{A} साधारण विधेयक -
- खाजगी सदस्य किंवा मंत्री दोन्ही पण मांडू शकता.
- लोकसभा किंवा राज्यसभा
- पारित होण्याची पद्धत - साधे बहुमत
- मांडताना राष्ट्रपतींची परवानगी नाही
- संयुक्त बैठक आहे
{B} धनविधेयक
- फक्त मंत्री मांडू शकतात
- फक्त लोकसभेमध्ये
- साधे बहुमत
- मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागते
- संयुक्त बैठक नाही
{C} वित्तीय विधेयक -
- फक्त मंत्री मांडू शकतात
- फक्त लोकसभेमध्ये
- साधे बहुमत
- मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागते
- संयुक्त बैठक आहे
{D} वित्तीय विधेयक 2
- खाजगी सदस्य किंवा मंत्री मांडू शकतात
- लोकसभा किंवा राज्यसभा
- साधे बहुमत
- मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागत नाही
- संयुक्त बैठक आहे
{E}. घटनादुरुस्ती विधेयक
- खाजगी सदस्य किंवा मंत्री
- लोकसभा किंवा राज्यसभा
- विशेष बहुमत IMP
- मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागत नाही.
24 घटना दुरुस्ती 1971 नुसार परवानगी देणे बंधनकारक.
- संयुक्त बैठक नाही
No comments:
Post a Comment