Friday, 5 April 2024

भारतात सध्या 8 केंद्रशासित प्रदेश आहेत

 



◾️31 ऑक्टोबर 2019 रोजी, जम्मू आणि काश्मीर राज्याचे जम्मू आणि काश्मीर पुनर्रचनाकायदा, 2019 च्या परिणामी जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन नवीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. 


◾️26 जानेवारी 2020 रोजी, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात विलीन करण्यात आले


🔖 केंद्रशासित प्रदेशाबद्दल महत्वाची माहिती


⭐️क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा : लडाख : 59,143 Km2

⭐️क्षेत्रफळानुसार सर्वात लहान : लक्षद्वीप 32 Km2

⭐️लोकसंख्या सर्वात जास्त : दिल्ली 16,787,941

⭐️लोकसंख्या सर्वात कमी : लक्षद्वीप 64,473


🔖 केंद्रशासित प्रदेश आणि त्यांची राजधानी


◾️जम्मू काश्मीर ला 2 राजधानी आहेत 

⭐️श्रीनगर - उन्हाळा 

⭐️जम्मू - हिवाळा


◾️लडाख ला 2 राजधानी आहेत

⭐️लेह - उन्हाळा

⭐️कारगिल - हिवाळा


◾️दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव - दमण

◾️चंदीगड - चंदीगड

◾️दिल्ली - नवी दिल्ली

◾️पुद्दुचेरी - पँडेचरी

◾️लक्षद्वीप - करवट्टी

◾️अंदमान आणि निकोबार बेटे - पोर्ट ब्लॉर

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...