📍यावर 100🛍 प्रश्न असणार.... त्यामुळे लक्षात असू द्या...👆👆
🔴चित्रदुर्गातील एरोनॉटिकल टेस्ट रेंज येथे RLV-LEX-02 लँडिंग प्रयोगादरम्यान , भारताचे पहिले पुन: वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन (RLV) पुष्पकचे यशस्वी लँडिंग करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
⭐️ठिकाण : कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे
⭐️दिनांक : 22 मार्च 2024
⭐️प्रकार : RLV ( Reusable Launch Vechial )
⭐️नाव : पुष्पक विमान( RLV-LEX -02)
⭐️लांबी : 6.5 मीटरच
⭐️वजन : 1.75 टन
⭐️गुंतवणूक : ₹ 100 कोटी
🔖RLV चे हे तिसरे प्रक्षेपण आहे
🔴23 मे 2016 पहिली चाचणी : आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून झाले.
🔴2 एप्रिल 2023 दुसरी चाचणी : यशस्वी चाचणी पहाटे एरोनॉटिकल टेस्ट रेंज (ATR), चित्रदुर्ग, कर्नाटक येथे घेण्यात आली.
🔴22 मार्च 2024 तिसरी चाचणी : यशस्वी झाली
🚀 चाचणी कशी झाली ❓🚁
⭐️पुष्पक नावाचे पंख असलेले वाहन, भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरने उचलले आणि 4.5 किमी उंचीवरून सोडण्यात आले.
⭐️ते अचूकपणे उतरले. धावपट्टी आणि त्याचे ब्रेक पॅराशूट, लँडिंग गीअर ब्रेक्स आणि नोज व्हील स्टीयरिंग सिस्टम वापरून थांबले
⭐️पुष्पक RLV अनेक तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांचे प्रगत घटक समाविष्ट करते, ज्यात X-33, X-34 आणि अपग्रेडेड DC-XA यांचा समावेश आहे
📌 लक्षात ठेवा ....
➡️RLV-LEX-01 आणि RLV-LEX-02 हे वेगळे वेगळे आहेत
➡️ RLV-LEX-01 मध्ये वापरलेली सर्व फ्लाइट सिस्टम RLV-LEX-02 मिशनमध्ये पुन्हा वापरण्यात आली
🚀 ISRO :-
◾️इस्रोचे अध्यक्ष: एस. सोमनाथ
◾️ISRO स्थापना: 15 ऑगस्ट, 1969
◾️इस्रोचे संस्थापक: डॉ. विक्रम साराभाई
No comments:
Post a Comment