✅कर्नाटक राज्य :-
⭐️गृहलक्ष्मी योजना : कुटुंबातील महिला प्रमुखांना दरमहा 2000 रुपयांची निधी
✅तमिळनाडू राज्य :-
⭐️कलैग्नार मगलीर उरीमाई थित्तम योजना : कुटुंबातील प्रमुख महिलेला दरमहा 1000 रुपये
✅आंध्र प्रदेश राज्य :
⭐️अम्मा वोडी योजना : शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मातांना दरवर्षी 15000 रुपये , 45 ते 60 वयोगटातील महिलांना दरवर्षी 18500 रुपये
✅उत्तर प्रदेश राज्य :-
⭐️कन्या सुमंगला योजना : प्रत्येक मुलीला जन्मापासून शिक्षणापर्यंत खर्चासाठी 25000 रुपये
✅मध्य प्रदेश राज्य
⭐️लाडली बहना योजना : 1.3 कोटी महिलांना दरमहा प्रत्येकी 1,250 रुपये
✅पश्चिम बंगाल
⭐️लक्ष्मीर भंडार : अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील रुपये महिलांना दरमहा 1000 रुपये
⭐️कन्याश्री प्रकल्प : 13 ते 18 या वयोगटातील शाळा तसेच कॉलेजात जाणाऱ्या मुलींना दरवर्षी 1000 रुपये
⭐️रूपश्री प्रकल्प: लग्नासाठी मुलीला एकदाच 25000 रुपयांचे अनुदान
📌कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली या राज्यांनी महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जाते.
📌महाराष्ट्रात महिलांना एसटीच्या प्रवासात 50% सवलत दिली जाते
No comments:
Post a Comment