Friday, 5 April 2024

राष्ट्रीय पक्ष

 🔻यावर पूर्व मध्ये प्रश्न येवू शकतो कारण मुद्दा सध्या Current मध्ये आहे... मुख्य मध्ये तर यावर आवर्जून प्रश्न असतात.... त्यामुळे एवढी माहिती लक्षात ठेवा..✅✅


➡️देशात १९५१ साली झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत ५३ राजकीय पक्ष रिंगणात उतरले होते. आता राजकीय पक्षांची संख्या २५०० वर पोहोचली आहे. 


➡️मात्र, गेल्या सात दशकांत राष्ट्रीय पक्षांचा आकडा १४ वरून ६ पर्यंत खाली घसरला आहे.


🔴यांचा राष्ट्रीय दर्जा गेला... :-


■ आता तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे.


■ 'आप'ला राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.


■ १९५३ नंतर अखिल भारतीय हिंदू महासभा, ऑल इंडिया भारतीय जनसंघ, रेव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी, ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (माक्सिस्ट गट) (एफबीएल- एमजी), ऑल इंडिया फॉरवर्ड रेव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (आरसीपीआय) या पक्षांनी आपला राष्ट्रीय दर्जा गमावला.


📌वर्ष - राष्ट्रीय पक्ष


🔴1951 - 14

🔴1992- 07

🔴1996 - 08

🔴2019 - 07

🔴2024 - 06



✨ निवडणूक आयोगाने तीन राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेतलेला आहे :- 

1) तृणमूल काँग्रेस, 

2) राष्ट्रवादी काँग्रेस, 

3) भारतीय कम्युनिस्ट पार्टी 


⭐️ सध्या देशात एकूण सहा राष्ट्रीय पक्ष आहेत.


➡️ राष्ट्रीय पक्ष दर्जाप्राप्त पक्ष :-

🔴 राष्ट्रिय पक्ष आणि त्यांचे स्थापना वर्ष 


1) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस :-     28 डिसेंबर 1885

2) भारतीय जनता पक्ष     :-     एप्रिल 1980

3) बहुजन समाज पक्ष.     :-     14 एप्रिल 1984

4) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष :- 1964

5) नॅशनल पीपल्स पार्टी.  :-      2013

6) आम आदमी पार्टी.      :-      2012



No comments:

Post a Comment