Saturday, 18 May 2024

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....


❇️ चीन वर्ष 2023 - 24 मध्ये  भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे

प्रमुख व्यापारी भागीदार


◾️चीन: 118.4 अरब डॉलर

◾️USA: 118.3 अरब डॉलर

◾️रशिया: 65.7 अरब डॉलर

◾️सऊदी अरब5 : 43.4 अरब डॉलर

◾️सिंगापुर : 35.6 अरब डॉलर


❇️ जपानने चालू केले जगात पाहिले 6G 

◾️Speed : 100 Gbps

◾️5G पेक्षा 20 पट वेगवान


❇️ फेडरेशन कप 2024 मध्ये नीरज चोप्रा ने सुवर्ण पदक जिंकले

◾️27 वी राष्ट्रीय फेडरेशन सीनियर एथलेटिक्स स्पर्धा  

◾️दिनांक :  12 ते 15 मे 

◾️ठिकाण : भुवनेश्वर (ओडिशा)  

◾️82.27 मीटर थ्रो केला


❇️ काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवा 

◾️नीरज चोप्रा ने 2020 साली टोकियो ऑलम्पिक मध्ये भारताला गोल्ड मिळवून दिले होते

◾️7 ऑगस्ट ला हे पदक जिंकल्याने 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जातो


❇️ रास्किन बॉण्ड यांना साहित्य अकादमी च्या फेलोशिप पुरस्काराने सन्मानित केले गेले

◾️प्रसिद्ध इंग्रजी लेखक आहेत 

◾️300 पेक्षा जास्त कथा लिहल्या

◾️30 पेक्षा जास्त बालकथा संग्रह


❇️ रास्किन बॉण्ड यांना मिळालेले पुरस्कार

◾️साहित्य अकादमी पुरस्कार (1992), 

◾️साहित्य अकादमी चा बाल साहित्य पुरस्कार (2012)

◾️पद्म श्री (1999) 

◾️ पद्म भूषण (2019)


❇️ भारतात कधी झाली इंटरनेट Generation कशी आली ते पाहूया 

◾️2G : 1991 साली

◾️3G : 2001 साली

◾️4G : 2010 साली

◾️5G : 2022 साली

◾️6G : 2030 साली सुरू होईल


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...