💡राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे.... कारण 2023 मध्ये भारतातील दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे... एकदा read करून घ्या... अशा Topic वर आवर्जून प्रश्न असतात...✅✅
✨ सर्जनशील शहरे -2023
✅UNESCO Creative Cities Network - UCCN (युनेस्को सर्जनशील शहरे)
✅UCCN स्थापन - 2004
✅31 ऑक्टोबर- जागतिक शहरे दिन
➡️याच दिवसी सर्जनशील शहराची घोषणा केली जाते.
➡️एकूण- 7 क्षेत्रासाठी
➡️यात प्रामुख्याने शाश्वत नगरविकाससाठी सर्जनशील हा व्यूहात्मक घटक मानणाऱ्या शहराचा समावेश केला जातो.
➡️जगात सध्या एकूण= 350 Creative City's चा समावेश √
✅2023 :-
🔴जगातील New 55 City's चा समावेश करण्यात आला आहे.
🔴पैकी भारतातील दोन शहरे :-
➡️ग्वाल्हेर (म. प्रदेश) - संगित
➡️कोझिकोडे (केरळ) - साहित्य
🔴UCCN- वार्षिक परिषद- जुलै 2023
🔴ब्रागा (पोर्तुगाल) येथे पार पडली.
➡️Theme:- "Bringing Youth to the table for the next decade"
➡️भारतातील सर्जनशील शहरे :- (https://t.me/advancempsc)
🔴पाच क्षेत्रांसाठी = 8 शहराचा समावेश
शहरे व क्षेत्र
🔴1) ग्वाल्हेर (MP) :- संगीत (2023)
🔴2) कोझिकोड (KRL) :- साहित्य (2023)
🟣3) वाराणशी :- संगीत
🟣4) चेन्नई :- संगीत
🟣5) श्रीनगर :- हस्तकला/लोककला
🟣6) जयपूर :- हस्तकला /लोककला
🟣7) मुंबई :- चित्रपट
🟣8) हैदराबाद :- सात्विक आहार
No comments:
Post a Comment