प्रश्न.1) मध्यप्रदेश सरकारच्या संस्कृती विभागातर्फे राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?
उत्तर - डॉ. दामोदर खडसे
प्रश्न.2) पहिला ओमन चंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे ?
उत्तर - राहुल गांधी
प्रश्न.3) DRDO ने कोणत्या ठिकानावरून ब्यालेस्टिक संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे ?
उत्तर - चांदीपुर,ओडिसा
प्रश्न.4) IOC ने २०३० मध्ये होणारे हिवाळी ऑलिम्पिक चे यजमानपद कोणत्या देशाकडे सोपवले आहे ?
उत्तर - फ्रान्स
प्रश्न.5) जगातील देशाच्या शक्तिशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीत भारत देश कितव्या स्थानावर आहे ?
उत्तर - 82 व्या
प्रश्न.6) शक्तिशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?
उत्तर - सिंगापूर
प्रश्न.7) देशातील पहिले हळद संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात होणार आहे?
उत्तर - हिंगोली
प्रश्न.8) क्रिस्टन मिशल यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे ?
उत्तर - एस्टोनिया
प्रश्न.9) कोणत्या राज्याने श्रमिक बसेरा योजना सूरू केली आहे ?
उत्तर - गुजरात
प्रश्न.10) भारतात कोणता दिवस आयकर दिवस म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर - 24 जुलै
No comments:
Post a Comment