बीड
17) कायधू = हिंगोली
18) धाम = पावनार
19) नाग = नागपूर
20) ईरई = चंद्रपूर
21) पांझरा = धुळे
22) कुंडलिक = जालना ( मराठवाड्यातील नदी )
23) कुंडलिक = रोहा ( कोकणातील नदी )
24) वशीष्टी = चिपळूण
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
No comments:
Post a Comment