Saturday, 18 May 2024

BRIC परिषद

 📍राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर 100% प्रश्न अपेक्षित आहे...✅✅ (#Prediction)


🔴'BRIC’ हा शब्द 2001 मध्ये जिम ओ’नील यांनी ‘बिल्डिंग बेटर ग्लोबल इकॉनॉमिक ब्रिक्स’ या book मध्ये प्रथम वापरला.


➡️रूपा पुरुषोत्थमन यांनी ही संज्ञा प्रत्यक्षात आणली होती.


➡️2008 - BRIC एकत्र आले

➡️2009 - पहिली परिषद- रशियात

➡️2010 - मध्ये दक्षिण आफ्रिका सदस्य झाल्याने - 2010 पासून BRIC चे BRICS झाले.


➡️संघटनेची उद्दिष्ट व कार्ये :-


🔴गटांतील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे.

🔴परस्परांतील आर्थिक सहकार्य वाढवणे.

🔴आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे.


➡️सध्या Permenent = 9 सदस्य


🇧🇷 Brazil

🇷🇺 Russia

🇮🇳 India

🇨🇳 China

🇿🇦 South Africa

🇮🇷 Iran

🇪🇹 Ethiopia

🇪🇬 Egypt

🇦🇪 UAE


🇦🇷 Argentina सदस्यत्व घेण्यास नकार दिला आहे

🇸🇦 Saudi Arabia चा अजून Official सहभाग नाही.


➡️Summit :-

🔴2009 - 1 ली - एडातरीनबर्ग (रशिया)

🔴2021 - 13 वी - नवी दिल्ली (भारत) (video conference)

🔴2022 - 14 वी - बिजिंग (चीन) (video conference)

🔴2023 - 15 वी - जोहान्सबर्ग (द.आफ्रिका)

🔴2024 - 16 वी - कझान (रशिया)


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...