🔖 प्रश्न.1) भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड झाली आहे?
उत्तर - दिनेश कुमार त्रिपाठी
🔖 प्रश्न.2) NSG चे नवीन DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - नलिन प्रभात
🔖 प्रश्न.3) भारताने अलीकडेच ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांची पहिली खेप कोणत्या देशाला सुपूर्द केली ?
उत्तर – फिलीपिन्स
🔖 प्रश्न.4) स्कायट्रॅक्स अवॉर्ड्सद्वारे कोणत्या विमानतळाला "जगातील सर्वोत्तम विमानतळ" म्हणून ओळखले जाते ?
उत्तर – हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
🔖 प्रश्न.5) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे चर्चेत आलेला माऊंट रुआंग पर्वत कोणत्या देशात आहे ?
उत्तर – इंडोनेशिया
🔖 प्रश्न.6) आकाशगंगेत सर्वात मोठा स्टेलर कृष्णविवर सापडला असुन त्याचे नाव काय आहे ?
उत्तर – BH ३
🔖 प्रश्न.7) १३ व्या युरोपियन मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाडचे आयोजन कोठे करण्यात आले होते ?
उत्तर – जॉर्जिया
🔖 प्रश्न.8) कोणत्या देशाने पहिल्यांदा अवकाशात युद्ध सराव मिशन विक्ट्स हेज ची घोषणा केली ?
उत्तर – अमेरिका
🔖 प्रश्न.9) फ्रेंच भाषा दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर – २० एप्रिल
🔖 प्रश्न.10) इंडिया:the road to Renaissance A vision and agenda हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
उत्तर – भिमेश्वर चल्ला
No comments:
Post a Comment