🔴सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय माणिकराव खानविलकर यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी लोकपालच्या अध्यक्षपदी नियुक्ती.
➡️लोकपाल :-
🔴1st - न्या. पिनाकी चंद्र घोष
🔴2nd - न्या. ए. एम. खानविलकर
➡️वैधानिक संस्था✅
➡️लोकपाल ही संकल्पना - स्वीडन 1st देश १८०९✅
🔴फिनलॅड -1919
🔴डेन्मार्क -1955
🔴नॉर्वे - 1962
🔴न्यूझीलंड -1962- (1st Commonwealth Country)
🔴ब्रिटन-1967
🟢भारतात माजी कायदा मंत्री अशोक कुमार सेन हे 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला संसदेत घटनात्मक लोकपालची संकल्पना मांडणारे पहिले भारतीय ठरले .
🟢डॉ. एल.एम. सिंघवी यांनी 1963 मध्ये लोकपाल आणि लोकायुक्त हे शब्द प्रथम वापरले.
🟢संसदेत 1st लोकपाल विधेयक -1968 (शांती भूषण यांनी)
🟢अण्णा हजारे उपोषण -15 एप्रिल 2011
🔴लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013
➡️राष्ट्रपतींकडून संमती - 1 जानेवारी 2014
➡️लागू - 16 जानेवारी 2014
🔴लोकपाल आणि लोकायुक्त (सुधारणा) कायदा 2016
🔴लोकपाल ही बहु-सदस्यीय संस्था आहे, ज्यामध्ये एक अध्यक्ष आणि जास्तीत जास्त 8 सदस्य असतात.
(निम्मे न्यायिक सदस्य असतील आणि किमान 50% सदस्य SC/ST/OBC/अल्पसंख्याक आणि महिला असतील.)
🔴अध्यक्ष/सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवसी कमीत कमी वय - 45 वर्षे असले पाहिजे.
🔴अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत असतो.
🔴लोकपालच्या अधिकारक्षेत्रात पंतप्रधान, मंत्री, संसद सदस्य, गट A, B, C आणि D अधिकारी आणि केंद्र सरकारचे अधिकारी यांचा समावेश होतो.
🔴लोकपालच्या चौकशी शाखेला दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आले आहेत.
➡️लोकायुक्त :-
🔴1st लोकायुक्त कायदा - ओडिसा -1970
🔴1st लोकायुक्त संस्था स्थापन - महाराष्ट्र - 1971
🔴सर्वात Strong लोकायुक्त संस्था - कर्नाटक
No comments:
Post a Comment