🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
क्र. स्थळ वर्ष अध्यक्ष व महत्व
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
1. मुंबई 1885 व्योमेशचंद्र बॅनर्जी
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
2. कोलकाता 1886 दादाभाई नौरोजी
1ले पारशी अध्यक्ष
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
3. चेन्नई 1887 बद्रूद्दीन तैयबजी
1ले मुस्लिम अध्यक्ष
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
4. अलाहाबाद 1888 जॉर्ज यूल
1ले परदेशी अध्यक्ष
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
16वे. लाहोर 1900 नारायण गणेश
चंदावरकर
1ले मराठी अध्यक्ष
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
22वे. कोलकाता 1906 दादाभाई
नौरोजी
'स्वराज्य' हे ध्येय
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
23वे सुरत 1907 डॉ.रासबिहारी घोष
- जहाल मवाळ फूट
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
25वे. लाहोर 1909 पं.मदनमोहन
मालवीय
- रौप्य महोत्सवी
अधिवेशन
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
32वे. लखनौ 1916 बाबू अंबिकाचरण
मुझुमदार
- जहाल मवाळ युती
- काँग्रेस-मुस्लिम लीग
युती
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
33वे. कोलकाता 1917 श्रीमती ऍनि
बेझंट
-1ली स्त्री अध्यक्षा
-1ली परदेशी स्त्री
अध्यक्षा
- या अधिवेशनात वि .रा. शिंदे यांनी मांडलेला अस्पृश्यता विरोधी ठराव संमत करण्यात आला.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
36वे. नागपूर 1920 चक्रवर्ती विजय
राघवाचार्य.
- असहकराचा ठराव
मंजूर
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
41वे. कानपूर 1925 सरोजिनी नायडू
- 1 ली भारतीय
महिला अध्यक्षा
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
44वे. लाहोर 1929 पं.जवाहरलाल नेहरू
- संपूर्ण स्वातंत्र्याचा
ठराव
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
45वे. कराची 1931 सरदार वल्लभभाई
पटेल
- मूलभूत हक्काचा
ठराव
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
50वे. फैजपूर 1936 पं. जवाहरलाल
नेहरू
- सुवर्ण महोत्सवी
अधिवेशन
- ग्रामीण भागातील
1 ले अधिवेशन
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
60वे. आवडी 1955 यु. एन. ढेबर
- समाजवादी
धोरणाचा ठराव
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
78वे. मुंबई 1985 राजीव गांधी
- काँग्रेस शताब्दी
अधिवेशन.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
* इतर काही महत्वाची माहिती ::
- 1924 बेळगांव महात्मा गांधी
- लोकमान्य टिळक हे एकदाही काँग्रेस चे अध्यक्ष बनू शकले नाहीत.
- भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी
काँग्रेस अध्यक्ष ::
आचार्य जे. बी. कृपलानी (1946-1947)
- स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भूषविलेली व्यक्ती ::
मौलाना आझाद (1940-1946)
- स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भुषविलेली व्यक्ती ::
सोनिया गांधी (1998- 2017).
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
No comments:
Post a Comment