🔴UNESCO -World Heritage Convention
➖➖➖➖➖➖
✨Convention Concerning the Protection of the World Cultural and Natural Heritage (https://en.m.wikipedia.org/wiki/Convention_Concerning_the_Protection_of_the_World_Cultural_and_Natural_Heritage) ✨
✨ कराराचा स्विकार:- General Conference of UNESCO ने :- 16 November 1972.
✨ या international treaty वर पॅरिस (फ्रान्स) येथे स्वाक्षरीसाठी ठेवण्यात आले होते:-
दि.16-23 November 1972 दरम्यान
(एक अट 20 सदस्य देशाची स्वाक्षरी अवश्यक)
✨ करार लागू:- 17 December 1975.
✨ May 2023 पर्यंत :- 195 सदस्य देशांनी हा करार स्विकारलेला आहे.
✨ Most World Heritage Sites Country: ( #I_C_G_F_S_I_M)
🇮🇹 Italy. : 59
🇨🇳 China. : 57
🇩🇪 Germany : 52
🇫🇷 France. : 52
🇪🇸 Spain. : 50
🇮🇳 India. : 42
🇲🇽 Mexico. : 35
➡️लक्षात ठेवण्याची Trick पहा - Click Here (https://t.me/advancempsc/29403)
➖➖➖➖➖➖➖➖
✨ जागतिक वारसा समितीचे(WHC) :-
⚫️अधिवेशन- सप्टेंबर -2023
⚫️अवृत्ती :- 45th session
⚫️ठिकाण:- रियाध (Saudi Arabia)
(2022 मध्ये :- कझान (रशिया) नियोजित होते. परंतू युक्रेन- रशिया वाद मुळे- रियाध येथे)
✨ जगातील जागतिक वारसा स्थळे :-
🔴नैसर्गिक = 227
🔴मिश्र = 39
🔴सांस्कृतिक = 933
🔴एकूण = 1199
ही स्थळे एकूण 168 देशात पसरलेली आहेत.
✨ भारतातील जागतिक वारसा स्थळे :-
🟣नैसर्गिक = 07
🟣मिश्र = 01
🟣सांस्कृतिक = 34
🟣एकूण = 42
➡️भारतात-2023 New -2 WHS :-
💫 41 वे- शांतिनिकेतन✨
(पश्चिम बंगाल मधील -3 रे)
🔴1862- शांतिनिकेतन आश्रम- देवेंद्रनाथ टागोर
🔴1901- ब्रहमचर्याश्रम शाळा- रवींद्रनाथ टागोर
🔴23 December 1921-विश्वभारती संस्थेची स्थापना
🔴1951 -विश्वभारती विद्यापीठाची विधिवत स्थापना
➖➖➖➖➖➖➖
💫42 वे- होयशळ मंदिर समूह (कर्नाटकातील- 4 थे)
🔴10 वे ते 14 वे शतकात होयशळाची सत्ता
🔴राजधानी:-बेलूर आणि हळेबिड
🔴बेलूर:- इ.स.1117 विजय नारायण मंदिर(भगवान विष्णूला समर्पित चेन्नकेश्वर मंदिर आहे.) राजा विष्णूवर्धन काळात
🔴सोमनाथपूरा:- इ.स.1268 केशव मंदिर- सेनापती सोमनाथने बांधले
🔴हळेबीड:- 12 वे शतक होयश्ळेश्वर मंदिर (शिव मंदिर)
No comments:
Post a Comment